ज्या लोकांवर अन्याय झाला ते सर्व लोक आता आवाज उठवताय...स्वतच्या मामीला नाही सोडलं
@AK-hw4eu36 минут бұрын
आता पहा मी पण obc आहे. पण यांनी कोणालाच सोडले नाही खरे तर obc नी च या हराम खोरांना हकलावे. अशी प्रकरणे ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांनी बाहेर यावे.
@AK-hw4eu34 минут бұрын
Obc चांगल्या लोकांना नेतृत्व दया न तरुणांना संधी दयान!
@ram-dl1wo16 сағат бұрын
हे परळीत नाही तर संपूर्ण परळी तालुक्यात चालू आहे, हळू हळू बीड जिल्हा अन् पुणे, लातूर येथे पाय पसरत आहेत🚩 ⚔️🚩
@ganeshshendge295216 сағат бұрын
काय परिस्थिति आहे बाबा देवाला कस सहन होतय कलतच नाही
@Taj48016 сағат бұрын
Khup vait aahe
@zirmilekunal812011 сағат бұрын
Dev navacha pta ni ch nahiye bhava
@Mysterystories-314 минут бұрын
Kalyug aahe..
@amardeepjadhav314316 сағат бұрын
वंजारी म्हणलं की रूम सुद्धा कोणी द्यायला तयार नाही. इतकी समाजाची बदनामी झाली आहे.
@jaymaharashtra76715 сағат бұрын
देऊ सुद्धा नका हे काय balkavtil सांगता नाही येत दुसऱ्या च्या बायकांवर खूप लक्ष ठेवतात हे
@gyan_vedh993714 сағат бұрын
हो भाऊ हे खूप खरं आहे वंजारी समाजाच्या लोकांना पुने, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी राहायला घर सुद्धा देत नाही , आमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये हे दरोडा टाकणारे म्हणून खूप प्रसिद्ध आहे
@Art_of_Experement11 сағат бұрын
Are ye makad tondya....sglech sarkech nstat
@RavindraTuwar233664 сағат бұрын
नगर मध्ये तर तोंड लपून राहिले वंजारी...बदनाम च तितके झालेत
@TanhajiJadhav-ck7uy16 сағат бұрын
चांगल धाडस दाखवल ताई
@Akash-p4f6x16 сағат бұрын
धनजंय मुंडे चे लई कारनामे आहे .. ऐक ऐक सगळे लोक बाहेर पडले आहेत...😮
अशा, लोकांचा नैतिकता दाखवून तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे... ✍️ मंत्री आणि आमदारकीचा राजीनामा
@anilmhatre110516 сағат бұрын
मामी, आता ठासून बोलत जा घाबरु नका कोणाला,वाहत्या गंगेत हात धुवून घ्या एरवी कोणी ऐकणार नाही..
@abhijeetchalak51514 сағат бұрын
गोपीनाथ पासून हेच सुरू आहे पण गोपी चे कारनामे आता काढून काही उपयोग नाही..दोघे भाऊ बहिण अशेच आहेत
@Ppatil_9616 сағат бұрын
मुंडे समर्थकांनो विचार करून बोला प्रकरण आजचं नाही.सारंगी महाजन या प्रकरणी मागील ३-४ महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत.
@MOHAMEDSHAIKH-x1t17 сағат бұрын
परळी चा डॉन फसला
@kapilrasal347016 сағат бұрын
अबे वंजारी लोकांनो जातं बाजूला ठेवून जरा माणुसकी दाखवा असेल तर. सुधरा जरा
@RameshwarKhavle16 сағат бұрын
बरोबर ताई
@avinashnaik545116 сағат бұрын
बरोबर आहे एकदम
@Shaurya-577816 сағат бұрын
मामीला पणं चुणा लावला धन्यानीं
@Bhairuchamulga15 сағат бұрын
तेव्हाच धनु ..पंकू आणि प्रीटू ला नवीन बंगला दाखवत होता ..आणि त्या पण एकदम चेकाळल्या होत्या ..” काय मस्त वारा सुटलाय , सुंदरच आहे ..वगैरे वगैरे …
@sahebraopatil863316 сағат бұрын
adp माझा की जय हो.....मिडीया झिंदाबाद.....
@shrinivassurvase969616 сағат бұрын
धनु नि मामीची पण जमीन सोडली नाही💯
@the_kingOfBahubali56716 сағат бұрын
खरं आहे. सन्मानीय उच्च न्यायालयाने 2019 ला निर्णय दिला कि बीड जिल्ह्यात शिक्षक बिंदूनामवालीप्रमाणे घ्या कारण वंजारी जास्त होते. पण पंकजाने त्याला केराची टोपली दाखवून स्थगिती दिली आणि आजही वंजारी शिक्षक नियमापेक्षा जास्त आहेत जिल्ह्यात. बाकी obc वर अन्याय केला 😢
@ram-dl1wo16 сағат бұрын
OBC, मायक्रो OBC चा वापर करून घेऊन पुन्हा लाथ, लै वाईट परिणाम होत आहेत घराणेशाही अन् जातीयवाद मुळे
@AkshayShinde-mi5lyСағат бұрын
बापरे काय चाललंय बीड मध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे सलाम तुमहाला.
@RajendraDange-r6z16 сағат бұрын
कर्माची फळे याच जन्मात मिळतील, हे निश्चित!
@chandrakantpawar666014 сағат бұрын
खरच आपला सोन्यासारखा महाराष्ट्र इतर राज्य आहे असा हाय का हिमायालयाला मदत करणारा महाराष्ट्र इतका ........
@गावाकडच्यागोष्टी4515 сағат бұрын
या मॅडम ची 56 गुंठे जमीन धनुभाऊ आणि पंकजाताई दोघांनी मिळून घेतली. जमिनीचं registry valuation 6 लाख. ऐकावे ते नवलच.
@jakersayyed41616 сағат бұрын
न्याय दिला पाहिजें
@ArnavsingRai16 сағат бұрын
वडापाव हाके ऐक आता करणार का आंदोलन त्यांच्या विरोधात
@superman596716 сағат бұрын
सदावर्ते ला दाखवा 😡
@sahebraopatil863316 сағат бұрын
A Mol Mitkari/ Hake यांना भेटा.....जय दहशतवाद...जय महाराष्ट्र....
@SajidShaikh-z9b16 сағат бұрын
Barobar ahe tai
@s.atulkumar7821Сағат бұрын
अति तिथे माती या म्हणीवर आता विश्वास बसत आहे🙏
@rsgharge33814 сағат бұрын
लढा चालू ठेवा... एक दिवस न्याय मिळेल, अशी आशा करूया.
@Deputyसरपंच15 сағат бұрын
घर दार सुद्धा लुटायचं फसवायचं सोडले नाही, मामी सुद्धा सोडली नाही, बायको,घरचा काका, बारामतीचा काका सगळ्या ले चुना लावला 😅 गोपीनाथ राव आज काय म्हणत असतील 😮
@savitasd6716 сағат бұрын
हीच परिस्थिती नगर चि आहे
@savitasd6716 сағат бұрын
😮
@maheshgirawale24715 сағат бұрын
Ha barobar tai
@SKY-um5iz14 сағат бұрын
कायकाय कारनामे असतात नेत्या लोकांचे...अजून काय काय असल देव जाने😅😊.😅😂
@dinkarraodeshpande800511 сағат бұрын
प्रमोद महाजन सुद्धा धुतल्या तांदळाचा नव्हते
@santoshtrimbakraotanpure370215 сағат бұрын
हाके ला भेटा ताई साहेब
@ghonsalodsilva691811 сағат бұрын
एवढ्या जमिनी घेऊन करतो काय? खायचं खायचं पण किती खायचं? ह्यांना पचत कसं असेल?
@Rameshwarpatil96k15 сағат бұрын
Mami la pan nahi sodal yani😅😂😂
@ghonsalodsilva691811 сағат бұрын
अशा लोकांना जनाची नाही तरी मनाची पण नाही. यांना लाज नावाची गोष्टच नाही. कमाल आहे देवाला तरी घाबरा. न्याय मिळणार. शेवटी नियती न्याय देणार. जे अशा लोकांना पाठीशी घालतात त्यांचा देखील न्याय होणार. मरताना कुणी काहीच घेऊन जातं नाही. येथेच कमवायचे येथेच सोडायचे. तिरडीवर काही नाही.
@Bhairuchamulga15 сағат бұрын
तुमचा अनिल थत्ते बरोबरचा पोडकास्ट पाहिला आम्ही .
@sopankad512541 минут бұрын
लय निच निघाला मुंढे परिवार संपुन झाल एक दिवस १००%
@prashantmozar61524 сағат бұрын
बरोबर आहे
@ajaybatham134815 сағат бұрын
❤.ok.tai.❤🎉🎉
@sahebraogadhe303216 сағат бұрын
बिडचा बिहार झाला
@sujittaware3116 сағат бұрын
Kaay dhanu 😅😅😅😅😅😅
@shendreharibhau117716 сағат бұрын
Right to onerous
@ganeshgaikwad738713 сағат бұрын
धन्या नसतो सुधारत
@vinoddeshmukh4065 сағат бұрын
ताई तुम्ही मोदीची भेट घ्या व सर संचालक भागवत याच्याकडे आपली व्याथा मांडा कदाचित आपल्याला न्याय मिळेल कारण माहारास्टमधे सगळे ऐकाच माळेचे मणी आहेत
@prem-j8uСағат бұрын
Gopya tuzi duniya ashi re kashii😮😮😮
@hhk105711 сағат бұрын
shocking aahe
@satishpingle629211 минут бұрын
त्यांची जमीन धापली असेल तर त्यांनी केस करावी....पण त्यांनी सुद्धा किती जमिनी कश्या मिळवल्या हे लोकांना चागले माहीत आहे....चोरावर मोर😅
@SureshKusalkar-u5y17 сағат бұрын
Danu gela
@satishingale752117 сағат бұрын
अवघड आहे
@vishalkokate76111 сағат бұрын
तेवढं प्रमोद महाजन यांना कोणी मारलं आणि त्यामागे कोन होत ते ही नावं सांगा....नाही जनतेला कलुदे एका भावानी दुसऱ्या भावाला का आणि कुणाच्या संग्यवरून शूट केलं ते...
@bhagwatbalak4140Сағат бұрын
दादांना सांगुन काय उपयोग दादांचे लफडे असेच आहे फक्त मोठ्याच धकत छोट्याना त्रास
हे सगळं धनंजय मुंडे तरा जनम घ्यावा अशी मागणी करत आहे आणि ही जी सगळी नाटक चालले आहे हे धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यावा म्हणून ही सगळी कशी करू राहिलेली आहे कुछ तो की राजीनामा देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या धनंजय मुंडे एकदा सुद्धा राजीनामा देणार नाही तुम्हाला काय करायचं
@marthaadhav819714 сағат бұрын
Justice mam
@SajidShaikh-z9b16 сағат бұрын
Dhananjay tuxa game zhalay
@BhagwatMundhe-wr8de17 сағат бұрын
काहीही असो only DM PM बाकी बंद करा
@ram-dl1wo16 сағат бұрын
गाढवे खंडणीखोर, हत्यारे, बेनामी संपत्ती घेऊन रक्षकच भक्षक झाले आहेत🚩 परळीच्या ब्राम्हण आणि RSS ने मोठे केले आणि हे भस्मासुर बनले आहे. 🚩⚔️🚩
@Top2025-i2l8 сағат бұрын
DM लय माजलाय
@maulichavan197615 сағат бұрын
आत्ता ह्या वयनी तर मराठा समाजाच्या नाहीत ❓
@RavindraKhot-w3g59 минут бұрын
बहिण भावाची मंत्रीमंडळातुन हकालपट्टि करा
@TrueLegalQuestions17 сағат бұрын
Itke diwas kuthe hotat madam ?..kadhi ghetli hoti jirewadi madhye jamin ?..jairewadi la wadiloparjit jamin ka ?
@sujittaware3116 сағат бұрын
Laxman hake kuthay kuthay laxman kuthay😅😅😅😅😅😅
@kiranbhamare4761Сағат бұрын
अहो ही पं मुंडे त्या देशमुख यांना सांगते कि लहान मुलांना घेऊन मिडिया ला समोर जातात .मग तुम्ही नाही का वडील याचं नाव घेऊन राजकारण केले आजपर्यंत तुमची काय अशी खास ओळख होती.जनतेत्.आणी तुमचे कर्तव्य म्टले तर आता ऊघडे पडु राहीले...
@nileshkadam34522 сағат бұрын
मुंडे ची जमीन आमच्या हिकदे पण खूप अंहे
@jayeshtamhane6202 сағат бұрын
Nyay rahila nahi Maharashtra madhi😢😢😢😢
@sunilraut124216 сағат бұрын
श्रीमती सारंगी महाजन मॅडम पिक्चर मध्ये आल्या ! म्हणजे आता ......... एंट्री झाली साहेबांची ! आता ओळखून घ्या विस्तृ कोणाचा विझणार आहे ! 😢😅😢😅
@egnite7810 сағат бұрын
Sarangi tai ni November 2024 madhech patrakar parishad Gheun haa mudda mandla hota youtube vr press conference che byte ahe pahu shkta
@sadashivkore60644 сағат бұрын
ताई 2022 पासून कुठे गेला होता
@indianlawofficer803914 сағат бұрын
बीड.....नाही....बिहार😂
@Narayanrao199115 сағат бұрын
जाग आली वाटत 😂
@shivajijadhav518816 сағат бұрын
ताई तुम्ही अजित पवार यांच्या वर विश्वास ठेवू नका
@D.W-s2j2 сағат бұрын
आधी कशी आली तेही कळायला हवं
@chandrakantsant899315 сағат бұрын
या दोघाच बस झाले आता
@santoshdesai195015 сағат бұрын
काय मुंडे अजुन काय बाकी आहे
@tusharmore412915 сағат бұрын
100 गुन्हे .......
@TukaramPanchal-t4c7 сағат бұрын
हे चुकीचं आहे ज्याची त्याला जमीन मिळाली पाहिजे कायद्याने
@SajidShaikh-z9b16 сағат бұрын
Hay bindbyala ghari basva
@MananGaikwad-it2mj3 сағат бұрын
नीवडून आले कसे काय माहीत
@abhikhedkarphotography35444 сағат бұрын
ही गायब झाली होती परत आली
@dnyaneshwarsanap995317 сағат бұрын
सारंगी काय ग बाई ईतक दिवस कुठे होतीस
@sandipgad265116 сағат бұрын
Are bap badlya atta tari manya kara. Ki dhanya tujha bap ahe ka
@purkarradhekrishan490314 сағат бұрын
तू तेंचा घरी कान देवून एकात होता 😮
@rahulrk447715 сағат бұрын
Hake ...ya obc nyay kadhi denar
@Devil637773 сағат бұрын
ज्या लोकांना trass zaly tyanni prtek manse kase kara tya mundhe and valmik karad gang War 😂😂😂😂😂
@sanjaypalwe59496 сағат бұрын
Nantar rate wadhlet jaminiche he saglikade hech zalay Registry manviruddh hovu shakt nahi sahaja sahaji ...
@RajkumarJigale15 сағат бұрын
Dhanya he kay re mami pan sodla nahis 😂😂😂😂
@sanjaydarekar160315 сағат бұрын
Dhanu ata pankula pan geun gela
@sopandevade80864 сағат бұрын
बिड बिहार झाला
@knowledgecenter164311 сағат бұрын
हाके इशाऱ्यावर भुंके
@sacikantwhag137915 сағат бұрын
Hake. ❤❤sale😂😂
@sureshdeshmukh70613 сағат бұрын
Good
@parvezpathan20505 сағат бұрын
Saglech aahe ashe
@sameershaikh460811 сағат бұрын
आता जो तो उठतो तो मुंडेवर आरोप करायला लागला.. टाईम खराब आहे तर कोण पण काहीं पण बोलेल
@prem-j8uСағат бұрын
Ya sarva aakancha men motha bhoka wakdojirao Dhane😂😂