Рет қаралды 4,644
गजर-नाद घुमला तव नामाचा
बुवा:- श्री. रुपेश विठ्ठल पाटकर
गुरुवर्य -श्री प्रमोद गणपत हर्यांण
ढोलकी:- श्री सचिन नवले
तबला:- श्री प्रमोद परब
कोरस:- कु. ओंकार मांडवकर, श्री सचिन चव्हाण, कु. हर्षद मेस्त्री, कु. हेमंत सावंत
मार्गदर्शक -श्री विक्रम थोरात
विशेष सहकार्य -श्री प्रविण प्रभाकर चव्हाण (संचालक )
श्री साईनाथ रेल्वे प्रवासी मंडळ (अंधेरी )
श्री स्वामी व्हॉइस स्टुडिओ
कु. रोहित सरनोबत
कमेंट बॅाक्स मध्ये "गणपती बाप्पा मोरया" लिहून, आपला अमूल्य अभिप्राय जरूर कळवा आणि व्हिडीओ लिंक शेअर करा.
शब्द
नाद घुमला तव नामाचाss (गणपती बप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया)
घरा आले हो हे गणराज
आला वाजत गाजत आला माझा गणराज
कार्यारंभी तुला पुजती
विश्वचालक तु अधिपती
तव नामाचा छंद जीवाला
गुण गातो मी तुझेच आज !!१!!
वक्रतुंड लंबोदरा
विघ्नतारक विघ्नहरा
ढोल ताश्याच्या या गजरात
आज आला माझा गणराज !!२!!
मुश्कावरती बैसुन येसी
लाडू मोदक नैवेद्दयासी
रूप सुंदर मंगलमूर्ती
आज शोभे कशी मखरात !!३!!
सण चतुर्थी गाजे सोहळा
भक्तांचा या जमला मेळा
दंगले तव भजनी या
भान हरपुनी गेले आज!!४!!