चंदन दादा खुप सुंदर माहिती मिळाली गोड्या पाण्यातील बाम आमच्या कोकणात मालवण सर्जेकोट मध्ये मासेमारी करायला ट्रॉलर जातात खोल समुद्रात ४ ते ७ दिसांनी येतात भरपुर मासा मिळतो आणि मग मोठेमोठे दलाल बोली लावून हजारो लाखो ना विकत घेतात आणि मग तो मासा मुंबई मध्ये वगरे पाठवला जातो त्या मध्ये मी ३ ते ४ वेळा बाम पाहिले होते पण ते ह्या पेक्षा मोठे होते म्हणजे समुद्रा मधले खुप मोठे असतात खाऱ्या पाण्यामधले
@SagunaBaug854 ай бұрын
होय सर 🙏🏻❤️, बरॊबर आहे 🙏🏻, समुद्रतले मासे ते समुद्रातलेच. खुप मोठे आणि चवीला उत्तम ❤️❤️❤️
@WarliB59114 ай бұрын
सर एकदा आमच्या पालघर , निहे गावामध्ये सूर्या नदी मध्ये वाव पकडताना एका माणसाचा जीव गेला होता. झालं असं की वाव पकडली आणि तिचा काटा दाताने मोडायला गेला आणि ती वाव त्याच्या दातातून सटकली आणि ती थेट श्वास नलिका फाडत फुफुशात शिरली दवाखान्यात नेता नेता त्याचा जीव गेला.ती वाव साधारण लहान बोंबील एवढी होती.
@SagunaBaug854 ай бұрын
अरे अरे 🙏🏻, त्यांच्या आत्म्यास शांती लागो 🙏🏻. म्हणून आपण तिला जिवंतपणी खुप सांभाळून हाताळतो 🙏🏻❤️