Рет қаралды 355
नमस्कार 🙏🏻 Travel With Nikhil या KZbin Channel मध्ये तुमचे स्वागत🙏🏻
विराटनगिरीचा वैराटगड🚩
हा गड आपरिचित आहे या गडावर जास्त प्रमाणत कोणी येत नाही…
या गडाची वाट ही खुप खडतर आहे.
या गडाचा ट्रेक करायला अगदी १ te १:३० तास वेळ लागतो.. पण गडाचा मार्ग हा नाहीसा झाला आहे. त्यामुळे मार्ग शोधत जावे लागते..
Music & Sounds :- Dance tune / Tropical House Which Suit
Trekking equipment :- www.instagram....
#sahyadritrekking #nature #treding #tredingvideo #adventure #viralvideo #explorepage #marathi #vlogs #blogger #exploremaharashtra #fortnite #sahyadri #sahyadrimountains #satara #mahabaleshwar #pune #india #nature #history #travelblogger #travelvlog