हीच आपली खरी मराठी अस्मिता आणि हेच आहेत आपले अस्सल मराठी सांताक्लॉज ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
@statuspacific44082 жыл бұрын
लहान पणी ऐकलेल गीत आज खूप वर्षां नंतर पुन्हा ऐकलं.. मन तृप्त झालं.. ❤️ ते सकाळी सकाळी घरी दर्शन आशिर्वाद द्यायला येणारे वासुदेव.. त्यांचा तो साज.. त्यांची ती गीते.. खूप छान वाटायचं ऐकून .. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या
@shivajiwadkar7175 Жыл бұрын
ूप
@amolbasavat735111 ай бұрын
धन्य ते संत एकनाथ महाराज ज्यांनी वासुदेव संस्था स्थापन करून आपली भारतीय संस्कृती टिकून ठेवली पण आपले दुर्दैव की अशी संस्कृती आपण विसरून बसलो..😢😢😢😢
@sudarshandatkhile12153 ай бұрын
अमोल दादा, वासुदेव संस्था रामदास स्वामी यांनी चालु केली होती.
@amolbasavat73513 ай бұрын
@@sudarshandatkhile1215 नाही संत एकनाथांनी
@amolbasavat73513 ай бұрын
@@sudarshandatkhile1215 काही पुरावा आहे का
@vinodchalke1053 күн бұрын
फार सुंदर गाणं, अप्रतिम आवाज, लहानपणी ची आठवण झाली. गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आठवणी😥
@maheshpitambare81_81 Жыл бұрын
हा शिवरायांच्या विचारांचा नवीन महाराष्ट्र आहे...इथे संता नाही तर संत वासुदेवाची फेरी येईल ...
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
अप्रतिम गायण, मी लहानपणी खूप आवडीने ऐकतहोतो, आता ते दिवस राहिल्या नाहीत, एवढ्या छान कार्यला, काही मंडळीDislike, करतात, त्यांना याचं महत्त्वाचं कळत नाही, धन्यवाद, राम राम,
@sanjukhambe454111 ай бұрын
मी मराठी शाळेत असताना डान्स केला होता या गाण्यावर 😍 जुने दिवस आठवले ...
@sampatchorat29212 жыл бұрын
सुंदर भक्ती गीत महाराष्ट्राची लोकधारा
@prataphare849 Жыл бұрын
मराठी संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे मराठी संस्कृती सगळ्या जगात श्रेष्ठ आहे तरी आपल्या मुलांना त्याबद्दल ज्ञान असणं गरजेच आहे
@vishnujadhav4206 Жыл бұрын
हिचं खरी मराठी संस्कृती...🚩🚩
@Vintechhub11 ай бұрын
राम कृष्ण हरी... वासुदेव हरी... "आपली संस्कृती आपला विश्वास..." शिव सकाळ🚩🚩🚩🕉🕉
@dipakvanikar6254 Жыл бұрын
असे जुने दिवस दुर्मिळ झालं आहे.व्हिडिओ वर दिसतात जुनी गाणी.एकूण महाराष्ट्र संस्कृती ची जागर कायम आहे बघून आनंद झाला.👌👌👏👏❤❤🎉🎉
@rushikeshadagale169611 ай бұрын
महाराष्ट्राच्या संस्कृतीच अनोख दर्शन 👏
@lakhanahire477211 ай бұрын
मी 3 री ला होतो तेवा मी या गाणया वर खुप नाचलो होतो 😢 ❤जय महाराष्ट्र 🚩
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे2 жыл бұрын
आपली भारतीय संस्कृती क्षेष्ठ आहे जय महाराष्ट्र जय मराठी 🙏🏻🙏🏻🚩🚩
@saurav71284 жыл бұрын
एवढ्या सुंदर काव्य ला dislike कोण करू शकत😓, खूप सुंदर काव्य आहे, नेहमी ऐकून मन प्रसन्न होत
@pratiksha16633 жыл бұрын
Agdi barobar bolalat
@kisanshelke34632 жыл бұрын
p
@dineshgaikwad59842 жыл бұрын
@@pratiksha1663 kmmmmnhglll
@rajendrapatil96822 жыл бұрын
@@pratiksha1663 p Lpppppp Plpppppppppppllpppppplppplppp0ppppppppp0ppppplplpppp Pppllpppppppplppp Lppp
@prakashpujari95442 жыл бұрын
⁰⁰
@sudhirshinde4152 ай бұрын
आमच्या भारतीय संस्कृतीची महानता लय भारी....अभिमान आहे मला माझ्या संस्कृतीचा❤
@varshapimpale29592 жыл бұрын
माझी सकाळची सुदंर सुरवात ह्याच भुपाळीने होते दिवसभर मन प्रसन्न💃😄🙏👑
@pratikjadhav9089 Жыл бұрын
आपली संस्कृती आज नाहीशी होत चालली आहे .. कारण लोक आपल्याला मुलांना वासुदेव नाही तर सांता क्लॉज बनवत आहे ... 🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@aniketshelar8979 Жыл бұрын
सहमत आहे
@sunilgaikwad2303 Жыл бұрын
Ii😘
@kavyavideos8076 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@narayanpatil6054 Жыл бұрын
दुसऱ्याचे सण साजरे करण्यात आपली संस्कृती विसरत चाललोय आपण
@naginparit6652 Жыл бұрын
&ुु$५
@jayharivitthal51242 жыл бұрын
एकदम सुश्रवीत काव्य...... खूपच छान...........__ I Like it
@sdnikale11 ай бұрын
आपल्या संस्कृतीची आजच्या काळात लोकांना किंमत नाही ही मोठी शोकांतिका आहे 😢
@aniketpawar13262 жыл бұрын
खूप छान गाने आहे. कितीही वेळा ऐकले तरी पण ऐका वाटते. मी रोज सकाळची सुरुवात हे गाणे ऐकून करतो.
@ShrriehireAousra-nm1nx Жыл бұрын
ओम नमो नारायणा हरी गोरख औसरे हे लक्षात ठेवा, फुल माळी समाज के है सबका मलिक ऐक है जय पुथवी माथा है ओम नमो नारायणा हरी गोरख औसरे फुल माळी लक्षात ठेवा. 🔥 जय क्षीहरी राम .
@parmeshwarlatake61362 жыл бұрын
आम्ही लहान असताना प्रत्येक्ष ऐकलेले आठवत खुप छान आहे 🙏
@prakashswami515811 ай бұрын
हिंदू सनातन संस्कृतीचे जतन करने खूप जरूरी आहे. तसे आपल्या पिढीला शिकवणे पण महत्त्वाचे आहे. जय श्रीराम वन्दे मातरम् नमो भारत
@mahendrabole9762 Жыл бұрын
जय महाराष्ट्र .....❤
@babulalrathod5198 Жыл бұрын
अप्रतिम रचना आहे ही भावना प्रबळ होते 🌹🙏🌹👌🌷👌👍🌹
@sindhupawar8209 Жыл бұрын
लोप पावत चाललेली कला आहे पण अप्रतिम आहे👌🙏🚩
@kiransawaratkar727711 ай бұрын
खूप छान वासुदेव💐🙏💐👏👏
@pratikjadhav9089 Жыл бұрын
आपली संस्कृती आपणच जपायला हवी🚩
@sunnyprabhavalakar9789 Жыл бұрын
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🙏🏻जय सद्गुरू गुरूर्र ब्रम्ह गुरूर्र विष्णू गुरूर्र देवो माहेश्वर: अक्कलकोट निवासी सदगुरू श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रम्ह तस्मै श्री अक्कलकोट निवासी सद्गुरूवे श्री स्वामी समर्थाय नमः अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्त वस्तल भक्ताभिमानी सतचीत आनंद पुरषोत्तम परमात्मा परब्रम्हअक्कलकोट निवासी दत्त दत्त अवधूत चिंतन दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरू अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी महाराजाय स्वामीराजाय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🏻🌷☘️🌺🙏🏻श्री अवधूत चिंतन दत्त दत्त गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ नरहरी अवधूत दत्ता दिगंबरा नरहरी स्वामी सद्गुरू स्वामी श्री स्वामी समर्था दिगंबरा 🌷☘️🌺🙏🏻दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्था दिगंबरा🌷☘️🌺🙏🏻 दिगंबरा दिगंबरा अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्था दिगंबरा 🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺🙏🏻श्री गुरुदेव दत्त🌷☘️🌺🙏🏻जय जय रघुवीर समर्थ🌷☘️🌺🙏🏻 जय जय श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺🙏🏻 जय जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷☘️🌺🙏🏻जय श्री राम🌷☘️🌺🙏🏻श्री राम जय राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी 🌷☘️🌺🙏🏻ॐ स्वामी नमो नमः श्री स्वामी नमो नमः जय जय स्वामी नमो नमः सद्गुरू समर्थ स्वामी नमो नमः 🌷☘️🌺🙏🏻ॐ सतचीतआंनद परब्रम्ह पुरषोत्तम परमात्मा श्री भगवती स्वामी समर्थ श्री भगवते अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी सद्गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमः 🌷☘️🌺🙏🏻ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय नमः 🌷☘️🌺🙏🏻ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः 🌷☘️🌺🙏🏻ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थ दत्तात्रेयाय नमः 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ❤❤❤🙏🏻श्री स्वामी समर्थ❤❤❤ 💚💚💚🙏🏻श्री स्वामी समर्थ💚💚💚 💜💜💜🙏🏻श्री स्वामी समर्थ💜💜💜 ❤❤❤🙏🏻श्री स्वामी समर्थ❤❤❤ 💚💚💚🙏🏻श्री स्वामी समर्थ💚💚💚 💜💜💜🙏🏻श्री स्वामी समर्थ💜💜💜 ❤❤❤🙏🏻श्री स्वामी समर्थ❤❤❤ 💚💚💚🙏🏻श्री स्वामी समर्थ💚💚💚 💜💜💜🙏🏻श्री स्वामी समर्थ💜💜💜 ❤❤❤🙏🏻श्री स्वामी समर्थ❤❤❤ 💚💚💚🙏🏻श्री स्वामी समर्थ💚💚💚 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌷🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌷☘️🌺 🌷☘️🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌷☘️🌺
@pbnsurajghule6722 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@anitaparkhi68523 жыл бұрын
Vasudeva chi swari Such a beautiful song Jai Lord vishnu
@santoshsakale52792 жыл бұрын
जय वासुदेव 🙏🙏🙏👌
@chayakulkarni33133 жыл бұрын
खूप सुंदर ,जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@abhaysonar39623 жыл бұрын
एजजजुछं
@sandeepkalantre86093 жыл бұрын
Khar jeevan gramin ,Khar sukh gramin, khari majja gramin , Great te Divas