आंगणवाडी सेविका मदतनीस पुकारणार बेमुदत संप?

  Рет қаралды 12,012

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

माझी आंगणवाडी🏡jayashree Wabale Zaware

Күн бұрын

Пікірлер: 121
@NatwadaShirpur-02
@NatwadaShirpur-02 Ай бұрын
असे खरे बोलनारे पाहिजे आशा सेविका ना पटकन वाढ दिले आपण कुठे कमी पडतो ताई आदिवासी भागात काम करते ताई प्रामाणिक पुणे काम करत आहे दोन शे रु मानधनावर काम केले कोणी बघणार नाही असं नाही दिवस उजाडला कि पाई पाणी जायचे गाडी नाही मोटार नाही रस्त्यावर चिखल असो काटेकुटे पाच किलोमीटर तपच केलं ताई खुप च कळकळीचे बोलता ताई संगटना सुखी होनार नाही तळतळाट लागेल ताई विधवा परित्यक्ता आहेत नमस्कार ताई ताई तारीख कळवा धन्यवाद
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
संघटनेच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करत आहे खूप खूप धन्यवाद तुमचे अशीच साथ द्या
@sindhudawbhat6174
@sindhudawbhat6174 Ай бұрын
दावभट सिंधु ​@@Jayashreewabalezaware88
@tukaramboye5627
@tukaramboye5627 Ай бұрын
खुप छान बोलता. सर्व सेविका‌ ताईंना सपोट देता.हमारी युनियन हमारी ताकत
@MainabaiChaudhari
@MainabaiChaudhari Ай бұрын
मैनाबाई चौधरी कुंदलगाव/1अंगणवाडी सेविका म्हणुन कार्यरत आहे
@meenagaikwad3482
@meenagaikwad3482 Ай бұрын
👌👏👏👏बरोबर आहे ताई
@swarajkalaskar18lover
@swarajkalaskar18lover Ай бұрын
वेतन वाढीचा GR,काढल्याशिवाय संप मागे घेऊ नये
@radhabombatkar2431
@radhabombatkar2431 Ай бұрын
छान माहिती दिली ताई
@ujwala5708
@ujwala5708 Ай бұрын
ताई माझी कळकळीची विनंती अशी आहे की हजार मागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवू नका त्यांचा जन्म करण्यासाठी फक्त आम्हाला वेतनश्रेणीत बसवा ही एकच मागणी ठेवा वेतनश्रेणीत आपण बसलो की आपोआपच आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील
@santoshkamble2124
@santoshkamble2124 Ай бұрын
अंगणवाडीतील बंद ठेवून संप करा....ही शेवटचीच संधी....
@ShailaSathe
@ShailaSathe Ай бұрын
जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@kiranadsul5782
@kiranadsul5782 Ай бұрын
आता जर पगार वाढ नाही झाली संघटना चा काहीच उपयोग नाही
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
खरंय...
@105art
@105art Ай бұрын
खूप छान बोललात कुठून बोलत आहात संघटना फक्त अंगणवाडी त्यांचीच असावी मध्ये दुसरा कोणीही नसावा प्रत्येक तालुक्याला भेट द्यावी
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
Thanx...संघटना आपलीच आहे सेविका मदतनीस ची....जॉईन व्हा तुम्ही नक्की...अन् नक्की भेट देणार आहे प्रत्येक तालुक्यात
@akkataiambi5397
@akkataiambi5397 Ай бұрын
मानधन नको वेतन लागू करा अशी एकच मागणी केली पाहिजे.
@SangitaKarankal
@SangitaKarankal Ай бұрын
बरोबर आहे तुमचे म्हणणे ताई जुन्या संघटना फक्त स्वतःचा फायदा करून घेतला कार्यकर्तीच्यां जीवावर मी अंगणवाडी सेविका भावेर 1 ता शिरपूर जि धुळे
@shantilaljaybhay4775
@shantilaljaybhay4775 Ай бұрын
बरोबर आहे आता फक्त निवडणूकीवर बहिष्कार टाका व बेमुदत संप करा
@akkataiambi5397
@akkataiambi5397 Ай бұрын
खूप छान
@meeragiri4555
@meeragiri4555 Ай бұрын
धन्यवाद ताई आता संप पुकारा निवडणूकीवर बहिष्कार टाका आता लालभावटा नको जयश्रीताई तुमच्यासारखे रोखठोक बोलणारे पाहिजे जयश्रीताई तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है. धन्यवाद ताई ❤❤❤🎉🎉 ता .जी. बीड मी अंगणवाडी मदतनीस धन्यवाद ताई
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
धन्यवाद..ताई
@KusumWagh-r2l
@KusumWagh-r2l Ай бұрын
शेवटची संधी परभणी
@ShailaSathe
@ShailaSathe Ай бұрын
कुसुम ताई मी सेविका पारनेर तालूक्यातील निघोज खूप छान माहिती दिली मी रिटायर आले पुढील काळात माझेकाय
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
नक्कीच पेन्शन घेऊ ताई...मानधन वाढले की पेन्शन वाढेल
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p Ай бұрын
खुपच चागंला निर्णय आहे, ताई तुमचा , खुप खुप अभिनंदन 💐💐
@sunitapandao1227
@sunitapandao1227 Ай бұрын
एकदम बरोबर
@ajaykanhed5412
@ajaykanhed5412 Ай бұрын
ताई अंगणवाडी सेविका व मदतनीस याचा मानधन दहा ते बारा हजार ने वाढ झाली पाहिजे अभी नही तो कभी नही झाशी की रानी बनावे च लागेल एकजुटीने आंदोलन व संप करावा लागेल
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
काही संघटना वाले सांगतात पैसे नाही दिले तर संघटना जबाबदारी घेणार नाही अशी धमकीच सेविका मदतनीस ताईंना देतात बिचाऱ्या गरीब महिला घाबरून देतात पैसे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
आम्हाला अशा संघटना नको...असेच बोला त्यांना आता
@NurjahnaShaikh
@NurjahnaShaikh Ай бұрын
Ekadam right Thai
@shobhawakse3800
@shobhawakse3800 Ай бұрын
Ho Tai anganvadi karyakarti tmchyashi sahmat ahot 👍💯🤝🤝tumche sarv nirnay yogya ahet amhala sarv Manny's ahet jaishree Tai tum age badho ham tumhare sath hai 👍💯🤝🤝🤝 ham sab ek hai hamri nai sanghatna hamari takad hai 👍💯💯🤝🤝 Dhanyawad Tai God bless you 🙏🤝👍👍 Tai tumchyasobat sampurn Maharashtra anganvadi karyakarti ahet 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝ho Tai ladhenge fir ham jitenge 🤝🤝🤝🤝👊👊👊👊👊💪💪💪💪🤛🤛🤛🤛👍👍👍👍
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
Thanx a lot
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 Ай бұрын
हे अगदी खरे आहे
@fightergamer7251
@fightergamer7251 Ай бұрын
करावाच लागेल संप आपल्याला नाही तर आपल्याला पाच वर्षे काहीच मिळणार नाही
@GanguMandwkar
@GanguMandwkar Ай бұрын
बरोबर आहे दर मोर्चाला वर्गणी गोळा करतात पण पावती देत नाही आणी पावती साठी विचारणा कैली तर तुला काय करायच आहे असे उत्रर मिळते याला काय कराव
@KiranBansod-d8p
@KiranBansod-d8p Ай бұрын
आपल्या लढाई ला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@sunitavarpe3678
@sunitavarpe3678 Ай бұрын
जयश्रीताई मी तुमच्या बरोबर आहे 💐💐
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
1) किमान वेतन कायदा लागू करा 2) (पेन्शन योजना) (आजी/माजी) सेवानिवृत्त झालेल्या सेविकाना व मदतनीस ला लागु करा बस्स या दोनच मागण्या ठेवा.
@SumanDesai-bk1sj
@SumanDesai-bk1sj Ай бұрын
बरोबर आहे
@RockBoy-jo9bo
@RockBoy-jo9bo Ай бұрын
त्यांच्या जवळचे सेविका व मदतनीसांना सोबत घेऊन जातात
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
सतराशे साठ मागण्या मंत्र्यासमोर ठेऊ नका.फक्त सेविका व मदतनीसची युनियन असेल तर फक्त त्यांचेच प्रश्न ठेवा.ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे
@KusumWagh-r2l
@KusumWagh-r2l Ай бұрын
बरोबर आहे कुसुम वाघ
@bhartimane5540
@bhartimane5540 Ай бұрын
ताई आपल्या बंदल कुठे ही मिड्यावर बातम्या दाखवत नाही.आता आपला आवाज संपुर्ण महाराष्ट्रात टीवी,यु खुप मिडिया धनधुन सोडा जबरदस्त आवज वाढलाच पाहिजे.
@ratnapatil9793
@ratnapatil9793 Ай бұрын
मी तुमच्या बरोबर आहे ताई रत्ना पाटील भिवंडी ठाणे
@manjutiwari1625
@manjutiwari1625 Ай бұрын
बिल्कुल सही
@manjutiwari1625
@manjutiwari1625 Ай бұрын
हमारी शक्ती हमारी युनियन
@VarshaShingade-v8f
@VarshaShingade-v8f Ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहे ताई आम्ही तुमच्या बरोबर आहे
@VaishaliAghadte-cp6so
@VaishaliAghadte-cp6so Ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई मागे वळून पाहाच नाही
@KusumVazare
@KusumVazare Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@sunandapkoli
@sunandapkoli Ай бұрын
💪💪 हमारी शक्ती हमारी युणेन 💪💪
@SangitaTaware-d6f
@SangitaTaware-d6f Ай бұрын
एकच मुद्दा सरकार समोर ठेवा वेतन श्रेणी लावून धरा
@sanjaywaghmare8794
@sanjaywaghmare8794 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तुम्हाला मानधन नसुन ते एकप्रकारच वेतनच आहे याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार करत नसेल तर कोर्टात केस दाखल करा यांच्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करु फक्त तुम्ही पुढाकार घ्या आम्ही तुमच्या सोबत आहे ्
@ShivajiJadhav-sg5gn
@ShivajiJadhav-sg5gn Ай бұрын
अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडुन कोणत्या संघटनेनं पैसे घेतले आहेत. ती संघटना म्हणजे.... ओळखलं असेल पण ही संघटना पैसे घेत आहे हे पुर्ण पणे चुकिचे😢 आहे.....त्या संघटनेला अर्ज देण्यासाठी पैसे कमी पडतात.
@DilipVartha-i8h
@DilipVartha-i8h Ай бұрын
❤❤❤❤❤❤ आवडला तूमचा विडयो 👌👌👍👍
@Nitamahure0023
@Nitamahure0023 Ай бұрын
Jay bhim tai
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
जय भीम💙
@djvip2691
@djvip2691 Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई,,,🎉
@vkenergy
@vkenergy Ай бұрын
मागणी 26000 मानधन वाढ झालीच पाहिजे
@MandakiniSalunke-cj1cg
@MandakiniSalunke-cj1cg Ай бұрын
एक नंबर ताई आम्ही जीवाची परवा नाहीच करणार बोलवा तुमच्या हाके ला तयार आहोत..जय जिजाऊ ❤
@shilpacharduke3305
@shilpacharduke3305 Ай бұрын
Madtnis Tai cha pagar khup kami ahe ha muda manda
@bhagyashreepatil8852
@bhagyashreepatil8852 Ай бұрын
👍👍
@mr.akkiofficial9844
@mr.akkiofficial9844 Ай бұрын
Sevika la 15000 ani madatnis tayinna 12000 paryant tari sallery dila pahije.
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ArchanaKumbhar-nu1zk
@ArchanaKumbhar-nu1zk Ай бұрын
बीन पगारी संप करण्यापेक्षा आपण आपण अंगणवाडीत हजर राहून ऑफलाईन काम केले तर ऑनलाईन काम करायच नाही तरच कुठे हे सरकार जागेवर येणार बेमुदत संप केला तर पगाराची ग्वाही कोण देणार
@RoshaniWankhade-w2v
@RoshaniWankhade-w2v Ай бұрын
मी चिखलदरा येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत
@santoshkamble2124
@santoshkamble2124 Ай бұрын
शेवटचीचं ही लढाई......काहीच उपयोग नाही...किती वेळा संप करायचं..तोपर्यंतच आचारसंहिता लागणार
@akshayparab9861
@akshayparab9861 Ай бұрын
2024 bharti selecshan zali ti pudhe kay honar tai
@SajjakaaPatil
@SajjakaaPatil Ай бұрын
😊
@sakharamdhasade3530
@sakharamdhasade3530 Ай бұрын
ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे
@vrundalodhe8923
@vrundalodhe8923 Ай бұрын
जयश्रीताई तुमच्यासोबत आहे वृंदा लोढे बोरखेडी ता जि जालना
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल मानधन वाढ करणार आहेत.नवरात्र पर्यंत कळेल असे सारख (यु ट्यूब )वर येत आहे ते खरं आहे का ?
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
नाही...सर्व खोटं आहे
@kalpanarathod8287
@kalpanarathod8287 Ай бұрын
धाराशिव मध्ये संघटना यांनी मिनी ची मोठी झाली आहे म्हणून. 5000 रु. घेतले आहे आम्ही कोर्टात लढलो म्हणून
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
शेवटची लढाई कोल्हापूर
@monalidolas3910
@monalidolas3910 Ай бұрын
chan bolta tai
@POISONGAMER07
@POISONGAMER07 Ай бұрын
Tumhi tai evde sangata pan mazy beat xhy sevikani gely veli mpr dile nahi pan nantar jine citu che union anli तीनच घान केली आता हा संप sucess zala पाहिजे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
नक्कीच होईल
@anitawagh7243
@anitawagh7243 Ай бұрын
अध्यक्ष कोण आहे संघटनेचे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
मी स्वतः
@RoshaniWankhade-w2v
@RoshaniWankhade-w2v Ай бұрын
❤❤❤❤❤ आवडला ताई तुमच्या व्हिडीओ
@ShitalWankhede-jo2vy
@ShitalWankhede-jo2vy Ай бұрын
संगठनेच नाव काय आहे,
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य
@laxmanshinde588
@laxmanshinde588 Ай бұрын
Khhup chhan laddha ubbha Kela ahhe
@SumanDesai-bk1sj
@SumanDesai-bk1sj Ай бұрын
4:20 4:21
@Nitamahure0023
@Nitamahure0023 Ай бұрын
Mandhan vadhava nantarch unianla paise denar Jay bhim
@anitawagh7243
@anitawagh7243 Ай бұрын
जुनी संघटना कोणती
@anitawagh7243
@anitawagh7243 Ай бұрын
आमच्याकडे जुनी संघटना पैसे मागत नाही तुमची कोणती संघटना आहे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
कृती समिती आणि मजदुर सभा अन् अजून कितीतरी आहेत ताई
@ravikokani2500
@ravikokani2500 Ай бұрын
ताई मागच्या आंदोलनाला कमी साखरेचा चहा आला होता तो गेला कुठे
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
होईल गाठ त्यांच्याशी पण आता मुंबईत होऊन जाऊ द्या आम्ही सामने आता आर्या पार
@ratangore2255
@ratangore2255 Ай бұрын
काहितरी करून दाखवा बोलाचाच भात आणि बोलाची कढिनको
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
याच संपत दाखवून देऊ नवीन संघटनेची ताकद
@SajjakaaPatil
@SajjakaaPatil Ай бұрын
52दिवस केलात काय .मिळाल गाजर....
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
ती वेळ चुकीची होती... आता योग्यवेळी आहे..निवडणुका तोंडावर असताना
@ravindrachavhan4248
@ravindrachavhan4248 Ай бұрын
ताई लिंक शेअर करा
@SulbhaLaxman
@SulbhaLaxman Ай бұрын
संप केल्यास मानवत कपात करून घेतात
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
हा संप शेवटचा असेल आणि शेवटची लढाई असे समजून संपात सहभागी व्हा
@LalitaMajji-u3t
@LalitaMajji-u3t Ай бұрын
ताई कधी पासुन संप ठेवायचा आहे ताई
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
24/25/26 सप्टेंबर
@baluaglave9069
@baluaglave9069 Ай бұрын
Magil Strick Rs.2000 Ghetale😂
@sunandapkoli
@sunandapkoli Ай бұрын
हिवाळी अधिवेशन होते ताई तेव्हा
@vandanapatil9270
@vandanapatil9270 Ай бұрын
कधी पासुन संप आहे ताई
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
23/24/25..गरज पडली तर बेमुदत
@raeesagite7734
@raeesagite7734 Ай бұрын
Pn tai tumhi tr navin sanghtna bnawli aahe na? Ragister jhali ka navin sanghtna? Ani tumchi navin sanghtna sampat sahbhagi aahe ka? Ta
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
100% आहे ताई... जुन्या संघटनांच्या भरवशावर कोणीही संपर्क करायला तयार नाहीत परंतु आता नवीन संघटनेच्या विश्वासावरच संप करायला तयार आहेत आपण कुठलीही खिचडी त्यांच्यात परस्पर शिजू देणार नाही मलाही लाटू देणार नाही जी काही चर्चा करायची बैठकीत ती सर्वांसमोर लाईव्ह करू
@rajanikshirsagar5220
@rajanikshirsagar5220 Ай бұрын
अहो मॅडम संप पुकारला की शेतातील कामे होतात आणि आता तर नवरात्राची कामे करणार मुंबईला आज पर्यंत दंड घ्या पण आम्हाला जमणार नाही
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
तुम्ही अशी माघार घेऊ नका ताई हीच वेळ आहे आता पुन्हा ही वेळ येणार नाही निवडणुका झाल्यावर आपल्याला काहीही मिळणार नाही वाढून
@ShitalWankhede-jo2vy
@ShitalWankhede-jo2vy Ай бұрын
तू कामच सोडून देणं बाई तुला काहीच आवश्यक ता नाही दिसत
@baluaglave9069
@baluaglave9069 Ай бұрын
Taai Mob. No.sed.kara
@Jayashreewabalezaware88
@Jayashreewabalezaware88 Ай бұрын
ग्रुप वर या...
@RoshaniWankhade-w2v
@RoshaniWankhade-w2v Ай бұрын
Roshanee mahender wankhede.chikhaldra
@SajjakaaPatil
@SajjakaaPatil Ай бұрын
@@RoshaniWankhade-w2v संपाचा भूत तुमच्या डोक्यावर बसले आणि ते आपल्याला संपात नाचतय
@KusumWagh-r2l
@KusumWagh-r2l Ай бұрын
शेवटची संधी परभणी
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,2 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 42 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 13 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 3,2 МЛН