मराठी भाषेत गायलं गेलेलं हे कदाचित् सर्वात सुंदर गाणं असावं. शब्द, संगीत, गायन सर्वच अगदी संपूर्ण शंभर टक्के सोनं!
@pratibhabarapatre19803 жыл бұрын
अकदी बरोबर
@ravikantgangajaiwale44203 жыл бұрын
Agreed
@saurabhrpatil19983 жыл бұрын
असणारच कारण गीत, संगीत आणि स्वर खूप महान व्यक्तींचे आहेत😊😊
@neelimagadkari81523 жыл бұрын
अगदी बरोबर
@anjulirao34583 жыл бұрын
Excellent lyrics melodius music 🕉🌺🕉🇮🇳🌺🙏🌺👍🥑💃
@MANiSH_B777 Жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज जेव्हा मिळतो तेव्हा जादुई आणि मायावी कलाकृतीचा आविष्कार होतो.
@RekhaNDeshmukh3 жыл бұрын
गगनसदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश देई अभय छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वार्यातून तार्यांतुन वाचले तुझेच नाम जगजीवन जनन-मरण हे तुझेच रूप सदय वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधि येशील चपलचरण वाहिले तुलाच हृदय भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे सकलशरण मनमोहन सृजन तूच, तूच विलय गीत - वसंत बापट संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - लता मंगेशकर चित्रपट - उंबरठा
@medhavelankar91572 жыл бұрын
धन्यवाद 🙏 खूप आवडती रचना आणि आवाज
@priyankakadam38112 жыл бұрын
👍 👍
@rameshwaghmare94322 жыл бұрын
धन्यवाद रेखाजी.
@bhagavatagalwe31732 жыл бұрын
मरने के बाद सब याद आते है ये एक कड़वी सचाई है
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
अप्रतिम रचना 🌹🌹
@sbk38144 жыл бұрын
जेव्हा अशी कलाक्रृती जन्मते तेव्हा भावना डोळ्यातिल आसवांनी व्यक्त होतात
@sanketurkande26393 жыл бұрын
Agdi brobr ❤️
@rajishg2 жыл бұрын
I am from kerala... No words about this song... And Smitha Patil... What a fine talented actor... Cannot forget her... I thought if she had not died... She would have gained at least a few more national awards... I truly loved her performances 😪
@savitripawar99522 жыл бұрын
Ppp
@kishormahajan75122 жыл бұрын
Her talent as actress is beyond Oscar award. She is still Best in our memories.
@suyogkajarekar4534 Жыл бұрын
Shevat zopli raj babbar kade
@sunandakamble784 Жыл бұрын
Personal life jyache tyache Comments koni krun upyog nahi.itar 100 gun pahave.vel changala karani lagel.
@bhalchandramane5026 Жыл бұрын
Queen of Indian cinema
@himanshudeshpande55842 жыл бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही... गानसम्राज्ञी लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@Yatin_Deshpande2 жыл бұрын
One & only Lata Mangeshkar. 👌❤️🙏
@lakshimil39332 жыл бұрын
Bharata Ratna Lataji born to wake up this Jagat the universe in her own mother tongue mother land Bharata Bhoomi this dawn early hours of morning to invite Sun and sing suprabhatam and singing glories of Sun..we surrender to such a devi maa saraswati
@niharprabhu3604 Жыл бұрын
Tya bhagwantala pan shakya nahi atta 🙏
@ppatil42653 жыл бұрын
हे गाणं मी लहान असताना रेडिओ वर सकाळी लावले जायचे ,माझे वडील तेव्हा होते ,आज ते नाही आहेत ,हे गाणं ऐकत असताना वडीलांची आठवण झाली.
@ftyytf86323 жыл бұрын
Akasmat te hi pudhe jat ahet.
@swapyyy98093 жыл бұрын
Te hamesha Sobat astil...
@universalthoughts17583 жыл бұрын
रेडिओ आहे का अजून आठवण येते रेडिओ ची आज काल खूप मित्रा
@shubhamjagtap53513 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@siddhisaregama_official39333 жыл бұрын
So sad😢!!!
@ashokkarade404 Жыл бұрын
कित्ती छान आहे गाणं, अशी गाणे माणसे घडवतात. जगायला शिकवतात आणि आयुष्याला उभारी देतात ❤
@pakhawajplayeryogeshgholap38983 жыл бұрын
आमच्या शाळेत हे गीत प्रार्थना म्हणून लावलं जायचं 😘 शाळेचे दिवस आठवले 🙏🙏❤️
@swapnilchinchawade95982 жыл бұрын
शाळेचे ते दिवस लय भारी होतें पण आता फक्त आठवणी आहेत
@kumarjadhav61062 жыл бұрын
Same..
@pankajdivate92814 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट अप्रतिम अभिनय स्मिता पाटील वेगळा विषय अप्रतिम दिग्दर्शन जब्बार पटेल आणि अप्रतिम गीते असा चित्रपट होणे नाही
@saumitragosavi33443 жыл бұрын
Hridaynathancha Aagla Vegla apratim Sangeet
@nitinkurhade34097 ай бұрын
ज्या व्यक्ती अशी गाणी ऐकतात ना ... त्या व्यक्ती अतीशय संवेदनशील व्यक्ती असतात असे माझे मत आहे
@Kulashree9025 ай бұрын
❤
@sudhirkulkarni2294 ай бұрын
मलाही तसेच वाटते..
@4in1kkkk784 ай бұрын
ajibaat nahi . khup vikruthi mi pahile aahet
@smitamahale6432Күн бұрын
Mi ahe, radu yeta eikatana nehmi
@amrutakinikar624210 ай бұрын
गाण्याला कोणताही शब्द अपुरा पडेल...कानाची अन मनाची तृप्ती करून घ्यायची...लता मंगेशकर ला साष्टांग दंडवत ❤
@umeshsidhaye13964 ай бұрын
गीतकार, संगीतकार, म्युझिक अरेंजर आणि गायक या सर्वांच्या सहभागातून अप्रतिम गाणे तयार होत असते
@bhandarenarsing22233 жыл бұрын
असे चित्रपट, कलाकार, संगीतकार, गीतकार, गायक पुन्हा होणे नाही. धन्य ती गायनी कळा. Lyrics katta आपले आभार 🌸🙏
@ajitkumardatar11823 жыл бұрын
A
@arban19793 жыл бұрын
Music has seriously no language...i am a bengali and understood each and every word just by listening to this and getting myself immersed in this blissful praise of the Sun lord. In the end my eyes were really welled and tears rolling down my cheeks. After i searched in google to verify if i had interpreted it correctly and i was right. Without even understanding Marathi, i understood every word of it. Such is the magic of this immortal composition and the marvel of the living legend, an avatar of Ma Saraswati herself. Music is beyond any language or culture.
@jayrashtrahindavi20893 жыл бұрын
Excellent words
@le_renait53193 жыл бұрын
Yes Arindam. I agree, music / philosophy /knowledge transcends all differences. Similarly, I understood 'ekla cholo re', without any working knowledge of Bengali. Language enriches our lives, it should not stop us from limiting our knowledge! Best wishes!
@learnwithbroister41733 жыл бұрын
No words bro.... U penned down feelings of many 👍👍♥️
@dnyandam57723 жыл бұрын
Words are understood because it's in sanskrit. Marathi language has most words from sanskrit alike Bangla also. That's why you are able to get the full meaning of song.
@Kathakathan112 жыл бұрын
This is sanskritised Marathi, that way I understand many words in Kannada,
@savitakandalkar53004 жыл бұрын
किती तरी वर्षांनी ईतकं सुंदर गाणं ऐकायला मिळालं,मला खूप आवडतं हे गाणं.आणि गायिका तर आवडीच्या आहेतच ,...परंतु नायिका ही तेवढीच आवडीची आहे.खुप सुंदर गाणं आहे.माझ्या डोळ्यापुढे श्री कृष्ण उभा राहतो.आणि पूर्ण सिनेमा सुद्धा आठवला.धन्यवाद गाणं ऐकवल्या बद्दल.
@varad.9_9_2.2 жыл бұрын
सुरुवातीच्या 14 सेकंदाच्या संगीतातच हे हृदय पिघळते 👍🙏
@ashishthakur9054 Жыл бұрын
संगीत हृदयनाथ मंगेशकर, लेखक वसंत बापट, गायन लता मंगेशकर ❤
@rajendradushing2 жыл бұрын
भगवंताचे नियम सर्वांना समान आहेत जन्म मृत्यू अटळ आहे आपल्या आवाजातून आपण अमर झाल्या दीदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ।
@ArchanaKanitkar-hb4es11 ай бұрын
Surely we miss a lot Smita & of course Lata didi🙏🙏🙏🌹🌹🌹
@maheshpatil84043 жыл бұрын
वसंत बापट ह्यन्च्यसाठी एक कृतड़न्य अश्रु.. थैंक यू..मन मोकळ होत जेव्हा कंठ दाठतौ ऐकुन..
@Unio-Mystica2 жыл бұрын
🌹🌺💮🏵
@prashantchan773 жыл бұрын
गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश, देई अभय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय गगन म्हणजेच आकाश, सदन म्हणजे घर, -गगन हेच ज्याचे घर आहे, ते तेजोमय आहे, प्रकाशाने सुशोभित आहे, असा तू (देवा) तिमिर म्हणजे अंधार काढून (हरण करणे म्हणजे दूर करणे ) टाक, करुणाकर - दया करणाऱ्या तू, करुणा करणारा तू, आम्हाला प्रकाश दे, आम्हाला अभय दे - म्हणजेच आम्हाला मुक्त मानाने जगता येईल असे वातावरण दे, भीती वाटत जगावे लागेल असे वातावरण नको तर, मुक्त, भितीरहित आयुष्य आम्हाला जगु दे. छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वार्यातून, तार्यांतुन वाचले तुझेच नाम जगजीवन, जनन-मरण जगजीवन, जनन-मरण हे तुझेच रूप सदय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तुझी छाया म्हणजेच तुझी सावली, आणि तुझी माया, म्हणजे तुझे प्रेम हेच आमचे पुण्यधाम आहे, आम्हाला अजून कुठे भौगोलिक पुण्यधामी जायची गरज नाही. ताऱ्यातुन आणि वाऱ्यातुन आम्हाला तुझेच नाव ऐकू येते, म्हणजेच तू आमच्या आसपास भरून उरला आहेस याची आम्हाला जाणीव आहे. या जगात जन्माला येणे, जगणे, आणि मरणे हे तुझ्याचमुळे शक्य झाले आहे कारण तू दयाळू आहेस. सदय आहेस.सदय म्हणजे ज्याच्या हृदयात दया आहे, करूणा आहे. आमचा जन्म, जगणे/जीवन आणि मृत्यू हे तुझेच रूप आहे. हे तेजोमय आकाश तुझेच घर आहे. वासंतिक कुसुमांतून वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधि येशील चपलचरण कधि येशील चपलचरण वाहिले तुलाच हृदय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय वासंतिक म्हणजे वसंत ऋतूमधील कुसुमातून म्हणजे फुलांमधून तूच मधुर, म्हणजे गोड हसत असतोस. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या पावसाच्या धारांमध्ये आम्हाला तू प्रेमरूप आहेस असे जाणवते. चपलचरण -म्हणजे ज्याचे चरण - पाय चपळ आहेत, म्हणजेच जो खूप वेगाने मजल मारू शकतो, म्हणजेच, हाकेला धावून येऊ शकतो असा तू, कधी येशील रे ? कारण आम्ही तुलाच आमचे हृदय वाहून टाकले आहे. भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे सकलशरण, मनमोहन सकलशरण, मनमोहन सृजन तूच, तूच विलय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय भवमोचन, ह्यात हे सगळे भाव येऊन एकत्र झाले आहेत असे आमचे हे लोचन म्हणजे डोळे, हे जणू काही आम्ही तुझासाठी लावलेले दोन दिवेच आहेत, आणि आमच्या कंठातून जेव्हा मंजुळ स्वर निघतात हे जणू तुझ्यासाठी गायलेले, भाव-भावनांनी सजलेले नवीन असे गीत आहे. सकल म्हणजे सगळे, शरण ज्याला येतात तो असा तू, मनमोहन आहेस, आमचे मन मोहून नेणारा आहेस, तूच सृजन आहेस, सृजन म्हणजे creation आणि सृजनात्मकता म्हणजे creativity -विलय म्हणजे अंत, लयाला जाणे, संपणे, नाश होणे, नाहीसे होणे. सगळे ज्याला शरण जातात असा तू मनमोहन आहेस, आमचे मन मोहून टाकणारा आहेस, तूच निर्माण आहेस आणि तूच अंत आहेस. तू तेजोमय आहेस. (कारण तू तेजोमय आकाशात राहतोस :) )
@apurvasharma34223 жыл бұрын
Thanks for lyrics and to Google for translation facility,so that we can appreciate the lyrics. aprateem composition,Lyrics and rendering of song.feel blessed.
@praniketo3 жыл бұрын
Dhanyawad.
@shwetasalavekar2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vijaymhasawade21303 ай бұрын
खूप छान अर्थ सांगितला आहे . धन्यवाद .
@vishalsanap. Жыл бұрын
छान गाणे मन प्रफुल करणारे.. अजून कोणी अशीच काळाच्या पडद्या आड गेलेली गाणे सुचवा must listen Marathi प्रेरणा दायी गाणे कृपया...
वाह साठे साहेब! काय शब्दात आपण श्रद्धांजली वाहिलीत. आमच्या जवळ काही शब्दच नाही उरले लिहायला 🙏🙏🙏
@rajshrisalunke53353 жыл бұрын
परमेश्वराने दिलेले नक्षत्राचं देणं म्हणजे लतादिदी!!!!!!!!
@snehalkumbhar-malusare86844 жыл бұрын
भगवंताची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे लतादीदी आणि त्यांचा थेट हृदयाला जाऊन भिडणारा आवाज.
@rohannarayankar45612 жыл бұрын
Point
@manasikhire32854 жыл бұрын
असा आवाज परत कधीच होणार नाही, वाढदिवसाच्या खूप, खूप शुभेच्छा दीदी 🌹🌹
@shubhanginatu46353 жыл бұрын
वाढदिवसाच्या अनेक मंगलमयी शुभेच्छा लता दीदी तुम्ही ग्रेट आहात
@yaomusicभारत67693 жыл бұрын
Agadi khara aahe... Asa aawaj kadhich parat yenar naahi.... 🙏 lata ji 🙏
@jitendramayekar84778 ай бұрын
सत्य परीस्थिती वर आधारित तो चीत्रपट महान, अजरामर कलाकृती आहे!
@skmrunal4u4 жыл бұрын
अद्भुत देणगी अशी ही निर्मिती आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे ऐकता येतेय .. धन्यवाद
@hemakaore84513 жыл бұрын
जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ असतं, हे गाणं ऐकावं. अगदी प्रसन्न आणि शांत वाटतं. हे गाणं मी दिवसभर पुन्हा पुन्हा ऐकू शकते. लहानपणी ची आकाशवाणी वरील गाणी ......सगळीच उत्तम 👌👌💜
@dattapokharkar743 жыл бұрын
स्मिता पाटील एक पर्व अभिनयाचं आणि हे गीत अप्रतिम
@prakashsaitwal8112 жыл бұрын
लता दीदी आपणास भावूर्ण श्रद्धांजली आता अशी सरस्वती आपल्याला कधीच नाही मिळणार
@ravindrasuryawanshi5494 жыл бұрын
सर्वांगसुंदर निसर्ग निर्मिती म्हणजे लता दीदी यांचा मधुर आवाज। 🌹🌹
@anupamawagledandekar55914 жыл бұрын
Kharach tyanchya avajane swarg sundar vatate
@swarupshigwan852710 ай бұрын
अस्खलित शुद्ध मराठी शब्दांत लिहिलेलं सुंदर गाणं आहे ❤
@nimeshnaik68773 жыл бұрын
स्वर सम्राज्ञी गानकोकिळा उच्च सांगीतीक क्षमता असलेली मंगेशकर घराण्यातील गायिका लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे खुप छान अप्रतिम संगीत 🙏🙏🙏
@madhurijoshi2528 Жыл бұрын
खूप छान भावपूर्ण आणि प्रसन्न वाटते हे गाणे प्रार्थना ऐकल्यावर ❤
@gitanjalibrahme57512 жыл бұрын
Only Pandit Hridaynath Mangeshkar can give such a wonderful music. फक्त पंडित हृदयनाथ मंगेशकर च इतके सुंदर संगीत देऊ शकतात.
@MrAmitrege Жыл бұрын
नक्कीच, मला हे "परम पुरुष नारायण" ही तिलक कामोद निबद्ध दीनानाथ मंगेशकर ह्यांची बंदिश सारखं वाटलं
@saralyog42038 ай бұрын
अप्रतिम गाणे ...... अंतरात्म्या पासून लिहिलेले ..... अंतरात्म्या पासून गायलेले ...... अंतरात्मा पासून अभिनयात साकार केलेले... अतिशय सुंदर गीत.....
@Dhruv.132 жыл бұрын
मी शाळेत असताना ही प्रार्थना आम्हाला होती ; आज खरचं डोळे भरून येतात, रात्री तर स्वप्न पडते की मी शाळेत जाऊन या प्रार्थनेला उभा आहे असं.
@jitendramayekar84778 ай бұрын
मार्मिक अर्थपूर्ण मधुर मराठी गीत संगीत कलाकार! भावपुर्ण आदरांजली!
@rajendrashinde3094 Жыл бұрын
शास्त्रीय गायन हीच आपली खरी ओळख...
@kiranPatil-ib5nc2 жыл бұрын
मनुष्यजन्म येतो आणि जातो पण हे गाणं नेहेमी चिरतरुण राहील.
@swapnilsonawane98745 ай бұрын
हे गाणे सूर्यदेवाला उद्देशून आहे. गाण्यात वापरलेली सर्व रूपके, सर्व विशेषणे सूर्यदेवाला चपखल लागू होतात. सूर्य हाच ह्या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, आणि विलयकर्ता.
@radhamenon90023 жыл бұрын
These films were rooted in reality. The lyrics, the performers and above all the magical voice of Lataji. Who can forget Smita Patil??
@smarankulkarni6543 Жыл бұрын
स्मिता पाटील, लता मंगेशकर आणि ह्या गाण्यातला साधेपणा ❤️
@pratibhabadgujar20942 жыл бұрын
प्रत्येक शब्दात आलाप घेतलाय! कित्ती कठीण व तितकेच सुंदर आहे गीत 👌🏻👍🏻खूप छान. लता दिदिंची उणीव नेहमीच भासत राहीन.
@Prafullasvlogs70012 жыл бұрын
Lata jincha awaj kay sangu shabdacha nahi majya kade kiti stuti karavi kamicha ahe🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🐱🐱🐱🐱🐱👌👌👌👌👌
@umeshdandawate15913 жыл бұрын
These are rich heritages....lighthouses for the generations to come...to keep them bound to our roots....
@sumitgpatil3 жыл бұрын
Yeah, bring tears in eyes...
@arsreedhar Жыл бұрын
Profound expression that captures the essence. Thanks for sharing your thoughts. Sri.
@upkant4 жыл бұрын
We used to listen this song on radio early moring when we getting ready for school. Its so refreshing and treat to ears to listen
@Mjayshivaji2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...,,,,😢💐🙏🇮🇳हि पोकळी कशी भरून निघणार...,😔😔😭
@gokulsuperstore17743 жыл бұрын
Whenever you are depressed, unmotivated... Listen to this beautiful song sung by Legendary Lata Mangeshkar JI. Brilliant thoughts penned down by Vasant Sathe JI & equally brilliant music given by Pt. Hridaynath Mangeshkar. Divine... Divine... Divine... Jay HO...
@टिरंजननकले2 жыл бұрын
Vasant Sathe or Vasant Bapat?
@dundubhi2 жыл бұрын
Bapat
@dineshmahadevawchar9899 Жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर खरंच मन खुप प्रसन्न होते... एक नवीन ऊर्जा मिळते जिवन जगण्यासाठी... लता दीदींना प्रणाम करतो की किती सुंदर अप्रतिम गायन केले आहे त्यांनी...
@vasantnaik71767 ай бұрын
शब्द,स्वर तालांनी नटलेल्या साक्षात ईश्वराचे हे त्रिगुण संपन्न ,पण महोक रुप गीताच्या माध्यातून ज्या कलाकारांनी स्रुजन केले त्यास,धन्यवाद!अमृतगीत आहेस!
@joshidevdatta45372 ай бұрын
सुंदर गाणं
@veenagorule4287 Жыл бұрын
अर्थपूर्ण गीत, हृदयात शिरणारी चाल आणि साक्षात सरस्वतीचा स्वर. सर्वच अप्रतीम.
@explore_happyness7 ай бұрын
निःशब्द! एकांतात बसलो की हे गाणं आवर्जून ऐकावं वाटतं...
@shraddhaphatak82454 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण,काव्य, संगीत रचना,गायन...सगळंच मनभावन..!!
Kay pratibha vishkar aahe. Hats off to Vasant Bapat, Lata didi ani Pandit Hridaynath.
@leenakulkarni2991Ай бұрын
Soul stirring rendition! Reminds of the childhood days, when world was simpler, life was simpler 😢 Blessed to live in the same era as Lata ji 🙏🏻
@Mrprashant665 ай бұрын
Vasant bapat wrote an everlasting classic
@nitinthorat455820 сағат бұрын
अप्रतिम, दुसरे शब्दच नाही.
@b.r.morevlogs Жыл бұрын
दसरा दिवाळीचे दिवस सकाळी झी टॉकीज वर गीत लागायचे आई सुगंधी उटणे लावून आंघोळ करून द्यायची. 😊 माझ्या अनेक छान आठवणी या गितासोबत जुळलेल्या आहेत.
@girishchavan1333 жыл бұрын
Latadidi is Saraswati maa of Music no one can touch her songs 🙏
@umeshsidhaye13964 ай бұрын
गाण्याच्या सुरवातीला पंधरा सेकंद जी अप्रतिम सुरावट आहे त्यास तोड नाही.. 👌👌 पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल काय बोलावे? वितरी प्रखर तेजो बल या मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेल्या सुप्रसिद्ध नाट्यपदावर आधारित ही चाल आहे
@dr_mayookh_dave Жыл бұрын
S patil , non arguably has the greatest screen presence in whole Bollywood of all time.
@sagaradsul27182 жыл бұрын
मन बुद्धी आणि शरीर या सर्वांना एकरूप करणारे आणि मंत्रमुग्ध करणारे असे आहे मराठी संगीत .... सर्व टेंशन ...विसरून जाते ...😇
@shantii57833 жыл бұрын
Feels like hearing again & again, we used listen this in the morning while getting ready for school. I love Lata didi & Hridaynath Mangeshkar ji's all song, great. Evergreen songs
@ashokkamble67353 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज .लताताई चा.
@vilasgogawale24048 ай бұрын
सलाम लताजी दीदींना 🙏🏻🙏🏻🙏🏻खूपच सुंदर ह्रदयस्पर्शी गाणं ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
@profdrprashantmukadam64393 жыл бұрын
Basically it becomes devine as it prays gratitude to the Sun ☀️ and the 🌙, great concept, music, words, rhythm, Smita, & Latadidi☀️🙏🏻🙏🏻🌙
@sushmachandwaskar31073 жыл бұрын
Atishay surekh gane Mi roz aikate he gane
@ravindrasuryawanshi5492 жыл бұрын
Really great Sir 🌄🌼🕉🌹
@sayaliwavhal22672 жыл бұрын
I am 23 and this song is master piece...... lyrics voice.. excellent 👌.....kind of music will never made again...
@parmodbhore6808 Жыл бұрын
लता दीदी शाश्वत सरस्वती होत्या
@mahadevkhule16812 ай бұрын
निराकार ईश्वर आपल्या अंगसंग राहतो.फक्त सद्भावनेने त्याला आळविता आलं की झालं. धन निरंकार जी 🙏🏻
@भारतीयनागरिक-ठ8र3 жыл бұрын
या गीताशिवाय जीवनात अजून काय हवे ❤️
@vijaythombare314211 ай бұрын
लहान पनी खूप वेळा ऐकले,आज ही परत परत ऐकतो मी
@nilimadabre26483 жыл бұрын
अप्रतिम आणि मनाला भावलेले असे गाणं तीस वर्षाच्या अगोदर आम्हाला शाळेत आमच्या संगीत शिक्षकांनी शिकवलेले होते. आजही अंगावर रोमांच येतात हे गीत ऐकल्यानंतर.,,👏👏👏👌👌👌💐💐
@LalitChitre-ue5rq Жыл бұрын
What a sweet song with sweet words Jan 24
@prabhakarlimaye72972 жыл бұрын
प्रत्येक घरात ही प्रार्थना म्हटली गेली पाहिजे. लिमये.
@sudhakardharao29752 жыл бұрын
अविस्मरणीय गीत. ताल, सूर, नाद. ब्राह्मलीन ते हेच असावे...
@nirajnandanikar541 Жыл бұрын
Bhaktibhavacha utkrishta aavishkar
@pratikshaujawane39173 ай бұрын
हे गाणं मी लहान असताना आमच्या घरी रेडिओ वर पहाटेच्या प्रहरा मधे चालायचे, तेव्हा घरामध्ये शांतता असायची आणि आम्ही सगळे सोबत ऐकायचो, आज सगळे वेगळे वेगळे राहतात जॉब मुळे पण कधीही हे गाणं एकल की त्या दिवसांची आठवण मात्र होते.
@onkardeshpande6693 Жыл бұрын
स्मिता पाटील जी आणि लता दीदी काही शब्दच नाहीत ❤❤
@Ranchhoddasji Жыл бұрын
You can hear this song a 100 times, and still want to play it the 101st time. Simply awesome.
@dr.madhavipatil15 Жыл бұрын
Goosebumps...everytime I listen to this blissful creation !
@anuradhafunde53072 жыл бұрын
अप्रतिम रचना. संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यांसमोर आला.
@rajeshkedar6297 Жыл бұрын
रोज सकाळी लवकर उठून ही प्रार्थना ऐकावी
@avinashjawalgikar44553 жыл бұрын
हि माझी आवडती शाळा मी हे सगळं पाहिले अनुभवले धन्य झालो .....
@smitachoudhary2443 жыл бұрын
Khup sundar Aprtim composition Hridaynath Mangeshkar che sangeet n lata didi cha sundar Aavaj surel khup Arthpurana gane
@rajt83433 жыл бұрын
Divine Composition and lyrics and music Bhakti Prayer to Surya Deva Tejas- Om Surya Ye Namaha
@सुधीरशेलार Жыл бұрын
Late Smita patil madam yancha ha cinema khup inspire karto..great acting legendary
@Siddharth1996.2 жыл бұрын
कीती वेळा एकले तरीही तृप्तता होत नाही. The Great Lata Mangeshkar and Musicians.🙏🙏🙏🙏🚩🚩
@GitaBhujle6 ай бұрын
Wow, what a fantastic song. Thanks to everyone for this song. ❤
@sanjaykhadilkar87104 жыл бұрын
I have no words to express only tearful eyes hats off to Lataji
@mangalaparadkar78876 ай бұрын
,👋 आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणि शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे गीत म्हणून घेत होतो स्मिता पाटील ची आठवण येते खरंच खूपच सुंदर अभिनय केला होता अजूनही गाणं ऐकलं की त्या डोळ्यासमोर येतात ,👋
@shrutiguddadburje92022 жыл бұрын
शब्द च नाहीत भावना व्यक्त करण्यासाठी ..तू बुद्धी दे ही पार्थाना पण खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे
@devendranikam30422 жыл бұрын
हे गाणे ऐकून शरीरात परिवर्तन घडून येते एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते
@apurvabhise3682 жыл бұрын
खरंच लता म्हणजे भुतलावरील गांधर्व 🙏🙏
@prakashbhanage764 ай бұрын
आमचं भाग्य आहे मराठी मनून जन्मास आलो मिस यू लता दी 😢
@subirsen69343 жыл бұрын
उत्कृष्ट शब्द रचना, अप्रतिम संगीत आणि अद्वितीय गायन
@anilachyutkeskar53734 ай бұрын
अप्रतिम स्वर्गीय स्वर माझ्या शाळेची आठवण
@sninfotainment2 жыл бұрын
गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश, देई अभय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय गगन म्हणजेच आकाश, सदन म्हणजे घर, -गगन हेच ज्याचे घर आहे, ते तेजोमय आहे, प्रकाशाने सुशोभित आहे, असा तू (देवा) तिमिर म्हणजे अंधार काढून (हरण करणे म्हणजे दूर करणे ) टाक, करुणाकर - दया करणाऱ्या तू, करुणा करणारा तू, आम्हाला प्रकाश दे, आम्हाला अभय दे - म्हणजेच आम्हाला मुक्त मानाने जगता येईल असे वातावरण दे, भीती वाटत जगावे लागेल असे वातावरण नको तर, मुक्त, भितीरहित आयुष्य आम्हाला जगु दे. छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वार्यातून, तार्यांतुन वाचले तुझेच नाम जगजीवन, जनन-मरण जगजीवन, जनन-मरण हे तुझेच रूप सदय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तुझी छाया म्हणजेच तुझी सावली, आणि तुझी माया, म्हणजे तुझे प्रेम हेच आमचे पुण्यधाम आहे, आम्हाला अजून कुठे भौगोलिक पुण्यधामी जायची गरज नाही. ताऱ्यातुन आणि वाऱ्यातुन आम्हाला तुझेच नाव ऐकू येते, म्हणजेच तू आमच्या आसपास भरून उरला आहेस याची आम्हाला जाणीव आहे. या जगात जन्माला येणे, जगणे, आणि मरणे हे तुझ्याचमुळे शक्य झाले आहे कारण तू दयाळू आहेस. सदय आहेस.सदय म्हणजे ज्याच्या हृदयात दया आहे, करूणा आहे. आमचा जन्म, जगणे/जीवन आणि मृत्यू हे तुझेच रूप आहे. हे तेजोमय आकाश तुझेच घर आहे. वासंतिक कुसुमांतून वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधि येशील चपलचरण कधि येशील चपलचरण वाहिले तुलाच हृदय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय वासंतिक म्हणजे वसंत ऋतूमधील कुसुमातून म्हणजे फुलांमधून तूच मधुर, म्हणजे गोड हसत असतोस. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या पावसाच्या धारांमध्ये आम्हाला तू प्रेमरूप आहेस असे जाणवते. चपलचरण -म्हणजे ज्याचे चरण - पाय चपळ आहेत, म्हणजेच जो खूप वेगाने मजल मारू शकतो, म्हणजेच, हाकेला धावून येऊ शकतो असा तू, कधी येशील रे ? कारण आम्ही तुलाच आमचे हृदय वाहून टाकले आहे. भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे सकलशरण, मनमोहन सकलशरण, मनमोहन सृजन तूच, तूच विलय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय भवमोचन, ह्यात हे सगळे भाव येऊन एकत्र झाले आहेत असे आमचे हे लोचन म्हणजे डोळे, हे जणू काही आम्ही तुझासाठी लावलेले दोन दिवेच आहेत, आणि आमच्या कंठातून जेव्हा मंजुळ स्वर निघतात हे जणू तुझ्यासाठी गायलेले, भाव-भावनांनी सजलेले नवीन असे गीत आहे. सकल म्हणजे सगळे, शरण ज्याला येतात तो असा तू, मनमोहन आहेस, आमचे मन मोहून नेणारा आहेस, तूच सृजन आहेस, सृजन म्हणजे creation आणि सृजनात्मकता म्हणजे creativity -विलय म्हणजे अंत, लयाला जाणे, संपणे, नाश होणे, नाहीसे होणे. सगळे ज्याला शरण जातात असा तू मनमोहन आहेस, आमचे मन मोहून टाकणारा आहेस, तूच निर्माण आहेस आणि तूच अंत आहेस. तू तेजोमय आहेस. (कारण तू तेजोमय आकाशात राहतोस :) )