शुभ सकाळ सौ धनश्री ताई किती कौतुक करावं ते पेलणारे नाही आज 75 वर्षांची आहे मी पण नेहमीच तुमचे जे काही ऐकायला मिळते तुम्ही खूपच थोर वाटतात नम्र प्रणाम तुमच्या अद्भुत वाणीसाठी महत्तम ज्ञानासाठी ईतकं अप्रूप वाटत मन fulfill
@aparnadeval3241 Жыл бұрын
आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या, रसाळ वाणीतून 'ज्ञानेश्वरी' ऑनलाईन अभ्यासायला खूप आवडेल, धनश्रीताई
@sanjanakaranje86792 ай бұрын
Ho agdi khar
@sunandashinde27717 ай бұрын
धनश्री ताई तुम्हाला ऐकणं म्हणजे एक पर्वणीच वाटतं ताई खरोखरच तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न आहे.❤❤❤
@pratibhajoshi2417 Жыл бұрын
धनश्रीताई, खूप म्हणजे खूपच छान बोलता तुम्ही! विश्वरूप दर्शनावरचं तुमचं निरूपण, किंवा, भागवताने मला काय दिलं! काहिही असूंदे छानच असत! अभ्यासपूर्ण असत! विवेकानंदांवरचं भाषण! मला असं खूप वेळा मनात येतं, की आपल्याला वाचायलाही वेळ मिळत नाही! (खरं तर घरकाम सोडलं तर काहीच करत नाही मी!)पण तुम्ही आम्हाला इतकं देत आहात! काम करता करता खूप ऐकते मी! तुम्हाला, तुमचा आवाज जपलाच पाहिजे काही झालं तरी! तुम्ही अशा कार्यक्रमाच्या वेळी ना, गालांत,खडीसाखर, किंवां, ज्येष्ठीमध ठेवत जा!
@shivsambswami15657 ай бұрын
खुप छान प्रतिक्रिया आहे तुमची 😊
@shubhadavaidya36336 ай бұрын
खूप छान मन खिळून रहात . सारखं ऐकत रहावं असं वाटतं. आपल्या कडून अशी च सैवा घडत राहो.
@anujamandavkar514 Жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे होते आपले व्याख्यान. आपल्या सारख्या विदुषीला ऐकणे हेच खूप मोठे आहे. आपली रसाळ वाणी आणि हसरा चेहरा यातच याचे सारे श्रेय असावे. खूप खूप धन्यवाद ताई 🙏
@vaibhavdarade3602 Жыл бұрын
Yuituu
@dhanashreejoshi3075 Жыл бұрын
खुपच अप्रतीम आणी सुंदर ऐकताना मंत्रमुग्ध होते
@meenadeshpande19668 ай бұрын
धनश्री ताई तुम्हीं नवा प्रमाणे धनवान तर असाल पण तुम्हाला सरस्वती आणि शारदा हे नाव जास्त योग्य ठरेल ❤😊
@anaghasangvikar2733 Жыл бұрын
आम्ही भाग्यवंत आहोत म्हणून आम्हाला तुमचे अप्रतिम विचार ऐकण्यास मिळतात. आपण आमचे गुरू आहात.
@vandanaphadke2205 Жыл бұрын
धनश्रीताई ,आपले विचारांचे धन लाभले आणि मी एकदम श्रीमंत झाले. असेच विचारधन सतत मिळत राहो हीच सदिच्छा. हार्दिक धन्यवाद व शतशः प्रणाम.
@mitalwavekar1507 Жыл бұрын
ही ज्ञानगंगा सदैव अशीच वाहत राहो . त्यात आमच्यासारख्याना चिंब व्हायला मिळो .
@jyotibhosale2307 Жыл бұрын
किती छान बोलता तुम्ही .साक्षात परमेश्वर तुमच्या मुखातून ज्ञान देतोय असे वाटते. शतशः नमन ताई
@shailajashirwadkar4702 Жыл бұрын
आ.धनश्रीताई आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात.तुम्हांस ऐकणं हीच माझ्यासाठी एकमेव श्रीमंती आहे.अंतःकरणापासुन गुरुमय नमस्कार 🙏 जय गुरुदेव
@rekhasorte557 Жыл бұрын
खूप मस्त.... मनाला भावल.... ❤❤
@snehalkulkarni4880 Жыл бұрын
अप्रतिम . विषय इतका सुंदर पणे खुलवला की शब्दात वर्णन करणे कठीण आहे
@rajnimahajan5090 Жыл бұрын
@@rekhasorte557 l😂🎉😢😮😢😮😅
@meeraghadgay7151 Жыл бұрын
आदरणीय धनश्री ताई अर्थ संपन्न प्रवचन माझा नमस्कार
@vishakhavijaydhuri7006 Жыл бұрын
धनश्री ताई, तुम्हाला सादर प्रणाम खूपच सुंदर विवेचन. ऐकून कान तृप्त झाले तरी मन तृप्त होत नाही. मी तुमच्या व्हिडिओज पुन्हा पुन्हा ऐकत असते. ऐकून सुद्धा आयुष्याचं सोनं व्हावं एवढी ताकद तुमच्या विवेचनात आहे. तुमचे व्हिडिओज ऐकून त्यावर माझे मनन, चिंतन होते. माझ्या आचरणातही चांगली प्रगती होत आहे. खूप खूप धन्यवाद.
@sangitasobalkar10511 ай бұрын
छान धनश्री ताई इतके सुंदर मांडणी विषया ची करता की कान तृप्त होतात .समोर सर्व छान उभे करता 🙏
@sangitakukkar6884 Жыл бұрын
खूपच छान ताई काय रसाळ वाणी धन्य आहात मला तुमचे व्याख्यान खूप आवडते सुंदर ❤
@kavitadeshmukh4118 Жыл бұрын
धनश्री ताई खूपच सुंदर. खळ खळ वाहनारया नदी सारख आपण बोलता. चपखल दाखले आणि उदा.उत्तम भाषाशैली. माझ्याही ज्ञानात भर पडते.
@suneetagadre55 Жыл бұрын
शब्दच नाहीत. परमेश्र्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो.
@savitajavkhedkar3200 Жыл бұрын
फारच ताई छान सांगता. शतश प्रणाम.
@anitabansod8044 Жыл бұрын
सतत ऐकतच रहाव असा हा सत्संग सदा कानी पड़ो हीच ईश्वराला प्रार्थना करते ❤
@maltigokhale1106 Жыл бұрын
खूप छान वाटते ऐकून .सतत ऐकत राहावे सहज सुंदर भाषा.❤
@madhurihonap1247 Жыл бұрын
धनश्री ताई, तुमचे मार्गदर्शन खूपच चांगले आणि सहज असते.तुम्हाला असेच सुयश लाभो ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना!🎉🎉🎉
@jyotivaidya5626 Жыл бұрын
धनश्री ताईंना खुप खुप धन्यवाद,तुमचे आख्यान ट्युबवर आहे कळताच आमच्या ज्ञानात मोलाची भर पडणार ही खात्री असते.उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@jayashribhide5616 Жыл бұрын
व्वा.. व्वा.. धनश्रीताई..! खूप रसाळ मेजवानी दिली आपण! असं वाटतं की आपलं बोलणं संपूच नये.. किती दाखले व उदाहरणं.. त्यामुळे विषय खूपच सोपा होऊन समजतो..! खूप खूप धन्यवाद!
@anaghabidkar4293 Жыл бұрын
आपल्या सारखी माणसे या मराठी मातीत जन्माला आली आहेत हे आमचे भाग्य आहे . त्यामुळे आम्ही ही साहित्यिक मेजवानी अनुभवू शकतो. आपले भाषा प्रभुत्व आणि विषयाचा अभ्यास अप्रतिम 🙏
@sanketmehta5689 Жыл бұрын
😮
@motheroftanvisabnissabnis7863 Жыл бұрын
Mi 4293 shi sahamat aahe
@manikpotadar9928 Жыл бұрын
Honorable Lele Madam,you are a walking talking encyclopedia.jai ho!🙏🙏🙏🎉
@manikpotadar9928 Жыл бұрын
I am nowadays listening to your lectures. and I am feeling blissful and energetic. Jai ho !🙏🎉
@readysteadygokids284 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरणार नाही इतके अप्रतिम विवेचन. धन्यवाद धनश्रीताई 🙏
@aparnadeshmukh7849 Жыл бұрын
तुमचे प्रत्येक व्याख्यान हे मला नवीन काहीतरी चांगलेच देऊन जाते...त्यामुळे तुम्हाला ऐकायची आतुरता नेहमीच असते..फार छान....
@kirankurde7010 Жыл бұрын
धनश्री ताई, गुरूचा चेहरा पहायला गेला तर मला आपला चेहरा समोर येतो. माझी खात्री आहे की,आपणास कोणी स्वच्छ अंतःकरणाने ऐकलं तर त्यांचीही सुध्दा हीच भावना होत असेल. आपली सर्वच व्याख्याने आम्हाला ज्ञानाच्या उच्च पातळीवर घेऊन जातात. परंतू आपण केलेले रामरक्षेचे विश्लेषण आमच्या सारख्या सर्वसामान्यांमध्ये खरोखरच खूपच अध्यात्मक क्रांती घडवून आणणारे ठरलं आहे. आज आपल्या सारख्या गुरू माऊली सरस्वती स्वरुपात आम्हाला या यूट्यूब माध्यमातून लाभला आहात आम्ही खूपच भाग्यवान आहोत.
@rajanivatve5109 Жыл бұрын
उत्तमा कडे जाण्याची वाट खूप सुंदर उलगडून दाखविता..,. अप्रतिम ❤
@dr.ajitadankannachhatreasa664 Жыл бұрын
आदरणीय धनश्री ताई ,तुम्हीच आम्हाला मुक्ताबाई सारख्या आहात.केवढा हा व्यासंग... शतशः नमन तुम्हास.
@deepaknagnath6614 Жыл бұрын
प्रत्यक्षात ऐकणारे खूपच भाग्यवान, आणि युट्युब मुळे आमच्या पर्यंत पोहोचले, ऐकता आले, परत परत ऐकून तृप्त होता आले. खरोखरच, उत्तमोत्तम ऐकायला मिळाले आणि मन प्रसन्न झाले.
@ShashizKala Жыл бұрын
तृप्त होऊन गेले कान, मन, मेंदू... अधाशासारखे किती ऐकू किती नको असे होऊन जाते... वाटते.. संपूच नये हे रसाळ निरुपण. खूप खूप धन्यवाद 🙏
@sonalnaik28874 ай бұрын
अगदी सहमत 👌🏻👌🏻👌🏻
@jayab1408 Жыл бұрын
तुम्ही खरच ज्ञानेश्वर महाराज आहेत तुम्हाला कोटी कोटी प्रमाण❤
@vyomasawant8597 Жыл бұрын
ताई आपली साधी सोप्पी भाषा ,हसरा चेहरा, गाढा अभ्यास, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी कला, छोटी छोटी संस्कृत उदाहरणे देणे. ह्यामुळे तुम्हाला पाहत, ऐकत रहावे, संपूच नये असे. श्री स्वामी समर्थ 💐
@विजयाटेपाळे Жыл бұрын
😊
@shilpapande9779 Жыл бұрын
22:48
@manikpotadar99286 ай бұрын
Uttama cha ana parampara...listening to this lecture ,I feel great joy .Jeevan tyana kalale ho.Thank you Dhanashree madam .jai ho 🙏
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
पूज्य श्री.भीष्मराज बाम सर यांना मनोभावे नमस्कार.धनश्री ताई,खुपचं सुंदर चिंतन आहे.
@dhanashreekulkarni3833 Жыл бұрын
अप्रतिम पर्वणी, शब्दातीत आहे सगळं,तुम्हाला निरोगी सुखी आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.श्रीराम
@shravanijoshi8652 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम केवळ अप्रतिम फार सुरेख व्याख्यान। विशेषतः दया। आणि क्षमा याची व्याख्या। आणि रामचंद्राचा अर्थ फार सुरेख। विनोदबुद्धी ही फार आवडली स्वच्छ विनोद कसा असावा याच अप्रतिम उदाहरण दिसले🙏🙏🙏रामकृष्ण हरी
@swatichaudhari61617 ай бұрын
खूप छान निरूपण आहे.तुमच्या प्रवचनाने बुद्धीला ब्रेनवाॅश होते.सततच्या श्रवणाने मनाला प्रसन्नता येते.चित्ताची प्रसन्नता होते.अंत:करणाला शुद्धी प्राप्त झाली.🙏🙏💐💐
@jayashribendre1107 Жыл бұрын
केवळ अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण!उत्तमाचा ध्यास असल्याशिवाय असे व्याख्यान होणारच नाही.त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@poojapethe6213 Жыл бұрын
Dhanashreetai tumache bolane Khupach Sunder aahech n titakech dole ughadnare n aaplya sanskrutiche darshan ghadavanare asate. Asach dnyandeep tevat rahu de! Love you tai!🙏💐💕
@ashasathe986 Жыл бұрын
ध नश्री ताई उत्तमविचार खरच पूर्व जन्मा चे ज्ञान दे ऊन ईश्वराने तुम्हाला पाठवले जयश्रीराम
@anupamapandit44329 ай бұрын
धनश्री ताई आपण आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनात कधी जाऊन बसता कळतच नाही,वक्ता आणि श्रोते यांच्यात एक सुंदर पुल तयार होतो,भावनेचा ओलावा आणि वाणीची मधुरता,वाचनाचा व्यासंग,आणि वाचलेलं चपखल उदाहरण देऊन मांडण्याचं कौशल्य अगदी सुरेख,सुरेख..
@latadighraskar7324 Жыл бұрын
अप्रतिम इतकं उत्तमोत्तम व्याख्यान त्या साठी अभिप्राय द्यायला आमच्या जवळ उत्कृष्ट शब्द नाहीत . आ. धनश्री ताईंना 🙏🙏
@snehalkhambete8004 Жыл бұрын
आपले व्याख्यान ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद,धनश्रीताई.
@pratibhasawant3197 Жыл бұрын
आदरणीय ताई सस्नेह नमस्कार. तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द अन् शब्द अत्यंत रसाळ आणि मधुर आहे. तुम्हाला ऐकतच रहावे असेच वाटते.
@ankitakadam3186 Жыл бұрын
कीतीही वेळा ऐकल तरीही मन भरत नाही अतिशय सुंदर अप्रतिम❤
@radhikajoshi5990 Жыл бұрын
धनश्री ताई तुमचेही प्रत्येक व्याख्यान हे ऊत्तमाचा ध्यासच! सदैव ज्ञानामृत ऐकत रहावे.
@ishwarmahajan1853Ай бұрын
आपली संस्कृती संस्कार टिकून राहण्यासाठी त्रृणी मुनी परंपरा कायम स्वरुपी टिकून ठेवायचे आहेत आपल्याला मुखातून बाहेर पडलेले एक एक शब्द सुवर्ण अक्षरात लिहिलेले पत्र आहे अतिशय उत्तम रित्या समजून सांगत आहेत अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई वेलकम अजंदे बुद्रुक
@madhavijatar7273 Жыл бұрын
धनश्री ताई तुमचं प्रवचन निरूपण इतक सहज असत की विदुषी असूनही नम्रपणे आपुलकीने मैत्रिणच सांगते असं वाटत हीच तुमची उत्तमोत्तम गुणवत्ता व महानता आहे तुम्हाला खूप दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही हार्दिक सदिच्छा🙏🙏🙏
@yeshwantgururaste1554 Жыл бұрын
खुप सुंदर व्याख्यान,आणि तुमचा आवाज सुद्धा गोड आहे ताई.🙏
@pravinmahadik3524 Жыл бұрын
एवढा अभ्यास असलेली व्यक्ती मी आज पहिल्यांदाच ऐकली / पाहीली. अत्यंत मन:पूर्वक आभार.
@qualityaccounts5452 Жыл бұрын
ज्ञान ते ऐकता मन मोहुनी एकाग्र व्हावे ।ह्या धनश्री ताईचे सदा ज्ञानामृत सेवावे।
@manikparanjpe9436 Жыл бұрын
Shri ram Jay Jay ram
@vijayabhange2315 Жыл бұрын
धनश्री ताई,आपले शब्द सामर्थ्य, ज्ञान, अभ्यास, प्रतिपादन पद्धती,या पुढे नतमस्तक होते. खूप भाग्य लागते आपल्या सारख्या माणसांना ऐकण्याची संधी मिळण्याची. खूप सुंदर व्याख्यान.
@dhananjaybidaeet81782 ай бұрын
आ . धनश्री ताई आपली रसाळ , ओघावती वाणी अतिशय सुंदर निरूपण सतत आपणास ऐकत रहावे असे वाटते आपणाकडे बघितले की प्रसन्नता अनुभवते
@vidulamayekar26334 ай бұрын
आमच्यासारख्या सामन्यांना ज्ञानामृत पाजण्यासाठी देवाने केलेली सुंदर व्यवस्था म्हणजे आदरणीय वंदनीय धनश्री ताई ❤😊
@ishwarmahajan1853Ай бұрын
धन्यवाद दीदी धन्य धन्य झाले जीवन यात्रा पूर्ण होत आहेत आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वेलकम अजंदे बुद्रुक
@aparnadeval3241 Жыл бұрын
हे व्याख्यान सुद्धा खूप अभ्यासपूर्ण, रसाळ आणि माहितीपूर्ण. धनश्री ताई 🙏🙏
@kavitabagade9350 Жыл бұрын
अत्यंत रसाळ अभ्यासपूर्ण असे व्याख्यान. धन्यवाद ताई .
@kiranpai9862 Жыл бұрын
धनश्रीताई आपले व्याख्यान हि अध्यात्मिक मेजवानी आहे आमच्यासाठी पण रोज भूक लागतेच तशी आपल्या निरूपणाची रोजच ओढ लागतेय🙏
@manikpotadar99289 ай бұрын
Uttama cha dhyas and santa paarampara. ... Is interpreted at ease.Thank you Dhanashri Tai.jai ho!🙏
@shubhadapatwardhan6599 Жыл бұрын
खुपच छान तुम्हाला मनापासून नमस्कार उत्तम श्रवणीय प्रवचन
@anjalighugare62027 ай бұрын
जगातील जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपल्याला ऐकणं...🙏🌹🌹
@vikaspaygude1600 Жыл бұрын
आदरणीय धनश्री ताई मी शुभांगी 🙏अप्रतिम अद्वितीय सत्य तुम्ही सांगितले आहे ताई तुम्ही खूपच सुंदर अभ्यासपूर्ण वैचारिक संतसाहित्य सांगितले आहे खरंच🙏🙏🙌🙌🙌तुमच्यामुळे उत्तमाचा, अद्वितीयाचा,दिव्यत्वाचा ध्यास कसा साधायचा याची जाणीव, प्रचिती येते 🙏🙏🙏वंदन ताई तुमच्या अद्वितीय ज्ञानाला प्रत्यक्षात भेट झाली तर मी खूप भाग्यवान असेल 🙌🙏💐💐🙂
@namratapathak7966 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान 🙏मधुरवाणी सुंदर vivechan🙏👌
@manikpotadar99286 ай бұрын
Wakra tund Maha kai Surya koti sama prabha, nirvighn am kurume dev ,sarva karyeshu sarvada. Jai ho 🙏
@anitakarandikar3182 Жыл бұрын
खूप खूप सुंदर स्त्री संतांची अप्रतिम उदाहरणे आपण देता आताच्या काळातील सिंधुताई सपकाळ ह्याची आठवण झाली मनाची ताकद जाणून केवढा भव्य कार्य करुन गेल्या
@manikpotadar99286 ай бұрын
Your language is so graceful, enchanting and haunting that I. can't help listening to it.jai ho 🙏
@milindwasmatkar8805 Жыл бұрын
शंङकराचार्य न्यासातर्फे श्री भिष्मराज बाम सर स्मृति व्याख्यानमाले अंतर्गत आयोजीत धनश्रीताई लेले यांचे "उत्तमाचा ध्यास आणी संत साहीत्य हे व्याख्यान नेहमीप्रमाणे उत्तमच होते. आयोजक स्त्रीसमुहाने गायलेले शिवसंङकल्प सूक्त व शेवटी गायलेले शंकराचार्य स्तोत्र खुप मंगल होते.उद् +तम (उर्ध्व दिशेला परम उत्कर्षाला जाणारे) जे जे गुण आहेत त्याकरीता मनाचे कंडीशनींग हे संत साहित्याने होते हा गाभा ज्ञानदेव,मुक्ताई,जनाबाई यांचे अभंग उलगडत धनश्रीताईंनी तृप्त केले.जात,कुळ याचा विचारच नाही..जो हा उत्तमाचा ध्यास घेतो त्यांना संतसाहीत्य कैवल्याची प्राप्ती निश्चित करुन देते.संस्कृत श्लोक,शब्द व्युत्पत्ती,व्याकरण समजावत ज्ञान हि अनुभूति आहे आणी ती आपण संतसमागम व संतसाहित्याचे आधाराने कशी मिळवू शकतो याचे सात्विक सुंदर निरुपण धनश्रीताईंनी केले. आयोजकांनी youtube वर उपलब्ध केले त्याबद्दल आम्हि शतश:ऋणी आहोत.
किती सुंदर विवेचन अत्यंत श्रवणीय ,शब्द सर्वर श्रुती मध्ये साठवून ठेवावे
@vasudhasakharkar953 Жыл бұрын
Chandershekar -charoli, khupch manala sparsh karun geli,apana hi great aahat,khup sunder udharan dilet.,,
@RameshZine-mp6dn9 ай бұрын
Lay bhari dhanyawad
@swatisohoni4192 Жыл бұрын
अतिशय सुंदर अन् तरल ओघवती वाणी.समर्पक उदाहरणे सांगून मंत्रमुग्ध झालो आम्ही
@anupamakulkarni8720 Жыл бұрын
सौ. धनश्रीताई लेले श्री सद्गुरुं माऊली क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत्। तुमची अत्युत्तम व्याख्याने ऐकली आहेत आणि अजून अगणित व्याख्याने श्रवण करायची तीव्र ईच्छा आहे म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती की तुम्ही तुमच्या घशावर चांगला वैद्यकीय उपचार करुन घ्या. बोलताना तुम्हाला सारखा खोकला येतो , ठसका लागतो ना .! अति बोलण्याचा ताण पडतो म्हणून तुम्ही घशावर सर्वोत्तम औषधोपचार करा , हेळसांड करु नका. आम्हा श्रोत्यांना आध्यात्मिक व्याख्याने ऐकायची आहेत. पाहिजे तर कांही दिवस खरखम द्या घशाला. घसा खणखणीत सरा झाल्यावर मग श्रोतुवर्ग उत्सुक च आहे. अवघे जन व्हावे निरहंकारी , निरभिमानी , तेव्हा च संतश्रेष्ठांंची कळेल समजावणी.. पुनश्च विनविते घशाची काळजी घ्या. हे सर्व श्री सद्गुरुं माऊलीने पदरजाकडून लिहवून घेतले आहे ते श्री सद्गुरुंच्या दिव्य चरणी समर्पित।। ओम अनंत श्री सद्गुरुनाथ महाराज की त्रिवार जय।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vrushali4384 Жыл бұрын
रसाळ वाणी....मंत्रमुग्ध करणारे शब्द ❤
@vrindabhoyar62253 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई किती सुरेख सांगता ताई तुम्ही.आम्ही मंत्रमुगध होऊन जातो..
@rameshsumant7085 Жыл бұрын
मुसळधार पावसाप्रमाणे धनश्री ताई तुमच्या अलौकिक वाकधारा श्रोत्यांवर बरसतात, आणि अगदी आतपर्यंत पोचतात
@manikpotadar99289 ай бұрын
Your speech showers like rains.very sweet and studious.God bless you.jai ho!🎉
@apurvakatdare18698 ай бұрын
फार फार छान बोलता तुम्ही.ऐकतच रहावेसे वाटते. मंत्रमुग्ध करणारी वाणी.
@sushamashimpi7361 Жыл бұрын
अप्रतिम आवाज हसरी मुद्रा धनश्री ताई ....खरोखर विलक्षण व्यासंग .....नमस्कार आपल्या अनन्यसाधारण प्रतिभेला
नमस्कार धनश्रो ताई.तुमची वाणी सर्वोत्तम !!आणि विवेचन आति सर्वोत्तम !!
@MadhukarMutalik Жыл бұрын
सखोल अभ्यास व सुंदर विवेचन मन भा रून जात
@radhakulkarni6597 Жыл бұрын
सौ धनश्री लेले ताई आज कान तृप्त झाले अप्रतिम आहे
@VeenaHirekerur Жыл бұрын
Wa khupach sundar khup Chan mahiti milate🙏🙏
@smitagori8490 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्द मोलाचे योगदान
@thecreativecorner12 Жыл бұрын
केवळ अप्रतिम. ...धनश्री ताई खूप सुंदर विवेचन...
@arunapande6889 Жыл бұрын
किती गोड सांगताय, ऐकतच रहावंसं वाटतं, किती सहज 🙏👍👍👏👏👏👏👏
@sharayuagnihotri3314 Жыл бұрын
धनश्री ताई अनेक उत्तमोत्तम शुभेच्छा व शुभाशीर्वाद.सखोल व प्रगल्भ वक्तृत्व.
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
अतिशय उत्तम , मंत्रमुग्ध करणारं निरुपण .गाढा अभ्यास आणि रसाळ वाणी . ऐकतंच रहावंस वाटतं . तुम्हाला खूप खूप धन्यवाद धनश्रीताई 👏👌👍
@kalyanibibave3324 Жыл бұрын
खुपच अभ्यास पूर्ण व सुंदर निरूपण खुपच मोठा व्यासंग
@ishwarmahajan1853Ай бұрын
धन्य धन्य धन्य धन्य धन्य झालो अतिशय सुंदर रित्या समजून सांगत आहेत 1:17:37
@pratimadesai7984 Жыл бұрын
Dhnshri Tai tumhi kiti uttam aahet tumchya 🎉❤gunanche kautuk karawe ,tumhala baghun watate aamhi kiti pamar aahet Really you are great ,you are my favorite celebrity
@aparnakeskar8597 Жыл бұрын
🙏👍अप्रतिम खूप खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🌹🙏🙏🙏
@sadhanajagthap99416 ай бұрын
अप्रतिम आहे ताई तुमचं बोलणं ऐकून धन्य झाले
@ashwinibhave9120 Жыл бұрын
अप्रतीम हा एकच शब्द सुचतोय!
@vidyapandhare6883 Жыл бұрын
आपल्याला सारखयाथोर विभुतीं ना एैकणे च आमच्या साठी गुरू प्राप्ती च🙏🙏🙏 U r the best 🙏🙏
या पिढीत हे सगळं ऐकायला मिळणं आमचीच काही तरी पुण्याई असं वाटतं. हा अनमोल ठेवा तुमच्या रूपाने पुढच्या पिढीला मिळतं आहे . धनश्री ताई आपलं प्रवचन ऐकतच रहावस वाटत,
@devikakelkartravels3432 Жыл бұрын
अतिशय उत्तम... बोलायला शब्द नाहीत... मंत्रमुग्ध होयला होते... खुप खुप धन्यवाद 😊
@sonalishinde698 Жыл бұрын
खरचं ताई., खूप छान. ऐकतच रहावसं वाटतं. हे श्रवण प्राप्त झालं आभारी आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@jayatu_sanskritam Жыл бұрын
आज पर्यंत ऐकलेल्या व्याख्यानातील सर्वोत्तम व्याख्यान.