माझी गजानन महाराज यांचेवर खूप खूप श्रद्धा आहे माझी गजानन माऊली भकतवत्सल आहे जय गजानन माऊली.
@rashmighuge5463 Жыл бұрын
Jay Gajanan mauli
@suvarnasakale604 Жыл бұрын
Gan gan gamat bote
@suvarnasakale604 Жыл бұрын
🙏🙏🙏🥀
@bhumikafukat45069 ай бұрын
महाराजांचा अनुभव खरंच खुपच चमत्कारीक आहे मला पण चांगले प्रकारे खुप अनुभव आले माऊलीचे गुनगाण गावे तेवढे कमीच आहे जय गजानन माऊली
@ajaytandel55303 жыл бұрын
मी खुप मोठा भक्त नाही पण स्वामींनवर श्रध्दा आहे तुमचा अनुभव ऐकताना एक क्षणभर शहारून आलं तुम्ही खुप भाग्यवान आहात माऊली 🙏
@poojaambekar81823 жыл бұрын
भाव तेथे देव. 🙏🙏🙏
@shekharghorpade8393 жыл бұрын
Gan gan ganat bote Jai Gajanan mauli🚩🚩🚩🚩🚩
@ashapohare81312 жыл бұрын
Bhav tithe dev aahe pn gajanan mharaj devch aahet
@ramakantvilankar87092 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव छान आहे. मी फार मोठा भक्त नाहीपण 2016 डिसेंबरला शेगावला जाऊन आलो आहे परत जाणयाची इच्छा आहे.रोज महाराजांची छोटी पोथीचे परायण करतो. जय गजानन महाराज.
@dineshchavan5954 Жыл бұрын
गण गण गणात बोते
@vishakhapande98712 жыл бұрын
जय गजानन माऊली.सर्वांच्या पाठीशी आहे हेच खरे. 🙏🙏🙏
@sangitakasar89284 жыл бұрын
माझे महाराज,जेवले तुमच्या हातचे,पूर्व पुण्याई तुमची ,जय गजानन माऊली
@anjubenpagare15543 жыл бұрын
Jai guru gajañan
@sunilcharjan75492 жыл бұрын
Sunil charjan wardha 🙏🙏🙏🙏🙏
@SanjayJoshi-ls3bj3 жыл бұрын
आपण खरोखरंच अतिशय भाग्यवान आहात ताई ! स्वतः महाराजांनी आपल्याला स्वप्नातच नाहीं तर प्रत्यक्ष सुद्धा दर्शन दिलं आणि आपण अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारला, ग्रहण केला ! धन्य श्री गजानन महाराज आणि धन्य आपण !
@dnyaneshwar.sontakke28242 жыл бұрын
माऊली खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात जय गजानन 🙏🏻🙏🏻
@anilpampattiwar38694 жыл бұрын
धन्य आहे माऊली, अशी महाराजांची क्रुपा ही किती भाग्याची गोष्ट. अपार श्रद्धा व भकत्ती चे हे द्योतक आहे. माऊलीला शतशः प्रणाम!
@snehalthakare43573 жыл бұрын
🙏🌹जय गजानन माऊली 🌹🙏 आपल्याला झालेला माऊलींचा साक्षात्कार खरंच खूप मोठा आहे. धन्य आहात आपण की, आपल्या हातचा नैवेद्य माऊलींना प्रत्यक्ष अर्पण करता आला. आपण अनुभवलेला हा प्रसंग ऐकताना जसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. गजानन माउलींची कृपादृष्टी सदैव आपल्या भक्तांवर अपरंपार असो......🙏गण गण गणात बोते 🙏
@Sankalpamanacha2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹जय गजानन माऊली करी कृपेची सावली. (खुप खुप भाग्यवान आहात ताई तुम्ही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.🌹🌹🙏🙏🌹🌹
@prafullpotdar67232 жыл бұрын
ll श्री गजानन महाराज कि जय ll खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏 4
@sunandahilgude Жыл бұрын
महाराजांनी तुमच्या. भक्ती वर. डॉ करा सारखी कृपा केली धन्य झालात गण गण गणात बोते
@savaritreehegde5771 Жыл бұрын
@@sunandahilgude 7g
@pramodnikam32843 жыл бұрын
गणी गण गणात बोते माऊली असेच आयुष्य भर आमच्या सोबत रहा 🙏♥️
@aishwarykshirsagar84403 жыл бұрын
Maulicha ashirwad sadYwo ghado Jay mauli
@sarangaraghuwanshi72912 жыл бұрын
Jai Gajanan tai mala tmachshi bolayach ahe
@vijaysapre64702 жыл бұрын
ताई तुम्ही भाग्यवान आहात स्वयं गजानन महाराज तुमच्या हातुन जेवले गणगण गणात बोते
@marutiraopatil1627 Жыл бұрын
समर्थ सद्गुरू गजानन बाबा महाराज की जय.!!!
@namratavhingane2189 Жыл бұрын
🌺🌺खरचं, दयेचा सागर आहेत गजानन माऊली. माझ्याही प्रत्येक संकटात माझ्या हाकेला साद दिली आई गुरू माउलींनी . ताई तुमची अनुभूती ऐकूण डोळे भरून आले🌺🌺. गण गण गणात बोते🌺🌺 🙏🙏
@santoshthorat1913 жыл бұрын
खरंच भाग्यवान आहात, असा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले , व डोळे भरून आले . 👌👌👌 ll श्री गजानन महाराज कि जय ll ll अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ll ll अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराज कि जय ll
@nirmalahasure84842 жыл бұрын
Gan gan ganat bote
@stranger24862 жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी प्रणाम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@dr.sadgunthosar43773 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन महाराज आपल्या भक्ताच्या ह्रदयात आहे.जशी ज्याची भक्ती तसे त्याला सदैव फळ देतात.तुमचा चमतकार पाहुन तुमची असणारी श्रध्दा वभक्ती याचे हे फळ आहे जय गुरू
@ankitajagtap27902 жыл бұрын
फारच अहो भाग्य ताई 🙏🙏🙏🌹🌹
@ankitajagtap27902 жыл бұрын
तुमचि भक्ती व महाराजा वरची श्रध्दा
@jayashreedhone76924 жыл бұрын
महाराजांची प्रतिभुति त्याच्या प्रत्येक भक्ताला येतेच,ते आपल्या भक्तांची हाक ऐकतात,फक्त मन स्वच्छ असावे लागते. जय गजानन माऊली,
@VijayPatil-yp3mi3 жыл бұрын
खुपच छान आहे 1👁🗨🙏🙏👣🤚🤚महाराजाचा दृष्टांत
@vinayakdeshmukh64243 жыл бұрын
Jai Gajanan 🙏🙏
@mrinalkher62863 жыл бұрын
जय गजानन महाराज
@pratibhaande30333 жыл бұрын
@@vinayakdeshmukh6424 जयगजानन
@anuragathavle15573 жыл бұрын
सुपर,
@Portfoliosbychaitu4 жыл бұрын
ताई , खूप भाग्यवान आहात तुम्ही . महाराज तर नेहमी आपल्या सोबतच आहेत . जय गजानन
@gopalwaghmare80584 жыл бұрын
Jay gajanan prasann vatale
@gajananbarbudhe33913 жыл бұрын
Very nice
@petkaranupama13993 жыл бұрын
माऊली तुमचा अनुभव ऐकून अगदी हे आपल्याच बाबतीत घडावे इतका बोलका व उत्कट अनुभव आला.अष्टसात्विक भाव जागे झाले..गंगा यमुनांनी मनमुराद हजेरी लावली आणि भक्तीगंगेत सुस्नात होऊन महाराजांचे दर्शन ,प्रसाद,आशीर्वाद ओटी,सारे सारे मिळाले.धन्य धन्य वाटले.शब्द अपुरे पडतात.पण भाव उदंड आहे.माऊली तुम्ही तो प्रसाद एकटीने नाही खाल्लात.आम्हा सर्वांमध्ये वाटलात.यापुढे काय बोलू माऊली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balugavali8183 жыл бұрын
👌👌🚩🚩🙏
@manojghatage94243 жыл бұрын
मनोभावे केलेली सेवात्याचा मेवा महाराज भक्तांना देतातच.कोण म्हणतय देव नाही.ताई तूमच्या आनूभवातून आम्हाला गजानन महाराजांचे दर्शन घडले जय गजानन महाराज.
@bhartibhat78323 жыл бұрын
Jai Gajanan mouli
@ajuskitchen803 жыл бұрын
Shree gajanan maharaj maji aai
@omkarbhadakwad62362 жыл бұрын
जय श्री गजानन महाराज तुम्ही खुप लकी आहे. खुप छान 🌹🌹🙏🙏🙏🙏🌹
@rashmiapraj89694 жыл бұрын
जय गजानन माऊली शेगांव ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले गण गण गणात बोते
@prakashjagtap11173 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव
@ravirajsonawane40803 жыл бұрын
माऊली चा चमत्कार माझ्या सोबत असाच प्रगट दिनाच्या दिवशी झाला होता माऊली आपल्या भक्तांता साठी आवश्यक येते जय गजानन माऊली
@shyamkulkarni19443 жыл бұрын
Jai gajanan shree gajanan, You are the LUCKIEST. HE WILL ALWAYS BLESS YOU. JAI GAJANAN 🙏🙏🙏🙏
@ramdasraibole17763 жыл бұрын
जय गजानन माउली गण गण गणात बोते
@pundlikkhamkar22863 жыл бұрын
तुम्ही केवळ भाग्यवंत आहात तुमची भक्ती अपरंपार आहे.कोट्यावधीत एक तुम्ही आहात.तुम्ही धन्य आहात तुम्हाला माझा साष्टांग दंडवत.
@mangalapote95453 жыл бұрын
भाग्यवान माऊली साक्षात तुमच्याघरच्या जेवनाचा आनंद घेतला गजानन महाराजांनी👌🙏👌सुप्रभात! 🙏🏻💐🌞
@prabhakrmhetre29762 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन 🙏 गण गण गणात बोते 🙏 शुभ बुधवार 🙏आई गुरु माउली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🚩🚩💐💐
@bhojrajukekar11 ай бұрын
Jai shree gajanan mauli 🌹🌹🌿🌺🌺🌿🌷🌷🌿🌼🌼🌿🙏🙏🙏🙏🚩
@vishakhapatil82774 жыл бұрын
धन्य धन्य! गुरु माऊली! 🙏 🌺।।गण गण गणात बोते ।।🌺
@suryakantdeorankar58624 жыл бұрын
।। जय श्री गजानन महाराज ।। अनंत कोटी ब़मांड नायक महाराजाजी राज योगिराज परब्रम्ह ः सचिदानंद सद्गुरू शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय ़़़़़ ताई तुम्ही नशिबवान आहात ़़़़़ धन्य धन्य श्री माऊली
@anuradhahkhandagalele12524 жыл бұрын
Kup saan
@aryachanakyanagarjyesthnag86404 жыл бұрын
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट kzbin.info/www/bejne/i3bagoKomceSd7M
@ajinkyameshram74114 жыл бұрын
।। गण गण गणात बोते।।
@prakashwadhai78703 жыл бұрын
महाराजांची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर होत आलेली आहे.... जय गजानन माऊली ! 🙏🏻🙏🏻
@kalpanakumbhalkar80212 жыл бұрын
जय गजानन माऊली
@sou.alakakulkarni97762 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन गजानन महाराज की जय गणगण गणात बोते गण गण गणात बोते
@poonamchandekar39164 жыл бұрын
ताई छोटे छोटे चमत्कार होत असतात आपण ते अनुभवायला पाहिजे ...माझा गजानन महाराज वर खुप खुप विश्वास आहे..एकदम मनातून.. जय गजानन माऊली🙏🙏
@chitrasave9302 жыл бұрын
धन्य धन्य माऊली
@jyotirane19684 жыл бұрын
हा एक चमत्कारच होता.हे ऐकून खरंच अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले. धन्य ती माऊली. गण गण गणात बोते !
@ishwaraswar32133 жыл бұрын
जय गजानन गुरु गजानन.. गण गण गणात बोते
@govindagarud68723 жыл бұрын
गण गणात बोते , अशी अनुभूती यायला पूर्व पुण्याईचे पाठबळ आणि श्रद्धेची एकाग्रता आवश्यक असते, आणि या भांडवलावरच तुमच्या जन्माचं सार्थक झाले, खरोखरीच तुम्ही भाग्यवान आहात ! स्वामी समर्थ गजानन महाराज की जय !
@ravikantkhandekar58172 жыл бұрын
जय गजानन। जय गजानन। जय गजानन। अगाधश्रध्दा, अगाधनिष्ठा, याला शत शत साष्टांग दंडवत। श्री सारखा कोणी नाही।
@vijaybhat66793 жыл бұрын
आपण खुप खुप भाग्यवान आहात.प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या हातुन नैवेद्य ग्रहन केला.आपण धन्य आहात.आपणाला दंडवत प्रणाम माऊली.श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏
@rajeshmhaske57123 жыл бұрын
येत्या रविवारी *कृष्ण अष्टमी* आहे काही भक्त नित्यनियमाने दरमहा कृष्ण अष्टमीला अनघालक्ष्मी व्रत करतात, श्री अनघा स्वामीचे रूप भगवान दत्तात्रेयांचे गृहस्थ रूप मानले जाते. श्री अनघा दत्तात्रेय रूप, ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे संयुक्त रूप आहे. तसेच श्री अनघा देवी या श्री अनघा लक्ष्मी रुपी *महाकाली-महासरस्वती-महालक्ष्मी* यांचे संयुक्त रूप आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयांची पूजा सामान्यत: गृहस्थ जीवनात येणाऱ्या सांसारिक प्रश्नांच्या निवारण हेतु तथा भौतिक सुखशांतिसाठी केली जाते. तसेच कुमारी कन्येच्या लग्नहेतुने देखील केली जाते. श्री अनघाष्टमी व्रत सुरु करताना अष्टमी (मार्गशीर्ष वद्य अष्टमी किंवा माघ कृष्ण अष्टमीला) दिवशी करतात भविष्य पुराणात ५८ अध्यात हि ह्यव्रताचा व्रताचा संदर्भ दिला आहे.
@bhagavatlambhade46913 жыл бұрын
Jai gajanan maharaj
@sanjayrahane36672 жыл бұрын
@@bhagavatlambhade4691 थ्छान
@sudhiradmane63932 жыл бұрын
खरंच, श्रद्धा मनापासून असली की असे सुंदर, मन प्रसन्न करणारे अनुभव येतात. गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinayasankhe31023 жыл бұрын
खूपच छान डोळ्यात अश्रू उभे राहिले गण गंण गणात बोते🙏🙏🙏🌹🌹🌹
@deepaliavsare35922 жыл бұрын
ताई🙏 तुम्ही खूप भाग्यवान आहात प्रत्यक्ष बाबांनी तुम्हाला दर्शन दिले. 🙏डोळ्यात पाणीच आले🙏 गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय बाबा फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपादृष्टी आम्हावर असुद्या हीच तूमच्या चरणी प्रार्थना🙏
@aditipaiyawal40432 жыл бұрын
What a heart touching experience .God is great &you are quite lucky 🙏🌹🙏
@jayashrilohakane16722 жыл бұрын
👌🎥👌
@leelaborkar25802 жыл бұрын
Khup chan
@vidyajadhav89632 жыл бұрын
Jay gajanan maharaj ki jay.. Gan gan ganat hote.. 🙏🚩🚩
@jyotinalkande12344 жыл бұрын
अंगावर अक्षरशः काटे आले माऊली आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा ...🙏🙏🙏🙏🙏जय गजानन माऊली🙏🙏🙏
@suvarnlatachaudhari86454 жыл бұрын
सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला कोटी प्रणाम खरच डोळ्यात पाणी आले,अंगावर शहारे आले. तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात व आम्हाला हा अनुभव ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य जय गजानन
@ankushraut20813 жыл бұрын
Gan gan ganat bote
@Omnimkar.2 жыл бұрын
माऊली तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहा....... जय गजानन माऊली
@sarangpanajkar58463 жыл бұрын
माऊली तुम्ही खुपच भाग्यवान आहात ..साक्षात गजानन माऊली तुमच्या हातच जेवणं जेवले ...आणि स्वप्नात तसा साक्षात्कार दिला तुम्हाला अनंत कोटी प्रणाम 🙏जय गजानन 🙏
@shrikantmedhekarmedhekar3473 жыл бұрын
माऊली तुम्ही खूपच भाग्यवान आहात तुमच्या अपंरपार भक्तीच हे फळ आहे तुम्हालाही मी नमस्कार करतो
@ujwalapatait86042 жыл бұрын
गण गण गणात बोते माझाही गजानन महाराजावर पुर्न विश्वास आहे धन्य धन्य माउली
@kronenb99753 жыл бұрын
धन्य तुम्ही माऊली 🙏 खरंच किती भाग्यवान आहात, शब्द अपुरे 🙏 ।। श्री गजानन जय गजानन ।। 🙏🙏
@smitamohite15453 жыл бұрын
तुम्ही खूप मनापासून सेवा केल्याने च ही प्रचिती मिळते धन्य झालात माऊली
खूप छान. महाराज भक्तांची काळजी सदैव घेतात, श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. "अनंतकोटी ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराजकी जय"
@aniljadhav49884 жыл бұрын
खुप छान. ताई हे ऐकताना अंगावर शहारे आले .गजानन महाराज की जय.🙂
@shyamdeshmukh15524 жыл бұрын
@@aniljadhav4988 फारच छान वाटले अनुभव ऐकुन गजानन सर्वच भक्ताना अनेक अनुभव आलेले आहे . त पण तुमचा अनुभव खरच आनंद्यायक वाटला
@TechnoKing51042 жыл бұрын
खूपच छान , हृदयस्पर्शी , अनुभव , असा अनुभव प्रत्येक भक्ताला यावा , महाराज ! !
@poonam8balekar204 Жыл бұрын
🙏🙏माऊली चमत्कार झाला ऐकुन खुप बर वाटलं आज मला तूम्ही भाग्य वा आहात ताई 🙏🙏
@marutiraopatil1627 Жыл бұрын
गण गण गणात बोते||
@VithhalKawre-cm3vn Жыл бұрын
गण गण गणात बोते🙏🙏🙏 खरच खूपच सुंदर अनुभव आहे रडु आल मला जय गजानन माऊली🙏 🙏🙏
@architsawant.80853 жыл бұрын
खुप गहिवरून आलं,धन्य आहेत तुम्ही तुम्हाला महाराजांचं दर्शन झाले, गण गण गणात बो ते
@leenabapat92123 жыл бұрын
अनुभव ऐकुन डोळयात पाणी आले. तुम्ही खरच खूप भाग्यवान आहांत कि महाराज तुमच्या हातचे जेवले.शब्दच नाही.🙏🙏🙏
@vishalyeole32302 жыл бұрын
खरचं शहारून गेलं तन भरून आल मन..जय जय स्वामी गजानन.... मला पण महाराजांचा आशीर्वाद लाभला.... जय जय गजानन
@atharvakulkarni5541 Жыл бұрын
@@vishalyeole3230 जय गजानन
@achalozarkar5230 Жыл бұрын
अनंत लीला गजाननाच्या गजानन महाराज की जय खूप छान अनुभव आहे मन तृप्त करणारा अनुभव
@queenrena94313 жыл бұрын
गण गण गणात बोते 🙏🏻 गजानन महाराज माझ्या सोबत नेहमी तुमचा आशिर्वाद राहू दया आणि आणि माझी पण मनोकामना लवकर पूर्ण करा 🙏🏻🙏🏻
@satishrane77072 жыл бұрын
श्री गजानन महाराज खूप दयाळू आहेत ते नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात. 🙏🙏🙏जय गजानन बाबा 🙏🙏🙏
@prabhaawachat963511 ай бұрын
तुम्ही सांगीतलेला अनुभव ऐकून मी खूप भावूक झाले.असे वाटत होते.महाराज आपल्या सोबत आहे.
@archanadandale2383 жыл бұрын
माऊली तुमचा अनुभव आणि महाराजांनचा दृष्टान्त मन भरून गेले 💐जय गजानन महाराज की जय 💐🙏🙏🙏👌🙏👌
@nilkanthtangade6413 Жыл бұрын
जय गुरू गजानन दृटा़तध़नझालो
@avinashapte1884 жыл бұрын
महाराजांचा हा अनुभव खरंच नेत्र ओले करतो.भाऊ कंवरच्या कथेची ही अनुभूती आहे.तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. श्री गजानन महाराजांना साष्टांग नमस्कार,🌹🙏
@swatiparshurame2403 жыл бұрын
खरोखरीच माऊली सर्वांचीच माऊली आहेत .हे त्यांनी आजही सिद्ध केलंय. धन्य आहात तुम्ही ,भाग्यवान पण . तुम्हाला दंडवत. सद्गुरूपुढे नतमस्तक.
@madhurigandhi12632 жыл бұрын
खरचं असं भाग्य सर्वांच्या आयुष्यात यायला हवं खरचं खुप छान जय गजानन माऊली
@rekhachandole26323 жыл бұрын
तुम्हाला आलेला माऊलींचा माझ्या गजानन महाराजांचा अनुभव खुप छान वाटला. तुम्ही खुप भाग्यवान आहात ताई, ।।गण गण गणात बोते ।।🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺🙏🏻🙏🏻
@vaibhavidharmadhikari35784 жыл бұрын
श्री गजानन महाराज की जय अक्षरशः अंगावर काटा आला
@sanketshiradvade16103 жыл бұрын
जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏👍🏻
@bale.rishikabhaskkaar28162 жыл бұрын
Aum Gan Gan Ganaadhibothe
@bale.rishikabhaskkaar28162 жыл бұрын
Aum Gan Gan Ganaath Bothey
@rajanivichare69254 жыл бұрын
खूप भाग्यवान आहात अशीच कुपा द्दष्टी तुमच्यावर असू द्दा मी सध्या covid19. मुंबई मधून बोलते आहे तु म्ही सर्वासाठी प्रार्थना करा
@shankarsarode37024 жыл бұрын
ताई तूम्ही खूप भांग्यवान आहात मी अगदी अंतकणातन बोलतोय मला झोप येत नव्हती म्हनुन मोबाईल बघत बघत होतो तर साक्षातकार बघायला मिळाला सकाळी गूरूवारी 3.15 वाजता लिहित आहे जय गजानन बाबा
@rahulmarkad8892 Жыл бұрын
जय गजानन माऊली, गण गण गणात बोते, ,,🙏🙏🙏
@subhashchandrakulkarni87164 жыл бұрын
फारच विलक्षण अनुभव आहे.एकदम गहिवरून आले. धन्य आहात तुम्ही माऊली. श्री गजानन जय गजानन अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू shegav गजानन महाराज की जय.
@shobhajoshi43214 жыл бұрын
आपण खुप भाग्यवान आहात ताई . महाराज सर्व भक्तांना नेहमीच आपले अस्तित्व दाखवितात . आपण श्रध्देने त्यांचा अनुभव घ्यायला हवा . महाराज दाखले देतात .
@chhayanandanwar69514 жыл бұрын
@@shobhajoshi4321 jay gajananan
@wamanraopatil58284 жыл бұрын
@@shobhajoshi4321 p
@doctorachyut41864 жыл бұрын
खूप छान वाटला गजानन बाबा की जय
@alkanandagadkari85234 жыл бұрын
खुपच सुंदर अनुभव नशीबवान आहात जय गजानन
@vijaykumarshetye14802 жыл бұрын
गण गणात बोते. धन्यवाद. भाविक भक्तां साठी कळवावे असे वाटते. तुंगारेश्वर वसई येथे बालयोगी परम पूज्य सदानंद महाराजांचे वास्तव्य आहे.
@kishorwath61153 жыл бұрын
No Words to Comment, Jai Shree Gajanan Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@snehalatasomvanshi38322 жыл бұрын
Sri Swami Samrth jay jay Samarth koti koti pranam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@kavitasable5010 Жыл бұрын
Jay Gajanan mauli Mauli dayalu aahe sarwanwar tyanchi Krupa aahe
@rajeshbijwe29664 жыл бұрын
ताई महाराजांनी माझे प्राण ,होणाऱ्या अपघातातुन नकळत वाचविले ,ते सुध्दा गुरूवार दिवशीच शेगाव वरून परतीच्या प्रवासातुन,गजानन महाराजाची कृपा ! तेव्हा महाराज नसते तर माझी मुलबाळ पोरकी झाली असती ,श्री गजानन महाराज की जय
@vijayvarhadpande82602 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहा। अनेक जन्मा ची तुमची इच्छा महाराजांनी पूर्ण केली।
@surehkagulave39592 жыл бұрын
श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ सांगायच महाराजाची अगाध लिला मावशी नशीबवान आहात बोला गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@jayashinde224 жыл бұрын
साक्षात महांरांच दर्शन नी नैवद्य पण ग्रहण करने..खरोखरच सर्व विलक्षण..मनापासून महारांजाना हाक मारली की साक्षात भक्तांन साठी धावून येते माऊली ।।जय गजानन।।
@neelimakharat92564 жыл бұрын
🙏 Jay Jay Gajanan Mauli 🙏
@shardachoube84803 жыл бұрын
जय गजानन महाराज गण गण गनात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranisrecipes22823 жыл бұрын
🌺🙏जय गजानन माऊली 🙏🌺 खूपच सुंदर अनुभव, ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले.. माझी गजानन माऊली 🙏
@om3787 Жыл бұрын
Gay ganan
@shubhamrathod48293 жыл бұрын
Jay shri ganesh jay gajanan maharaj jay ma saptshrungi jay swami samarth jay ma saptshrungi jay gurudev datta jay ma durga jay ma parvati mahadev
@poojathakur51543 жыл бұрын
हो खरं आहे तुमचं 🙏🙏🙏माहाराज स्वप्नात दृष्टांत देतात ही गोष्ट खरी आहे 🙏🙏जय श्री गजानन महाराज ❤️
@dipalikadav37373 жыл бұрын
बाबांना सगळे माहिती असते कि आपले भक्त काय व कधी करतात आम्हाला पण खुप चांगले अनुभव आले बाबांचे
@deepalikavishwar29924 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गजानन महाराजांना हा अनुभव मला खूपच आवडला 🙏🙏🌹🌹
@ashalatamane97294 жыл бұрын
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात . ऐकताना डोळयात पाणी आले. जय गजानन गुरु माऊली .
@shashikalabirajdar37474 жыл бұрын
खूप खूप खूप छान वाटले ताई
@krushnakokane23564 жыл бұрын
खुपच भाग्यवान आहेस माऊली
@nandagodbole53774 жыл бұрын
खूप खूप छान वाटले ताई धन्यवाद
@kirtijoshi25844 жыл бұрын
Gan Gan gnat bote .mauli jayamani jisa bhav tya tisa anubhav 🙏🕉💐🕉🙏
@yojanahajare65133 жыл бұрын
Nashibvan ahe ti mauli..tichya hatache baba jevle .jay Gajanan maharaj ki jay.🙏🙏🌹👌👌
@anujasurve2914 жыл бұрын
गण गण गणात बोते. माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात धन्य धन्य गजानन माऊली🙏🙏
@kamalsurana30042 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@bapuraopatil8414 жыл бұрын
गण, गण गणात बोते माऊली तुम्हाला कोटी प्रणाम, महाराजांची तुमच्यावर कृपा आहे तशीच, महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात. परंतु आपण महान आहात आपल्यावर महाराजांची जी कृपा आहे तीला तोड नाही 🌹🌹🌹🙏
@atmaramade9732 Жыл бұрын
Jay Gajanan Mauli koti Koti naman Jaho
@charushilakulkarni3338 Жыл бұрын
जय गजानन श्री गजानन महाराज.गणगण गणात बोते खुप छान अनुभव मला पण खूप अनुभव आले आहे खुप संकट टाळली माउलींनी
@IconicRugved3 жыл бұрын
अनुभव ऐकुन अंगावर शहारा आला.. माऊली कधी कसे दर्शन देतील आणि आपली प्रसादाची इच्छा पुर्ण करतील हे अनुभवलं आहे मी.. जय गजानन
@kalpeshjaiswal22284 жыл бұрын
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परम ब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🚩🚩
@taywadevijayeknathrao33882 жыл бұрын
गण गण गणात बोते
@sushmashukla8805 Жыл бұрын
खुपच सुंदर अनुभव आणि माऊलींचा साक्षात्कार तुला झाला ताई तु खुपच भाग्यवान आहेस. गण गण गणात होते!
@bhagwanbhonde75433 жыл бұрын
How lucky person you are!! Your prayers paid you blessings of Baba and now you will fulfill all your desires and it Will be an inspiration to others to believe him more and more . Instead of saying God bless you ,you are now already blessed by Baba. Never leave faith ,he is everywhere. Hearty congratulations to you.
@sachineklahare92362 жыл бұрын
Khari bhakti yalach mhanatat maharaj prasanna Zale tai tumachywar Jay shree gajanan maharaj
@bhaktigandh3 жыл бұрын
खरच खूप भाग्यवान आहात निशब्द झाले मी अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही 🙏🙏
@yuvrajnaik9722 Жыл бұрын
माऊली वर विश्वास असलेल्या प्रत्येक भक्ताला महाराजांचा अनुभव येतोच पण माऊली तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात जय गजानन माऊली.
@shubhangikamble91144 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹💛🧡 🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏🌹🌹🌹💛🧡
@sharmilapetkar95613 жыл бұрын
महाराजांची लिला आघाद आहे. आपल्याला आसा आनुभव यायला हवा.🙏🏻🙏🏻💐
@mohantanksali69263 жыл бұрын
जय गजानन श्री गजानन । गण गण गणात बोते।
@kanojisaluke3744 Жыл бұрын
ताई आपण खरोखर भागयवान आहात.गजानन महाराज यान्चे अस्तित्व त्यानचे भक्ताना ठाई ठाइ जानवते.गजाननमहाराज आपल्या भक्ताना स्वप्नात येवुन खरोखर दर्शन देऊन त्यान्चेवर क्रूपेची छाया बरसतात.हे त्रिवार सत्य आहे.
@vinayakpitkar40563 жыл бұрын
अनुभव हा तुमचा तुमच्या श्रद्धेचा साक्षात प्रसाद आहे तो ऐकून मलासुद्धा पुरण पोळीचा प्रसाद मिळाला!
@neelprabhapenkar73453 жыл бұрын
🙏🙏 जय गजानन माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🕉️🌹🙏
@rahulbhoyar15522 жыл бұрын
// श्री स्वामी समर्थ //
@sandhyavatve24594 жыл бұрын
माझी खूप श्रद्धा आहे गजानन महाराजांवर ! अनुभवी ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. तुम्हाला तर दर्शन दिलं महाराजांनी म्हणून तुम्हाला 🙏🙏
@yeshwanttare11032 жыл бұрын
खूप छान अनुभव.ऐकून डोळ्यात पाणी आले. भाग्यवान आहात तुम्हाला नमस्कार.
@rajandb18402 жыл бұрын
अनुभव खुपच छान ह्दयाला भिडणार आहे. आपण माऊली खुपचं भाग्यवान आहात. तुमचे आम्हाला दर्शन झाले तर आम्ही थोडेतरी भाग्यवान होऊ.
@jyotisurve49914 жыл бұрын
शेवगाव नाही शेगाव असे आहे महाराजांना शतशः नमन महाराज असेच भकत्याच्या पाठीशी असतात
@sureshkalkar3453 жыл бұрын
Gan Ganat Bote
@sangitavyas18612 жыл бұрын
हे सांगण्यासाठी शब्दच नाहीत फक्त आणि फक्त आश्रू गण गण गणात बोते
@priyakale78764 жыл бұрын
बापरे ऐकताना एकदम रडायला आले.. खरंच तुम्ही खूपच भाग्यवान आहात ताई 🙏
@vinayajoshi50154 жыл бұрын
Thank you so much for sharing your experience. Jay gajanan, shree gajanan 🙏🙏
@rajanijadhao12623 жыл бұрын
Jay shree gjann mauli gan gan gnat bote
@umaingale21683 жыл бұрын
Jay Gajanan.
@pratibhaghuge42653 жыл бұрын
Gàjanan Maharaj Ki Jay Gan Gan Ganat bote
@smitbharatbhonde4722 жыл бұрын
गण गण गणात बोते ताई जो अनुभव तुम्हाला आला . आम्हाला पण महाराजाचे साक्षात दर्शन घडो...जय गजानन
@vijaychimote26592 жыл бұрын
@@rajanijadhao1262 मावली कथा काय बोलाव
@kanchanhardikar31442 жыл бұрын
खूपच छान अनूभूती आहेमीदोनतीनवेळाशेगावलाजाऊन आलेआहेरोज गजाननविजय वाचते त्या शिवाय जेवत नाही मलापण बरेच अनुभव आले मी पुण्याला रहाते असो नमस्कार श्री गजानन।
@pradeepbhadrige44204 жыл бұрын
" श्री गजानन जय गजानन " हा साक्षात्कार आणि अनुभव ऐकताना नखशिखांत शहारे आले. 🙏🙏🙏
@pragatichaware52684 жыл бұрын
धन्य ती माऊली जय gajanan
@jayashriwadgaonkar56554 жыл бұрын
जय गजानन माझ्याडोळया समोर सवॆआले मी पण ऐकता ना रडत होते
@swarasawant63274 жыл бұрын
@@jayashriwadgaonkar5655 NJ
@bk.er.dr.tulsiramzore74303 жыл бұрын
Shri SadhGuru Gajanana Baba ki JAY Ho, BABA ko Koti koti Pranam!
@archanabhalekar70372 жыл бұрын
खरंच माऊली खरी श्रद्धा असेल तर स्वामींची आणि गजानन महाराजांची अनुभूती आपल्याला येतेच .आम्हालाही स्वामींनी कितेकदा हात दिलेला आहे . श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते.तुम्ही खरंच भाग्यवान आहात माऊली तुमच्या हातचा प्रसाद महाराजांनी खाल्ला.