गागाभट्टांकडुन शंभुराजेछत्रपतींची स्तुती ऐकुन. मन तृप्त तृप्त झाले. जय शंभुराजे राजेंच्या चरनी त्रिवार मानाचा मुजरा.
@pradeepmore72504 жыл бұрын
अशा महान शंभू राजांना जन्म देणारी माता सईबाई थोर जगत जननी होती.शंभूराजांना आचार्य गागा भट्टाना पूर्ण हिंदूस्थानात योग्य व्यक्ती समजून समयनय ग्रंथ अर्पण केला.
@nitinwalgude1864 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sandhya23343 жыл бұрын
असे पितापुत्र पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubham_swaraj1114 жыл бұрын
कणखर स्त्री म्हणजे येसूबाई महाराणी साहेब🙏🚩🚩🚩
@sanikashendure12714 жыл бұрын
आज सई राणीसाहेब, जिजाऊ आऊसाहेब हव्या होत्या
@shivajinanher8834 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेलॆ शब्द सर्व खरॆ आहेत त्यऻना माझा मानाचा मुजरा करतो ते सर्व धर्मांचे राजॆ आहेतः
@dipakdandge94924 жыл бұрын
श्री श्री श्री छत्रपती संभाजी राजे भोसले यांना लाख लाख तोफांची सलामी
@rahulvetal9334 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटतो शंभूराजेंचा गौरव ऐकताना . उर भरून येतो. जय शंभुराजे 🚩
@amanmishra91753 жыл бұрын
जर आम्हास छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सेवा करायचं सौभाग्य नाही भेटला 😭😭😭
@geetashinde69544 жыл бұрын
समयनय हा सुखमेतू शंभुराजः।। धन्य त्या जिजाऊ 🚩🙏 धन्य ते शिवाजीराजे🚩🙏 धन्य त्या सईबाई राणीसाहेब 🚩🙏 ज्यांनी असा पुत्र घडवला जय शंभूराजे🚩🙏👑 सवाई शिवाजी महाराज🙏🙏
@geetashinde69544 жыл бұрын
राजाराम महाराज यांना सिंहासनावर बसवणारी ती कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी येसूराणीसाहेब🙏👑🚩 सोयराबाई नाही 😡
@digvijaysalunke8838 Жыл бұрын
True ahe
@seemanimbalkar8298 Жыл бұрын
🙏
@mr.digvijaypatil4824 Жыл бұрын
अगदी बरोबर
@atharvgursali6220 Жыл бұрын
Soyarabai kankhar nahit
@npin6491 Жыл бұрын
ताराराणीसाहेब राजाराम महाराजांच्या पत्नी 🚩
@sharadbhade805911 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज उद्या चे महाराज आहेत , हे वाक्य ऐकून लय छान वाटलं 🙏🚩
@ankitapawar64892 күн бұрын
शौर्यवंत/कीर्तिवंत/ बुद्धिवंत/तेजस्वी/..... धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना माझा मुजरा ❤🧡🙏🌍🙇
@thecreator81764 жыл бұрын
Rajaram raje Chatrapati zale te Maharani Yesubai yanchyamule😊😊🙏🙏 8:10
@sanikashendure12714 жыл бұрын
Correct aahe
@vrg44384 жыл бұрын
Kharch tyani adhi ch bhavishya sangitl hot 😍
@rajeshsangole58674 жыл бұрын
Ho
@nitinpradhan17904 жыл бұрын
आचार्य यांची निवड एकदम बरोबर आणि अभिमानास्पद,......त्याचे योग्य मानकरी आहेत ते.....सलाम त्यांच्या कार्याला....
@pradeepmore72504 жыл бұрын
माणूस कसा आहे हे त्याच्या बोली भाषेवरून तो माणूस कसा आहे ओळखतो तोच खरा पंडीत. म्हणून गागा भटानी अनाजीला आत्मपरीक्षण करायला सांगितले.
@prathameshsalunkhe37993 жыл бұрын
होणा
@sahatondemayur15034 жыл бұрын
तुम्हाला नाही वाटत का जर आपल्याला शहाजी राजे दिसले असते तर खुप छान झाले असते,नाही का?..😐
@Avin86810 ай бұрын
Tyaveli shahaji raje hote tari ka
@UjwalaKhot-pe4ul2 ай бұрын
Ho brobr
@abhimunimore3783 жыл бұрын
मातोश्री पुतळा राणीसाहेब याना मानाचा मुजरा
@vitthalkadam68844 жыл бұрын
गागाभट्टांच्या दुरदृष्टीला सलाम.....🚩🙏🙏🙏🚩
@akshaychavare67624 жыл бұрын
संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@Rushi_Cyber_Investigator Жыл бұрын
महाराज तुम्ही पुन्हा या महाराष्ट्रात अवतरीत व्हा 😢😢❤
@amitsavekar6537 Жыл бұрын
Kankhar hat mhanje Maharani yesu bai ranisaheb 🙇♂️🙇♂️🙏🙏
@ramdasbaravkar33824 жыл бұрын
शंभू राजे शतशः प्रणाम😭😭😭🙏🙏🙏🙏
@dharmshreemahabale63114 ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या कार्यासाठी ची स्तूती ही वेदोनारायण गागाभट्ट यांनी केलेली स्वतः ऐकून मनाला समाधान आणि हायसे वाटले हो राजे
@rl.creationstutas84754 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती शिवपुत्र रणमर्द विद्वान संस्कृत पंडित आचारशील विचारशील हिंदुधर्मरक्षक शौर्यवंत धैर्यवंत तेजस्वी महापराक्रमी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा !
@akshayshinde8182 Жыл бұрын
जय हो..आचार्य जी..प्रणाम.. 🙏🚩
@sachinr.suryawanshi42244 жыл бұрын
Great ...गागाभट्ट....दूरदृष्टी सलाम
@devendrasuryawanshi5114 жыл бұрын
Maa shaheb puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb yana shambhu raje maharaj yana matrutt che prem dile hothe
@Pradipbhaipatil4 жыл бұрын
श्री ,श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती संभाजी राजे🚩🚩🚩🚩🚩⚔⚔⚔⚔⚔
@NARUTOANIME.001 Жыл бұрын
सोयराबाई फक्त स्वतः चा विचार करतात
@ghanshyamshinde67984 жыл бұрын
जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी
@ghanshyamshinde67984 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🤴🎎
@nitinpradhan17904 жыл бұрын
सेपुट वाल्या बंदरांचा नाच झाला सुरू संभू राजांच्या विरोधात....
@amolghodke18447 ай бұрын
संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत शिवशंभू 🚩🚩🚩🚩
Hotecha sambhaji maharaj tiger really tiger Maharashtra che sampurn jagache
@hareshkhakhalaka52164 жыл бұрын
महादेव जय ठाकर
@anuragkashikar5253 жыл бұрын
10:52 मंत्रिमंडळ कोमात
@भगवानभोसले-ह7ग4 жыл бұрын
18:30 to 18:40 best scene
@DhirajHadkar Жыл бұрын
सवाई शिवाजीराजे 💯👑🚩
@anusayakulkarni677310 ай бұрын
शंभूराजे तुम्ही पुतळा मातोश्रींचे ऐकायला पाहिजे होते. त्या यावेळेस बरोबरच बोलल्या. तुम्ही पत्रिका दाखवून घ्यायला पाहिजे होती. 😢😢😢 भविष्यातल्या अभद्र गोष्टींविषयी माहिती मिळाली असती. त्यावर काही उपाययोजना करता आली असती.
@ketakijadhav6040 Жыл бұрын
मला वाट्ट राजारामांचा नाव लौकिक ताराराणीमूळे झाला 4 जणांची तोंड बघण्यासारखी झालेयत
@ashokpalwade Жыл бұрын
Ho na
@hemantwandhekar65297 ай бұрын
इथेच वेदोनारायण गागा भट्ट यांनी कबूल केलं आहे वय झालेले आहे ... म्हणूनच त्यांना शंभुराज्यांच्या राज्याभिषेक प्रसंगात हजर राहता आले नाही....जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩
गागाभट्टांची ग्रंथसंपदा विपुल आहे. मीमांसा, धर्मशास्त्र, न्याय, अलंकार, वेदान्त इ. विषयांचा तो प्रकांड पंडित होता. गागाभट्ट आणि शिवाजी राजे ह्यांचा संबंध १६६३पासून आला. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकात त्याने पुढाकार घेतला होता. ह्या राज्याभिषेकासंबंधी अनेक अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. त्याकरिता त्याने अनेक विद्वान पंडितांशी चर्चा करून धर्मासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय तयार केले.
@bhanudaspatil905823 күн бұрын
स्वराज्य चा दूसरा छत्रपती संभाजी महाराज 2:13
@mauliawhad60184 жыл бұрын
Jay
@ravipawar36274 жыл бұрын
Suyarabai chi jealousi bhagha ki jalat ahe ti😂😂👿👿🔥🔥🔥🔥🚩🚩🚩💯💥
@rohinikale9388 Жыл бұрын
Gagabhatta yanna kalale, Shambhu Raje pan 8 mantryanna nahi kalale durdev.
@shubhamkulkarni7196 Жыл бұрын
Sagle mantri virodhat nahvate
@dipaktoke41594 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sandysmusic30335 ай бұрын
युवराज..!! युवराज हे फक्त राजाच्या जेष्ठ पुत्रास संबोधले जाते, तसं आपण वेगवेगळ्या राजकुळामध्ये पाहत आलोच आहोत. राजाच्या प्रत्येक पुत्रास युवराज बोलत नाहीत त्यांना राजकुमार म्हणतात.