किल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort

  Рет қаралды 1,173,348

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 840
@somajipatil7464
@somajipatil7464 4 жыл бұрын
खूपच छान video आणि माहिती पण आहे. अशाच सुंदर video साठी तुला शुभेच्छा! जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभुराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺🙏🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे
@jagganathjadhav1851
@jagganathjadhav1851 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@deepakbhokare1963
@deepakbhokare1963 3 жыл бұрын
D
@deepakbhokare1963
@deepakbhokare1963 3 жыл бұрын
@@jagganathjadhav1851 is l
@VedantDattaKhose
@VedantDattaKhose 3 жыл бұрын
@@jagganathjadhav1851 Z
@komalnarkar4670
@komalnarkar4670 2 жыл бұрын
धाकल्या धन्याच्या पावलांनी पवित्र झालेला मंदिर दाखवण्या साठी खूप खूप आभार 🚩🙏🙏
@popatjadhav759
@popatjadhav759 2 жыл бұрын
A
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 3 жыл бұрын
सागर सर तुमचा खूप खूप आभार तुम्ही आज आम्हाला ते स्थळ दाखविलं आहे जिथे स्वराज्याच्या वाघाचा जन्म झाला होता अशी च अजून आम्हाला माहिती देत राहा म्हणजे पुढच्या पिढीला माहित पडेल की आपला ऐतिहासिक वारसा किती भव्य दिव्य आणि अनमोल आहे, तसेच ते छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे सारख्या महाराजांचा वारसा जपून ठेवतीन आजचा व्हिडिओ हा मला खूप खूप आवडला म्हणून तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी जय जय शंभुराजे 🔥🚩🚩🚩
@roshandhamde2601
@roshandhamde2601 4 жыл бұрын
मी हा किल्ला बघितला आहे, खूप छान आहे, आणि तेथील निसर्ग सौंदर्य खुप छान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🚩 जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🙏🙏
@yogitadeshmukh-784
@yogitadeshmukh-784 3 жыл бұрын
खूप खूप छान👌👌😍👍
@manoharjadhav3169
@manoharjadhav3169 3 жыл бұрын
लहुजी वस्ताद साळवे.यांनी.काय.केले
@namrtapatil-ro9oh
@namrtapatil-ro9oh 4 ай бұрын
Zxcvbnm
@namrtapatil-ro9oh
@namrtapatil-ro9oh 4 ай бұрын
Rtyuiopdh
@rajendralimbhore9986
@rajendralimbhore9986 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏जय शंभुराजे. 🚩 सागर मित्रा तू माझ्या तालुक्यामधला पुरंदर किल्ला दाखवलास.... खूप छान वाटले. शंभूराजांचे जन्मस्थान हे आमचं आदरस्थान आहे.....🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@DivakaruySignatoryPradeep
@DivakaruySignatoryPradeep 4 жыл бұрын
संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे इतिहासात वेळेचा विजय असो👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव जय भवानी जय जिजाऊ माता 🙏🙏🙏माता तूला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏आशा 🤺🏇शूर वीर वाघाला 🐯तूमि जन्म दिला 🙏🙏🙏🙏
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
स्वरज्याच्या धाकल्या धन्याचं जन्मस्थान दाखविल्याबल खुप धन्यवाद .जय जिजाऊ .जय शिवराय जय शंभूराजे .
@rajendrasonavane2591
@rajendrasonavane2591 3 жыл бұрын
*महाराजांना मानाचा मुजरा...!!* 🌹🌹🌹
@komalkomal8509
@komalkomal8509 2 жыл бұрын
झुगारली सारी बंधने तोडले सारे पाष रणमर्द शंभुराजे जन्मले पुरंदरास शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏🏻
@sainathshinde8719
@sainathshinde8719 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जय जय शिवशंभो...... अतिशय सुंदर दादा
@KomalPawade-jp3vq
@KomalPawade-jp3vq 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉😊😊😂
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 жыл бұрын
हे पुरंदरा तुझे भाग्य थोर का रण तुझ्याच कुशित माझा थोर राजा छत्रपति संभाजी महाराज जन्मा स आले जय सयीबाई जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराय
@ssk9164
@ssk9164 Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपोआप डोळ्यामध्ये पाणी येते. माझ्या राजाचा राजपुत्र संभाजी राज असे दुसरा कोणी होणे नाही😊❤❤
@prajaktajadhav872
@prajaktajadhav872 3 жыл бұрын
🚩🚩 धाकले धनी.. स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला आहे✨..तुम्ही खुप छान पद्धतीने माहिती सांगितली,... स्वराज्याच्या छत्रपतींना मानाचा मुजरा..🙏जय महाराष्ट्र..🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@kadamlaxman8047
@kadamlaxman8047 5 ай бұрын
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय🙏🚩
@ajayashtul5508
@ajayashtul5508 3 жыл бұрын
दादा तू खूप मस्त video बनवून आपले दैवत श्रीमंत छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्र समोर आणतोस तुझे मनापासून आभार....🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩❤
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 7 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज म्हटल तरी आपोआपच डोळे भरुन येतात 🌷🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏🌷
@ravirajsawant8784
@ravirajsawant8784 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुरंदर किल्ला....
@shankardhage3722
@shankardhage3722 4 жыл бұрын
jay shivray jay bhavani Jay jijau jay sambhaji.⛳⛳⛳⛳
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ खूप अभ्यास पूर्ण असतात , आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो, तुमच्या चॅनेल मुळे आम्हाला आमच्या चॅनेल वर काम करण्याची प्रेरणा मिळते, धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩 प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@mobileapps8591
@mobileapps8591 3 жыл бұрын
खूप छान सागर दादा तुमच्या मूळे आम्हाला इतिहास कळतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺🚩 जय शिवराय
@mobileapps8591
@mobileapps8591 3 жыл бұрын
Thank you
@kishorjoshi1439
@kishorjoshi1439 3 жыл бұрын
किल्ले पुरंदर प्रेरणादायी इतिहास, खूप सुंदर आहे.
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩👑❤️🙏
@amolnerkar3814
@amolnerkar3814 4 жыл бұрын
Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje
@jagannathkale5336
@jagannathkale5336 3 жыл бұрын
आजच्या या कोरोना महामारीच्या काळात या व्हीडीओ मार्फत आपण छत्रपती श्री संभाजीराजे यांचे जन्मस्थळ पुरंदर किल्ले यांचे दर्शन घडवले व काही काळसाठी इतिहासात घेऊन गेलात मनापासून आवडलं आपल्या संभाजीमहाराजांचे जन्म स्थळाची प्रत्यक्षात माहिती या व्हिडीओ मार्फत ऊपलब्ध केली खरंच आशा तुमच्या कामाचे कार्याचे कौतुकच आहे अवर्णनीय,सुंदर अशी.माहिती मिळाली लाॅकडाऊन नंतर सविस्तर पुरंदर पाहू.त्यावेळी तुम्हाला भेटायला आवडेल.जय शिवराय,जय संभाजी,जय भवानी.!...
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩 जय शिवराय .. जय शंभूराजे
@SayaliLohar-oz6nj
@SayaliLohar-oz6nj 3 жыл бұрын
@@SagarMadaneCreation मला खूप रहस्यमयी अश्या किल्ल्यांची माहिती हवी आहे please tumhi ya visayavar video बनवा असे किल्ले जे आज वर तुम्ही किवा konhij दाखवले नाहीत please me tumja प्रतिक्रिये ची वाट पाहत आहे
@pramodnikalje3803
@pramodnikalje3803 4 жыл бұрын
खूप छान आभार व्यक्त करतो तुमच्या मुळे या व्हिडिओ च्या माध्यमातून किल्ले पुरंदर आणि वज्रगड आम्हाला समजला पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
दादा 🙏🙏🙏😊⛳
@vandanadhumal8073
@vandanadhumal8073 3 жыл бұрын
मी हा कील्ला वीस वर्षा पुर्वी पाहीला तेव्हा माची पर्यत जायला कच्चा रस्ता होता ़माचीपासुन पण कील्ला खुप उंचावर आहे मुख्य दरवाजा कुठे आहे हे लक्षात येत नव्हत कारण गडावर खुप गर्द झाडी करवंदाच्या जाळ्या होत्या दोनीही पाण्याच्या टाक्यामधे पाणी होत वरती फारस बांधकाम नसल्यामुळे मनाला खुप वाईट वाटल पण आनंद या गोष्टीचा वाटला माझ्या राजाचा पाऊल खुना जेथे आहेत त्या वास्तुला मला स्पर्ष करायला मिळाला मी दंडवट घेतल आणि माझ्या मनात विचार आला या पायर्याना कीती वेळा राजानी चरनस्पर्ष केला असेल ़आणि माझे डोळे आपोआप भरुन आले मला इतिहास खुप आवडतो ़आताच्या तरुन मुलानी व्यसनाधीन न होता आपला वाया जात असलेला पैसा आपल्या गडकील्ल्यासाठी वापरावा ़खुप वाईट वाटत कील्याची पडझड पाहुन ़तरी खुप बदल झालाय ़व्हीडीओ खुप छान होता मी दोन वेळा गेली गडावर ़मस्तच जय जीजाऊ जय शिवराय ़़जय शंभुराजे
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेला पुरंदर खरोखर महान आहे. कृपया महाराजांचे व्हिडिओ बनवा. बेस्ट ऑफ लक
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
नक्कीच दादा 😊 मनापासून धन्यवाद 🙏😊⛳
@rajeshrayamaneoffical3142
@rajeshrayamaneoffical3142 2 жыл бұрын
Aas sarkh video Bnva
@itspm-theraillover
@itspm-theraillover 4 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ सागर दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⚔️🗡️⚔️🗡️⚔️🗡️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤😊🙏🚩🚩
@sanvis.utekar565
@sanvis.utekar565 2 жыл бұрын
अप्रतिम.....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@devidasbabar2126
@devidasbabar2126 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@balasahebgore3764
@balasahebgore3764 3 жыл бұрын
खूपच छान
@rupalijarande9231
@rupalijarande9231 4 жыл бұрын
जय शिवाजी🚩 जय भवानी🚩 जय शंभूराजे 🚩
@prakashsawle2279
@prakashsawle2279 3 жыл бұрын
अद्भुत,,,,,,,बेस्ट जय शिवराय्
@dhanashreechoudhari9189
@dhanashreechoudhari9189 3 жыл бұрын
खूपच छान घर बसून सर्व किल्यांचे दर्शन देता ते खंरच अतिशय छान आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाटवत रहा वाट पहात राहू जय जिजाऊ.जय शिवाजी,जय संभाजी,,,,🙏🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊💐🚩
@shubhamdhobale7067
@shubhamdhobale7067 4 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे. .....जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभुराजे.मागच्या वर्षी छत्रपती शंभूराजे जयंती ला आम्ही गेलो होतो आम्ही या किल्यावर .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शिवराय...जय शंभूराजे 🙏😊🚩🚩🚩
@yashwantvaghrey3081
@yashwantvaghrey3081 2 жыл бұрын
सागर मदने तुमच्या मुळे इतिहास जागृत झाला,इतिहासामुळे महाराष्ट्र शिवाजी महाराजांना कधीच विसरणार नाही तुमचे सुंदर काम आहे पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@vishalmane4398
@vishalmane4398 4 жыл бұрын
मला vidiochi सुरवात & संपुर्ण vidio आवडला सागरदा मी नक्की फूढे पाठवणार...
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏❤
@sharadkoli3652
@sharadkoli3652 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ जागा ही दिल्ली दरवाज्यातून आत गेल्या नतर पाण्याच्या तलावांच्या बाजुने शेद्रया बुरजाकडे जाणारया वाटे वर आहे म्हणजे केदरेश्वर मंदिरा कडे जाताना कड्यातिल पाण्याची टाकी आहे त्याच्या वरती एक अर्धवर्तुळाकार बांधकाम आहे तेच ठिकाण
@rushijagdale1980
@rushijagdale1980 3 жыл бұрын
👌👌👌
@ningeshwarakale104
@ningeshwarakale104 4 жыл бұрын
🚩🚩 हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@shakuntalakonduskar8702
@shakuntalakonduskar8702 2 жыл бұрын
खूप छान माहिती माहिती तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या असे किल्ले पाहण्यास मिळतात खूप खूप धन्यवाद आई भवानी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे जय शिवराय
@tejaschaudhary2736
@tejaschaudhary2736 4 жыл бұрын
जय शिवशंभु दादा येथे शंभुराजेंचा जन्म कोणत्या स्थळी जाला
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
पुरंदर किल्ल्यावर जन्म नक्की कोणत्या स्थळी झाला ... तसं कोणतेही ठिकाण किल्ल्यावर दाखवलेलं नाही कदाचित नंतरच्या काळात किल्याची पडझड झाल्यामुळे कोणाला माहित नसावे 😊🙏🚩
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 4 жыл бұрын
त्या काळी किल्ल्यावर मोठे वाडे आणि महाल असत जर तिथे उत्तखन केले तर असा जागा नक्की सापडतील
@shivajidhavale3336
@shivajidhavale3336 4 жыл бұрын
केदारेश्वर मंदिर
@rajeshkorale1804
@rajeshkorale1804 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे. व्हिडिओ खरंच खुप छान आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
दादा... अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप आभार 🙏🙏❤😊🚩
@OmparkashSathe
@OmparkashSathe Ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@SureshPawar-uj6cz
@SureshPawar-uj6cz 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ पुरंदर किल्ल्याची अधिक माहिती करून दिलीत जय जिजाऊ जय शिवाजीराजे जय संभाजीराजे
@vilasnarwade5430
@vilasnarwade5430 4 жыл бұрын
Khup mast
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा 😊⛳⛳⛳🙏
@vilasnarwade5430
@vilasnarwade5430 4 жыл бұрын
Ty
@madhurikhatake4172
@madhurikhatake4172 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी ,जय शंभुराजे
@avdhootshinde5203
@avdhootshinde5203 4 жыл бұрын
जय जिजाऊ 🧡🚩 जय शिवराय 🧡🚩जय शंभुराजे 🧡🚩
@shubhamrakhonde3924
@shubhamrakhonde3924 4 жыл бұрын
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
@omfulzade2491
@omfulzade2491 3 жыл бұрын
लय भारी दादा आसेच व्हीडीओ पाठवत जा आपल्या पिढीला गरज आहे आपल्या राज्याच्या विचाराची. जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
हो नक्कीच 😊❤👍👍 मनापासून धन्यवाद
@dilipvarude6633
@dilipvarude6633 Жыл бұрын
सागर मदने, तुमच्या सारख्या शिव वेड्या आणि गडवेड्या तरुणांच्या मुळेच मराठी इतिहास तसेच गड किल्ल्यांचे आकर्षण आणि पावित्र्य मराठी मनात टिकून आहे हे नक्की. तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन
@_shantanu__sangle_153
@_shantanu__sangle_153 2 жыл бұрын
Khup sunder
@jyotialhat6704
@jyotialhat6704 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@satishpatil4707
@satishpatil4707 4 жыл бұрын
🚩 जय जिजाऊ 🚩 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय शंभुराजे🚩
@sagardongre3132
@sagardongre3132 3 жыл бұрын
Kuap mast and kuap mahiti denara jai sivaji jai bavani
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺🙏💐🚩
@sachinpawar2482
@sachinpawar2482 4 жыл бұрын
जय शिवराय। जय शंभूराजे जय जिजाऊ छान विडिओ आहे आभारी आहोत
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏😊 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@vishalmane4398
@vishalmane4398 4 жыл бұрын
अवतारिक महापुरुष शंभूराजे जयोत्सुते
@purushottambakare8121
@purushottambakare8121 3 жыл бұрын
Respected Sagar Madane millions of thanks for the video of Kille Purandhar. After seeing the video I had a feeling that I myself is present in Shivakal.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
😊😊🙏🙏🚩❤
@santosharbat5921
@santosharbat5921 4 жыл бұрын
Mahiti mast. Jai shivray jai shambhuraje. 🙏🙏
@VanitaKamble-mo6th
@VanitaKamble-mo6th Жыл бұрын
Khupach chan salute tumhala🙏👍👌
@rupeshkuchekar2000
@rupeshkuchekar2000 4 жыл бұрын
खुप छान दादा....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खुप खुप धन्यवाद.........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ❤🙏😊🚩
@pravinbakre12
@pravinbakre12 4 жыл бұрын
धकधकता लावा शिवबाचा छावा छत्रपती शंभू महाराज
@udhavsuryawanshi2896
@udhavsuryawanshi2896 2 жыл бұрын
Jay Jay shivray 🙏🙏
@badrinathdham5543
@badrinathdham5543 4 жыл бұрын
आपल्या छत्रपती शंभू राजांचे पावन जन्म स्थान.. 🚩🚩🚩जे लोक या गडावर जातील त्यांनी आपले identity बरोबर ठेवणे, तेथे आपले भारतीय जवानांचे ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणुन security बेस वर identify केले जाते, त्यामुळे जवानांना सहाय्य करावे, ते आपल्याच गडाचे रक्षा ही करतात. 😊 जय शिवराय, जय शंभू राजे, 🚩🚩🤲
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
अगदी बरोबर दादा 😊🙏😊🚩
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
👍
@sujatapatil9227
@sujatapatil9227 4 жыл бұрын
badrinath dham 也
@bhupendrabengale4304
@bhupendrabengale4304 4 жыл бұрын
गडावर जास्त कुठे फिरून देत नाही आणि काही भागात तर स्थानिकांना सुद्धा प्रवेश देत नाहीत.
@bhupendrabengale4304
@bhupendrabengale4304 4 жыл бұрын
इतर किल्ल्याप्रमाणे😢 पुरंदर किल्ल्याची पण पडझड चालू आहे military फक्त त्यांच कामाच्या ठिकाणी लक्ष देतीय किल्ल्याची डागडूजी पडझड थांबवायला जास्त काही करत नाही.
@ramnathgulave7024
@ramnathgulave7024 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@dineshmukane7466
@dineshmukane7466 Ай бұрын
जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳
@pratikkanekar4077
@pratikkanekar4077 3 жыл бұрын
Mala jayachaa hai kilayar 🙏 jay shivray jay shambhu raje
@samadhanrathod2208
@samadhanrathod2208 4 жыл бұрын
Jay shaburaje 🚩🚩🚩
@mamtakande6307
@mamtakande6307 3 жыл бұрын
Khup chan video
@satishbajaj9720
@satishbajaj9720 2 ай бұрын
SagarMadane.... Best video...Information... Photography.. Best wishes...
@baburamabhale6953
@baburamabhale6953 3 жыл бұрын
Sagar.madane.i.am.sr.advocate.mumbai.highcourt.92yrs.i.had.visited.several.shivgads.including.kondana.ie.sinhgad.pratapgad.panhala.vishalgad.vani.kedarnath.vaishnodevi.but.not.purandar.near.pune.and.your.creation.of.purandar.is.very.wonderful.and.timely.thanks.a.lot
@pradnyamagare4328
@pradnyamagare4328 4 жыл бұрын
Khup chan video sir 🌹 Jay Shambhu Raje
@popatkaldate7608
@popatkaldate7608 4 жыл бұрын
भाऊ स्वराज रक्षक संभाजी या मालिकेचे सर्व भाग पहायला मिळले तर खुप आनंद वाटेल👌👌☺️☺️👍👍
@nandkishorkatkar4018
@nandkishorkatkar4018 4 жыл бұрын
Jai Shivray. Jai Sambhaji Raje Video superb. Priy Anucha Ek Maharashtra desh ha
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ☺⛳⛳🙏
@shubhamchaudhari7535
@shubhamchaudhari7535 4 жыл бұрын
Jay sambhaji Maharaj
@anilpawar2028
@anilpawar2028 4 жыл бұрын
Very very good and nice jai maharashtra jai Shivaji Maharaj
@rakshabhaise8954
@rakshabhaise8954 2 жыл бұрын
See khup Khup shan mahiti.
@sangitarotkar4609
@sangitarotkar4609 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय खुपच छान मला हा व्हिडीओ खुप आवडला
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar ❤
@skpktk
@skpktk Жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌🙏जय शिवराय🚩🚩🚩
@surekhachole1789
@surekhachole1789 11 ай бұрын
Khup chhan
@sanjaykulkarni4536
@sanjaykulkarni4536 3 жыл бұрын
फारच छान
@prashantbagul1165
@prashantbagul1165 4 жыл бұрын
छान video बनविला आहे जय भवानी। जय शिवाजी
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏❤🚩😊
@ramharitaware1481
@ramharitaware1481 3 жыл бұрын
शंभुराजांना मानाचा मुजरा.
@reshmashinde1553
@reshmashinde1553 4 жыл бұрын
खूप छान आहे हा व्हिडीओ माहिती चांगली सांगितली आहे ती माहिती मिळाली आहे👍👍
@vijaysomase5664
@vijaysomase5664 4 жыл бұрын
Jay shivaray jay shambhuraje 🙏🙏
@chhayayadav5543
@chhayayadav5543 3 жыл бұрын
Chatpati sadji maharaj ki jay❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏very good sagar
@arundhindale9605
@arundhindale9605 10 ай бұрын
Khupch sundar video ahe mala khup aavdla thanks🙏🙏
@swatibhalerao151
@swatibhalerao151 Жыл бұрын
Khup chan .ha killa pahnaya chi khup echa aahe
@user-cx4zo4ij7x
@user-cx4zo4ij7x Ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा खुपच छानvideo आहे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@sujitdhekane
@sujitdhekane 3 жыл бұрын
Khup sundar video ahe
@manojtipare7650
@manojtipare7650 4 жыл бұрын
Khup chan
@balasahebkankal2275
@balasahebkankal2275 3 жыл бұрын
खुप छान
@sandeepsawant2578
@sandeepsawant2578 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,....
@ganeshgaikwad9362
@ganeshgaikwad9362 Жыл бұрын
व्हिडिओ खूपच छान आहे आहे
@user-xv9bb8uf4b
@user-xv9bb8uf4b 4 жыл бұрын
खुप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@Vikuuu__0017
@Vikuuu__0017 4 жыл бұрын
Jay shivray Jay shivray Jay shivray Jay shivray Jay shivray
@stylishshiv6586
@stylishshiv6586 2 жыл бұрын
खूप छान माहिती माहिती
@ganeshsabale254
@ganeshsabale254 4 жыл бұрын
Majhe "shambhu raje". Vatate gelelya kalala khechat mage anave,ani maharajanchya payavar mastak thevun dolyatil ashruni tyanche pay dhuvave.man helavun jate majhe.maharajanchi athavan alyavar.kay karave suchat nahi.jay bhavani, jay shivaji, jay jijau,shambhu raje, jay maharashtr.
@maheshwakudkar1984
@maheshwakudkar1984 6 ай бұрын
खुप छान माहिती आहे मी‌ गेलेलो आहे इथे
@sachinsambre1498
@sachinsambre1498 2 жыл бұрын
Ek number Video
@RamMore5588
@RamMore5588 2 жыл бұрын
खुप छान👌🙏
@sagarmane6077
@sagarmane6077 4 жыл бұрын
खूप छान//
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 33 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 532 М.
Pavankhind : पावनखिंड
13:30
Firaste Traveler
Рет қаралды 3,9 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН