उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - गजानन जाधव सर

  Рет қаралды 300,975

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

रब्बी हंगामातील अत्यंत महत्वाच्या पिकामध्ये गहू हे अग्रस्थानी मानले जाते आणि बहुतांश शेतकरी गहू पिकाची पेरणी करतात मात्र अचूक व योग्य माहिती न मिळाल्या मुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते याचा विचार करताच श्री गजानन जाधव सर यांनी येत्या गुरुवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता " उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापण " या अत्यंत महत्वाच्या विषयावर LIVE संवाद साधणार आहे. तरी सर्वांनी वेळ न चुकवता LIVE ला उपस्थित राहावे धन्यवाद....
t.me/whitegold...
/ @whitegoldtrust

Пікірлер: 404
@आबासाहेबबोराडे-ण2ण
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
नमस्कार सर आम्ही आभार मानायला पाहिजे सर आपण खूप अनमोल माहिती दिली आणि देतात सर धन्यवाद ... आभार.सर आपण इतकी चांगली माहिती कोणी फुकट देत नाही सर ..आभार.......
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@dattachavan1592
@dattachavan1592 Жыл бұрын
आपण जी माहिती दिली ती खूपच लाभ दायक आहे सर .आणि प्रत्येक शेतकऱ्याने या माहितीची अमंलबजावणी केली तर खूपच फायदा होईल ,धन्यवाद 👍🏿
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@bharatiandhale2020
@bharatiandhale2020 7 күн бұрын
खरच जाधव सर तुम्ही गहू पिका बद्दल खूप छान माहिती सांगितली. मी नविनच फक्त 2 एकर शेती घेतली आणि आता मी बाजरी काढली आणि लगेच गहू करणार होते .ते पण शेजारयाकडून दोन पाणी घेणार होते .पण तुमची माहिती ऐकून गहू मी कॅन्सल केला आणि आता नुसता हरभरा करणार आहे ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 күн бұрын
धन्यवाद दादा 🙏
@maheshlandage1250
@maheshlandage1250 Жыл бұрын
धन्यवाद सर उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलात धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Жыл бұрын
Thanks sir mi खूप दिवसांपासून वाट पाहत होतो गहू व्यवस्थापनाची thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@balasahebshirsat363
@balasahebshirsat363 Жыл бұрын
गहू पिकाबद्दल खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@vinodrathod4058
@vinodrathod4058 Жыл бұрын
सर पुढच्या वर्षी कापूस पेरणी पासुन तुमच्या मार्गदर्शक नुसार पेरणी करतो खुप खुप चांगलीच महीती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , धन्यवाद 🙏
@vinodrathod4058
@vinodrathod4058 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@gulabbankar
@gulabbankar Жыл бұрын
सर आपणास विनम नमस्कार, आपण अतिशय अमूल्य,सविस्तर माहिती दिली ! आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमीच बळीराजा झटत आहात. धन्यवाद !
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@bhausahebgonde3807
@bhausahebgonde3807 Жыл бұрын
गहू पिकाबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार सर👌🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏
@rahulsurya7208
@rahulsurya7208 Жыл бұрын
खूब छान माहिती 👌👌👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@amolthorat7412
@amolthorat7412 Жыл бұрын
बटाटा पीकाबद्दल सपुर्ण माहतीवर video banva ani vatanavarti pn banva .गवावरती banvala asa khup chan mahiti sangtli khup khup dhnawad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे बटाटा व्यवस्थापनाचा पण व्हिडीओ लवकरच बनवू .
@navnathkalatre6008
@navnathkalatre6008 Жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@SanjayPulate-v8b
@SanjayPulate-v8b 8 ай бұрын
उत्तम आणि पूर्णपणे अशी माहिती दिलीत सर, धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 ай бұрын
धन्यवाद दादा
@dipakdeotale6563
@dipakdeotale6563 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब , खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@kakasahebgaikawad406
@kakasahebgaikawad406 Жыл бұрын
Namskar sir gavhache utpadan ghenyasathi va utpadan vadhisathi khup mahatvachi mahitee deeli, khup khup dhayavad.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarakat
@dnyaneshwarakat Жыл бұрын
Thank you
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@gauravmaske8277
@gauravmaske8277 Жыл бұрын
Thank you sir..good information
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@narayangote806
@narayangote806 Жыл бұрын
नमस्कार सर कांदा बिजोत्पादन विषयी लाहीव घ्यावें ही विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पुढील गुरुवारी घेण्याचा प्रयत्न करू
@balrajpatil6869
@balrajpatil6869 Жыл бұрын
सर, छान गहू पेरणी व्यवस्थापन सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 9 ай бұрын
तुमची माहिती खुप चांगली आसते द्राक्ष पिकावर व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , हो द्राक्ष पिकाचे व्यवस्थापनाचा अचूक माहिती घेऊन कळवू
@NikhilBhosale-l8d
@NikhilBhosale-l8d 9 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 💐💐
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
🙏
@sunildahiphale746
@sunildahiphale746 Жыл бұрын
Jadhav sar ,very good
@bharatrasve416
@bharatrasve416 Жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@somnathchalak6943
@somnathchalak6943 Жыл бұрын
सर मी तुमच्या माहितीच्या आधारे दोन
@NikhilBhosale-l8d
@NikhilBhosale-l8d 9 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
धन्यवाद दादा
@sandipbhusari5029
@sandipbhusari5029 Жыл бұрын
सर उन्हाळी कांद्याच नियोजन लाइव्ह व्हिडिओ करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@rupeshdhangar322
@rupeshdhangar322 Жыл бұрын
पाणी फुकटात मिळत नाही शेतकरी मुळेच सर्वाची दुकान चालु आहे
@ramjadhavjadhav75
@ramjadhavjadhav75 Жыл бұрын
Khup khup aabhar sar tumche
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@vijayaher4086
@vijayaher4086 Жыл бұрын
धन्यवाद सर 😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@karanpachghare9464
@karanpachghare9464 Жыл бұрын
,, नमस्कार सर, रब्बी हंगामात जवस, करड ई मोहरी व्यवस्थापन बद्दल video बनवा...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, करडई व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा,
@adinathshriharikendre4988
@adinathshriharikendre4988 Жыл бұрын
ol
@pragatigurav8182
@pragatigurav8182 Жыл бұрын
Great information
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@vedantjarhad3
@vedantjarhad3 Жыл бұрын
श्रीराम seeds पण चांगलं आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपला अनुभव चांगला असेल तर घेऊ शकता
@dhondiramraut2423
@dhondiramraut2423 5 күн бұрын
Kup chagli mahiti sagithli
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
धन्यवाद दादा
@sarveshrathod3441
@sarveshrathod3441 Жыл бұрын
Npk high ची किंमत ६०० रुपय सांगत आहे दुकानदार तूम्ही तर सांगता सर की शेतकरी ला जिवाणू कमी किंमत मध्ये मिळून देऊ
@narayanbhone5293
@narayanbhone5293 11 ай бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
🙏🙏
@rahulgavate3300
@rahulgavate3300 Жыл бұрын
👏👏
@pratikjadhao6466
@pratikjadhao6466 Жыл бұрын
Sir सिलेक्शन 1++ हरबरा कसा आहे ते सागा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये नाही
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 Жыл бұрын
धन्यवाद सर मी पहील्यांदा तुम्हचे मार्गदर्शन पाहीले बर वाटले इतर पिकांचे मार्गदर्शन कराल का🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 Жыл бұрын
सर गहू गेल्या दोन वर्षांपासून बारीक होत आहे उपाय सांगा
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे ...sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@gokuldeshmukh9298
@gokuldeshmukh9298 11 ай бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
धन्यवाद दादा
@vedanttale8079
@vedanttale8079 Жыл бұрын
Kaduz Harbhara perni sathi lavl tr kahi nuksan hoil ka
@GaneshPatil-mm1se
@GaneshPatil-mm1se Жыл бұрын
सर हरभरा बदल माहिती द्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हरबरा व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - kzbin.info/www/bejne/lWjbmWmKg9Obnrc
@sandeepchaudhari5159
@sandeepchaudhari5159 Жыл бұрын
कांदा पिकावर व्हिडीओ बनवा (उन्हाळी कांदा )
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@krushnarupnar4638
@krushnarupnar4638 Жыл бұрын
सर गहु लागवड करावी, की पेरणी करावी कोणती पदधत जास्त उत्पादन देईल. तसेच बटाटा लागवडी बद्दल माहिती द्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी करा
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 4 ай бұрын
खपली गहु चांगले आसतात.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 ай бұрын
नमस्कार दादा, हो पण या गव्हाच्या बियाण्याची उपलब्धता कमी आहे
@Gangadharinglepatil
@Gangadharinglepatil Жыл бұрын
कांदा बद्दल लाईव्ह घ्या सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पुढील गुरुवारी बघू
@swapnilthakre7523
@swapnilthakre7523 Жыл бұрын
गव्हाचा मुद्दाम अनुभव नाही l खूप वर्ष अगोदर पेरणी केली मजुरला घरुन पैशे दिले,तेव्हा पासून पेरले नाही l या वर्षी पेरणी चा विचार करत आहेत तुमच्या भरोशवर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, जमीन व पाणी चांगले असल्यास गहू पेरणी करू शकता, काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा , धन्यवाद
@nareshpatil7088
@nareshpatil7088 Жыл бұрын
@@whitegoldtrust सर या वर्षी कुठला गहु पेरायचा चांगला असेल तर सांगा
@ramdasbarve9903
@ramdasbarve9903 Жыл бұрын
5ge
@shubhamlokare285
@shubhamlokare285 Жыл бұрын
तुम्ही जे उपचारा औषध सांगत आहे ते ब्रँड नेम नका सांगू आमच्या भागात मिळत असेल नसेल हे आम्हाला माहीत नसतं त्यामुळे घटक सांगा त्यामधील आम्हाला जो ब्रँड चांगला असेल तो मारू आम्ही...
@वासकोदगामा-न1ड
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
@@whitegoldtrust जमीन माझी चुनखडीची आहे.. तरी देखील यावर्षी चांगले पिक आलेलं दिसतंय..... शिवाय खत टाकले नाही आणी दुसरी गोष्ट गव्हाला पोटॅश देता येईल काय...??? आणी दुसरी गोष्ट कधी द्यावा...?? कारण आता गहू फुल बेस वर आहे....
@vishaljadhao8005
@vishaljadhao8005 Жыл бұрын
Sir hivali soyabin perni baddal mahiti sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आम्ही हिवाळी सोयाबीन पेरणीची शिफारस करत नाही
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 8 ай бұрын
विसल्फ आणि सल्फाबुस्ट यातील कंटेन /घटक सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 ай бұрын
नमस्कार दादा , विसल्फ मध्ये टेंबुकोनाझोल + सल्फर आहे आणि सल्फाबूस्ट मध्ये फक्त सल्फर आहे
@surajjadhav540
@surajjadhav540 Жыл бұрын
सर कापूस 3×3 आहे आणि कापूस तसाच ठेवायचं आहे त्याच्या मधून आलू पीक घेतले तर जमते का जमत असेल तर जराशी माहिती द्या सर धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपण काही क्षेत्रात प्रयोग करून पाहू शकता
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx 9 ай бұрын
सर बेवड हा शब्द ऐकतोय पण त्याचा आर्थ तुम्हाला माहिती आसेल तर सांगितले तर बर होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 ай бұрын
नमस्कार दादा , एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात.
@ranjeetbhosale5089
@ranjeetbhosale5089 Жыл бұрын
सर टॉप अप आणि 19:19:19 अधिक फुटवे निघण्यासाठी कधी फवारणी करायची
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , गव्हामध्ये फुटवा वाढीसाठी लिहोसीन ची बीज प्रक्रिया करा
@sitaramthengal379
@sitaramthengal379 Жыл бұрын
कधी करायची
@girishchavan6915
@girishchavan6915 Жыл бұрын
नमस्कार सर, गव्हाला यूरिया दिल्यानंतर माझ्या अनुभवाने काँग्रेस गवत (फुलारी ) जास्त होते का? कि जास्त पाण्या मुळे होते.. मार्गदर्शन होण्यासाठी विनंती. 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, वरील दोन्ही कारणे चुकीचे आहे, आजू बाजूच्या शेतामधील काँग्रेस गवत (फुलारी ) व इतर तणांचे बीज हवा किंवा पावसाच्या पाण्याद्वारे वाहून शेतात पसरतात,
@आबासाहेबबोराडे-ण2ण
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
नमस्कार सर काळा गव्हा विषयी माहिती हवी सर..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 Жыл бұрын
Super sir. Kapashiche lal pan hot ahe vidarbhat upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , २०-२०-०-१३ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो खताचा डॉस द्यावा
@vilassarwad1074
@vilassarwad1074 Жыл бұрын
मी पहिल्यांदा तुमच्या मार्गदर्शनाखाली एक एकर गावाची लागवड आठ तारखेला करणार आहे सरी वर किती इंचाने लागवड एकरी बी किती लागेल टोकण यंत्राने
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आम्ही टोकण यंत्राने गहू पेरणीचा प्रयोग केला नाही, आपण काही क्षेत्रात करून पहा
@vilaskolhe9709
@vilaskolhe9709 Жыл бұрын
टायकोटरमा. मायकोराईजा . बीजप्रक्रिया चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@amolashok2354
@amolashok2354 Жыл бұрын
सर करडई पिकाच माहिती सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , करडई व्यवस्थापनांचा हा व्हिडीओ पहा - kzbin.info/www/bejne/eZ7Zn4uBn6x0ZpY
@sandeeppawar2669
@sandeeppawar2669 Жыл бұрын
सर सध्या तुरीला काही प्रमाणात फुल लागलेत पहिली फावरनी कशाची करावी आणि फुटव्या सोबत टॉप अप चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तूर फवारणी पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ganeshdhondage8727
@ganeshdhondage8727 8 ай бұрын
गव्हाचे तननाशक खरीप पिकाला मोठा फटका बसत आहे हा विषय बोर्ड वर घया ना सर plaz
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 ай бұрын
नमस्कार दादा , गव्हामध्ये २-४ डी तणनाशक वापरू नये या तणनाशकांचा परिणाम खरीप पिकावर होतो
@sumitkhalate3337
@sumitkhalate3337 Жыл бұрын
सर खोडवा उसामध्ये गहू अंतर पीक घेतले तर चालते का ? तूम्ही सांगितलया नुसार जर बीज प्रकिया मध्ये लेहोसीन वापरले आणि नंतर फवारणी घेतली उंची कमी राहण्याकरता तर काय होईल??
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@jayvantshinde41
@jayvantshinde41 11 ай бұрын
Very nice sr
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
🙏
@ramprasadjojar5651
@ramprasadjojar5651 Жыл бұрын
12 61 0 kadhi spray karaicha sir wheat madhye
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , गव्हामध्ये १२-६१-० फवारणीची गरज नाही
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 Жыл бұрын
Sir vidarbhat gavhachi khajagi kampanichi konti varity changli rahil gahu harvesting time la futla nhi pahije
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शक्यतो आपला अनुभवातून घ्या
@amolmarathe8742
@amolmarathe8742 Жыл бұрын
सर तण नाशक 2 वेळा मारले तर चालते का. आणि तमर मारले तर चालेल का. पाहिल्या वेळी algrip दुसर्‍या वेळी तमर चालेल का प्लीज मार्गदर्शन
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, algrip तणनाशक एक वेळेस वापरू शकता
@jalindarbhanusghare3601
@jalindarbhanusghare3601 Жыл бұрын
Good
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@vikasgadekar4954
@vikasgadekar4954 Жыл бұрын
कापसाच्या झाडावर रोटा मारून जमिनीत दाबल्यास त्याचे खत म्हणून उपयोग होईल का ? आणि असे केल्यावर ज्या बारीक काडक्या राहतील त्या पुढील पिकाच्या लागवडीस काही अडचण येईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, जे बारीक अवशेष राहतील ते पाऊस पडल्या नंतर कुजून जातात
@mukundkale6201
@mukundkale6201 Жыл бұрын
Kapahi uptun ghve bhau
@sanjaymhaske5918
@sanjaymhaske5918 Жыл бұрын
एवढा सारा खर्च झेपणार का सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या बजेट नुसार व्यवस्थापन करू शकता
@ramachandramali2945
@ramachandramali2945 Жыл бұрын
नमस्कार, गहू पेरल्यानंतर 03 दिवसात तणनाशक वापरण्यास दुकानदार सांगतात तर ते पेरल्यानंतर पाणी देण्यापूर्वी फवारणी करावी की पाणी दिल्यानंतर?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाणी दिल्या नंतर
@sunilgawai2459
@sunilgawai2459 10 ай бұрын
सर गहूं मध्ये तणनाशक फवारणी नंतर किती दिवसाने कीटकनाशक टॉनिक व फुटवे वाढीसाठी फवारणी करावी कृपया औषधी सांगा उत्पादन जास्तीत जास्त मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तणनाशक + रेज एकत्र फवारू शकता
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 Жыл бұрын
नमस्कार सर उन्हाळी कांदा रोप 40 दिवसाचे आहे त्यावर कोणती फवारणी घेऊ व प्रोपिको कधी फवारू
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + सुखई ३० मिली पती पंप प्रमाण
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 Жыл бұрын
डिझायर मध्ये कोणतं घटक आहे
@RajenderAher
@RajenderAher 11 ай бұрын
Good morning
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
🙏🙏
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
सर, कोरड्या जमिनीत गहु पेरून पाणी भरले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Жыл бұрын
नमस्कार सर मागील दोन वर्षांपूर्वी मी गहू पेरणी केली होती माझं खूप नुकसान झालं उत्पन्न हवं तसं झालं नाही. यावर्षी गहू पेरण्याची इच्छा आहे तुमच्या मार्गदर्शना नुसार तर विनंती आहे ठिबक सिंचनाद्वारे गव्हाचं उत्पन्न कस घेता येईल व पेरणी कशी करावी .धन्यवाद
@dayanandpatil2576
@dayanandpatil2576 Жыл бұрын
sir gharguti na waparta pishvi anle asel tr bij pratikrya karaycha ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो बीजप्रक्रिया करावी
@hariom_77
@hariom_77 Жыл бұрын
औषध कुंभारी पिंपळगाव किंवा तीर्थपुरी कोणते दुकानांवर मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला तालुका कळवा
@maheshdahikar639
@maheshdahikar639 Жыл бұрын
19 19 19 बरोबर मग्निशम फवारू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वापरू शकता
@somanathkadam6404
@somanathkadam6404 11 ай бұрын
Sir shalu perni sati bhi sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , ज्वरी आणि करडी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा त्या मध्ये संपूर्ण व्यवस्थापन दिले आहे
@narayangarkal8337
@narayangarkal8337 Жыл бұрын
गहु लागवड 25 दीवस झाले तणनाशकची फवारणी केल्यावर , कीटकनाशकांची फवारणी कीती दीवसानी करावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कीड दिसत आहे का
@narayangarkal8337
@narayangarkal8337 Жыл бұрын
गहु लागवड 25 ते 28 दीवसझाले गव्हाची पान पीवळी पडली आहे त्यासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एकरी युरिया २५ किलो फेका
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 Жыл бұрын
navjal miltnahi sir tannak purnela milekay
@vilasadhao9817
@vilasadhao9817 Жыл бұрын
Malgaon.Di.Washim.kuthe milel aauishidhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मालेगाव - बिर्ला कृषी केंद्र 9923436633 मालेगाव - वैभव कृषी सेवा केंद्र 7038164318
@gauravdevdhe3246
@gauravdevdhe3246 Жыл бұрын
नमस्कार सर🙏🙏 तुम्ही गव्हामध्ये दाने भरायची अवस्थेत GA फवारणी ची शिफारस केली होती पण आता तसे नाही सांगितले।।। असे का बरं सर???
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , GA ऐवजी भरारी सोबत बिग बी घ्या
@amolmarathe8742
@amolmarathe8742 Жыл бұрын
Sir rayzer g riyansh किम्मत कित्ती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रायझर जी १० किलो बॅग ची MRP -९२० रु व रिहांश - ५०० मिली MRP १०४५ रु आहे
@ashishkinkar5641
@ashishkinkar5641 Жыл бұрын
Sar अंतर किती ठेवावे दोन तास मधे.🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, दोन ओळींमध्ये २४ सेंमी अंतर ठेऊ शकता
@amolrajurkar2642
@amolrajurkar2642 Жыл бұрын
Zep va Raiba ya 2 sanjivakala paryay konte aahe.
@jyotibaautade1422
@jyotibaautade1422 Жыл бұрын
Namaskar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा🙏🙏
@ganeshkothale8076
@ganeshkothale8076 Жыл бұрын
सर रीहांश कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@ganeshkothale8076
@ganeshkothale8076 Жыл бұрын
एकलहेरा ता. गंगापूर जि.संभाजीनगर
@prakashingle8918
@prakashingle8918 Жыл бұрын
रिंहाश आणि लिवोशिल हे दोन्ही वापरले तर चालेल का प्रकाश इंगळे हरणखेड तालुका मलकापुर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , याची बीजप्रक्रिया करा
@amolmarathe8742
@amolmarathe8742 Жыл бұрын
Sir hiumik acid गहु ला कधी देणे, फायदेशीर व कसे देणे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी सोबत खतामध्ये देऊ शकता
@vishwasraopatil9818
@vishwasraopatil9818 Жыл бұрын
V.Good Information sirThankyou
@dnyaneshwarakat
@dnyaneshwarakat Жыл бұрын
Plz give video download option...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, युट्युब वर download करू शकता
@vickynaturebeauty1455
@vickynaturebeauty1455 Жыл бұрын
Sir माझे 60 दिवासचे गहू आहे त्याला युरिया देऊ शकतो का,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, देऊ शकता
@pintumeshram1804
@pintumeshram1804 Жыл бұрын
सर आपण pre emerging म्हणून pendimethalin सांगितले तर याचा हरभऱ्याचे उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का.हरभरा पेरून pendimethalin फवारणी करून पाणी द्यावे का,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा,
@ashishkinkar5641
@ashishkinkar5641 Жыл бұрын
@@whitegoldtrust sar अंतर किती ठेवावे.दोन तासा मधे
@ganeshkothale8076
@ganeshkothale8076 Жыл бұрын
गहू पेरून 50दिवस झाले गहू पूर्ण निसवला पण वाढ खूप कमी आहे काय फवारावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आता वाढीसाठी काही उपाय नाही
@vedanttale8079
@vedanttale8079 Жыл бұрын
हरबरा पेरणी पहिले हरबरा लाkaduz लावले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, आपला Kaduz शब्ध कळाला नाही
@vedanttale8079
@vedanttale8079 Жыл бұрын
Kadusa 150000 ppm aushad ahe
@dipakpekhale4825
@dipakpekhale4825 10 ай бұрын
Nashik mdhe rihansh milat nahi . Tya eivji beej prakriya sathi , kay gheu sir?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 ай бұрын
नमस्कार दादा, रिहांश मध्ये थायमेथोक्साम ३० % FS हा घटक आहे , हे घटक असलेले दुसऱ्या चांगल्या कंपनीचं घेऊ शकता
@parashurambobade532
@parashurambobade532 Жыл бұрын
👌👌🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 127 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44