प्रा.जयवंत जगताप साहेब आपण गहू पेरणी बाबत अत्यंत सविस्तर आणि महत्वाची माहिती दिली आहे साहेब आपले मनापासून आभार.
@harishdave9841Ай бұрын
अतिशय सोप्या भाषेत व सखोल माहिती आपण डिलीट खूप खूप आभार
@bahirinathshinde7700 Жыл бұрын
छानमाहितीदिली.धनंवाद
@ramjijadhav772111 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@gyandeogaikwad649 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप महत्त्वाचे माहिती दिली
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 Жыл бұрын
bhet dya kvkkolhapur youtube channela tumhala harbhara lagvad video sapadel. kinva youtube var harbhara lagwad jaywant jagtap sarch kara
@sunilpatil-bz2tw11 ай бұрын
छान माहिती मिळाली सर
@limbajighalake305516 күн бұрын
आभारी आहे आहे ⁰ 4:05 ❤❤❤
@गणेशमेटांगळे2 жыл бұрын
धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती दिल्याबद्दल
@BanduJadhav-i3c Жыл бұрын
Khup chan mahiti del sir
@sheshakanttambade12692 жыл бұрын
अतिशय छान माहीती आहे
@vijayoturkar2536 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@laxmanpatil3860 Жыл бұрын
Nice information thanks
@rahulkaslerahul1324 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार
@rajendrashinde36949 ай бұрын
Khup.chan.sir.thank
@ruaplibhandavale9327 Жыл бұрын
Changli mahiti dilee sir
@sagarkhobare1028 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@bhausahebtambe78022 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@SachinPatil-hs9tn2 жыл бұрын
छान माहिती सर 🙏🙏🙏👍👍👍
@dattatraymatore42132 ай бұрын
धन्यवाद साहेब गहू खाण्यासाठी बियाणे जात नांव माहिती मिळावी
@prithvirajchavan15852 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली sir
@rushikeshgaikwad84772 жыл бұрын
Khup Chan sir thank
@prakashgidde653919 күн бұрын
खुप छान माहिती दिली..सर मी आपल्या परिसरातील आहे. उस रोप लागणी करता चार फुटी सरी सोडली असुन नुकतेच सोयाबीनचे पीक घेतले आहे. उसाची रोपे लावुन दोन्ही बाजूला टोकन पद्धतीने त्रिंबक जातीचे आंतरपीक घेण्यासाठी १० नोव्हेंबर पर्यंत पेरणी केली तर चालेल का? आपणास फोन करून काही माहिती विचारली तर चालेल का?
@devidaskhilari95432 жыл бұрын
Great
@damodarnikam4479Ай бұрын
फुले समाधानची एकरी बियाणे साठी किती रूपये खर्च येतो.
@anurathgidde30252 жыл бұрын
खूप छान सर
@pallavishejwal34282 жыл бұрын
खुप.छान.सर
@haridasdhere31572 жыл бұрын
Dhnyavad sr
@rameshwargayake9191 Жыл бұрын
Sir m45 chi favarni kithi divsani karvi rog n yaniyasathi
@vijaypawar2514 Жыл бұрын
Thankyou sir❤
@gopalwaghmare5109 Жыл бұрын
🙏🌷 Thanks sir...!
@dnyaneshwarpanhale46482 жыл бұрын
साहेब आम्हाला बियाणे कुठे मिळेल अशी माहिती द्यावी
@sonalirampure1100 Жыл бұрын
सर पोट्यात असताना आणि दाणे भरताना चे कालावधी सरासरी किती दिवसांनी येतो
@laxmanpatane10782 жыл бұрын
दक्षिण सोलापूर ग हुऊ. जिरायत शेत आहे पेरणीसाठी कुठले वाहन वापरावे आणि बीज प्रक्रिया साठी काय वापरावे आणि खत कुठले वापरावे एकरी किती बिया वापरावे