Рет қаралды 425,683
श्रीक्षेत्र वीर येथील यात्रेत झालेले पिकपाण्याचे भाकित.मानकरी तात्या बुरूंगले दादा बुरूंगले पिंटू उर्फ लक्ष्मण शिंगाडे ही भाकणूक सांगतात.या भाकणूकीत पर्यन्यमान व हवामान याचा जो अंदाज सांगीतला जातो तो खरा ठरतो अशी भाविकांची धारणा आहे..
#mahashkobadev #setkarinamaganews
#indianfarmar
#havaman
#pauspani
#pikpani
#bhakit
#parjanyman
#claymet