Рет қаралды 2,083
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सादर करीत आहोत संत तुलसीदास यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली गणेश स्तुती...
.
.
।। गाईये गणपती जगवंदन ।।
.
.
Full Music Video
रचना - संत तुलसीदास
संगीतकार, संगीत संयोजक आणि स्वर - मिथिलेश पाटणकर
स्वर - विदित मिथिलेश पाटणकर
स्वरारंभ - नील मिथिलेश पाटणकर
तबला - प्रसाद पाध्ये
.
.
वेशभूषा - पूर्णिमा ओक
छायांकन - भूषण जाधव
ग्राफिक्स - उमेश जोशी आणि प्रणव महाजन
.
.
| संत तुलसीदास । मिथिलेश विश्वास पाटणकर । विदित पाटणकर । नील पाटणकर । प्रसाद पाध्ये । उमेश जोशी । प्रणव महाजन । पूर्णिमा ओक ।
.
.
विशेष आभार - स्वाती केळकर, आदि केळकर
निर्मिती सहाय्य - सौ. अंजोर पाटणकर
केटरींग - सौ. स्मिता पोंक्षे
चित्रीकरण स्थळ - श्री सिद्धी कॉम्प्लेक्स
.
.
निर्माता - मिथिलेश पाटणकर
.
.
संकलन आणि दिग्दर्शन - विदित मिथिलेश पाटणकर
(ऑडिओ आणि व्हिडीओचे सर्व अधिकार निर्मात्यांकडे राखीव)