खरंच हे गाणं शोभलाय आहे मित्र वणव्याव्या मध्ये गारव्या सारखा. साहेबराव खरंच खूप छान मैत्री निभावली 🔥🔥
@vaishaliharne6414 Жыл бұрын
रोमँटिक लव मुझीक खुप छान आहे, कोनते गाणे आहे ❤
@samadhansavane4697 Жыл бұрын
गणा पैलवान मन जिंकले राव तुम्ही....❤
@swaranjalifilmproductionwa8733 Жыл бұрын
चांगला संदेश दिला आहे गणा सर लय भारी स्टोरी आहे
@akashdeep-pb9ho Жыл бұрын
गणा भाऊ , खरंच महाराष्ट्रात चमकला तुम्ही...👑⭐️🌟🌠
@GaneshGurav-n7t Жыл бұрын
गणा भाऊ तुम्ही या एपिसोड मधून एक युवकांसाठी चांगला संदेश दिला.आणि मैत्री कशी असवी याच एक जिवंत उत्तम उदाहरणं म्हणजे गणा पैलवान आणि साहेबराव ❤❤
@PandurangSutar-oq4su Жыл бұрын
एकाच नंबर गणाभाऊ आम्ही तुळजापूर कर
@babupawar6430 Жыл бұрын
एकच नंबर गणा भाऊ
@krushnagavali126 ай бұрын
एकच नंबर गणाभाऊ मी लातूरकर
@siddheshwarshinde1978 Жыл бұрын
gना भाऊ मस्त स्टोरी आहे बर का
@siddheshwarshinde1978 Жыл бұрын
एकच नंबर गणाभाऊ, आम्ही अकलूज कर
@vinayakshinde99811 ай бұрын
गणा भाऊ हिथुन फुडचा पण एपिसोड बनवावा ही अपेक्षा करतो ......म्हणजे तुमच्या गर्लफ्रेचं लग्न झाल्यानंतर जे दोघ ऐक मेकानंसमोर ऐता त्यावेळची रिएक्शन बघायची ईच्छा आहे ......आई सगळे एपिसोड बघतो गणा पैलवान चे .....आणि चांडाळ चौकडी च्या करामतिचे ..खुप हासवता पण ....आणि जे आयुषं काय आहे ते ही दाखवून देता तुम्ही कलाकार ........आसचं तुमची स्वप्न पुर्ण होवोत ही देवाकडे प्रार्थना करतो .......ओल द बेस्ट .....गणा भाऊ ................पण एपिसोड टाकायला विसरू नका खुप ईच्छा आहे
@maheshpawar7773 Жыл бұрын
खरं प्रेम आम्ही पण,केलं पण ,मी एवढं च बोलतो, ज्याला 50 किलो चं पोथ विकत घेता येथ,त्याला उचलता येत नाही आणि ज्याला उचलता येत तो विकत घेऊ शकत नाही, 😢 गणेश भैय्या, तुम्ही लय लोकांना संदेश मस्त दिला आहे, आवडलं मला तर,
@kiransonawane9143 Жыл бұрын
नादच खुळा गना भाऊ ❤️
@arvindkamble6120 Жыл бұрын
गणा भाऊ नं १ लव स्टोरी नादच खुळा ❤
@sunilmharnur2020 Жыл бұрын
गणा भाऊ मी रोज तुझे 2 ते 3 भाग बगतो
@dipakjadhav7925 Жыл бұрын
Very very best episode Gana🎉🎉😅
@abhijeetpatil7202 Жыл бұрын
गणा भाऊ तुमची प्रेम कहाणी आणि माझी लव्ह स्टोरी खरोखरचं सारखी होती...जो तो विचार केला तो मी विचार केला आणि आता नवीन जिद्दगी चालू आहे आयुष्यात.. फक्त काल आलेल्या मुलीसाठी कोणी आत्महत्या करू नका...
@GopinathSakunde10 ай бұрын
Ekacha nbar ganabau ❤❤❤
@Whresting_INDIA Жыл бұрын
👌👍🔥
@Anandravshinde Жыл бұрын
गणा भाऊ तू एक ना एक दिवस खूप मोठा हिरो बनणार
@ramsalunke8218 Жыл бұрын
Best episode team Gana bhau ❤💯👌🏻🙏🏻❤️🔥👍🙏🏻👌🏻💯💯
@vaibhavsanghai5740 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड आहे. गणा भाऊ
@AjinkyaKhillare-u2x Жыл бұрын
Ek no gana bhau khup radayla aal sevtala😢😢
@ranjitchavan1733 Жыл бұрын
Ek picture pshilyachi felling Ali ghup mast episode thanks all team mast sundar kaam .She Vati msg khup chan dila ahe.
@ranjitmadne96977 ай бұрын
मन जिंकले गना भाऊ
@GopinathSakunde10 ай бұрын
ऐकच नंबर गणाभाऊ
@sunikhomane4996 Жыл бұрын
एकच नंबर गनाभाऊ
@shivajisalve2663 Жыл бұрын
गना भाऊ nice स्टोरी. खरंच तुम्ही स्टोरी काळजाला भिडेल अशी तयार केली. प्रत्येक जण प्रेमात पडतात. काही जण जिंकतात. पण माझ्या सारखे काही हरलेले. आयुष्य भर प्रेम विसरले नाहीत. ऑल द बेस्ट भावा. आज गणेश विसर्जन च्या दिवशी तु प्रेमाची आठवण करून दिली. गणपती बाप्पा मोरया.
@swami8559 Жыл бұрын
😇😇😇😇😇😇😇
@SinghamCreation Жыл бұрын
गणा भाऊ आज मला तुमच्या मेत्रीचा खुप अभिमान वाटला
@Datta-p9h Жыл бұрын
गणा भाऊ माझ्या जिवना तली रियल स्टोरी आहे ही भाऊ
@kailasbhabat1634 Жыл бұрын
Ganabhau khupch changla bhag
@dadasomore Жыл бұрын
❤ घोरपडे साहेब डोळे पाणावले राव अप्रतिम
@somnatdaygde4334 Жыл бұрын
गणा पैलवान आना शिव शंभो गाडी ऑटो गैरेज ला मालकापुर कराड ला
@ramsalunke8218 Жыл бұрын
Best movie pailwan🔥🔥🔥❤️🙏🏻👌🏻💯
@babapatil2030 Жыл бұрын
गणा भाऊ मला बापु आणि आई ❤❤❤ खूप भारी आहेत 🥰🥰😍
@ankushjadhav1057 Жыл бұрын
गणा भाऊ मला देखिल पहिल दिवस आठवून फार वाईट वाटल
@premprabhu3342 Жыл бұрын
Bhau top cha vishay
@thorat1986 Жыл бұрын
आजचा सर्वात मोठा इपिसोड
@piyushrajurkar6647 Жыл бұрын
Nice movie Gana bhau, big fan of Ganabhau. From Nagpur.
@ashwininale6985 Жыл бұрын
Pramod pakhale चा लवकरात लवकर प्रमोशनस करा chandal chukadi मध्ये
@AmolKale-e3x Жыл бұрын
गनाभाऊ एक नंबर
@RushikeshRaut-iv1gz Жыл бұрын
गणा पहीलवान आहे कि नाही हे मला। माहीत नाही पण खूप विनोद आहे
@PrafullWankhede-we8sp Жыл бұрын
एक नंबर🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
@vishaltipshe6085 Жыл бұрын
1 nambar gana bhau
@pramodhankare1885 Жыл бұрын
😂❤nc ghana. Bhau
@shivajijagdale6548 Жыл бұрын
Gana bhau lay bhari
@ranjitmadne96977 ай бұрын
खरच मला अक्षरशः रडायला आले
@jitendrajadhav1376 Жыл бұрын
एक नंबर गणा, मी कराड❤
@shivajidhonukshe3377 Жыл бұрын
Ganada the ....... POWER
@ashokhande523 Жыл бұрын
❤nice 😊
@omcham4456 Жыл бұрын
❤❤🔥👌👌👍
@आजितगायकवाड Жыл бұрын
गणा एकदम भारी❤❤❤❤
@deepaksutar4098 Жыл бұрын
गणा भाऊ साहेबराव यांना घेऊन या ❤❤❤
@vaibhavmane2978 Жыл бұрын
दीड तसाच भाग भारी वाटल ❤❤गणा भाव 🎉
@TravelByAnup Жыл бұрын
मस्त
@shrikantndupade Жыл бұрын
Gana bhau me Africa mdhe asato and every Sunday la me chandal chokodichya karamathi pahto.
@surajjad3310 Жыл бұрын
Kadak
@AarynBocharePatil Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@samadhansavane4697 Жыл бұрын
आणि अजून एक शिकायला मिळालं मित्र ते मित्र च असतात.... उगाच गाणं नाही काढलं... मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा 💪💪💪
@mangeshjadhav6758 Жыл бұрын
बाजी नाना च प्रमोशन करा लवकरात लवकर. चांडाळ चौकडी च्या करामती मध्ये.🎉
@sanketbhagwat9439 Жыл бұрын
Kadak sahebrao 24:18
@ramsalunke8218 Жыл бұрын
Gana pailwan 🔥🔥🔥❤️🙏🏻👌🏻💯
@NanaPawar-eo6vu Жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@harikhedkar1845 Жыл бұрын
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
@ganeshborhade133 Жыл бұрын
मस्त गणा भाऊ❤
@NanaPawar-eo6vu Жыл бұрын
गणांची आई खूप हुशार आहे 😀😀
@amolkadam1717 Жыл бұрын
❤
@RohitBhagat-xe6vr Жыл бұрын
😂 मुलगी दिसायला तर चांगली घ्यायची 😂
@sunilshete3448 Жыл бұрын
Super Love Story😂
@appashendage8737 Жыл бұрын
भिवाई मंदिरा समोर विडिओ तयार केलाय
@THESKGAMING83 Жыл бұрын
Music cha nav ky aahe
@krushnaghule6952 Жыл бұрын
गणा भाऊ असेच यशस्वी व्हा तुम्हाला आणि तुमच्या टिम ला खुप खूप शुभेच्छा... दिलवाले टेलर आणि शेट जींनापन घ्या शेटजी भारी बोलतात बाकी मस्त आहे....