ताई नमस्कार.. 💐🙏.. 50 टिफिन साठी किती भाजी लागते... मसाले.. जे काही साहित्य असेल ते किती प्रमाणात घ्याचे ते दाखवा ना ताई... तुम्ही खूप छान समजावून सांगता.. God bless you... 👌👍🍫💐🙏
@Gharoghari_Annapurna6 ай бұрын
भाजी मिक्स वेज फ्लॉवर ३kg बटाटा दीड किलो वाटाणा हिरवा १ kg paneer अर्धा किलो मसाल्यासाठी कांदे दीड किलो टोमॅटो दीड किलो प्यूरी करून लसूण दीड वाटी आल अ्धी वाटी खड़े मसाले तेजपान लवंग जीरे शहा जीरे पावडर मसाले लाल तिखट १२ ते १५ चमचे धने पावडर ८ चमचे हळद २ चमचे गरम मसाला ६ चमचे चवीनुसार मीठ अर्धा ते पावून किलो भात 2.5 kg वरण डाळ पोळी साठी 3 kg गव्हाचे पीठ गोड पदार्थ 4 kg
@Meena-qc9hh6 ай бұрын
Thank you so much...Tai..God bless you..🍫💐👍🙏🙏
@DeepaliJain-w3o Жыл бұрын
Falei. Teil. Kote. Ahe
@sarthakjogas3242 Жыл бұрын
मसाला छान आहे तुम्ही 30divaschya रस्सा भजीसाठी बाजरी तांदूळ डाळ याचा जो मसाला संगितल तो मी वापरते रोज
@Gharoghari_Annapurna Жыл бұрын
छान 😊
@upawar01666 ай бұрын
भरडा रेसिपी मधे आखी बाजरी नसेल व त्याचे पिठ असेल तर चालू शकेल का? व ते कसे व किती घ्यायचे?
@Gharoghari_Annapurna6 ай бұрын
पीठ वापरू शकता पण भाजून घ्या... अख्खी बाजरी 1 वाटि घेतले तर पीठ केल्यावर 1 वाटि पेक्षा जास्त होते.. सव्वा वाटी पीठ घ्या
@upawar01666 ай бұрын
@@Gharoghari_Annapurna Thank you!🙏 I appreciate your quick reply.
@DeepaliJain-w3o Жыл бұрын
Tei. He. Batatei. Phat. Ukdlei. Ka. Kordei. Kukraca. Dabat. N. Panei. Takta....ukdun. geitle