धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पॉडकास्ट करा जय शिवराय⛳⛳
@sure0610Ай бұрын
एक पूर्ण सिरीज बनवा शिवकाळात कर,रस्ते,घाटमार्ग ,दुर्ग रचना,दुर्ग व्यवस्था आणि व्यापार, चलन या सर्व बाबींवर प्रकाश टाकावे
@thakurjateen58875 күн бұрын
एक पॉडकास्ट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील व्हावे🙏
@Tejasghadge7277Ай бұрын
२ तास जाऊ द्या किंवा ३ तास जाऊ द्या पण शिवाजी महाराजांच्या विषयी अजून माहिती ऐकायची आहे केतन सरांकडून 🙌🏻
@tanmay_sankpalАй бұрын
अप्रतिम पॉडकास्ट केतन दादा यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. अजुनही महाराजांच्या इतिहासावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल. 👌👌🚩🚩🚩
@kamleshchorghe6628Ай бұрын
भाग २ कर दादा जय शिवराय 🚩
@sulbhawalimbe2020Ай бұрын
अभ्यासपूर्ण वक्तव्य,गाढा अभ्यास,शिवाजी महाराजांन बद्दल नित्नांत आदर असेच जिज्ञासू वृत्तीने बोलत रहा,दोघांचे कौतुक प्राथमिक अभ्यासक्रमात याचा समावेश व्हावा,खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@AtharvKulkarniiiiiiАй бұрын
सौरभ सर, तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या अद्वितीय गुणांवर आधारित पॉडकास्ट ऐकून मन अगदी भारावून गेलं. महाराजांचा इतिहास, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण निर्णय, लोकांबद्दलची तळमळ, आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य तुम्ही ज्या पद्धतीने उलगडलं आहे, ते खरोखरच प्रशंसनीय आहे. अभ्यासपूर्ण आणि भावनिक निवेदनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची खोली आणि त्यांचं चरित्र अधिक स्पष्टपणे समजून येतं. वर्णनातील सुस्पष्टता इतिहासाचे अमूल्य धडे देतात आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही केलेलं त्यांच्या स्वराज्य स्थापनेचं आणि लोककल्याणकारी धोरणांचं विवेचन प्रेरणादायी आहे. अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर तुम्ही काम करत आहात याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमचं पॉडकास्ट ऐकताना असं वाटतं की जणू महाराजांचं कार्य डोळ्यासमोर उभं राहतं आहे. कृपया असेच उत्तम काम करत राहा आणि इतिहासाचं अमूल्य ज्ञान पसरवत राहा.
सौरभ सर Great initiative अजच्या पिढीला या गोष्टी माहीत होने खूप आवश्यक आहे. केतन दादा hats off to your knowledge 🙏🙏
@RohanMane12M12 күн бұрын
केतन भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद🙏 तुम्ही आम्हाला आमचा राजा कसा होता , शिवरायांचा प्रत्येक दृष्टिकोन दाखवून दिला त्यामुळे आम्हाला आमचे राजे अजून जवळून कळायला लागले❤❤
@vinayakshinde1048Ай бұрын
महाराजांचा खरा इतिहास अभ्यासला तर आजच्या जगातील कोणतेच संकट आपल्याला मोठे वाटणार नाही जय भवानी जय शिवाजी ❤
@umeshsolse19648 күн бұрын
खुप छान आणि बर वाटलं आणि अजुन खुप काही सांगा मन लावून ऐकत बसावं वाटतं अजुन अशी माहिती देया आणि संभाजी महाराज यांची पण माहिती देया सर 😊 खूप छान माहिती होती धंनवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@AmolVitthalGaikwadАй бұрын
जय शिवाजी, जय भवानी! मराठी माणसाचा अभिमान!
@Prathameshnikam03Ай бұрын
धर्मरक्षक आणि स्वराज्यसंस्थापक!🚩🚩🚩
@Mi_vaibhav_aheАй бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡
@yuvrajudaydhamdhere555415 күн бұрын
छत्रपती शिवराय त्यांच्या उतरत्या काळात स्वतःला कसे सांभाळत होते?
युगपुरुष शककर्ते शिवराय हे फक्त एक व्यक्ति किंवा नाव नसून एक विचार आहे जो निरंतर चालत राहील❤ त्याच्याअर्थव्यवस्थे बद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल
@ombagrao2219 күн бұрын
@केतन पुरी सर तुमचे इतिहास असो किंवा मंदिर स्थापत्य सगळे व्हडिओ म्हणजे पर्वणी असते. Thank you @saurabh Bhosale sir अजून पुढील भाग बनवा.
@abhinavpawar5779Ай бұрын
Great Episode 🙏✊💪
@mohanishkale1696Ай бұрын
Plz send me your no.sourqbh❤
@mohanishkale1696Ай бұрын
Plz sourabh tumcha no.dya bcz aamhala ek program karaychay tumchyabarobar, plz 🙏 tyasathi tumchyabarobar bolave lagel😊
@mayurdhamaledeshmukh676326 күн бұрын
Dada 2nd part kadha plz khup bhari vattale
@BabaBhatkantiАй бұрын
Fakt Aani Fakt Ketan Dada 🎉🎉❤❤❤❤
@aakashpadghan353523 күн бұрын
छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडे,चंद्रराव मोरेंसारख्या स्वकियांचा बीमोड कसा केला? विशेषतः चंद्रराव आणि जावळीचा आधीचा इतिहास नंतर महाराजांचा जावळीसाठीचा संघर्ष विस्तृतपणे जाणून घ्यायला नक्की आवडेल❤
@manasimohite485Ай бұрын
पॉडकास्ट मध्ये उल्लेख केलेल्या पुस्तकांची लिंक देता आली पाहा
@AkashUbale-nm7cl22 күн бұрын
खूप छान वाटल ऐकून परत ऐकायला आवडेल ❤😊
@tejasnichit958027 күн бұрын
शाहू महाराज सातारा चेतन दादांकडून ऐकायला आवडेल
@harshadgorivale306620 күн бұрын
अप्रतिम....छत्रपतीनंची दुर्ग नीती काय होती हे समजून घ्यायला आवडेल
@mr3dcreator90021 күн бұрын
Sir नवीन episode pn टाका खूप माहिती मिळाली जी आज पर्यंत ikali नव्हती....आता हा व्हिडिओ मी खूपदा पाहिलं
@kaushikpatil9696Ай бұрын
Ketan sir..🙌🏻♥️
@Pavansalunke42Ай бұрын
Sambhaji maharajanvr ekhadi podcast vhayla havi
@dhirajdeshmukh528118 күн бұрын
Ketan sir n ajun aikachay ...❤❤❤
@adeshgole510527 күн бұрын
sir Shivaji maharaj aani raigad varil sona ,shihasan aani managemnt vr prashna vichara thank u. ketan sir khup bhari mahiti dili
@nitinhlavate7097Ай бұрын
Dada khop jhan intimation dilit tumhi ❤
@AnupPatil-c7p7 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩👌👌👌
@brettlee43720 күн бұрын
राज्यातील मोठे मोठे घाट रस्ते शोधणारे शिंग्रोबा धनगर यांच्या विषयी माहिती द्यावी
@JamirKulkarni2 күн бұрын
Very nice
@shrishailtadwalkar9653Ай бұрын
छान माहिती दिली आहे
@pareshthorat368326 күн бұрын
Ajun parat Aaikyla awadel Ketan dada
@reshmakasbe770927 күн бұрын
Surat swari baddal episode banwa dada
@नादमृदंगाचा29 күн бұрын
दादा शिवाजी महाराजांवर जेवढे जास्त विडिओ बनवता येतील तेवढे बनवा
@nandkishorbarad417723 күн бұрын
भाग 2 कधी येणार 🚩👍🙏
@trushnaldsurvesurve9902Ай бұрын
सिंहासनाधीश्वर 🚩👑🙏🏻💐
@omkartajane42320 күн бұрын
काही सांगा पण लढाई वयात्रिकता शिवराय यांचे सगळे प्रसंग घेऊन कृपया घेऊन या 🙏
@swapnalishinde307621 күн бұрын
Khup chan..aj kiti tari new goshti samjalya maharajan badal..parat podcast baghayla nakki awdel.
@omkarmasal593421 күн бұрын
"Shivray Abyas Varg" kivha ek comunnity aapan suri keli pahije dada, jithe sarv lok ekartr eka location vr sobat yetil aani Ketan Puri saransobat shivray aabhyastil. Hich fali aani aabyasu mule muli parat pudhe aaplya level la aabhasvarg suru karun aankhi likan pudhe he vichar aahe abbhas pochavtil.📚📖
@rakhibhise840721 күн бұрын
Very nice video
@adityaaundhekar245Ай бұрын
Khup khup chan khup important topic hota mi mazya family sobat bghitala ... Saurabh dada che topic always great ❤🎉
@sushantjadhav04Ай бұрын
छ.महाराजांचा फोटो पाहिला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही महाराज म्हणजे आपल ऊर्जास्थान 🙇♂️
@-user-9jpkthshdyekbАй бұрын
😊😊
@dipeshwarang988520 күн бұрын
❤
@Pavansalunke42Ай бұрын
Apratim podcast 🙏🙏
@omkarmatkar9330Ай бұрын
🧡🚩
@tusharpol775012 күн бұрын
Thanks
@patilvlogger1611Күн бұрын
महाराजांचा इतिहास कसा अभ्यासावा याबद्दल केतन दादा ना विचारावे ,म्हणजे कोणते कोणते authentic source वाचले पाहिजेत त्याबद्दल एक माहिती द्यावी
@AjinkyaJagtap-t2hАй бұрын
1 Number dada❤❤💯💯💯
@kafrefamilyАй бұрын
❤❤❤🎉
@maheshkumarpk511020 күн бұрын
औरंगाबाद नाही फक्त संभाजीनगर....!!
@samikshaborhade903323 күн бұрын
अप्रतिम धन्यवाद
@kalevaishnavirajesh7906Ай бұрын
❤❤❤❤❤
@juushueue29 күн бұрын
Chatrapati sambhaji maharajan badal ek video banva
@sagarjadhav286020 күн бұрын
खूप फास्ट झाला पोडकास्ट अस वाटलं सगळे टॉपिक्स पटापट सांगून घेतले थोडं स्लो जाऊ द्या की प्रतेक विषय नीट समजवा लहान मुलाना कस कळणार विषय सगळे छान आहेत पण घाई का करतात जे बोलायला आलेत ते
@bankniftyshowАй бұрын
once again
@swapniljagtap06Ай бұрын
खुप छान पॉडकास्ट आहे. आणि एक प्रश्न असा आहे की खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कोणती पुस्तक वाचावीत???
@sourabhpatil674Ай бұрын
Great Video
@pramodkhapre837323 күн бұрын
Dharashivla kuthe zala shikshan
@rushikesh05Ай бұрын
परत एकदा बोलवा ह्यांना podcast मध्ये
@vivekshinde916126 күн бұрын
Dada mast podcast aahe🎉🎉❤❤❤. Fakt ek suggestion aahe. Podcast chalu Astana madhe madhe tu ha/ho/hmm ha reply nahi dilas tari chalel. Tyamule aiknaryala podcast salag vatato. Baki video mast❤❤❤
@NitinKhetawat22 күн бұрын
saurabh tu great ahesch, Me tula salla denara koni nahi, But ek salla dyaycha hota, Podcast madhe pratek sentence chya pudhe ho ha hmm he kami karayala hawa asa mala vatta! Baki tu great ahes
@lionhearttreks479023 күн бұрын
Chatrapati sambhaji maharaj aani Ashtapradhan mandal yanchyat durava ka aala, ashtapradhan mandalatil kahi lok bhrashtachar kraychi tyamule sambhaji maharaj aani ashtapradhan mandalat khatka udala ka yabddl next podcast mdhe charcha kara? Maratha empire mdhe bhrashtachar hota ka??
@SiddharthWaghmare-k2qАй бұрын
Sambhaji maharaj kase ladle aurangzeba sobat tyaji story sanga na
@DigitalSairajАй бұрын
Mala kabulchi mohim ya vishai aikaychay nakki kay ahe he kabul chi mohim
@pixistallone201210 күн бұрын
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि शाक्त पंथ ह्याची कुंडी या वर प्रकाश टाकावा... शिवाय छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणात जेव्हा त्यांनी अन्न पाणी सोडलेले असता तरी देखील औरंग्याने जे क्रूर अधर्मी कर्म केले त्याचा महाराजांवर तिळमात्र परिणाम झाला नाही. देहाला पाषाणा प्रमाणे जड करून वेदना सहन केल्या, ह्याचा अर्थ असा नाही का होत कि नियतीला अंत माहिती होता म्हणून आधीच शाक्त पंतरूपी कवक कुंडल छत्रपती श्री संभाजी राजांना घातल्या गेली?