Gondkalin Chandrapur | गोंडकालीन चंद्रपूर । चंद्रपूर आदिवासी विभाग ।

  Рет қаралды 560,206

ITDP Chandrapur

ITDP Chandrapur

Күн бұрын

Пікірлер: 501
@dilipwarthi881
@dilipwarthi881 5 ай бұрын
गोंड राजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ठ करावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे.🙏
@sourabh8081
@sourabh8081 2 ай бұрын
MA च्या अभ्यासक्रमात आहे.. मी हिस्टरी चा स्टुडन्ट आहे आणि हे MA मध्ये अभ्यासलो आहे
@sundargawde6838
@sundargawde6838 2 ай бұрын
गोंड राज्याचा इतिहास चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी अभिमानास्पद आहे. मुघलांचा इतिहास शिकविण्यापेक्षा गोंड राज्याचा दैप्तीयमान राज्यकारभार विधर्थ्याना शिकव्हावा .आपल्या डाकूमेंट्री द्वारा गोंड राज्याचा इतिहास जाहीर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ...!
@swarupnarote2213
@swarupnarote2213 9 ай бұрын
खुप सुंदर वर्णन केलेलं आहे चंद्रपुर चा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो . नविन पिढीला याचा खुप फायदा होईल .
@prabhakhursange4604
@prabhakhursange4604 Жыл бұрын
भारत देशा मध्येसर्वात प्रथम राज्य करणारे❤गोंड राजेच होते
@200sscnjaishivajipandurang6
@200sscnjaishivajipandurang6 Жыл бұрын
आदिवासी विकास मंडळ चंद्रपूर टिमचे खूप खुप धन्यवाद . खूप चांगली माहीती दिल्याबद्दल .🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
@roshanatram9021
@roshanatram9021 4 ай бұрын
हा इतिहास मुलाना शिकवायला पाहीजे हा इतिहास लोकानी मागे ठेवला आहे वीर गोंड बलहाड शाह याचा इतिहास
@kishorsambre9754
@kishorsambre9754 Жыл бұрын
🎉 अतिशय सुंदर माहिती अभिनंदन श्रीपाद जोशी साहेब आणि सहयोगी ❤
@abcreation8474
@abcreation8474 2 жыл бұрын
आज आपल्या चंद्रपुर चा इतिहास बघुन मन गौरवीत झाले..खुप सुंदर डॉक्युमेंटरी होती..कुठेही बोर वाटले नाही
@blackscreen8740
@blackscreen8740 Жыл бұрын
आपण ज्या चंद्रपूरमध्ये राहतो त्याची माहिती सुध्धा आजच्या पिढीला नाहीये , आणि आपल्या या प्रयत्नामुळे हे त्यांना खूपच छान पद्धतीने कळेल 🚩 खूपच छान साहेब 🚩🙏
@gautamgedam2400
@gautamgedam2400 2 жыл бұрын
गोंडकालीन चंद्रपूर चा अप्रतिम इतिहास प्रेरणादायी आणि उत्फुर्त जगाला इतिहासाची साक्ष देणारा-गौतम गेडाम चंद्रपूर
@nileshgawande3484
@nileshgawande3484 2 жыл бұрын
परकीय मोघल बादशहाचा इतिहास विद्यार्थांना शिकविण्यापेक्षा या महान गोंड राजांचा इतिहास विद्यार्थांना शिकवायला पाहिजे.नक्कीच या राजांचा इतिहास जाणिव पूर्वक दुर्लक्षित ठेवला गेला.
@shahrukhshaikh7864
@shahrukhshaikh7864 Жыл бұрын
शिवाजी चा इतिहास शिकवान्या पेक्षा गोंड आदिवासी राजाचा इतिहास शिकवाला पाहिजे
@nileshgawande3484
@nileshgawande3484 Жыл бұрын
@@shahrukhshaikh7864 शिवाजी महाराजांनी काय वाकडं केलं?
@shahrukhshaikh7864
@shahrukhshaikh7864 Жыл бұрын
@@nileshgawande3484 दीड फूटा होता
@PShinde96
@PShinde96 Жыл бұрын
​@@shahrukhshaikh7864 हो म्हणूनच मुघल थर थर कापायचे ना 😂 आग लागते ना आज पण तुम्हा मुघलंच्या वशजांना...
@PShinde96
@PShinde96 Жыл бұрын
​@@nileshgawande3484 भाऊ कळतंय का तुला यांना किती मिरची लागते ते...नाव पाहा मग कळेल काय वाकडं झालाय औरंग्याच्या पिलावळीच
@mangeshs.kannake6251
@mangeshs.kannake6251 2 жыл бұрын
खुपच सुंदर सर. आपण गोंड राजे यांचा इतिहास सांगितल्यानं मन गहिवरून आलं. धन्यवाद टीम सर. जय सेवा जय आदिवासी 🙏🙏
@RoshanPurkhe-kj9fk
@RoshanPurkhe-kj9fk Жыл бұрын
आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या गाथा ऐकून अभिमान वाटतो 🥲, हा ऐतिहासिक ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी खूप खूप आभार.
@tarachanduikey1523
@tarachanduikey1523 11 ай бұрын
जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी,भारत एक गोंडवाना
@manjirideshmukh6061
@manjirideshmukh6061 2 жыл бұрын
चंद्रपूरच्या भावी पिढ्यांना चंद्रपूरचा अत्यंत दैदिप्यमान इतिहास व प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळे यांचा मागोवा घेणारा व ही ऐतिहासिक स्थळे आम्ही का जतन करावीत हे सांगणारा सर्वांग सुंदर माहिती पट! सर्वांनी अवश्य पहावा असा माहिती पट! खुप अभिनंदन ITDP, आदरणीय अशोकसिंह सर , व या माहितीपटातील सर्वांचं!
@nandkishordhole806
@nandkishordhole806 2 жыл бұрын
Far sunder
@pravinmuskawar3491
@pravinmuskawar3491 2 жыл бұрын
Ballarsha chi samadhi nahi dakhvali yat baladsha rajachi samadhi
@pradipdeshmukh5091
@pradipdeshmukh5091 2 жыл бұрын
चंद्रपूरचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आपण निर्माण केला आहे. शब्दांकन आणि निवेदन खूप सुंदर आहे.
@rahulkshirsagar9812
@rahulkshirsagar9812 2 жыл бұрын
प्रत्येक चंद्रपूरकराला हा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे... खूप खूप धन्यवाद ❣️
@narayanpadmawar2746
@narayanpadmawar2746 2 жыл бұрын
आम्हाला ही सर्व माहिती अगदीं नवीनच आहे. चंद्रपूरला आलो की हा सर्व परिसर पाहण्याची आगळीच मजा येईल. ही माहिती संकलित करुन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अतीशय चांगलें काम केले.अभिनंदन व धन्यवाद चंद्रपुरातील 95%लोकांना ही माहिती नवीनच आहे
@mahendrabhoyar7448
@mahendrabhoyar7448 Жыл бұрын
येडपट 🤪
@storehouse3859
@storehouse3859 Жыл бұрын
@@mahendrabhoyar7448 काय चालू आहे भाऊ तुझ??
@mhnews4323
@mhnews4323 Жыл бұрын
​@@mahendrabhoyar7448 Chan tu banv ek Killa banvan nhi hot tr bgh Ani shant tri bass na
@DevidasGhodam-g9e
@DevidasGhodam-g9e 9 ай бұрын
गोंड आदिवासी किले, इतिहास जरुरी आहे आणि,,, सत्य लेख,,जन जनार्दन आजचा पीढ़ी ला जरुरी आहे,,,🙏
@nitinkrishnagupta6965
@nitinkrishnagupta6965 2 жыл бұрын
Team ITDP बधाई के पात्र है। आप सभी ने चंद्रपूर के महान इतिहास से यहा के नागरिकों को अवगत कराया है। लोग किले तथा ऐतिहासिक स्मारकों को देखने हेतु tourism के लिए दिल्ली, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, मैसूर, इत्यादि जाया करते है। राजस्थान की आय बहुत हद तक ऐतहासिक मोहमेंट के टूरिज्म पर निर्भर करती है। आशा करता हूँ कि हमारी जनता भी अपने इतिहास के प्रति जागरूक हो जाए तथा चंद्रपूर को tourism के दृष्टिकोण बढ़ावा मिले। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर।🙏🇮🇳
@ashokbuchake3835
@ashokbuchake3835 11 ай бұрын
जुने ते सोने जे कधीही जुने होत नाही ते सोने आणि तोच आपला प्रेरणादायी तेजस्वी कांतिमान आणि वज्रा लाही भेदणारा सोन्यासारखा कठीण म्हणून कधीच जुने न होणारे कांतिमान कठीण अजर अमर सोने म्हणजे पुण्यभूमी चंद्रपूरचा इतिहास. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण . जय जय भारत!
@karishmameshram5173
@karishmameshram5173 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या मुळे आज आम्हाला हा इतिहास कळला आणि मला गर्व आहे मी आदिवासी आहे . जय परसापेन😊
@tusharbrahmankar1128
@tusharbrahmankar1128 2 жыл бұрын
Jay Sewa Jay Gondwana Jay Vidarbha
@dhanshrikinnake1911
@dhanshrikinnake1911 2 жыл бұрын
Thank you team sir and madam 🙏 आजपर्यत एतिहासात गोंड आदिवासी राजांची गौरवपूर्ण इतिहास कुठेही दाखवला किव्हा लिहीला गेला नाही, फक्त काहिच लोकान्नी लिहिले आहेत books पन तुम्ही अर्थपूर्ण व ऐतिहासिक documentry तयार केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏
@vasntauike4450
@vasntauike4450 Жыл бұрын
L
@SwiniiBarde0_0
@SwiniiBarde0_0 Жыл бұрын
​@@vasntauike4450 CV mum
@pankajmaraskolhe5315
@pankajmaraskolhe5315 2 жыл бұрын
चंद्रपुरातील गोंडकलीन इतिहासाची माहिती एवढ्या खोलपर्यंत दिल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद, आणि विडिओ सुद्धा खूप छान बनवला आहे.👍💐
@subhashshambharkar6555
@subhashshambharkar6555 2 ай бұрын
Pan yekeri nav pasand nahi ale
@ashokbuchake3835
@ashokbuchake3835 11 ай бұрын
इतिहास हा पूर्वजांच्या पुरुषत्वाच्या पुढील पुढील पिढ्यांना इतिहास घडविण्याची प्रेरणा नक्की देत राहतो . इतिहास म्हणजे असे हे घडले.. आपला भारतीय संस्कृती रक्षक आणि विकसनशील इतिहास माहिती असणे नितांत गरजेचे आहे. माझी भारतभूमी महान . जय श्रीराम. जय श्रीकृष्ण.
@bhaskarbadke4133
@bhaskarbadke4133 Жыл бұрын
खुपच सुंदर माहीती, आज पर्यंत मला माहीत नव्हता चंद्रपुर चा इतिहास
@ganeshchavan1211
@ganeshchavan1211 2 жыл бұрын
अतिषय सूंदर अशी स्पष्ट आणी समजणारी महिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणी पुरातन काळात गेल्यासारखे वाटते.
@tusharjikar1918
@tusharjikar1918 2 жыл бұрын
चंद्रपूर च्या या ऐतिहासिक माहितीमुळे नवोदित इतिहास प्रेमींसाठी फार अलौकिक अशी ही माहिती आहे.
@gondiculture7502
@gondiculture7502 2 жыл бұрын
चंद्रपुर च्या गोंड राजानी निरंतर नवशे वर्ष राज्य केले...त्यांनी आपल्या पराक्रमाने इतिहासत सुवर्ण अक्षरांनी नोंद केली....त्यांच्या कलेची अनेक ऐतिहासिक वास्तु अजुनही डौलाने उभे आहेत......खुप छान शब्दाकंन......
@KaranTodase
@KaranTodase 2 жыл бұрын
Jay Sewa Jay Gondwana
@narsinhapotdar7215
@narsinhapotdar7215 4 ай бұрын
good
@KarunaDeshmukh-fq4jo
@KarunaDeshmukh-fq4jo Жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन.गोंडराजांचा इतिहास, त्यांनी निर्माण केलेली वास्तुसंपदा व त्यांची दूरदृष्टी अत्यंत सुरेख शब्दात वर्णन केली आहे.ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायला हवी.आपली उज्ज्वल परंपरा नवीन पिढीला कळणे आवश्यक आहे.सुंदर शब्दांकन.
@abhishekuike2229
@abhishekuike2229 2 жыл бұрын
चन्द्रपुरच्या गोंड राजवंशानी खुप अतुलनिय आणी जनहिताचे कार्य केले त्यांचा वारसा जपला पाहिजे आपण छान माहिती दिली..
@swatidhotkar9223
@swatidhotkar9223 2 жыл бұрын
आपण गोंडकालिन वारसा , इतिहासाला उजाळा देत आजच्या पिढीसमोर technolagey द्वारे नव्याने मांडून चंद्रपूरकरांना मौलिक भेट दिली सर.. आपल्यासारख्या कर्तृत्ववान उमेदी नेतृत्वाची गरज आज देशाला आहे.. सलाम तुमच्या कार्याला...
@mdhurve2948
@mdhurve2948 2 жыл бұрын
खूपच सुंदर या व्हिडिओ चा माध्यमातून आम्हाला चंद्रपूर (चांदागड) येतील गोंड इतिहास कळून दिल्या बद्दल धन्यवाद.. हा व्हिडिओ आम्हा नवीन पिढी साठी महत्त्वाचा व प्रेरणा दायक आहेस...
@dipakghodekar3293
@dipakghodekar3293 Жыл бұрын
आज दडलेला इतिहास बाहेर आला, हा गौरवशाली इतिहास सर्वपरिचित होणे अपेक्षित तेव्हा मला अपेक्षित कार्य झाल्याने खूप आनंद झाला. आता गड किल्ल्यांचे जतन होणे गरजेचे. उत्कृष्ट निवेदन. आपण सर्वांचे आभार आणि अभिनंदन
@rcmemctwest11
@rcmemctwest11 2 жыл бұрын
इतका सुंदर vdo , सुस्पष्ट आवाज , माहितीपूर्ण चित्रीकरण, सर्व टीम चे अभिनंदन🎖️
@Leo_Roadies
@Leo_Roadies Жыл бұрын
चंद्रपूर शहर असा महारष्ट्रा चा एक जिल्ला जो कित्तेक लोकांना माहित नाही (ताडोबा सोडून 😊) अश्या जागेचा इतिहास जाणून घेताना फार आनंद झाला …keep doing your good work 🫶
@chitwankuntalwar1917
@chitwankuntalwar1917 2 жыл бұрын
Chandrapur chya Itihasa baddal Khup chan Mahiti denara video. 👍👍👍💐💐
@PrernavirendraCreations
@PrernavirendraCreations 2 жыл бұрын
विदर्भ आणि आसपासच्या प्रदेशातील अश्या आणखी अनेक विषयावरील माहिती पटांसाठी शुभेच्छा.
@vinodborulkar1337
@vinodborulkar1337 2 жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे गोंड राज्याचा पाचशे वर्षाचा सत्ता संघर्ष त्याची जनतेप्रती असलेलं प्रेम त्यांनी जनतेसाठी निर्मित केलेल्या वास्तूच दर्शन व महिती या महितीपटातुन तुम्ही दिली धन्यवाद 🙏
@Abcde489-b3t
@Abcde489-b3t 2 жыл бұрын
खूपचं सूंदर, काय कमाल शब्दरचना आहे आपली, पहिल्यांदा आपल्या जिल्हातील ऐतिहासिक वारसा एवढ्या भारी शब्दांत ऐकायला मिळाली धन्यवाद 🙏😊
@pratikprabhakar7935
@pratikprabhakar7935 2 жыл бұрын
⚔️⚔️⚔️⚔️ Nice Information very intresting history Gond rajas of chandrapur
@ramravidas7131
@ramravidas7131 2 жыл бұрын
Hamare chandrapur ki itni sari ,jankari ,pahle kabhi nahi suni,ise school k itihas me hona chahiye..👌
@sandipchavan7661
@sandipchavan7661 2 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण,माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अप्रतिम अलंकृत शब्दरचना महाराष्ट्रात राहुन आम्हाला गोंड राजवंशाबाबत काहीच माहिती नव्हती.
@growingguts775
@growingguts775 2 жыл бұрын
खूप छान इतिहास सांगितला🙏 आम्हाला एत्तदेशीय राजांचा इतिहास कधी शाळेतून शिकवला गेलाच नाही. पण परकीय आक्रमकांना मात्र गौरवण्यात आले. असो खरा इतिहास कधीतरी बाहेर येतोच. Best wishes from Sangli
@NileshBhoye-x8t
@NileshBhoye-x8t Жыл бұрын
🙏🙏🙏 love you sr ❤️❤️❤️ आपल्या देशाला आपल्या सारख्या अधिकारी लोकांची गरज आहे 👌👌👌👌
@SatishSherki
@SatishSherki 4 ай бұрын
सतिश शेरकी🙏लता शेरकी 🙏पियुष शेरकी 🙏जय महाकाली 🙏अतिसुंदर माहिती दिली मला गर्व आहे माझा जन्म चंद्रपूर ला झाला ❤धन्यवाद 💙💜🤎🧡❤🕉
@vinodsoyam524
@vinodsoyam524 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏 संपुर्ण टीमच जे आज पर्यंत सरकारी स्तरा वर कोणत्याही अधिकारी ने एवढी गोंड राजा बद्दल सविस्तर माहित पट बनवली आणि प्रसारित केली नवती... 🙏🙏🙏
@dipakmadavi3183
@dipakmadavi3183 2 жыл бұрын
खूपच छान, जय गोंडवाना जय आदिवासी जय महाराष्ट्र
@prashanttidke4460
@prashanttidke4460 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मी आजवर जिथे जिथे राहिलोय त्या सर्वांना आवर्जून एकदा चंद्रपूर ला भेट द्या अस म्हणत आलोय. त्यामागे आपला इतिहास, संस्कृती, वारसा हे सार इतरांना कळाव ही माफक अपेक्षा होती. आज या विडिओ मधील बरीच अशी ठिकाणे आहेत जिथे मिच गेलेलो नाही हे लक्षात आल आणि स्वतःचीच लाज वाटली. मी खरच खूप आभारी आहे की आपण येवढा सूंदर आणि अभ्यासपूर्ण विडिओ बनवलात.. धन्यवाद.. या मुळे आपला वारसा जगापुढे मांडायला प्रचंड मदत होनार आहे.. पुन्हा पुन्हा आभार..🙏🏼
@swatiale4040
@swatiale4040 2 жыл бұрын
Gond rajanchya killyachi khup Chan mahiti sangitli sir tumi ...thank you ..jai gondwana
@bharatatram1776
@bharatatram1776 2 жыл бұрын
Jay sewa jay gondwana
@Mr.Roshan18555
@Mr.Roshan18555 2 жыл бұрын
अतिशय माहिती पूर्ण, सुंदर सादरीकरण।।
@nileshpandhare1789
@nileshpandhare1789 2 жыл бұрын
जय गोंडवाना
@pandurangatala3122
@pandurangatala3122 Жыл бұрын
फार छान माहीती सर मला गर्व आहे आमच्या पुर्वजावर धन्यवाद सर👍👍
@amitkumardurge1158
@amitkumardurge1158 Жыл бұрын
चंद्रपूर च्या इतिहासाचे अभ्यासक आणि सर्व चंद्रपूरकर यांना हा इतिहास प्रेरक असाच आहे. यातील काही बाबी या जरी वैज्ञानीक वाटत नसतील तरीही आपले खूप खूप आभार.
@DevidasGhodam-g9e
@DevidasGhodam-g9e 9 ай бұрын
खूब सुंदर छान महाराष्ट्र जूना इतिहास गोंड आदिवासी समाज चे आहे
@amolshelke6427
@amolshelke6427 2 жыл бұрын
आपण खूप चांगलं कार्य करीत आहात...महाराष्ट्राच्या इतिहासात व पर्यटनात मुद्दामहून फक्त पश्चिम महाराष्ट्र ल महत्व देण्यात आलं पण आता विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैभवाला उजागर करन हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे....
@aksharsahitya
@aksharsahitya 4 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण. खूप महत्त्वाची माहिती. धन्यवाद
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 8 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व सुरेख माहिती दिल्या बद्दल आपले फार फार धन्यवाद. ऐ ति हा सि क महत्त्व असलेले हे चंद्र पूर शहर खरोखरच एक सुंदर असा वारसा आहे.
@vivek19730
@vivek19730 2 жыл бұрын
अभिमान आहे मला. गोंड असल्याचा 😊
@prabhunatkar744
@prabhunatkar744 2 жыл бұрын
आदिवासींचा वैभवशाली ईतिहास आज पाहायला मिळाला
@SadanandMhalsapati
@SadanandMhalsapati 4 ай бұрын
सातारकरान कडून मनाचा आणि मानाचा मुजरा 💝💝💝💝💝💝💝💝💝
@sachinbhalavi2830
@sachinbhalavi2830 3 ай бұрын
🙏
@pranita1405
@pranita1405 Жыл бұрын
मी जुना चंद्रपूरकर आहे. Love you चंद्रपूर ❤
@mukeshgalable82
@mukeshgalable82 11 ай бұрын
Satya Bolne Vale Satya Purush Apko Sat Sat Naman
@rajek8676
@rajek8676 7 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या मुळे आज आम्हाला हा इतिहास कळला
@sukhlalwaskel6789
@sukhlalwaskel6789 2 ай бұрын
सर आपके द्वारा गोण्डवाना शासन के इतिहास से अवगत कराया बहुत ही सहारनिय है जय जोहार
@pundlikatram6879
@pundlikatram6879 Жыл бұрын
Great information sir Jay gondwana jay seva
@premanandmadavi4406
@premanandmadavi4406 2 жыл бұрын
सस्नेह नमस्कार सर खूपच सुंदर इतिहास सर धन्यवाद सर आम्हाला पूर्वीचा इतिहास माहिती करून दिला .
@ShankarMesale
@ShankarMesale Жыл бұрын
हा गोडकालीन ईतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला पाहिजे
@sagarsoyam8313
@sagarsoyam8313 Күн бұрын
हो भाऊ 👍 झालं पाहिजे
@yuvrajivanati-2441
@yuvrajivanati-2441 Жыл бұрын
Khub chhan Jay sewa Jay gondwana
@sanjayborse55
@sanjayborse55 2 жыл бұрын
Great! Gond Kings.nice history
@indian-ep7gb
@indian-ep7gb 2 жыл бұрын
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि इतिहास पाहून मन भारावून गेलो. हा आपला माहितीपट सर्व दूर पसरलेल्या भारतीय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.
@narayanpadmawar2746
@narayanpadmawar2746 2 жыл бұрын
हे काम आपण सर्वांनी मिळून करूया
@abhilashkharwade7996
@abhilashkharwade7996 2 жыл бұрын
काही दिवसांपूर्वी मी गुगल वर चंद्रपूर च्या इतिहासा बद्दल वाचण्याचा प्रयत्न करत होतो.त्यात खूप कमी माहिती मिळाली..तुम्ही व्हिडिओ सादर करून खूप उत्तम अशी माहिती दिली आहे..खूप खूप धन्यवाद आणि आभार...सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन 💐💐
@akshayshinde5120
@akshayshinde5120 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण खूप छान माहिती दिलीत शब्दांकन सुद्धा खूप छान. चंद्रपूर च्या इतिहासाबद्दल नेहमीच कुतूहल होते . बऱ्याच माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण अश्या उत्तम माहिती आपल्याकडून प्रथमच मिळाली. खूप धन्यवाद
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो ❤
@ApurvPirke
@ApurvPirke 2 жыл бұрын
Congratulations ITDP Chandrapur for bringing Chandrapur's Gond Kingdom lesser known history to focus. Congratulations Rohan Ghuge sir
@मनोजबल्लाळ
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
👍
@sachinbhalavi2830
@sachinbhalavi2830 3 ай бұрын
👍
@alamayur
@alamayur 2 жыл бұрын
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, आपले मनःपूर्वक आभार ! विशेष करून घुगे सर !!
@pratikprabhakar847
@pratikprabhakar847 2 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण श्रीमंत गोंड राज्यांची वंशावऴी, त्यांनी बांधलेले एथिहासिक सुंदर स्थळी.. प्रजेहिताकरिता निर्मित केलेले विशाल तलाव... खूपच सुंदर.. चंद्रपूर चे निर्माते, "श्रीमंत. तिरुमल. गोंड राजे खंडक्या बल्लाळशाह", यांची भव्य प्रतिमा सुध्दा शहरात स्थापित केली पाहिजे.
@MAK60223
@MAK60223 2 жыл бұрын
उत्तम उपक्रम Thank you ITDP, Chandrapur
@INFINITY__353
@INFINITY__353 Жыл бұрын
जय गोंडवाना, जय राजपुताना, हर हर महादेव
@male.3437
@male.3437 Жыл бұрын
Ajakal adiwasi hindu nahi as sagital jate... Are tech khare hindu hote, tech khare kattar hindu ahe
@INFINITY__353
@INFINITY__353 Жыл бұрын
Hindu nahi ase sagnare,hindu virodhi lok aahe,apne nhi
@manishakohekar9748
@manishakohekar9748 Жыл бұрын
अति सुंदर संभाषण कौशल्य आणि अनुभव आपण आमच्या पर्यंत पोहचवली त्यासाठी आपले मनापासून आभार राणी हिराबाई यांना शतशः नमन 🙏🙏🙏
@Sanjay.Sajjanwar
@Sanjay.Sajjanwar 2 жыл бұрын
अतिशय उत्तम असा हा माहितीपट पाहून झाल्यावर जर चंद्रपूर दर्शन घेतले तर एका वेगळ्याच कुतूहल पुर्ण नजरेने आपण तेथील सर्व वास्तूकला न्याहाळून पाहतो.धन्यवाद 🙏👌
@narendrasinghuikey8268
@narendrasinghuikey8268 Ай бұрын
गोंड गोंडी गोंडवाना सेवा सेवा जोहार जय बड़ादेव जय सेवा जोहार
@bapukulmethe3742
@bapukulmethe3742 2 жыл бұрын
thanku ghuge sir ji and all tim members history of gondkalin chandrapur असा विडिओ कधी आदिवसी विभागा ने बनवून you tube वर आपलोड करणार अस कधी वाटल नव्हतं पण ते तुमी केल आणी करून दाखवल आज गोंडकालिन इतिहास हा नामशेष होन्याच्या मार्गा वर आहे . गड किल्ले संरक्षण आणी गोंड राज्यांच्या इतिहास हा आपल्या व्हिडिओ मधून का होईना पण येणाऱ्या पिडी ला आणी आता च्या पीडीला व्हिडिओ च्या माध्यमातून कडणार .आणी आपण हा उपक्रम राबउन गोंडकालीन इतिहास सांगितल्या बद्दल घुगे सर आणी पूर्ण टीम च खुप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@MrPravesh47
@MrPravesh47 2 жыл бұрын
फारच सुंदर आहे.. हा व्हिडीओ...सरकारी अधिकाऱ्यांनी जर मनात आणले तर किती सुंदर गोष्टी होऊ शकतात.. याचे उदाहरण..
@maheshchenmenwar5770
@maheshchenmenwar5770 Жыл бұрын
❤😂❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂
@sachinbhalavi2830
@sachinbhalavi2830 3 ай бұрын
👍👌
@kewalgote2272
@kewalgote2272 2 жыл бұрын
भद्रावती तालुक्याची आणि तेथील गुंफेची माहिती सुध्दा शब्दबध्द पुढील लेखात करावी. खुप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. आदिवासी विकास विभाग यांचे आभार.
@DevidasGhodam-g9e
@DevidasGhodam-g9e 9 ай бұрын
गोंड आदिवासी बाबत जानकारी दिले बाबत खूब धन्यवाद ,🎉 तसेच गोंड या या ल ,,, नंतर महाकाली,,,गोंडी,, य्याल,, चांदागड़ ना सेवा,,,, शिव कालीन नाही
@badalalone2415
@badalalone2415 2 жыл бұрын
Very hard work team And informative video
@vishalmadavi9108
@vishalmadavi9108 2 жыл бұрын
खूप छान संकल्पना आहे मा.प्रकल्प अधिकारी सर आनची...👍👌
@गोरखमाळी-प1श
@गोरखमाळी-प1श Жыл бұрын
जय आदीवासी साथीयों जय सेवा जोहार जय भिम सर
@bhushankhamankar9771
@bhushankhamankar9771 2 жыл бұрын
खूप छान. हा व्हिडीओ बघितल्यानंतर चंद्रपुरातील ही स्तळ जवळून बघावी अशी ही इच्छा निर्माण झाली. आणि मी बघणाराच.
@sunilnarnaware1158
@sunilnarnaware1158 2 жыл бұрын
इतका सगळ ईतिहास प्रथमच समोर आणुन दिल्या बदल सगळ्यांच धन्यवाद
@harish8ingole
@harish8ingole Жыл бұрын
अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी आहे ही....चंद्रपूर चा इतिहास सुद्धा छान सांगीतला गेला. चंद्रपुरात राहुन चंद्रपूर बद्दल ईतके कधीच ऐकता/वाचता आले नाही. खुप धन्यवाद..
@satishaher1474
@satishaher1474 2 жыл бұрын
अति उत्तम अशी माहिती आपण दिली त्या बद्दल संपूर्ण टीम चे खूब खूब आभार ...व अशीच माहिती व्हिडिओ द्वारे आपण देत राहाल हीच अपेक्षा
@kanihyasinghdhurve3016
@kanihyasinghdhurve3016 2 жыл бұрын
जय सेवा जय गोड वाना
@raakeshchauhaan1420
@raakeshchauhaan1420 2 жыл бұрын
Good knowledge about chanda....or chandrapur
@aniketshinde9880
@aniketshinde9880 Жыл бұрын
हा इतिहास खूपच अलौकिक आणि अमूल्य असा आहे. हा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित जपून ठेवला पाहिजे. परंतु आपल्या देशात इतिहास संवर्धन याविषयी फार मोठी निराशाच दिसून येते. याचे व्यवस्थित जतन केले तर हे पर्यटनाचे खुप मोठे केंद्र बनू शकते. 🙏
@bhagyashrimeshram938
@bhagyashrimeshram938 2 жыл бұрын
Khupach chhan mahiti.we r proud our heritage.
@rohanbhagwat
@rohanbhagwat 2 жыл бұрын
Khupach jabardast
@almasali8455
@almasali8455 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एम.एम.अली
@bharatkannake8003
@bharatkannake8003 2 жыл бұрын
खूप छान जय सेवा जि
@bharattumbade9618
@bharattumbade9618 2 жыл бұрын
Thanks to ITDP Chandrapur to give information on Gondkalin Raja. By this pictorial information we goes to history.
@sureshdhakate84
@sureshdhakate84 2 жыл бұрын
I belong to chandrapur but was not knowing history of the town Thanks a lot fr giving so much information about the chandrapur .
@achaltonge6281
@achaltonge6281 2 жыл бұрын
I am from chandrapur and such a beautiful city is this and one of most self defendent city
@rameshpawara7588
@rameshpawara7588 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे . माहिती सांगणारे सर , मॅडम खूपच साध्या सोप्या भाषेत समजेल असे माहिती दिली . 👍🏻👍🏻
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 63 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 261 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 29 МЛН
JEJAK PRIBUMI DI TANAH MADAGASKAR
27:20
KBRI Antananarivo TV
Рет қаралды 418 М.
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39