Рет қаралды 2,214
गजर-आळवितो गणराया यावे भक्ता ताराया
बुवा:- श्री. रुपेश विठ्ठल पाटकर
गुरुवर्य -श्री प्रमोद गणपत हर्यांण
ढोलकी:- श्री सचिन नवले
तबला:- श्री प्रमोद परब
कोरस:- कु. ओंकार मांडवकर, श्री सचिन चव्हाण, कु. हर्षद मेस्त्री, कु. हेमंत सावंत
मार्गदर्शक -श्री विक्रम थोरात
विशेष सहकार्य -श्री प्रविण प्रभाकर चव्हाण (संचालक )
श्री साईनाथ रेल्वे प्रवासी मंडळ (अंधेरी )
श्री स्वामी व्हॉइस स्टुडिओ
कु. रोहित सरनोबत
कमेंट बॅाक्स मध्ये "मोरया गणपती बाप्पा मोरया" लिहून, आपला अमूल्य अभिप्राय जरूर कळवा आणि व्हिडीओ लिंक शेअर करा.
शब्द
आळवितो गणराया यावे भक्तां ताराया
आलो चरणी देवराया राहो आम्हावरी छाया
सुखकर्ता दुखहर्ता गणराया गजानना
वक्रतुंड विनायक देवा, तु विद्येचा दाता
कार्यारंभी तुला पुजीतो,आळवितो नाथा
लाडु मोदक नैवेद्याला तुज अर्पितो मी आता
लीन होऊनी या तव चरणी मी गातो तव गाथा
एकदंता तुच देवा विघ्नविनायका!!१!!
शिव पार्वती चा हा बाळ, देवांचा अधिपती
होवुनीया तल्लीन, सारे गाती तव आरती
मुष्कावर बैसुन देवा, तु येशी घरात
धरती न्हाली जयघोषात, जग नाचे आनंदात
रूप मनोहर मनी या भरले, वसलासी चराचरा!!२!!
वाली तु सार्या जनांचा जगताचा कैवारी
ओढ तुझीच लागली देवा
कधी येशील तु घरी
दहा दिसांचा हा सोहळा कारे जासी माघारी
ईच्छा मनी एक ही बप्पा तु येना लवकरी
निरोप घेता देवा कंठ दाटुनिया आला !!३!!