Рет қаралды 28,906
Covid -19 या विषाणूजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता गडचिरोली पोलीस दलातर्फे मा.पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे सो यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी Learning from Home Programme हा ऑनलाइन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये गडचिरोली पोलीस दलातर्फे ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाच्या ,स्पर्धा परीक्षेच्या,12 वी करिता NEET/JEE/MHT-CET क्रॅश कोर्स तासिका रेकॉर्ड करण्यात येऊन SP Gadchiroli Police च्या youtube चॅनेल वर प्रसारीत करण्यात येतात.
या उपक्रमाचा लाभ सर्व शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी घ्यावा असे आवाहन मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री.मोहितकुमार गर्ग सो यांनी केले आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून चॅनेल ला Subscribe करावे.
/ @spgadchirolipolice