💙💥गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला💙✨ साजन बेंद्रे यांचं यावर्षीच नवीन गाणं 🥰Sajan Bendre
Пікірлер: 134
@user-ig3cd8ot4j4 ай бұрын
एकच नंबर्, भाऊ.. कडक जयभिम... गोऱ्या लोकांना भीम माझा लागला... इंग्लिश बोलायला...
@bhimraodandge86944 ай бұрын
अप्रतिम गाणे साजनजी खुप सुंदर टफ आहे. आवाज छान आहे. जय भिम नमो बुद्धाय जय संविधान🙏
@jarichanddhaware7664 ай бұрын
जय भीम दादा एकदम सुंदर असे गीत बाबासाहेब यांच्या बद्दल सादर केल्याबद्दल पुनश्च जय भीम जय भीम जय भीम
@JayshreePawar-me5jo4 ай бұрын
व्वा!!! दादा खूपच जबरदस्त गीत सादर केले.बाबासाहेबांचे महत्व सांगितले.
@prakashkhandare83954 ай бұрын
जय भीम दादा ,तुम्ही जे गाता मग ते कोणतेही गीत आसेल ,एकदम कडकच आसते दादा , धन्य ते आई वडील ज्यांनी आपल्याला साजन दादा दिले आहे.,खूप छान🙏🙏🙏
@bhauraomeshram94174 ай бұрын
Jay bhim dada
@lataadhangle74812 ай бұрын
कलाकार बाबासाहेबांचे गाणे गातात पण समाजामध्ये मातंग समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार मानत नाही अजून सुद्धा अमावस्या मागून खातात आणि हिंदू रितीने बजाने जीवन जगताप दुःख वाटते मातंग समाजाचे बहुतेक कलाकार बाबासाहेबांचे नाव नाव गाणे गाऊन घडले आणि पुढे गेले समाजाची प्रगती कधी होणार बाबासाहेबांचा विचार आणि अण्णाभाऊ साठे यांचा विचार समाजामध्ये कधी रुजणार
@shubhamjadhav55504 ай бұрын
खुपच सुंदर दादा गाणे एकच नंबर लय भारी जय भीम जय संविधान 👌👌👍👍🌹💐🌹💐🌹💐🙏🙏🙏