लई भारी वाटलं आसं गिन्यान कुणी सीकवीत नाय पण वासुदेवानं लक्षात आनुन दिलं
@Viralfevar1232 жыл бұрын
महाराष्ट्राची खरी आधुनिक परंपरा टिकून ठेवण्याचं काम करत आहे तुमची टीम ..खूप आभार तुमचे सर्व टीमचे👍🙏
@prashantsonawane13342 жыл бұрын
खुप छान लोकाना माहीत झाले की वासुदेव लोकाना जागवत होते 🙏🙏
@rutujapatil8292 жыл бұрын
Khup khup chan ❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@chandumhasne13552 жыл бұрын
तुमच्या सर्व टिमला खुप खुप ..शुभेच्छा.शुभेच्छुक गायक चंद्रकांत म्हसणे गाडि झुमक्याची झुमक्याची...फेम..ईगतपुरी तालुका..जि...ना...
@sachinmakar4697 Жыл бұрын
Gadi jhumkyachi jhumkyachi
@ghanshyamkanigdhwaj72382 жыл бұрын
आठवण झाल्याशिवाय रहात नाही
@yogeshshinde89242 жыл бұрын
टाच मारून घोड्याला असेल गाडी घुंगराची प्रेम असेल अशाच गितान सह अजून वेगळं काही बनवत आहात याचा खूप आनंद होतो आहे अजून नवीन काही ऐकायला मिळेल अशी उत्सुकता आहे तुम्हाला अनेक शुभेच्छा
@ShahirRamanand2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा
@AR_Music_999 Жыл бұрын
,
@vaibhavkale84927 ай бұрын
@@ShahirRamanandand
@vaibhavkale84927 ай бұрын
@sharadpawar-m1z6 ай бұрын
एक नंबर वासुदेव प्रबोधन. 👍👍
@kashinathpadme2512 жыл бұрын
खूपच छान, सर्व टीमचे अभिनंदन, सदर सादरीकरणातून धार्मिक, राष्ट्रीय मेळ खूपच छान सादर केला आहे. खुप खुप शुभेच्छा.💐
@chandrakantjadhav79702 жыл бұрын
अप्रतिम गीत व संदेश.
@gopalkillekar73072 жыл бұрын
Samj Prabhodhan GADGE BABA🚩🚩🙏
@someshagencyjalna86112 жыл бұрын
खूप छान शाहिर.. आता च बघितला मी कार्यक्रम छान आहे गाण्याच्या माध्यमातून आपण समाजाला जो दिलेला संदेश तो खूप मोलाचा आणि छान आहे आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍
@ushalahase83244 ай бұрын
खुप सुंदर आहे
@vinayakkamble8155 Жыл бұрын
असेच जनोपदेश नवनवीन सादर करावे .. खुपच छान सादरीकरण केले आहे ... राम कृष्ण हरी. ; जय हरी.
@sanjayrahate61212 жыл бұрын
वा शाहीर मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला
@ravindradavari9742 жыл бұрын
खुपचं छान.... शाहीर रामानंद अप्रतीम गातात....त्यांचं लाड लाड ये अंबाबाई हे तर खासच....मी पन्नास वेळा ऐकलेय.....
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@DigamberPatil-hn3gs8 ай бұрын
जनजागृती करणारा हा वासुदेव सुंदर आवाजात बोलत गीते म्हणतो तीच वासुदेवाची गीते आहेत सकाळी सकाळी ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि मनाला आनंद होतो धन्यवाद वासुदेव आला वासुदेव आला
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@balasahebrode5100 Жыл бұрын
आतापर्यंत मी यांना खूप मानत होतो बातमीला साजेशा कमेंट देखील करत होतो परंतु शाहीरांचा शिवजयंती उत्सव संदर्भात कार्यक्रम मागितला तर मानधन ऐकून चक्रावलो.ग्रामीन साध्या खेड्यात खरी जनजागृती हवी परंतु मानधन ऐकून साधूसंत आणि महापुरुषांच्या नावाने फक्त धन लक्ष्मी प्रसन्न करून घ्यायची वा शाहीर वा शाहीराचा वास देव हा करतो जनजागरण नाही तर भरपूर जमा करतो धन एक तासाच्या कार्यक्रमाच्या मर्यादीची सुपारी बेसुमार आहे.संतांनी कमावलं नाही तर स्वताचं आयुष्य गमावलं आणि यांनी त्यांचं नाव घेऊन लुट चालवली आहे.
@rushirikameofficial2 жыл бұрын
❤️👌
@navanathkamble90702 жыл бұрын
खुप खुप सुंदर माऊली तोडच नाही
@bhaukudale54432 жыл бұрын
Shabad. Nahit. Mazykade. Shahira
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
ढोलकी ला salute. फार छान कार्यक्रम. Scope to improve. All the best.
@chudamangaikwad8322Ай бұрын
अतिशय सुंदर आवाजात गाऊन लोकप्रबोधन केले.कार्यक्रम छान झाला.
@arunbelekar42042 жыл бұрын
खुप छान शाहिर राम कुष्णा हरि माऊलि जय म्हलार
@dhanimalharmusic2 жыл бұрын
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे शाहीर क्या बात है
@Pradip-ip7ck Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपनारे लोक
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@KiranPatil-nx5ci2 жыл бұрын
फारच छान चॅनल आहे आपले
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@govindmirgal982 жыл бұрын
संस्कृतिचा बोध देणारा संवाद
@bhalchandrapujari8388 Жыл бұрын
छान रामानंद पोवड्या कडून भारुड मध्ये चांगलीनोरगती केलीस श्री गणेश कला संच फुलंब्री तर्फे पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@ashokjaykar6709 Жыл бұрын
अतिशय सुन्दर गायन आणि वादक कलाकार एकदम छान😢😢😢
@akshaysherkar74042 жыл бұрын
रामानंद सर एक नंबर
@kavishvarerande81572 жыл бұрын
Mast jalnekar
@kokilachangan1407 Жыл бұрын
आपल्या या पारंपरिक कला महाराष्ट्राबाहेर जागतिक पातळीवर सादर होत आहेत का...
@vaishnav12552 жыл бұрын
महाराज खूप सुंदर
@shrikrishnanawale12052 жыл бұрын
चांगल्या माणसांची गरज खूप आहे ... म्हणजे लोभी नकोय पोटापूर्ते कमवावे शिक्षणा पूर्ते
@PUNDALIKTANDKAR9 күн бұрын
Kahi tri Navin shikalyla milal aaj 🥰❣️Khup Chan
@gajanancheke55222 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@सुभाषमोहितेगोषेगाव-संततुकारामभ Жыл бұрын
छान माऊली तुम्ही वसुदेवाचा अभंग म्हटला छान आहे समाज प्रबोधनातून आहे धन्यवाद
@bhiwrajghogre5325 Жыл бұрын
खुप छान, वासुदेव प्रबोधन
@rameshwarshinde95252 жыл бұрын
Shri Ratnakar Shahir yancha Jay Jay kar aso hi sarw gite Shahir yanni rachlele aahet tyamule tyancha ullekh kelya baddal aple lakh lakh dhyannwad ani yanantar tyachya rachit Gita madhun ani powadya madhun tyancha nawacha ullekh vhawa hi mazi ichha ani nambra vinanti aahe. KARYKARAM MAST ZALA BARKA ! AMHI SHAHIR YANCHYA GAWCHE ,RAM RAM WASUDEWA.
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashokthapade49482 жыл бұрын
प्रत्येकान योग साधना करावी आसा संदेश यात आसावा
@geetamalusare7547 Жыл бұрын
सध्या आपले वडील कुठे असतात. ते सुद्धा खुपच ऊंचीचे कलाकार कलावंत आहेत मी 2वर्षाची होते तेंव्हा पासून बघते त्यांना मला त्यांना बोलताना खुप आनंद होतो. मो.नंबर मिळल का?धन्यवाद दादा
@ShahirRamanand Жыл бұрын
9021848435
@geetamalusare7547 Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rajendratupe69072 жыл бұрын
आमचा रामा आमचा अभिमान जय मराठवाडा
@sureshdhurveofficial53452 жыл бұрын
Vasudev hari
@hanmantpawar7582 жыл бұрын
अती सुंदर वासुदेव
@gajananpanchal4942 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आपल्या कार्याला मानाचा मुजरा संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहात आपल्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई आपल्या कार्यास असेच भरभरून यश देवो 👍👍👍
@kisanmore83862 жыл бұрын
Ha program khup vatala
@sunilgorivale13452 жыл бұрын
धन्यवाद उगले शाहीर
@vilasatakkotulkar9072 жыл бұрын
Khup chan ramanand anna me vilas atak kotul tel akole dist ahamadnagar
@yogeshp.bhalekar82942 жыл бұрын
खूपच सुंदर गायन 🙏🙏
@mayureshparab97642 жыл бұрын
Are bhari khupach chhan sadrikaran aplya mukhatun saraswati gatay as batty🙏🙏
@namdevpawar53742 жыл бұрын
महाराष्ट्राची जुनी कलेची परंपरा सांभाळणे खूप गरजेचे आहे, कारण मन प्रसन्न होण्याचे खरे हेच माध्यम आहे