मी नुकतंच कुस्ती पाहायला सुरुवात केली. त्यावेळीस एवढं सोशल मीडिया चे जाळे नव्हते. पण जेवा जेवा विजय गुटाळ कुस्ती पहायचो. मन प्रसन्न व्हायचे. खरा वाघाच्या काळजाचा पैलवान विजय गुटाळ आहे.
मस्त दिल खुलासा मुलाखत झाली महाराष्ट्रात सगळ्यात देखणी तब्येत असलेला पैलवान अजून पण जशी आहे तशीच तब्येत आहे..💯👌
@prajwalthakur12352 сағат бұрын
एकदा भारत मदने पैलवान यांची कुस्ती विजय गुटाळ यांच्या बरोबर सांगली कसबे डिग्रज येथे झाली होती भारत मध्ये यांना सलामी होताच ढाक डावावर चितपट केले आहे
@amolmadane8234Сағат бұрын
बाबू आणि भारत जबरदस्त कुस्ती होईची
@DeepakBhosale-r5m3 сағат бұрын
तस मी काही बोलत नाही पण आतापर्यंतची सर्वात जबरदस्त मुलाखत आहे या पैलवानांची तुम्ही घेतली ज्ञानेश्वर भाऊ अतिशय मन मोकळे गप्पा मारल्या पैलवान यांनी बाबू पैलवान यांनी पैलवान असाच असतो मन मोकळा😂😂😂❤❤❤
@vinayakdimble7259 минут бұрын
सर मुलाखत घ्या पैलवान हनुमंत भाऊ पुरी
@vijaypardeshi11512 сағат бұрын
कुस्ती तिला अस्सल हिरा विजय गुटाळ छान मुलाखत उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांची मुलाखत द्या
@amolmadane8234Сағат бұрын
न थांबता कुस्ती करणारे दोन वाघाच्या काळजाच पैलवान भारत आणि बाबू
@shrikantbhos31538 минут бұрын
माझ्या आवडीचा पहिलवान
@dattadaule3246Сағат бұрын
Good 👍
@ShahajiPawar-sg9pr3 сағат бұрын
एक नम्र शांत संयमी मनमिळाऊ स्वभाव पैलवान पुसेगाव मैदान अविस्मरणीय कुस्ती विजय गुटाळ बाबू
@ShahajiPawar-sg9pr4 сағат бұрын
ज्या तालीम मध्ये वस्ताद बदल तालीम बदल आदर श्रध्दा आहे तो एक पैलवान आणि चांगला माणूस होतों
@sachinkondalkar61934 сағат бұрын
Khupach chhan no 1 cha pahalwan hota,kusti sodayla nko hoti, maharshtra kesari gada nakki ali Asti ❤
@AudumbarTarangeСағат бұрын
🎉🎉🎉🎉
@prajwalthakur1235Сағат бұрын
सर गंगावेश तालमी पुढचा वडापाव खूप खूप फेमस आहे का
@shubhamphalke57264 сағат бұрын
Babu bhau❤️
@ganeshzore80653 сағат бұрын
कुस्तीचा जादूगार कुस्ती बंद करायला नाही पाहिजे होती❤
@DeepakBhosale-r5m2 сағат бұрын
ज्ञानेश्वर भाऊ हा तुमचं चांगुलपणा आहे तुम्ही स्वखर्चाने तुम्ही प्रसार करता कुस्तीचा जान येणे खान पिन तसंच गाडी भाडं तुम्ही तुमच्या स्वखर्चाने करतात पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जे आहे तसेच सरकारने आपल्याला कुस्तीचा आपण प्रसार करता यासाठी आपल्याला मानधन देणे गरजेचे आहे याकडे कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र राज्य सरकार महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व त्यांनी द्यावे ही माझी सरकारला विनंती आहे
@Loyal_06334 сағат бұрын
वादळ
@prajwalthakur12352 сағат бұрын
विजय गुटाळ पैलवान यांनी पुसेगाव येथे उमेश मथुरा ला पाडले होती तिथून पुढे त्यांची कुस्ती पहिलाच मिळाली नाही
@dadasochavan89164 сағат бұрын
कुस्तीतील जादूगार🔥🔥
@DeepakBhosale-r5m3 сағат бұрын
फार छान मुलाखत घेतली पहीवान यांची जुने दिवस आठवले मला आज काल वस्ता दाणे थोडं मारलं दोन शिवी दिल्या आजकालची पोरं तालीम सोडून जातात लढत मेहनत कष्ट करायला नको म्हणतात सगळं आयतं पाहिजे ना आजकालच्या पोरांना त्यामुळे कस काय पोरं मोठी होणार हा एक प्रश्न आहे मला खात मला आवडलीस पैलवान एकदम मनमोकळे आणि गप्पा मारल्या तुमच्या सोबत❤❤❤
@rohitkhopade84484 сағат бұрын
वादळ ❤️🔥👑
@sagaradsul5603 сағат бұрын
आहो रविराज चव्हाण महाराष्ट्र केसरी होईल ईतकी हवा आहे त्याची 😊😊😊😂😂😂
@TusharJanjal-j7y4 сағат бұрын
Mast bhau
@SagarTajane-w4u4 сағат бұрын
किरण भगत पण राहिला महाराष्ट्र केसरी व्हायचा
@DeepakBhosale-r5m3 сағат бұрын
मनमोकळे पणाने मुलाखत दिली पहिलवान यांनी १०चे पेपर व शिक्षण कस केल हे सरळ गप्पा मारल्या काही लपवून ठेवलं नाही छान मुलाखत दिली मन मोकळेपणाने पैलवान यांनी❤❤😂😂😂
@dnyanudirgule214656 секунд бұрын
कुस्ती क्षेत्रातील तुफान
@DeepakBhosale-r5m3 сағат бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही अतिशय चांगलं काम करतात कुस्तीचा प्रसार करतात चांगल्या चांगल्या पैलवानाच्या मुलाखती घेतात नगरहून पैलवान दीपक भोसले बोलतोय आपल्या सोबत फार वेळेस फोनवर सुद्धा बोललोय आपण एकदा पैलवान मोहन माळी कडेगाव सांगली यांची मुलाखत घ्यावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे
@DnyaneshwarAswale3 сағат бұрын
मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो पण ते बिझी होते त्यामुळे मुलाखत घेतली नाही परत घेऊ कधी
@Pailwanempire3 сағат бұрын
हिंदकेसरी रोहित पटेल यांची मुलखत घया सर
@Sagarnetake24064 сағат бұрын
2018 पर्यंत टॉप च पैलवान होता
@sunilvanare90125 минут бұрын
विजय भाऊ चे गाव कोणते
@Pailwanempire2 сағат бұрын
दिल्ली हरियाणा पंजाब चे सोनु, मोनु, भैया, हे महाराष्ट्रात येणे बंद झाले पाहिजे तरच कुस्तीत ईर्ष्या राहील अन्यथा आपली कुस्ती संपेल