अभिनंदन अस्वले सर ❤ आबांची मुलाखत घेतल्याबद्ल दमदार ,पाणिकिंग,रोडकिंग आमदार❤आबा❤
@AnilPatil-q3t5 күн бұрын
लाल मातीतले करमाळा तालुक्यातील सर्व जनतेचे लाडके आमदार माननीय नारायण आबा यांची मुलाखत घेतल्याबद्दल सर आपले अभिनंदन
@Kishankanhaiyy4 күн бұрын
असवले साहेब आपण डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांची मुलाखत घ्या.
@DnyaneshwarAswale4 күн бұрын
ho
@ShahajiPawar-sg9pr5 күн бұрын
जे लाल मातीमधून आमदार खासदार मंत्री पदी निवड झाली आहे प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीब पैलवान यांना नोकरी लावली पाहिजे आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आहे त्यांना मानधन दिले पाहिजे प्रत्येक तालुक्यात एक वर्षीला कुस्ती मैदान झाले पाहिजे आपलीं कुस्ती आपण जपली पाहिजे आबाच कुस्ती साठी योगदान चांगले आहे