गणपती बाप्पांचे अचूक वर्णन श्री ज्ञानेश्वरीत माऊलींनी ७०० वर्षापूर्वी केलेले आहे.......ते गुरुवर्य शास्त्रीजीनी खुप छान समजावून सांगितले आहे.... 🙏 असे तत्वज्ञ जगासमोर पहिल्यांदाच कोणीतरी मांडत असेल..... म्हणून महंतांना माझा साष्टांग दंडवत 🙏गणपती बाप्पा मोरया 🌺जय जय राम कृष्ण हरि 🙏