जीवन कस जगावं हे ह्या चित्रपटांमधून शिकावं 👍🏻 so nice movie 👌🏻
@maheshgholap91205 ай бұрын
सैराट पेक्षा भारी चित्रपट आहे... नवीनच कलाकार आहेत पण खुप भारी अभिनय केला आहे... विलन खुप आवडला आपल्याला....❤🥰
@akashkhrat33285 ай бұрын
खरच आ🎉🎉🎉
@jyotiba1435 ай бұрын
विलन तर खरा हिरो आहे बेजोड कामगिरी अप्रतिम ❤❤❤❤
@LakhanTaiyede5 ай бұрын
❤🎉 hi
@ashish2447-w3 ай бұрын
He asle movie kadhi yeun jatat kahi kalatach nahi
@akashkhose4260Ай бұрын
खरंच यार ❤🎉
@RupeshPawar-rc4xb5 ай бұрын
काय बनवलाय यार पिक्चर खतरनाक काही तरी नवीन खूप सुंदर अप्रतिम जीवनाचं टर्निंग पॉईंट कुठे आणि कसा घेयाचा हा प्रत्येकाच्या आुष्याश्यात येत असतो ते ओळखता आले पाहिजेल याची उत्तम जाणीव करणारा चित्रपट मनोरंनाबरोबरच नाविन शिकण्याची शिक्षण खरच मनापासून सर्व कलाकारांचे आभार जमलं तर आजुन एक समाजप्रबोधन करणारा चित्रपट तयार करा धन्यवाद ❤❤❤❤
@vijay96625 ай бұрын
मराठी चित्रपट पाहून पहिल्यांदा त्यातून तरुणाईला काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं अप्रतिम...
@dattaambhore72164 ай бұрын
खूप चांगला विषय होता. नवीन कलाकार असून सुद्धा खूप चांगले काम केले आहे. माझ्या मुलाचा मित्र ओंकार यादव तू खूप छान काम केले आहे निल्या च्या भूमिकेत.एकंदरीत खूप खूप मस्त चित्रपट आहे.आवडला. एका वाहयाहत , टवाळक्या खोर मुलाला मुलीच्या नकारातून चांगली प्रेरणा मिळते आणि तो जिवणात यशस्वी होतो. खूप मस्त लिखाण, चांगला विषय . खरं सांगू मला हा चित्रपट सैराट पेक्षा ही चांगला वाटला. कुठेच बोर नाही होत.
@rohitrahane91544 ай бұрын
खूप छान movie 🎥 आहे माझ्या सरख पाहिलं प्रेम❤😢😢😢 ज्याला मिळालं नाही त्यांनीच लाईक करावे.....❤❤
@TejasviBhoir-vi4jg3 ай бұрын
😭mi pn khup perm kel pn mla tyni fsvl😂
@master_macanic_pune_03585 ай бұрын
❤आज कळालं आयुष्यात पैसा कमावला की विसरलेली नाती सुद्धा जोडता येतात आणि हरलेला खेळ सुद्धा जिंकता येतो❤
@shashikantkitukle70965 ай бұрын
Hech satya ahe Mitra.....
@jyotiba1435 ай бұрын
कडु सत्य नजरे वरील काळा चष्मा कोणालाही कळू शकला नाही
@amoljavale21105 ай бұрын
Khar ahe bhau❤❤
@manikbhopale76085 ай бұрын
बरोबर आहे दादा
@shubhamghiyaajain33605 ай бұрын
💯 bhai sab khel paise ka hai ya ha koi pyaar nahi hota ladkiyo ko bs Paisa chaiye sabhi ko
@shubhampatilsul61305 ай бұрын
मराठी चित्रपट पाहून पहिल्यांदा त्यातून तरुणाईला काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं अप्रतिम...👍
@AkankshasShrikhand5 ай бұрын
Ho na
@amolatkari36094 ай бұрын
Tdm bga chan ahe
@gamingtouch91994 ай бұрын
@@amolatkari3609हो मी बघितला
@Shantai.events_beed5 ай бұрын
आहार जत्रा काय रोल केलाय खत्रा सुजित दादा तुम्ही ❤️ आगगगगगग हाटेल असल गावरान कांहीही सांगा पण आजपर्यंत कोणत्याही सिनेमा मध्ये न पाहिलेला हा असा विलन खुप सुंदर केल सुजित दादा खूप मजा हा सिनेमा पाहायला लगन व तिरसाट या सिनेमात केलेले दोन्ही पात्राला न्याय दिला तुम्ही खरच तुझ अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा व आपल कौतुक केल तेवढ कमीच आहे दादा 💐💐💐💐💐💐💐 खरच ह्या सिनेमातुन खुप सुंदर SMS दिला सर आपण विषेस दिग्दर्शक प्रदीपजी टोणगे सर आपल व सर्व कालाकाराचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा शुभेछुक > शांताई इव्हेंट्स बीड
@ROHANMANE1004 ай бұрын
आयुष्यात समी सारखी प्रेम करणारी नसली तरी चालेल पण मनी सारखी मैत्रीण पाहेजे राव.
@vikasvidhate70722 ай бұрын
❤❤❤❤
@ashishnimgade36345 ай бұрын
खरी मज्जा विन्यामुळे आली 🔥🔥 मनीचा पण रोल बहोत बढया आहार... जत्रा 😉😊👌🏾❤️
@dhanrajmane63134 ай бұрын
ज्यान प्रेम केल खर तोच रडला खुप छान चित्रपट मराठी 😢😢
@OnkarShelake3 ай бұрын
आयुशष्यात असा मित्र पाहिजे आणि मनी सारखीच मैत्रीन ... ❤❤❤
@vaijayantichanne5825 ай бұрын
छान होती मुव्ही. असे मित्रमैत्रिण(मनी, दिल्या) आणि अशी प्रेयसी कानउघडणी करून ताळ्यावर आणणारी, सोबतच वेळीच समजून घेऊन मार्ग दाखवणारे आईवडील हे सगळे सोबत घेऊन असणारी व्यक्ती खरंच खूप मोठ्या भाग्याचा म्हणावा लागेल. आणि असे भाग्य सर्वांना लाभो🙏🙏🙏🙏
@ankitchoure47075 ай бұрын
आह र जत्रा, सुजित दादा तू विण्या चा रोल खुप भारी केला आहेस, लगन फिल्म मध्ये तू केलेला हीरो, आणि तिरसाट मध्ये विल्लन खुप वेगवेगळे आहेत तू भारी काम केलंय. तसेच फिल्म मधल्या सगळ्या पात्रांनी न्याय दिलाय निर्माते, दिनेश किरवे सर आणि डायरेक्टर प्रदीप सर चे टीम चे खूप अभिनंदन ❤
@seluaade11022 ай бұрын
आयुष्यात फक्त साथ देणारा मित्र पाहिजे 👥👑✨😘❤️
@Rushikesh_bidgar5 ай бұрын
पैसा कमवा मुलांनो मुलगी काय मुलीच्या बाबाला विकत घेऊ .... ओन्ली मराठी मुलगा ❤
@djpatil22654 ай бұрын
😂😂
@Nitesh_vijay_jadhav4 ай бұрын
एकदम बराबर भाऊ
@shubhaminkar38213 ай бұрын
❤❤❤
@samirpathan47725 ай бұрын
अभीनय सगळ्यांचाच भारी.. पण खरी मजा आणली विन्या ने .. एकाच वेळी राग आणि हसू आणणारा जब्राट अभिनय.. तीच गोष्ट मनीची .. अतीशय जीव तोडून काम केलंय तीनं .. सर्वांनाच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!! आणि सिनेमाचं क्यामेरा वर्क तसंच ब्याकग्राउंड म्युझिक अतिशय सुंदर ..
@bharatkalnar28995 ай бұрын
खरंच ग्रामीण भागातील मुलांनी ठरवले की काय पण करू शकते नाद नाही करायचा शेतकऱ्यांचा
@ashokandhale68465 ай бұрын
"असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषांच्या मागे मुलगी असते"हे वाक्य फक्त ऐकायला आणि वाचायला चांगले वाटते पण खरी वास्तविकता काही तरी वेगळीच असते ती म्हणजे 'एक मुलगी त्याच मुलाला/व्यक्तीला निवडते जो एका यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो'कारण एक मुलगी नेहमीच,आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्याच्या शोधात असते आणि नेहमीच राहणार.त्याचच जिवंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट ज्या वेळेस बाळुकडे काहीच नव्हते तेव्हा समी ने त्याचा अपमान करून त्याच्या प्रेमाला पायदळी तुडवून त्याला सोडून दिलं,आणि जेव्हा तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला तेव्हा ती स्वतःहुन पाठीमागे आलीच💯
@kantilaljadhav4375 ай бұрын
आयुष्यात मनी सारखी मैत्रीण पाहिचे यार 👌👌👌👌👍
@rameshkakade71385 ай бұрын
❤bhari marathi movie
@HIRAMANBENDKOLI-t2l4 ай бұрын
Nice 👍 movie
@AftabKhan-ce7nh4 ай бұрын
💯💯
@ktmrclovermh044 ай бұрын
खरंच राव मनी सारखी आणि निळ्या सारखा मित्र हवा आयुष्यात ❤
@ग्रामीण_फास्ट_न्युज5 ай бұрын
शिकण्यासारखं आहे राव नुसतीच प्रेम कहाणी नाही तर सक्सेस कस व्हायचं हे देखील शिक् शिकण महत्वाचे आहे
@maheshsabale95295 ай бұрын
एकच नं. नादच नाय करायची भारीच आहे चित्रपट राव सैराट ला तोड आहे चित्रपट
@Gautami-2510ow3 ай бұрын
खरंच खुप मस्त होता चित्रपट ❤😊 पण मला सगळ्यात जास्त विलीन च आवडला 👻😍 आहार जत्रा 👌 स्टोरी खरंच भारी होती ❤
@tusharvartha56715 ай бұрын
शेवटी फरक फक्त एकच....तीने आयुष्यातला एक क्षण घालवला आणी त्याने एका क्षणात पूर्ण आयुष्य 💔
@sunilhembade97875 ай бұрын
खुप मूवीस बघितल्या पण ही मोवीस खूप खूप छान वाटली बघायला पण एक सेकंद पुढे घेऊ वाटत नाही सगळ्या कलाकारांचे मन पूर्वक शुभेच्या खूप छान अभिनय केलाय बर निल्याची खूप छान बाई आहे बर
@Nadproduction14 ай бұрын
निल्या आणि मनी यांची लव्ह स्टोरी एकच नंबर आवडली राव आपल्याला 👌👌👌😊😊😘😘
@Nadproduction14 ай бұрын
या दोन व्हीलन ला पण तोड नाही जबरदस्त एक्टिंग 👌👌👌👌😊😊
@SnehalJavir-o7w4 ай бұрын
१ no nadach khula...... Asa mulaga too kaymch royal asato ticha bar......... Khup bhari
@vijaypawar49865 ай бұрын
*~😇 प्रेमाला ❤️ वयाची अट 😊 नसते दोन 😍 जीवांना💋एकमेकांची ओढ 😍 असते😇 ते 😜 नाते 💕😘 खूप🥰 गोड 🤍 ♥ असते ज्याला 🙊 जगाची 😻 परवा👰 नसते..😇~*
@akashwaghmode21396 ай бұрын
सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम होता..सगळ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून गेलात...❤ लई भारी ❤🎉
@maskekruahna97745 ай бұрын
पैसा बगून तर राजाची राणी सुधा पळून येते😂 बाळू पैसेवाला झाल्यास समिला प्रेम आठवल वा😢😂
जी व्यक्ती आपली शून्य किंमत करती ना त्या व्यक्तिला माहीत नसते प्रत्येक संख्येच्या पुढे शून्य लागल्यावर शून्याची किंमत वाढत जाते अगदी बरोबर 💯👍❤️
@chouredadahari66445 ай бұрын
चित्रपट अप्रतिम ,आणि कलगुनानी सप्नन असा आहे.छान,...सुजित करत रहा. व चित्रपट विश्वात चांगल नाव कमव.तुला आमचे आशीर्वाद आहेत.
@charanlande59565 ай бұрын
सर्वांना माझा जय मल्हार खूप छान मुवी आहे ❤🎉
@pratikgadve37314 ай бұрын
जय मल्हार
@Prashantkaygude5 ай бұрын
एकदम झकास चित्रपट आहे बर का ❤
@pramodmorya78744 ай бұрын
मनी आणि वीण्या 😅👌👌 Acting.. Too good
@koyanechaavliya5 ай бұрын
किरवे सर सलाम आहे तुम्हाला... नीरज भावा जिंकलस... भन्नाट कलाकार मनी आणि विज्या...जबरदस्त चित्रपट उत्तम कलाकारांसह... लोकेशन्स,चित्रीकरण नी तर ..... खंडोबाच्या नावानं चांगभलं....
@kiranshigwan76175 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे.विलन ची भूमिका खूप सुंदर काम...चित्रपटाची मांडणी आणि सर्व कलाकारांनी छान काम केल..
@SatishMore-vq1vk4 ай бұрын
आयुष्यात कोणी असो किंवा नसो पण मनी सारखी एक मैत्रीण हवी ❤️
@narayanrajput88215 ай бұрын
हारवलेल्या मनाला परत एकदा आधार भेटालय i love movie❤️🩹🖤
@killarsmilecreations14385 ай бұрын
पल्लवी घुले ...खूप सुंदर आणी अप्रतिम अभिनय केला आहे .,भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@djsonyainthemix13526 ай бұрын
पैसा मूळ लोक जवळ येतात हे स्पष्ट झालं ♥️♥️♥️
@ganeshnawalepatil42046 ай бұрын
मराठी काय आहे हे खुप भारी दाखवुन दिल भावांनो तुम्ही...🚩😍😘
@TrisharanWaghmare2904 ай бұрын
Instagram vrr fakt sammyyyy nav ikal vidio madhy ani lageachach movie baghitala❤❤❤kharach khup chaan ahe movie ❤❤❤😢😢😢😢
@G_kkkkk..4204 ай бұрын
ह्या आगीच्या वणवा मध्ये मित्र गरव्या सारखा ❤❤❤❤
@ranjeetsingrajput61914 ай бұрын
मणी is best friend.... मनी सारखी मैत्रीण आयुष्या मधे पाहिजेच.....❤❤
@VishnuKuhile4 ай бұрын
पोरगी भाव खात असेल तर तिच्या माग अजिबात लागायचं नाही भावांनो ❤❤❤❤
@kisangaikwad52034 ай бұрын
विन्या आणि चैत्य येच काम आवडलं ऐकच नंबर 💙💙👍👍
@smcreations24035 ай бұрын
खूप दिवसांनी असा फिल्म पहिला ❤️❤️❤️❤️❤️❤️
@rohankapserk17515 ай бұрын
आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जर लग्न करायचं असेल तर यशस्वी होयला पाहिजे. मग कोणी पण असो त्याला ती व्यक्ती भेटते .........❤❤❤❤
@dyandevkolhe98405 ай бұрын
भारी ❤❤❤❤ सगळे मनःपूर्वक अभिनंदन खरं खुप सुंदर चित्रपट आहे
@amitfirodiya24455 ай бұрын
मी 2 दोन वेळा बघितले मूवी आजून❤😍❤😊🥰 बघू वाटते ❤ लय भारी आहे ❤
@ratan-g11505 ай бұрын
Awesome movie.. love story, comedy, success, friendship.. all characters superb ..❤
@BTC.TECKSPORTNEWSchaure5 ай бұрын
सुन्दर स्टोरी आहे खरच आयूष्यात तुम्हाला तुमची आवडती मान् स lifetime तुमच्या सोबत हवी असल्यास खुफ मेहनत करून मोठ् व्हा । मग?
@vijayvasave31135 ай бұрын
प्रेम हे गरीब असो की अमीर असो हा केलो पाहिजे कारण हा मराठी पिक्चर शिकवत आहे❤❤❤
@PranavKate-dz4bi4 ай бұрын
दादा डायरेक्ट डोळ्यात पाणी आले काय 1 नंबर भाऊ
@dhirajpawar9325 ай бұрын
आयुष्यामध्ये पोरींना एक यशस्वी पोरगा पाहिजे असतो पण त्यावेळी ती पोरगी किती यशस्वी आहे हे महत्त्वाचं नाही का? नेहमी मुलांनीच का परीक्षा द्यायचे?????
हा movie बघून एवढं तर लक्षात आलं की पोरगी फक्त फक्त एका succesful वक्तीवर प्रेम करू शकते त्याच्या कठीण काळात कोणीच साथ नाही देऊ शकत🙏🏻#सत्यस्थिती
@vishalshinde87885 ай бұрын
सैराट पेक्षा १०० पटीने भारी ❤❤❤❤आहे❤
@ashwinibhalerao32385 ай бұрын
आहार जत्रा विन्याने एकच नंबर काम केले आहे आणि मनीच पण काम खूप भारी मजा आली पिक्चर बघायला
@Kadamsomnath5165 ай бұрын
Ho ka 😊
@VishalMahadole4 ай бұрын
खुप अप्रतिम चित्रपट आहे खुप काही शिकण्या सारखं ❤️👍🥰
@struggler38753 ай бұрын
खूप छान चित्रपट...villain खूप भारी...मनी खूप छान आहे❤ आणि त्या काळुंद्र्याला मनी कशी काय होय म्हणाली कुणास ठाऊक😂 respect for samee..we need this thinking girl...त्याशिवाय पोरं सुधरत नाहीत राव..नाहीतर काही मुली बघतोय आजकाल😢...
@pravinmane86343 ай бұрын
खूप भारी movie आहे हे असले movie थेटर मध्ये गाजले पाहिजे राव
@SachinKenawade5 ай бұрын
खरं प्रेम सर्वांनाच सहजा सहजी मिळत ते मिळवावे लागत खरं खूप सुंदर चित्रपट आहे ♥️♥️♥️
@aartshyv1524 ай бұрын
लैला मजनू के बीच में दो रियल हीरो 😂😂😂😂😂💯💯💯💯🔥🔥💯💯
@parasyewale56435 ай бұрын
... तीने आयुष्यातला एक क्षण घालवला आणी त्याने एका क्षणात पूर्ण आयुष्य बललं 💔
@vijendraahire-3c3m394 ай бұрын
सगळ्यात भारी वाटला तो विन्या अप्रतिम कलाकार ❤❤❤❤❤❤
@ajitmahadik81744 ай бұрын
Film 1 ch no.आहे अणि ❤Webseries खूपच छान होती पल्लवी घुले चि
@ManaliPawar-o2y5 ай бұрын
I like movie जीवनाची दिशा कळली 😇💞❤️
@ravsahebbhakare6264 ай бұрын
छान स्टोरी ❤❤🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@archanaatkare66825 ай бұрын
खूप छान सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. सैराटपेक्षाही खूप छान फिल्म आहे
@karanmane40194 ай бұрын
पैसा पाहिजे भावा...पैसा आयुष्यात खुप महत्त्वाचा आहे पैसा असेल तर पोरगी काय पोरीचा बाप पण नाय म्हणणार नाय 💸❤️
@sanjayparave72625 ай бұрын
चित्रपट खुप सुंदर मनाला स्पर्श करून गेला कथा छान आहे
@ganeshgaikwad646 ай бұрын
एकदम बढिया....सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉❤
@ShivrajKirole5 ай бұрын
तिनं एका क्षणात मला गमावलं 😢❤ आणि मी पुर्ण आयुष्य गमावलं 😢❤💥😘
@madhukarkardak12346 ай бұрын
विवेक यादव खूप खूप अभिनंदन चेत्या हे कॅरेक्टर खूप सुंदर हसून निभावला आहे🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ दोघांची पण भूमिका खूप छान आहे... बाळयाला इतका त्रास द्यायला..नको रे....😅😅😅❤❤❤❤❤आय लव्ह यू विवेक व तुमचां जोडीदार
@BirappaDhangar-do2jr5 ай бұрын
❤❤❤❤❤
@AmirSayyad-wh6kk5 ай бұрын
1नंबर❤❤❤
@shreepadwale98725 ай бұрын
Ha na bhai
@daryappachougule26335 ай бұрын
पैसा असेल तर कांहीही शक्य आहे हे स्पष्ट झालं💯💫
@MangalKumbhar-fz2vg5 ай бұрын
Superb movie ahe....kharach khup sunder love story ahe
@Yehkoner65 ай бұрын
छान आहे फिल्म.... मी फेसबूक वरुन रिल्स बघून आलोय..
@usmannaik14924 ай бұрын
काही पन मानले तरी चालेल पेसे पुढे राजा ची राणी पण येते ते आज अनुभव तुम्ही दाखवलं मस्त मूव्ही होता 😊😊
@Ajay-c2k2x3 ай бұрын
कोणाच्या चेहऱ्यावर जायचं नसतं कोणाच्या नशिबात काय लिहिलेलं असतं ते कोणालाच माहीत नसतं ❤
@ajaymangrule4 ай бұрын
खूप भारी चित्रपट आहे...nice 👍
@subhashkumte-mu5fx2 ай бұрын
प्रेमा पुढे माणूस काही पण करायला तयार असतो पण हा movie फुयचारचा 😊 विचार करायला लावणारा आहे
@babasahebWakle-lf8hq4 ай бұрын
मित्राचे प्रेम किती होऊ द्या पण मनी सारखी लवर भेटायला पाहिजे
@rohitjawalkar56975 ай бұрын
खरंच खूप छान मूव्ही येण्यासारखं खूप आहे आणि म्हणून गावाकडची
@ganeshnavale40914 ай бұрын
आयुष्यात स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यावर कोणी पण प्रेम करेल पण आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे नसताना जी व्यक्ती प्रेम करते ती लाखात एक असते❤
@धारिणी4 ай бұрын
मुळात तुम्ही लहान वयात प्रेमात का पडता, सेटल नसताना कोणच किंमत देत नाही अगदी आपले आई वडील पण.
@ajaybansode85985 ай бұрын
एक नंबर भाऊ मूवी आवडला मला खूप माझ्या सोबत ही असच घडल आहे मला ही सोडून गेली आहे एक मुलगी कारण हेच आहे की मी सक्सेस नाही आणि मि ही तिला धाकावण्या साठी स्वतः ला सिद्ध करत आहे ति सोडून गेल्या नंतर आयुष्यात खूप मुलींनी प्रयत्न केला पण कोणाला ही हो बोललो नाही कारण आज ही मला ती पाहिजे😢😢😢😮😮 अनी एक अशी गोष्ट आहे की तिला विसरायला लावणारी अजून एक ही मुलगी भेटली नाही
@OmkarKarnure4 ай бұрын
आत्ता पर्यंत चां motivational चित्रपट 😢
@alpeshkhandekar44904 ай бұрын
सिनेमा मस्त आणि स्टोरी पण छान दादा बोलतो एक विलान आवडला माझी फिल्म कधी होईल ना तर त्यात दादा नक्की विलन तुम्ही हवंय ......जत्रा.... Gvc फिल्म प्रोडक्शन
@vishu31785 ай бұрын
Khup mst movie ahe kharach...🥰❤️🔥😊
@ganeshnavale40914 ай бұрын
आयुष्यात असेच मित्र पाहिजे जीवाला जीव देणारे ❤
@tanajiwaghmode25093 ай бұрын
१नंबर movie आहे राव लय भारी आहे आपल्याला आवडला👌👍
@Jseries9575 ай бұрын
Love story पेक्षा comedy खूप भारी केली यार ❤❤❤❤❤
@Rushikesh_bidgar5 ай бұрын
मराठी मुलगा असाच पाहिजे ❤ जय महाराष्ट्र
@ShrikrishnaAndhale-oq7mp6 ай бұрын
खुप मस्त आहे चित्रपट, भारी काम केलं आहे सर्वाँना. Good luck 🤞
@love_life_status_hd_69125 ай бұрын
सगळ्यात भारी movie🎥 ly bhari yarr ❤❤
@mahesheditzcreation74394 ай бұрын
सगळ्यात भारी वाटला तो विन्या खतरनाक एक्टर कलाकारअप्रतिम ❤😂🔥👌🏻👍
@abhirajurkar37484 ай бұрын
सबको हैप्पी एडिंग ही चाहिए क्या असल जिंदगी में ऐसा नही होता