गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023

  Рет қаралды 903,354

Gharche Jevan-bhushan the explorer

Gharche Jevan-bhushan the explorer

Жыл бұрын

गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
Content Covered:-
ganpatipule ratnagiri bus journey
Ganpatipule Kunkeshwar Full MSRTC Bus Journey 2023
Ganpatipule Darshan vlog video 2023
Ganpatipule full vlog video 2023
Kunkeshwar Temple Deogad full vlog video
Kunkeshwar Temple Full video 2023
Gharche jevan bhushan gawde travel vlog video 2023
Bhushan the explorer vlog videos 2023
Bhushan gawde all MSRTC bus videos 2023
MSRTC all konkan vlog videos 2023
Bhushan gawde msrtc buses vlog video 2023
Ratnagiri bus stand vlog videos 2023
Devgad MSRTC bus videos 2023
गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
**********************************************************
Ganpatipule Full Darshan Video:- 👇👇
• फक्त १००० रुपयात "गणपत...
गणपतीपुळे ते कुणकेश्वर 🌊 संपूर्ण कोकण प्रवास 🌳 RATNAGIRI TO DEVGAD MSRTC BUS FULL JOURNEY 2023
#ganpatipule#kunkeshwar#vlogvideo
#ganpatipule#ratnagiri#kunkeshwar#2023
#ganpatipule#vlogvideo#2023
#ganpatipule#videos#2023
#ganpatipule#ratnagiri#kunkeshwar#vlog#videos#2023
#bhushangawde#all#msrtc#buses#videos
#gharchejevan#bhushangawde#videos
#bhushangawde#msrtc#videos#2023
#ganpatipule#kunkeshwar#msrtc#bus#journey#2023
#bhushangawde#all#msrtcvideos#2023
#bhushangawde#all#konkanvlogs#2023

Пікірлер: 540
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer Жыл бұрын
गणपतीपुळे दर्शन संपूर्ण माहितीसह प्रवास 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/ipKynX6bnp1gi5Y
@balasahebkadam7611
@balasahebkadam7611 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ अगदी मनापासून आवडला कोकणातील व्हिडिओ पहायला मनापासून आवडते
@manikmore1164
@manikmore1164 Жыл бұрын
लय भारी
@manikmore1164
@manikmore1164 Жыл бұрын
😊 मीडिया अभिनंदन खूप खूप छान आहे
@sharadkothekar8888
@sharadkothekar8888 27 күн бұрын
खूप च छान प्रवास झाला. आवडला. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद दादा. कोकण महाराष्ट्र राज्याचा स्वर्ग आहे.
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 26 күн бұрын
Ho Mauli 😊🙏🏻🙏🏻
@ajaykadam9884
@ajaykadam9884 Жыл бұрын
माझ्या आईचे खुद्द गणपतीपुळे आणि वडिलांचे @ आरे. नाद खुळा विडिओ झाला तुझ्यामुळे पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरण बघायला मिळाले. ll श्री स्वामी समर्थ ll
@meghawasamwar3740
@meghawasamwar3740 Жыл бұрын
Jai sree swami samarth
@rushikeshshelar2438
@rushikeshshelar2438 Жыл бұрын
Shree Swami Samarth..dada Nevare fatya javal Swamicha math ahe tithe ekda jaun ya. Swaminchi murti pahun khup chan vatata.
@shrinivasbarve4131
@shrinivasbarve4131 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ झालाय.भालावली माझ्या जिवलग मित्राचे गाव.दुर्दैवाने आज तो हयात नाही.त्याच्या बरोबर केलेली मजा,धमाल,मस्ती आजन्म विसरू शकत नाही.पुर्वी गावखडी चा पुल नव्हता तेव्हा कंपल्सरी राजापूर हुन यावे लागायचे.धारतळे, आडिवरे, कशेळी,कोंबा वेता सर्व ठिकाणी जाणे व्हायचे.आता वयामूळे पावसाळ्यात ‌प्रवास झेपत नाही.व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले असेच छान छान व्हिडिओ बनव तुला शुभेच्छा.
@khalilahmedmulla8018
@khalilahmedmulla8018 Жыл бұрын
जणूकाही आपणच बसमधून प्रवास करत आहोत. असे या व्हिडीओमुळे काही काळ वाटले. रेकार्डिंग छान केले आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. सर्व तिर्थक्षेत्रे पण थोडीफार पहायला मिळाली.
@user-er2rx5hh9y
@user-er2rx5hh9y 14 күн бұрын
गणपतीपुळे ते कुणकेश्वर खूप छान प्रवास दादा आज गणेश चतुर्थी आहे आणि दर्शन झालं गणपती बाप्पांचं निसर्गात पण खूप छान फेरफटका झाला धन्यवाद दादा
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 11 күн бұрын
🙏🏻😊😊
@sunilponkshe2441
@sunilponkshe2441 7 күн бұрын
खूप च छान प्रवास झाला.. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद दादा. कोकण महाराष्ट्र राज्याचा स्वर्ग आहे.
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 Жыл бұрын
अतिशय सुंदर पावसाळी प्रवास , एकदा कोकण बघून झाले आहे. पुन्हा ईच्छा झाली आहे. बघू या , श्री गणरायाची ईच्छा .
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Жыл бұрын
पावस मध्ये स्वामी स्वरूपानणंद यांची समाधी व मठ आहे. त्या बाहेर कोकम, वडी, फणस पोळी, आगळ, कोकम सरबत यांची दुकानें आहेत.
@simrandesai4899
@simrandesai4899 13 күн бұрын
माझा मुलगा सात वर्षाचा आहे तो तुमचे सगळे व्हिडिओ बघतो त्याला एसटीचा प्रवास खूप आवडतो
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 12 күн бұрын
Dhanywad 🙏🏻😊😊
@omkardesai8993
@omkardesai8993 4 ай бұрын
तू स्वयंभु गणपती देवा माझ्या बाबतीत कधी डोळे उघडणार किती दिवस कधी न्याय देणार
@vaibhavmanchekar1052
@vaibhavmanchekar1052 Жыл бұрын
# आंबेरी # देवगड# सध्या कामाच्या गडबडी मुळे गावी जाता येत नाही... पण मित्रा तू थेट गावीच घेऊन गेलास......मस्त.😍....नादखुळा😊😊
@shivsankalp
@shivsankalp Жыл бұрын
एकदा गावच्या घरचा भला मोठा विडीओ बनवा, सर्वांची ओळख करुन द्या, गावचे संपूर्ण घर दाखवा, घराजवळील परिसर दाखवा. पाहताना खुप आनंद होईल. जय शिवराय 🚩
@udayparab6420
@udayparab6420 Жыл бұрын
अरे काय भूषण दादा. तु कुणकेश्वर ला आलास. मस्त नाद खुळा गणपती पुळा. 👌👌🙏🙏
@ketangodbole5973
@ketangodbole5973 Жыл бұрын
पावसाळ्यात आपले कोकण म्हणजे स्वर्ग आहे लय‌‌ भारी चाबुक मित्रा
@rameshwarsonone3170
@rameshwarsonone3170 Жыл бұрын
छान!पुढील व्हिडिओ ला शुभेच्छा!
@aishvaryakarekar3052
@aishvaryakarekar3052 Жыл бұрын
अम्हाला व्हिडिओ खूप आवडला. गावातून प्रवास असल्यामुळे कोकणातील खरं निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं. गणपतीपुळे च्या गणपतीच दर्शन आम्ही घेतलं होत खूप वर्षान् पूर्वी. कुणकेश्वर हे आमच्या आईंच माहेर आहे त्यामुळे खूप जवळच आणी खूप आस्था आहे कुणकेश्वर बद्दल.
@sonuhatim1664
@sonuhatim1664 4 ай бұрын
भावा mi आता काही दिवसापूर्वी देवगढ ला आलो होतो खूप छान आहे, पण माझ्या मित्राने Kunakeshwar मन्दिर नाही दाखवले, खूप दिलगिरी आहे, माझ्या मनात पन् पन् अजून माझा कोणीही मित्र बोलवेल तर् नक्की जाइन ❤❤❤❤
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
खरंच खूप छान प्रवास अनुभवला, भावा तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम, कोकणातील इतर ठिकाणचे प्रवास पहायला आवडेल, धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@vgwwakankar3020
@vgwwakankar3020 15 күн бұрын
उत्कृष्ट समालोचन अभिनंदन
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 5 ай бұрын
भुषण🙏 मी मराठवाड्यातील बीड अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक व पेन्शनर आहे . मी नेहमी तुझे व्हिडीओ पहातो मला पर्यटनाची लहान पणा पासून आवड आहे तु आमच्या सारख्या जेष्ठांना कोकण पणजी कोल्हापूर घरी बसून पूर्णपणे दाखवले . खूप आभार आशिर्वाद👍🙏👍🙏👍🙏💐
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 5 ай бұрын
Dhanywad Mauli 🙏🏻😊😊
@vickychorge9427
@vickychorge9427 Жыл бұрын
भाऊ खरंच मस्त विडियो बनवला तुझ्यामुळे नवीन पर्यटन प्रवास मिळाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@ramdasbotle9205
@ramdasbotle9205 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩 खूपच छान माहिती दिलीत तसेच माझा गाव राजापूर, निसर्गरम्य असा पावसाळी प्रवास मनाला आल्हादायक वाटणारा प्रवास वर्णन विडिओ पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतो.असेच नव नविन विडिओ बनविण्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक साईमय अनंत शुभेच्छा, ओम् साई राम 🌹🙏🚩
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Жыл бұрын
खूप छान गणपतीपुळे श्री गणेशाय नमः
@omkarhemale
@omkarhemale Жыл бұрын
19:30 Aamcha gav aamchi vadi.. Bgun khup br vatl.. Gavi jaychi feeling vatli.. Majja aali.. Ek number video
@vilassakhalkar7022
@vilassakhalkar7022 4 ай бұрын
आमचे पावस स्वरूपानंद स्वामीं महाराज की जय
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 4 ай бұрын
🙏🏻😊😊
@babajiloke5849
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर दर्शन झाले माऊली, धन्यवाद 🌹🙏
@technicalanalysis....885
@technicalanalysis....885 Жыл бұрын
भाई एक नंबर व्हिडिओ तुझे कष्ट असेच अखंड राहुदेत आणि आम्हाला असे क्षण तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले धन्यवाद ........ .....आम्ही कोल्हापुरकर...😊😊
@omkarrawale8930
@omkarrawale8930 Жыл бұрын
भूषण भाई खूप खूप धन्यवाद.. हा रूट तू cover केलास अणि सगळ्याना दाखवलास.. खूप मस्त रूट आहे... माझ्या मामाच गाव अणसुरे इथे आहे दांडे पूल दुरुस्ती च्या कामामुळे बंद असल्या मुळे सर्व गाड्यांना डोंगर तिठा मार्गे फिरून जाव लागत म्हणुन थोडा त्रास आहे पण हा रूट माझ्या मामा कडून देवगड ला जायला अणि इकडे रत्नागिरी ला जायला मस्त रूट आहे.. दांडे पूल चालू असता तर तुला अजून एक मस्त समुद्र अणि खाडी चा view भेटला असता.. खरच खुप आभारी आहे हा प्रवास तू दाखवल्या बद्दल ह्या रूट वर मालवण - रत्नागिरी, विजयदुर्ग - रत्नागिरी, देवगड - रत्नागिरी, विजयदुर्ग - बोरिवली, तसेच साईपूजा, साई कृपा, गावकर, साई तन्मय, विमलेश्वर, मानेश्वर, गाड्या चालतात एकदा का पूलाच काम झाल की video बनव....
@sharadwankhede817
@sharadwankhede817 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ होता. रत्नागिरी ते कुणकेश्वर
@pramodinishah2151
@pramodinishah2151 Жыл бұрын
👍🙏खूपच सुंदर धन्यवाद छान प्रवास झाला.
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 Жыл бұрын
छान प्रवास वर्णन झाले मस्त दर्शन घडवले असेच नाव नवीन व्हीडीवो आणत राहा धन्यवाद 🙏🙏
@pradeepmalap1990
@pradeepmalap1990 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया ❤ खूप छान वाटले विडियो पाहून 😊
@arvind2556
@arvind2556 Жыл бұрын
8:36 जैतापुर वरून पुढे आणसुरे गावा दरम्यान मिठगावणे गाव लागते श्री क्षेत्र श्री देव अंजनेश्र्वर , देवस्थान 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 8:36
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ❤ पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम, मनमोहक 👍👌
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 Жыл бұрын
खूप छान 👌🌹कोस्टल highway ने ड्राईव्ह करत जाणे म्हणजे स्वर्ग सुख. 🙏🌹
@dattawalve6310
@dattawalve6310 6 ай бұрын
फारच सुंदर देखावा मी मालगुंड गणपतीपुळे येथील. रहिवाशी आहे सद्या मुंबईला आहे पावस ते देवगड हा प्रवास मी बघितला नव्हता तो तुमच्या व्हिडिओ मार्फत अनुभवला धन्यवाद
@shrinivaskadam4500
@shrinivaskadam4500 4 ай бұрын
Mumbait ky karta job
@manoj97831
@manoj97831 18 күн бұрын
भावा एक नवीन मार्ग दाखवलास फिरण्यासाठी मस्तच भावा
@sangammykitchen7531
@sangammykitchen7531 Ай бұрын
छान दाखवले मन प्रसन झाले
@appasurve3249
@appasurve3249 8 ай бұрын
भावा खरोखरच खूप छान व्हिडिओ बनवतो दादा मनापासून धन्यवाद
@urmilaapte4329
@urmilaapte4329 4 ай бұрын
खूप छान वाटलं .कोकणातला s.t प्रवास तिथला निसर्ग, शेती ,समुद्र, घाट वळणाचा रस्ताअगदी माहेराची वाट,घाट वळणा वळणाची फिरून फिरून सय येई माझघरातील झोपाळयाची.परसदारी दरवळे ,चाफयाचा सुगंध मननोमनी ग ,झाला आनंदी आनंद.
@urmilaapte4329
@urmilaapte4329 4 ай бұрын
ऊर्मिला आपटे .पुणे .
@sanjayhirave1858
@sanjayhirave1858 14 күн бұрын
छान प्रवास
@sunilbudhvant5347
@sunilbudhvant5347 3 ай бұрын
Om Shree Ganpati bappa Morya ❤❤❤❤❤❤🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
@Parthwadekar17
@Parthwadekar17 2 ай бұрын
#देवगड ❤
@chandrashekharpatkar775
@chandrashekharpatkar775 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ, निसर्गसौंदर्याने मन भरले, धन्यवाद
@deepakphaltane8394
@deepakphaltane8394 10 күн бұрын
एक नंबर ❤❤
@supriyaharsh6912
@supriyaharsh6912 4 ай бұрын
खूप छान दादा तुझ्यामुळे मला कोकण बघायला मिळाले
@nimishhadkar608
@nimishhadkar608 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिल्या बदल धन्यवाद 👏 आणि (खास करून वीडियो अतिशय सुंदर बनवला आहे)👍👏कोकण आपलोच असा🏡🌴
@sureshparadke9085
@sureshparadke9085 4 ай бұрын
Khup chan mahiti milali ya vidio mule ❤❤
@DeependraRasal
@DeependraRasal Жыл бұрын
पावस आमची बाजारपेठ आणि आमच्या आत्याचे गाव,,, आणि ती रत्नागिरी-चांदोर गाडी जी पावस स्थानकात उभी होती ती वाया निरुळ म्हणजेच माझ्या गावातून पावस लांजा या मार्गावरून जाते... Nice video 👍👌 Also special thanks for those 2 boys who built ST bus boards...
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
खूप छान झाला व्हिडीओ.... निसर्ग रम्य कोकण बघायला मिळाले.. खूप सुंदर....
@Uday-do9dl
@Uday-do9dl Жыл бұрын
Thanks for uploading this travel route 👍👍👍👍👍
@manishpawar8630
@manishpawar8630 Жыл бұрын
मालवण ते वेंगुर्ला प्रवास कर. भूषण एकदम नाद खुळा.....
@sharadsanap8708
@sharadsanap8708 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितगार चित्र फित पहावयास मिळाली. दादा खूप गोड प्रवास वर्णन आपण केलात खूप माहिती दिली thnks 🙏🌹 मी २००४/०५ या वर्षी रत्नागिरीत होतो,त्यावेळी एकलेली गावाची नाव आज परत ऐकायला मिळाली, काय सांगावे देवांचे उपकार किती सुंदर सृष्टी निर्माण केली अतिशय विलोभनीय दृश्य पाहिलेत, पुढील मिळालेल्या जीवन भारत समक्ष येऊन पाहण्याचा आग्रह राहील🌹🙏 मला कोकण भूमी फारच प्यारी आहे माझा जिव्हाळ्याचा छंद ,आनंद आणि जीवन आहे..मी परत परत येतो..सह महिन्याला वर्षाला..आयुष्यभर कोकण पाहिलं तरी अधुरच!!!!!😂😊 #खूप गोड सीन आणि खूप #गोड आपले कोकणकर!!! येणारच!!!!😂
@sudamshinde-ud7qz
@sudamshinde-ud7qz 8 ай бұрын
पिपरी चिंचवड,पिंपळे गुरव येथून,एस,आर, शिंदे आपला प्रवास, विडिओ ❤ छान 😊
@shashikantpagar7807
@shashikantpagar7807 14 күн бұрын
खूप छान व्हिडिओ!
@ravindraattawar655
@ravindraattawar655 Жыл бұрын
Ganpati Bappa morya Mangal Murti morya 🙏👍
@ashabhute9648
@ashabhute9648 Жыл бұрын
Khup chhan,thanks for Ganpati bappa and Konkani darshan
@prathameshdevalekar8727
@prathameshdevalekar8727 Жыл бұрын
❤❤ Jay Kunkeshvar ❤️❤️
@sudhakardesai2589
@sudhakardesai2589 Жыл бұрын
Thanks Bhushan for beautiful journey.
@anilmanjrekar5982
@anilmanjrekar5982 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ ! सर्व गावांचे पावसाळ्यातील दर्शन घडवून आणले , गाडीच्या उजव्या बाजूने जर चित्रीकरण केले असते तर , आरेवारेच्या बीचचे विहंगम दृश्य , तसेच जैतापूर खाडीचे हि सुंदर दृश्य दिसले असते . काही असो , सादरीकरण छान झाले आहे .
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 12 күн бұрын
एक नंबर...❤
@sanjaywalgaonkar8556
@sanjaywalgaonkar8556 Жыл бұрын
सुंदर प्रवास दर्शन 👌👌
@pravinkhopkar6100
@pravinkhopkar6100 Жыл бұрын
लय भारी गणपतीपुळेच्या खूप सुंदर व्हिडिओ
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 Жыл бұрын
भाऊ तुझे प्रथम मनपुर्वक अभिनंदन💐💐 तुझं चित्रीकरण,माहिती बोलणं खुप छान आहे👌👌👍
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया , नाद खुला ❤❤❤❤❤❤
@kirtigandhe4700
@kirtigandhe4700 4 ай бұрын
खूप छान एनर्जी आहै ,happy go luck असल्यानेही येते व कोकणातले गावे,वातावरण व हिरवी वनराईत प्रवास,स्वतःच गेल्यासारखे वाटते,माहिती पण महत्वपूर्ण देता आपण ,व कुणकेश्वर कोकण काशी ही नविन माहिती कळली मी सौ.किर्ती गंधे अहमदनगर आपले विडिओ बघते,अयोध्याचापण पाहिला आनंद वाटला,,आपण एवढे श्रम घेऊन विडिओ बनवता ,आम्हाला घरबसल्या दर्शन व माहिती मिळते,hats off to you,.,,grt,,पुढच्या vdoसाठी शुभेच्छा
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 4 ай бұрын
Dhanywad Mauli 🙏🏻😊😊
@rajesha1515
@rajesha1515 2 ай бұрын
मस्तच ब्लॉग बनवला आहे माझा गाव देवगड तोर सोळे
@pratapprauja1182
@pratapprauja1182 11 ай бұрын
nehami pramane sundar dharshan zale kokanche thanks bhushan sir, khup chaan video..........
@user-nj2lu3yf1q
@user-nj2lu3yf1q 8 ай бұрын
Mst bro .thx for information
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 8 ай бұрын
Welcome
@dipaklokhande7133
@dipaklokhande7133 Жыл бұрын
Khul chhan pravas zalay. Ganpati pule te Kunkeshwar. Khul maja vatali Dada. Pavsalyatil nisargramya vatavaran, dat zadi, samudra khul chhan vatla. 👌👌👌
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 Жыл бұрын
मस्त video मित्रा. तुझ्या video मुळे कोकणचे निसर्गसौंदर्य पहायला मिळते, धन्यवाद
@madhurpulekarvlog8754
@madhurpulekarvlog8754 4 ай бұрын
5:41 khup khup dhanyavad asha ST mitrana dakhavlyabaddal , khup sundar mahiti ani video
@user-eq3tl6lx8g
@user-eq3tl6lx8g Жыл бұрын
लय। भारी। भाऊ। आपलं। कोकण।। खूप सुंदर माहिती दिली असून। पाहायला मिळाली धन्य वाद भिमराव इंगळे। 👌👌🙏🙏💐💐
@pramodpatil6449
@pramodpatil6449 6 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@meghashyamchavan7845
@meghashyamchavan7845 Жыл бұрын
Ganpati \pule te kunkeshwar khoopach chhan prawas watla vediodware anubhavla dhnyawad
@truptidesai9234
@truptidesai9234 Жыл бұрын
मस्त खूप छान व्हिडीओ. गावाला गेल्याचा फील आला. थँक्स 👍
@_patrics_07
@_patrics_07 4 ай бұрын
Khup khup sundar mast video
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Жыл бұрын
छान निसर्गरम्य प्रवास 👌👌👌👌
@babajiloke5849
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली माऊली, 🙏
@anilswami139
@anilswami139 Жыл бұрын
Bhushan dada khup Chan prawas No.1
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
छान छान वाटले भाऊ तुमचा व्हिडीओ बघून. वाटलं मीच प्रवास करतोय.आभारी आहे. धन्यवाद. जयभीम. रमेश वाघमारे, सातारा.
@rajarambhosale904
@rajarambhosale904 Жыл бұрын
फार छान उत्तम
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 Жыл бұрын
अप्रतिम.. 🙏🏼👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽 व्हिडीओ.... संगीत 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@abhijitbhagat6109
@abhijitbhagat6109 Жыл бұрын
अप्रतिम
@santoshmirashi8402
@santoshmirashi8402 4 ай бұрын
थँक्यू निसर्ग छान आहे
@busywithoutwork
@busywithoutwork Жыл бұрын
Beautiful journey🎉
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 Жыл бұрын
खुप छान व्हीडीओ 🙏🇮🇳🚩👍
@yogeshbakalkar-ie7gc
@yogeshbakalkar-ie7gc Жыл бұрын
Khup Chan video
@bharatadhav1368
@bharatadhav1368 Жыл бұрын
गणपतीपुळे ते पावस पावस ला स्वरूपानंद स्वामी मंदिरामध्ये गेलो होतो मी दर्शनाला
@omkarmelekar2067
@omkarmelekar2067 9 ай бұрын
छान बनवलाय ब्लाॅग... मी बर्‍याच जणांना कोकण दर्शनासाठी याच मार्गाची माहिती सांगत असतो.कारण मुंबई गोवा हायवेपेक्षा गणपतीपुळ्यापपासुन पुढे पार मालवण तारकर्ली पर्यंतचा समुद्रमार्गे जाण्याचा आनंद द्विगुणीत होतो.मी स्वतः याच मार्गे दरवर्षी माझे गाव जैतापुर येथे वास्तव्यास जातो तिथुन पुढे आमची कुलस्वामिनी दिर्बादेवी(जामसंडे देवगड)व तिथुन पुढे सासरवाडी मिठबाव पुढे मालवण पर्यंतचा प्रवास करुन येतो. खुपच मजा येते.अस्सल कोकण दर्शन समुद्र व बीच सहित घडत. सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सफारीचा आनंद घडवल्याबद्दल धन्यवाद भावा.😊 हा ब्लाॅग बघणार्‍यांनी
@dhananjaygumaste2854
@dhananjaygumaste2854 Жыл бұрын
खूप छान खूप छान प्रवास मी दिव्यांग असल्यामुळे कुठेच प्रवास करू शकत नाही परंतु भूषण तुझ्यामुळे मला घरबसल्या प्रवासाचा आनंद मिळाला.धन्यवाद
@prashantbahalkar5001
@prashantbahalkar5001 Жыл бұрын
खूप सुंदर प्रवास वर्णन
@Shinegami07
@Shinegami07 Жыл бұрын
भुषण दादा खूप मस्त व्हिडिओ आहे ❤ Mala Tuzi T-Shirt Khup Aavadli Kutun magavlis Sangshil ka plzz❤
@uddhavdamale1479
@uddhavdamale1479 Жыл бұрын
खूप खूप छान वाटलं, कोकणाची आठवण येतेय 👏👏👏👏👏
@monalibornare2562
@monalibornare2562 4 ай бұрын
कोकण चे व्हिडीओ बघून तिथले गणपती शिमगा सण बघून खूप वाईट वाटते कि आमचे कुणी फ्रेंड्स नातेवाईक का नही कोकणात 😔म्हणजे सर्व enjoy करता आले असते गणपती अणि शिमगा बघण्याची खूप इचछा 😔
@akshaykumbhar3632
@akshaykumbhar3632 4 ай бұрын
या कोकणात मी आमचा घरी तुमची रहीची सोय करेल.. फॅमिली ल घेवून या😅
@SachinKokate-kw6kg
@SachinKokate-kw6kg 4 ай бұрын
Jau apan pan mala sudha kokan far avdat
@ashokraokale4968
@ashokraokale4968 4 ай бұрын
फारच छान माहिती
@dayaghanprabhudesai3812
@dayaghanprabhudesai3812 4 ай бұрын
Sunder. Hirvya zaditun gadi dhave susat.
@latasuradkar8120
@latasuradkar8120 6 ай бұрын
Khup Sundar pravas dakhvata thanks 🙏👍
@Vinayak-qp4ju
@Vinayak-qp4ju 4 ай бұрын
लय भारी ❤
@alpamendez3635
@alpamendez3635 4 ай бұрын
Khup khup khupach chan being kokani lai bhari,🤗 watching videos just Nad khula🤗
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
नवरा घरी नसतांना दिराचा छळ 😅#मराठीशॉर्टफिल्म
25:10
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 19 М.
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН