Get 60% OFF on Kukufm’s 1st Month subscription!! Only @39 instead of Rs 99 Use my code Coupon Code:- FREEDOM60 Download Link:-kukufm.page.li...
Пікірлер: 268
@dhamalproduction Жыл бұрын
Get 60% OFF on Kukufm’s 1st Month subscription!! Only @39 instead of Rs 99 Use my code Coupon Code:- FREEDOM60 Download Link:-kukufm.page.link/JTd1zmM6qdLrmriw6
@sadanandkharbalpatil6333 Жыл бұрын
बोगस आहे अॕप
@audumbardhobale.3207 Жыл бұрын
@@sadanandkharbalpatil6333 77
@shivajidhawle1006 Жыл бұрын
छान
@BabasahebJumbad Жыл бұрын
❤❤❤❤❤H
@sunilbilhare3069 Жыл бұрын
दाजीला पाहून बरं वाटलं 👍🙏
@pinetworkok593 Жыл бұрын
Daji 1 Number
@tushar_6171 Жыл бұрын
तुमच्या गावात आणखी पण जुनी माणसं आहेत, ते पण गावच्या पारावर , खूप भारी वाटल पाहून ....
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
बापु म्हणल्यावर विषयच नाही भाग एकच नंबर ,,बापु आशिल हाय,,🌾🌺💐🚩🙏
@AarynBocharePatil Жыл бұрын
दाजी तुम्ही एपिसोड मधी दीसले खूप आनंद झाला तुमचे जुने मित्र संतोष जाधव कुठे
@mayur3407 Жыл бұрын
अरे दाजी परत आल म्हणजे आता मज्जा येईल पण आजून मक्या आणी शाम राव ला पण आणा
@rajuagave5883 Жыл бұрын
Hi
@Ironman77716 Жыл бұрын
Daji ❤️ from all......! किरण सर बघा आत्ता viewers किती वाढतील तुमचे........ 👍🏻👍🏻👍🏻
@sureshmore7911 Жыл бұрын
गंटन ची भुमिका लय भारी आहे सर्व टीमला धन्यवाद😘💕 दाजी सरपंच डेपुडी
@gautamsakhare4580 Жыл бұрын
दाजी आमच्या बीड चे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद आणि एपिसोड एक नंबर
@akshaykhandare5790 Жыл бұрын
आम्ही बीडकर
@dwarakajishinde5150 Жыл бұрын
आम्ही बीड जिल्हा che
@djvikasvbofficial8498 Жыл бұрын
MH 23🎉🎉🎉
@sagarladkat3228 Жыл бұрын
कालच म्हणार होतो की के पी पवार याणला लय दिवस झालं पाहिले नाही आणि आज चक आले धन्यवाद सरपंच देपोटी
@vitthalgopale6895 Жыл бұрын
Ol
@d.d.s0780 Жыл бұрын
के पी नाही के टी
@bhausahebborde9243 Жыл бұрын
सरपच किरन बेरड सजेँराव दिसत नाही व मकरद धडपडे का दिसत नाही
@RahulJadhav-lr2xd Жыл бұрын
@@vitthalgopale6895 अअअ
@mahadevpatole4053 Жыл бұрын
किरण सर दाजी ला परत एपिसोड मध्ये घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@jitendramishra499 Жыл бұрын
दाजी येवढया दिवस कुठे होते तुम्ही आता तुम्ही आले खुप मजा येईल आता
@rameshwardhole9988 Жыл бұрын
दाजी मुळे आज मजा आली धन्यवाद सरपंच साहेब.
@chetanmatale1714 Жыл бұрын
दाजी entry एकच no बर झालं दाजी एपिसोड मध्ये आणलं धन्यवाद 👌👌👌
@vilaspawar706 Жыл бұрын
खरं सांगायचं म्हटलं तर गंठण आणि डेपोटी यांच्यामधील जो संवाद होतो त्यामुळे मज्जा येते
@sureshmore7911 Жыл бұрын
बरोबर आहे
@sd_editor_4173 Жыл бұрын
दाजी तुम्ही आलात परत खुप छान वाटल😍😍😍
@talebpathan1406 Жыл бұрын
खुपच खास एपिसोट है सुपर सुपर सर
@jagdishmistari8514 Жыл бұрын
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌🤣🤣
@PARVKIDUKAN9 ай бұрын
डेप्युटी आणि गंठण लयं भारी, दाजी चे बोलणं मस्त,. सरपंच मस्त.
@Krishnagraphic1234 Жыл бұрын
किरण सर विडिओ मध्ये भाग सुगंधा ताई आणि गंठ्या व गणप्या ला घ्या आणि मस्त एपिसोड बनवा
@khushiengel5749 Жыл бұрын
झकास... राव तुमचे व्हीडिओ रोज बघतो खूप छान असतात... ताण तणाव याचा विसर पडतो.... तुमच्या व्हीडिओ मुळे माझी चीड चीड खूप कमी झालीये... खूप छान कार्य करत आहात तुम्ही... ❤❤❤❤❤❤❤ तुमच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा.... एक तर तुमची गावरान मराठी भाषा ... लयी झक्कास ना....
@gawarer8978 Жыл бұрын
लहुकुमार चोभे ,महेश काळे या दोघांना पण घ्या लवकर लवकर
@karnbhatane4947 Жыл бұрын
किरण सर महेश कळे ला अपेसोड मधे घेत जा खूप मज्जा येते ते असले की
@AarynBocharePatil Жыл бұрын
दाजी तुमचा स्वभाव खूप चांगला आहे लाखात एक स्वभाव आहे
@sagarghatage233 Жыл бұрын
डेपोटी ची अक्टिंग नादच खुळा,
@jayshreephadtare6852 Жыл бұрын
बापूला बघून लय भारी वाटल..बापू आशील...हे🐍🐍
@rakeshmaharana746 Жыл бұрын
Really it's fantastic video..I always watch your all video..loves from odisha ❤️❤️❤️
@krushnashinde3454 Жыл бұрын
Daji आल्यावर खूप मज्जा येणार 😂🤣 गंठण आमच्या वावरात पाणी बघायचा आहे जमन का पानडी 😂😂😂
@prasad_shitole96 Жыл бұрын
संज्या गणप्या शिवाय मज्जा नाही.. संज्या गणप्या शिवाय वेब सिरिज म्हणजे बिना हृदयाचा माणूस…
@sandipkale6273 Жыл бұрын
खुप छान एपिसोड सादर केला. दाजी चं स्वागत आहे .👌👌👌👌👌🙏🙏🙏
@sanjayjondhale4951 Жыл бұрын
बापू is back 👍 डेप्युटी मोक्कार गरम झाले 😡
@roshanpatil1117 Жыл бұрын
बापु (दाज़ी) ला पाहुन आनंद वातला
@danknessff1866 Жыл бұрын
दाजिला बघुन आनंद झाला पवार साहेब खुप छान आभिनय
@sanketdeshmukh462 Жыл бұрын
Daji la pahun khup masta Vatla❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sureshmore7911 Жыл бұрын
पाणी पहानी लय भारी वाटल
@MAHADEVLOVE143 Жыл бұрын
DAJILA baghun barr vatla🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@rajeshsolanke6842 Жыл бұрын
दाजी आले आता मक्या ला पण आणा खूप भारी
@yogeshshelke59369 ай бұрын
Good nice super very very ggg
@uddhavchitte2879 Жыл бұрын
दाजी साहेब तुमची भूमिका भारी असते पण तुम्ही दिसत नव्हते.पाहून भारी वाटले.
@krishnakolhe5035 Жыл бұрын
Gantya depoty ek no jodi Vaitagle depoty khup bhari vatey
@ramharijagtap5468 Жыл бұрын
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर लय भारी 😜😂 दाजी आले संजय कुमार मक्या यांना पण अणा अजून मजा येईल लय पाणी लागलं वा
गणठ्या शूटिंग करत असताना कॅमेरा पुढे थुकला हा शॉट रिटेक करायला पाहिजे होता हा सीन शक्तिमान करत असतानाचा आहे
@pinetworkok593 Жыл бұрын
Daji 1 Number
@samadhanjanrao8924 Жыл бұрын
दाजी तुम्ही एपिसोड मध्ये आल्या बद्दल धन्यवाद
@sandeeptoke5312 Жыл бұрын
एकदम मस्त
@abhijeetkatarya5276 Жыл бұрын
मक्या सर्जेराव परत आणा आजचा एपिसोड भारि
@Ganeshchavan-yt1nu Жыл бұрын
बर झाल दाजी आल एकच नंबर 👌👌👌
@yogeshnikam7996 Жыл бұрын
दाजी ला खूप दिवसांंतर बघितल आज..धन्यवाद दाजी ल परत आणल्या बद्दल
@sandipshinde8863 Жыл бұрын
सोने पे सुहागा गंठण कुमार आणि दाजी
@akashnarute9075 Жыл бұрын
दाजी म्हणल्यावर कला असणारच
@atmaramjadhav6260 Жыл бұрын
DAJI Khup Divsanni Disale Maja Aali, Pan Ajun 2 namune Disat Nahi
@harshvardhanmhaske7814 Жыл бұрын
फुल टू धमाल गंठण दाजी एक नंबर कॉमेडी
@harshraj6012 Жыл бұрын
Welcome Back Daji....😍😍😍😍
@bharatpawar9593 Жыл бұрын
दाजी ला घेऊन लई चांगलं केलं दाजी ग्रेट माणूस
@subhashgaikwad1375 Жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@kedrajwahge9333 Жыл бұрын
बापू. ला पाहून बर वाटल
@ajayjadhav9430 Жыл бұрын
सरपंच तुमचं राजमान्य फरसाण आमच्याकडं मिळत नाही
@sachinhardepatil8505 Жыл бұрын
एक नंबर 👌👌😍😍
@Sarthakkokare-tn8sx4 ай бұрын
घंट्या झाला पानाडी❤😊😊😊
@ranikarande4779 Жыл бұрын
अभिनंदन दाजी खुप दिवसात आले
@nileshmodhave3420 Жыл бұрын
खरोखरच गावाची आठवण येते.
@rajendrabodare16 Жыл бұрын
एकच नंबर दाजी आणि गंडया
@kisandevsangolkar4414 Жыл бұрын
दाजी म्हणल्यावर विषय हार्डच की
@santosh2607 Жыл бұрын
K t pawer mood of the series
@ganeshpadghan5178 Жыл бұрын
खुप छान ❤️👌👌👌❤️
@sumitjadhav7864 Жыл бұрын
My fevret daji khup divsa natr baghital baji na khup aanad aala
@Kanifvighne Жыл бұрын
चार दिवस झालेत आंघोळ केली नाहि अन् तू पाणी सांगतो
@anandrajsargaiye6316 Жыл бұрын
गंठण कुमार एकच नंबर
@yuvrajpokale5460 Жыл бұрын
खुपच क्षान दाजीबा आले
@balambhalerao4361 Жыл бұрын
जुनीच टीम छान आहे राव
@Craim9 Жыл бұрын
बापू अशील हाय, विषयच नाय
@Kanifvighne Жыл бұрын
भारीच की दाजी आणि गंठणकुमार पण त्या मकरंद धडपडेला लवकर परत बोलवा
@user-lr9xy3ee2w Жыл бұрын
गंठ्याचेच राज्य आहे आता गावरान मस्तीवर
@adityabhawar9675 Жыл бұрын
संजय आणि गणप्याला परत आणा राव
@rupalitribhuwan4038 Жыл бұрын
दाजी आल्याबद्दल अभिनंदन आता राहुल शाला गणप्या ला बोलून
@rajuambhore8453 Жыл бұрын
सर्व एपिसोड चे प्ले लिस्ट प्रॉपर सेट करून घ्या , म्हणजे , सर्व एपिसोड एकाच लिस्ट मध्ये , निवांत बघता येईल ,
@nileshthakare29 Жыл бұрын
Khup Divsani Daji disla khup Bhari
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan episode aahe.......👌👌👌😂😂
@hardikdhakne6038 Жыл бұрын
खूप छान विडिओ असतात
@atulwaikar6602 Жыл бұрын
Ganthan kumar is best
@user-vy7nu4nc4s9 ай бұрын
रियल हिरो दाजीबा
@islamichistory-vu5mw Жыл бұрын
Parat pahilya sarkhe chan episodes chalu jhale
@rajangiram23478 ай бұрын
Patavle astes pan MAZA gantya hoil mhnun cansal
@SantoshDaund-mh7rm2 ай бұрын
❤
@rajubhor1238 Жыл бұрын
Dhamal production chalte 1 kalakarawar (ghantya
@user-zd1ie1zk2d Жыл бұрын
छान आहे असे विडियो करा आमचा सपोट आहे तुम्हाला अगदि मनातुन करा
@sureshmore6877 Жыл бұрын
अल बाबा दाजी एकदाचे
@usmanbhai5184 Жыл бұрын
Bapu urf Dada ji
@nanasojadhav547 Жыл бұрын
दाजी आणले खूप भरी वाटले सुगंधा पण घेऊन या जुने कलाकार
@piyushkharade5983 Жыл бұрын
Nice episode 🙏
@islamichistory-vu5mw Жыл бұрын
सुबह-सुबह पत्नी नींद से उठते ही बोली: अजी सुनते हो? पति: बोलो! क्या हुआ? पत्नी: मुझे सपना आया कि आप मेरे लिए हीरों का हार लेकर आए हो। पति: ठीक है, तो वापिस सो जा और पहन ले।