मी जय भीम वाली नाही पण बाबसांहेबामुळे मी आज सुखाने जगत आहे. मी फक्त एवढेच म्हणते मी dr. बाबासाहेबांची मुलगी आहे. त्यांनी जे कायदे केले म्हणून मी आज अभिमानाने जगत आहे. अन्यायाविरुद्ध लढत आहे. आणि माझ्या मुलांना ही हेच शिकवत आहे. मी तर आता घरात आंबेडकरांचा फोटो लावणार आहे.
@SanikaJadhav-ff6mx3 күн бұрын
Mast taai
@aryashgaming36158 ай бұрын
होय ..गर्व आहे मला जयभीम वाली असल्याचा.आणि Rock Star आदर्श शिंदे सरां चा. यांना माणाचा जयभीम.....🙏
@Tejramkamble-e9g26 күн бұрын
😂😂😂
@SatishRaybole-h3s3 күн бұрын
जय भिम
@RushikeshLohar-xm7yv7 ай бұрын
जय भीम सर मी वैशाली लोहार पुणे धायरी गाणं छान आहे
@aarsirsath8 ай бұрын
शिंदे शाही ला मानाचा , स्वाभिमानाचा सप्रेम जयभीम !!!
@vijaylagade24543 ай бұрын
कडक जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे जय रमाबाई आंबेडकर जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र
@AdyainiBorkar7 ай бұрын
Dada.I am proud of me being the Jaibhimwala...Dr.Dewa F.Borkar Gondia (M.S.)
@pradnyadodke4752 ай бұрын
होय दादा , मी पण जय भीम वली आहे , गर्व आहे मला मी जय भीम असल्याचा
@jayshreebamble51097 ай бұрын
होय खरचं आहे ,गर्व आहे मला मी जयभिम असण्याचा आणि आर्दशचे गाणे ऐकण्याचा. जयहो शिंदे शाहीचा. जयभिम
@shilamore19438 ай бұрын
होय मला गर्व आहे मी जयभीम असल्याचा जयभीम आदर्श दादा मला शिंदे शाही बंधू चा ही खूप अभिमाम आणि गर्व आहे
@shitalkamble15752 ай бұрын
खूप सुंदर brother आम्हाला खूप अभिमान आहे आदर्श भाऊ खास करून तुझा आणि शिंदेशही घराण्याला मानाचा जय भिम
@AnjaniGamareАй бұрын
अभिमान आहे मला मी जय भीम असण्याचा
@AnjaniGamareАй бұрын
आणि आदर्श भाऊंच्या
@atulwankhede24078 ай бұрын
अप्रतिम गान आणि आपली गायकी दादा तू ग्रेट आहेस...जय भीम.
@Manoj_karkar3 ай бұрын
🚩💙जय शिवराय जय भीम दादा खूप छान आहे गाण _मनोज कारकर पुणे...
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
आदरणीय श्री आदर्श शिंदे सरांना मानाचा स्वाभिमानाचा सप्रेम जयभीम
@sujatajadhav468 ай бұрын
आम्हाला गर्व आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आहोत जयभीम 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@prakashsondare44237 ай бұрын
खुप छान गाण आहे 1नंबरच आदर्श भाई जय भीम❤ जय संविधान
@rakeshkamble578117 күн бұрын
मला गर्व आहे आणि अभिमान आहे मी जय. भीम वाला आहे💙🩵🩵🩵
@anantkumarjondhale56494 ай бұрын
जय भीम जय भीम 🙏🙏🙏🙏गर्व आहे खरच मी जय भीम वाला असल्याचा वा सुंदर दादा 👌👌👌👌👌👍👍
@BhagwatDamodare3 ай бұрын
❤bd
@RamdasBhagat-ki9tt13 күн бұрын
Salute. Jaybhim.
@Lalita-er9zo8 ай бұрын
गर्व आहे मला मी जय भीम असण्याचा ❤❤❤❤❤
@YadhMalsamindar2 ай бұрын
Jay Bheem💙💙💙💙💙💙💙
@SwapnilOvhal-p7lАй бұрын
❤
@vijaykamble69256 ай бұрын
मला गर्व आहे मी जय भिम आसल्यास 🙏🙏🙏 दादा एकदम कडक गाण जय भिम
@anjaligadekar787 ай бұрын
प्रथमतः आदर्श शिंदे सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 मी फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज याविषयी माहिती वाचली आहे . या सर्वांनी देशासाठी जे कार्य केले ते खूप महान आहे जयभीम जय शिवराय 👍👍
@sandeepsomwanshi51418 ай бұрын
सप्रेम जय भीम नमो बुद्धाय जय संविधान🇮🇳🇮🇳🇮🇳 दादा🙏🙏🙏 अप्रतिम गायकी👌👌
@annabhaudongardive57076 ай бұрын
आदर्श दादा मी लहानपणापासून तुमचे बाबासाहेबांचे गाणे ऐकले आहे, ही गोष्ट खूप दिवसांपासून माझ्या लक्षात आली होती, खूप आवडली पण तुम्ही कधिही गर्व बाळगता,जय भीम
@gaikwaddinkar87914 ай бұрын
असच लिखाण व गायन केल्यास समाज संघटित झाल्याशिवाय राहणार नाही. जयभिम.
@dattatryaarkade99105 ай бұрын
🎉🎉जय भीम आदर्श दादा..गर्व आहे मला जय भीम असल्याचे..प्रेरणा देणारा असा विचार..
@ektachandramore36625 ай бұрын
Khup chan barobr song ahe kharch garv ahe mala mi bhima chi lek aslya chi kadakk jay bhim 💙🙏
@AnilSalve-y5r3 ай бұрын
माझ्या सगळ्या बहीण आणि भावांना कोटी कोटी जय भिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@NirmalaBaladhye10 күн бұрын
जय भीम जय संविधान 💙💙
@manoramavaidya97648 ай бұрын
खूब छान गाईल आदर्श बेटा जयभिम
@sushilashinde6016Ай бұрын
👍👌👌🙏😊😊जय.भिम नमोबुध्दाय वाह वाह अतिशय सुंदर अप्रतिम गीत गायलंय हं आदर्श 👊👊 मला तर खूप खूप अभिमान आहे मी जय.भिम आहे म्हणून 👊👊
@seemaphulpagar6597 ай бұрын
खुप छान दादा... अभिमान आहे... गर्व आहे मला मी जयभिम वाला असल्याचा...
@NirmalaBaladhye10 күн бұрын
मला ही गर्व आहे की मी जय भीमवाली आहे दादा मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा क्रांतिकारी जय भीम 💙💙💙
@jafarsabshaikh864125 күн бұрын
आदर्श शिंदे जी बहोत बहोत बढीया गीत गायन केले.. खरंच सर्वांचे गुरू.. .. त्यांच्या मुळे आज सर्वजण सुखी समाधानी आहेत.. ❤❤
@subhashbramhraj1018 ай бұрын
मला गर्व आहे, मी जयभिम वाला असण्याचा, कडक जयभीम दादा
@sarojaniwale94377 ай бұрын
जय भीम
@RaviPatil-gh5zk7 ай бұрын
Jay bhim❤❤
@nileshmore42356 ай бұрын
666 @@RaviPatil-gh5zk
@sudhirtayade50868 ай бұрын
MST गान आहें आर्दश साहेब क्रांतिकारी जयभीम
@samikshakamble82398 ай бұрын
खुप छान दादा अशीच गाणी गात राहा तुम्ही खुप छान गाता सगळे जण जय भिम
@pramodunhawane22308 ай бұрын
आदर्श भाऊ म्हणजे विषय का सप्रेम जय भीम भाऊला,
@shalinipadghan27135 ай бұрын
मला गर्व आहे जयभीम असण्याचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manoramarupawate57258 ай бұрын
जय भीम दादा......
@AshokPayke5 ай бұрын
मला गर्व जय भिम वाला आहे मानच निळा,भडक,जय भिम दादा साहेब
@sidharthwadate44878 ай бұрын
जयभिम वाला आहे गर्व आहे
@harshadbhaisare59807 ай бұрын
स्वाभिमान आहे गर्व आहे मी जय भीम वाला आहे ❤
@roshani721815 күн бұрын
दादा माझे गाव पिंपळगाव यवतमाळ जिल्हा त्या गावामध्ये लोक कधी ही कूठे ही कोणिही असो पहिले जय भीम च म्हणतात आणि अभिमानाने सांगतात की मी जय भीम वालाच आहो
@pradiphumane65714 күн бұрын
पिंपळगाव ला धम्ममल्ल विपश्यना केंद्र आहे, तेथे मी शिबिराला आलो होतो.!
@sureshbhawar96663 ай бұрын
अभिमान आहे मला जय भीम असण्याचा
@VidyaLondhe-m4sАй бұрын
Mala pan 😊😊
@priyankasawane91198 ай бұрын
आदर्श दादा खूप छान 😊 मनापासून क्रांतिकारी जयभीम दादा😊
@crsdang54408 ай бұрын
गर्व आहे मला जयभीम असल्याचा ❤❤
@tanujakadam48177 ай бұрын
आम्हाला खूप गर्व आहे आदर्श दादा तुमचा मला आपल्या मध्ये एवढे छान गायक तुम्ही आहे याचा आणि मि तुमची खूप fan आहे
@sunandabansode55958 ай бұрын
शिंदे शाहिला सलाम खूप छानगाणं जयभीम
@ANIRUDRABANSOD4 ай бұрын
Krantikari jay bhim, Namo budhhay, Jay savidhan.....❤grav aahe mala jay bhim ..... super
@anilphanse17398 ай бұрын
जयभिम 💙💙💙💙निळा भडक एकदम कडक आदर्श दादा 💙💙💐
@bharatigaikwad52068 ай бұрын
Khup khup chhan song aahe Adarsh ji we all Indians are proud of You. .....👍👍 Al the Best for your Bright Future. .... Bhavtu Sabba Mangalam🙏🙏 Kardak JAI BHIM
@JoytiIngole2 ай бұрын
दादा ला खडक जय भिम
@anupamasardar50937 ай бұрын
Laiii Bhariii... Garv Aahe Mla Me JAI BHIM wala asnyacha💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
@NilamMohite-ui9ff5 ай бұрын
गर्व आहे मला जय भिम असल्याचा 💙💙
@sureshbhawar96663 ай бұрын
रंजना भवर अभिमान आहे मला भीमस जय भिम असल्याचा
@vaishalimane95098 ай бұрын
जयभीम ,आदर्श नाव असूण त्याचत खूप आदर्श आहे 🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻💙❤️💙
गर्व आहे मी जय भीम वाला असलेला मला जय भीम एक नंबर गान है आदर्श दादा जय भीम
@rekhajadhav64158 ай бұрын
जयभीम
@payalkhade27487 ай бұрын
माला गर्व आहे जेयभीम असल्याचा💙 कांतिकारी जेयभीम दादा 💙🙏🥳
@sandipgaikwad27697 ай бұрын
गर्व आहे मला मी जय भीम वाला असण्याचा 💙💙💙
@jiwanbkamble51294 ай бұрын
जय भीम सर अप्रतिम, अतिसुन्दर
@RekhaTayade-gh8ju12 күн бұрын
होय आम्हा गर्व आहे आपण जयभिम वाले आहोत आदर्श तुला खुप खुप खुप आपुलकी चा जयभिम
@tejasgopnarayan9146Ай бұрын
खुप सुंदर सर आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या शिदेशाही परीवाराचा कडक जयभिम
@KiranGangurde-qh4tn5 ай бұрын
मला खूप गर्व आहे मी जय भीम आहे आणि खूप लकी आहे मला अभिमान आहे जय भीम आहे 💙💙💙💙💙💙💙
@govardhansonawale26512 ай бұрын
मी खरंच खूप नशीबवान आहे बाबासाहेब कि..., मी तुमच्या जातीत जन्माला आलो आहे आणि जय भीम वाला झालो आहे. हे सर्व फक्त तुमच्यामुळे झालं आहे बाबासाहेब, कारण तुम्ही माझा बाप नसता तर मी ही जन्मलो नसतो. Thnk u so much babasaheb. खूप खूप धन्यवाद... मी भीमाचा म्हणून जय भीमवाला.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@DadajiPawar-nl4mb5 ай бұрын
मी फक्त आणी फक्त जय bhimvala आहे ❤❤❤
@shahupaikrao56828 ай бұрын
Dr. Babasaheb Ambedkar yanche upkar Sarv jentevar anant kal rahatil he triwar satya aahe. JayBhim JaySavidhan. 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhinaydongre53175 ай бұрын
Khoop chhan dada❤
@KshitijBhaisare-c2q10 күн бұрын
Jai bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@KshitijBhaisare-c2q10 күн бұрын
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@padmarajguru37088 ай бұрын
जयभीम चे संस्कार हे लहान पणापासून घरातून दिले पाहिजे
@ShilpaGanachari-o8vАй бұрын
होय गर्व आहे मला जयभीम वाली असल्याचा Rock Star आदर्श शिंदे सरांना मानाचा जय भीम
@pratikshajadhav7166Ай бұрын
खूप छान खूप खूप आणि खूप गर्व आहे जय भीम असल्याचा गर्वाने आणि अभिमानाने जय भीम करते सगळ्यांना ❤❤❤❤❤❤मस्तच भारी वाटलं एकदम ❤
@vickyawhad112 ай бұрын
I'm proud of the B R Ambedkari... 💙👑💫. Jay Bhim
@nanduthorat44137 ай бұрын
गर्व आहे मला मी जय भीम असल्याचा.....❤💙💪
@VarshaHowale9 күн бұрын
मला गर्व आहे मी जय भिमवाला असल्याचा 💙💙
@samruddhiumak6342Ай бұрын
Jay bhim namo buddhay garv aahe mala mi Jay bhim Vali asalyacha🎉🎉🎉