अतिशय सुंदर, अप्रतिम; गाण आणि तुझ सादरीकरण! खूप अवघड गाण आहे, पण एकन एक स्वर इतका नेमका लागलाय, आणि इतकी एकरुप होऊन गायलयस, काय सांगू! तुझ्या भावपूर्ण शांत गोऽऽऽऽड चेहर्यावरुन तर नजर हलवूच शकत नाही ऐकताना! पण डोळे मिटून ऐकण्यातही वेगळीच मजा आहे ग, म्हणून मी सलग दोनदा ऐकल! एकदा फक्त तुला बघऽऽऽऽत राहिलो आणि एकदा डोळे मिटून ऐकत राहिलो ग बाळा! 😂 तुझ कौतुक करायला शब्द नाहीयेत! ❤
@pritidevi9678 Жыл бұрын
So nice singing
@Axomiakela27 Жыл бұрын
Are you from assam north east
@shrutibujarbaruah109 Жыл бұрын
Yes I am born and brought up in Assam
@arundabir1376 Жыл бұрын
Very nice! A funny notice appears when you try to open the video, saying ' the content of this video may not be appropriate for some'!!! Only on continuing in spite the warning, the video starts. The matter should be taken up with KZbin When I tried a second time, the video opened directly!!!