'गल्लीतला पक्ष' टीकेवरुन आता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाल्या...Supriya Sule | Fadnavis

  Рет қаралды 433,241

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 371
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 2 жыл бұрын
पहाटे शपथविधी करताना गल्लीतला पक्ष चालतो का फडणवीस, आता झटका दिल्यावर शुध्दीवर आलात काय, आता थांबा थोडे झोपच उडेल
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 жыл бұрын
गल्लीतील पक्षाचा सल्ला व पाठिंबा फडणवीस साहेबांना कसा चालतो?
@annasaheb_maske_photography
@annasaheb_maske_photography 2 жыл бұрын
गल्ली ने दिल्ली हालवली....
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 2 жыл бұрын
जेव्हा पहाटे शपथविधी झाला तेव्हा राष्ट्रवादी गलीतला पक्ष नव्हता का फडणवीस साहेब?
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 жыл бұрын
राजकारणात कुठलाही पक्ष कुठल्याही पक्षाशी वाटाघाटी करू शकतो याची कल्पना फडणवीस साहेबांना नाही का.
@shamraopatil490
@shamraopatil490 2 жыл бұрын
हा टरबूजा सत्तेत येण्याचं स्वप्ने बघून मेंटल झाला आहे, काही दिवसांनी जिथे जाईल तिथे जनतेच्या जोड्यांनी या कमळाबाई वाले पुजले जातील.
@pratapsingp1960
@pratapsingp1960 2 жыл бұрын
Samartha patil tumhi suddha tayca layakiche ahet
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 жыл бұрын
फडणवीस तुम्ही सुद्धा एक गोष्ट विसरू नका, तुम्हीपण गलीतूनच वर गेला आहे गलीच महत्त्वाची आहे तर आता तुम्ही वरून खाली येणार नकीच
@mohanjadhav6094
@mohanjadhav6094 2 жыл бұрын
भाजप बावीस पक्षा बरोबर युती करतो ते ही विसरले वाटते
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त बहुजनांची सत्ता बाकी कोनीच चालत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@rameshgolande9550
@rameshgolande9550 2 жыл бұрын
आपली पात्रता पाहावी फडणवीस साहेब 🙏
@absabs4343
@absabs4343 2 жыл бұрын
खरे तर आज पवार साहेब पंतप्रधान असायला पाहिजे होते पण पाडा पाडी,घराणेशाही,धरसोड पणा यातच साहेबांनी धन्यता मानली. दिल्ली वगैरे खूप लांबची गोष्ट आहे.
@vasantpande3038
@vasantpande3038 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
श्री माननीय पवार साहेब भारताचे संरक्षण मंत्री होते. कदाचीत तुमचा त्या वेळेला जन्म झाला नसेल म्हनुन तुम्ही असे वक्तव्य करीत आहा.
@atmarampaul2520
@atmarampaul2520 2 жыл бұрын
फडणवीस हे अली कडे जास्त हलकट पणे बोलायला लागलेत पवार साहेबांनी १०५ आमदार असताना त्यांना त्यांची जागा दाखविले
@gazetteepostman
@gazetteepostman 2 жыл бұрын
फडणवीस साहेब, चक्क बारामतीच्या उत्तुंग सह्याद्रीची तुलना गल्लीबोळाशी करता ? 🤣
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
सकाळी सकाळी का अमृता वहिनी ला झोपायला गेला होता का दादा कडे
@maheshshinde4021
@maheshshinde4021 2 жыл бұрын
वेडा फडणवीस नाही समजणार राजकारण तुला असं वाटते मीच मुख्यमंत्री आहे मेंटल
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
मनुवादी पवार साहेबांचे राजकारण संपवायला निघाले होते पण तेच संपले.
@damodarkarlekar3101
@damodarkarlekar3101 2 жыл бұрын
टरबूजाचे मनोबल घसरत चालले आहे सत्ते साठी हापलेला माणूस दूसर्या साठी चांगले कसे बोलेल ह्याचे स्वप्न घूळीला मिळाले आहे
@nandutalkar59
@nandutalkar59 2 жыл бұрын
अधिक कडक भाषेत उत्तर देणे आवश्यक होते. कोणत्याही पक्षाचे कोणतेही नेते कुणीही असोत त्यांना एकच सांगणे आहे. पाय जमिनीवर ठेवून चाला जास्त अहंकार चांगला नसतो.
@sunilpatil3129
@sunilpatil3129 2 жыл бұрын
होय आम्हाला माहीत आहे मा.खासदार सुप्रिया ताई कशा बोलतात त्यांनी खा. शेवांळेला कसा फोन केला तो व्हायरल झाला होता
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त बहुजनाचा आवाज चालतो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज माँ जीजाऊ साहेब छत्रपती संभाजी राजे. शाहू फुले अंबेडकर यांनी घडवीला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय.
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 2 жыл бұрын
धन्यवाद सत्य पचवायला सुध्दा ताकत लागते व ते कटु असते
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 2 жыл бұрын
Correct...satya aahe te..mla kadhi 100 var nahe gele..MP pan jast nahe...self govt kadhich form nahe karta aali. Andra cha cm bagha self govt aahe..Mamta didi bagha self govt. No support. So many examples
@malinichinchalkar588
@malinichinchalkar588 2 жыл бұрын
कोणीही काम करू नका नुसते वार पलटवार करत रहा. तुम्ही पेटवत रहा मनोरंजन करत रहा. याचा तुम्हाला काहिही फायदा होणार नाही लोकांना कळले आहे सूज्ञ झाले आहेत सर्व.
@jayprakashjoshi4168
@jayprakashjoshi4168 2 жыл бұрын
खरं आहॆ. मा. पवारांवर कोणाचा भरवसा नाही.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
फक्त तुमच्या लोकांचा नाही बाकी बहुजन जनता त्याच्या पाठीमागे आहे. म्हणुन बहुजन नेत्यानी फडवनीसचा करेक्ट कार्यक्रम केला हे विसरु नका. महाराष्ट्रात भाजपा चालत नाही. हे वेळो वेळी बहुजन जनतेने मनुवादी नेत्याना दाखवुन दिले आहे.
@shaileshteli2032
@shaileshteli2032 2 жыл бұрын
ये पब्लिक है सब जानती है
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 жыл бұрын
काही पक्ष ही दुकानदारी जरूर असतात पण ही दुकाने केव्हा मोठा व्यापार व जुगार साधतील याचा भरवसा नसतो जर जपून,,,,
@chandrakantsapkal7450
@chandrakantsapkal7450 2 жыл бұрын
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोक खुप खुप समाधान आहेत.
@ujjwalagarwal699
@ujjwalagarwal699 2 жыл бұрын
बरोबर आहे गल्लीतला पक्ष आहे
@rajendrainjanware6270
@rajendrainjanware6270 2 жыл бұрын
किती तरी पैसे चारून पद्मविभूषण मिळवला असणार...तेवढे कर्तृत्व तर दिसत नाही...🤣🤣🤣
@nishikantgupte6260
@nishikantgupte6260 2 жыл бұрын
राष्ट्रवादी गल्लीत ला पक्ष जरी असेल पण त्यांचे नेट राष्ट्रीय पातळी चे आहेत,भा ज प राष्ट्रीय पक्ष असून देखील त्यांचे नेते गल्लीतल्या नेता प्रमाणे वागत आहे।
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
बिजेपी आता गल्लीत ही रहाणार नाही
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 2 жыл бұрын
फडणवीस जे बोलत आहेत,त्यावरुन पवार साहेब यांची भिती,धाक त्यांना वाटायला लागला आहे,असे मानावे .
@prasadkulkarni919
@prasadkulkarni919 2 жыл бұрын
Veda re veda
@vinaysheeladafle7281
@vinaysheeladafle7281 2 жыл бұрын
महाराष्ट्रात झाल म्हणुन सगळीकडेच तस होईल अस नसत.....
@prakashpatil3630
@prakashpatil3630 2 жыл бұрын
फडणवीस हा भाजपक्षातील उपरा नेता पण शरदराव यांचा पक्ष जरी गल्ली बोळातला जरी असला पण तुझ्या सारखा उपरा नाही त्यांना चे असतीतव कायम राहील तु आज राशील ऊदया तुला कोणी विचारणार नाही जस एकनाथ खडसे ,पंकजा मुंडे, बावनकुळे, तेव्हा तु बोलताना विचार कर
@anandwaghmode5646
@anandwaghmode5646 2 жыл бұрын
कोणी कितीही ओरडले किवा बोंबलले तरी पवार फॅमिली ने लास्ट इलेक्शन मध्ये जी जादू दाखवली त्याची धास्ती आज पण आहे 🤣🤣🤣
@vasantpande3038
@vasantpande3038 2 жыл бұрын
😀😀😀😀😀 543 पैकी फक्त 4 खासदार !! 288 पैकी फक्त 53 आमदार !! दयनीय अवस्था
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 жыл бұрын
250 पैकी 55 आमदार आणले. बाप रे खरंच घाबरले मोदी शाह. Yz सगळे हर्बल तंबाखू वाले भरलेलेत एनसीपी नी
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
@@vasantpande3038 👌
@nathamane7943
@nathamane7943 2 жыл бұрын
ताई साहेबांना नंतर कोण तुम्ही की दादा
@neel1761
@neel1761 2 жыл бұрын
Tarbuz
@maheshjogdand8327
@maheshjogdand8327 2 жыл бұрын
गल्लीतले दोस्त काही तासाकरता सत्तेत बसवतात परत पाच वर्ष सत्तेबाहेर बसवतात विसरु नका गल्लीतला खेळ खुप मोठा आहे
@sanjayankar7143
@sanjayankar7143 2 жыл бұрын
गल्लीतली पक्षाने एकशे पाच जणांना विरोधी बाकावर बसवले आहे
@suniljadhav5012
@suniljadhav5012 2 жыл бұрын
खूप झाले ,चांगले लोकांचे राजकारणात स्वlगत
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 жыл бұрын
गल्लीतला पक्ष आहे ह्यात काय चुकीचं ? 3 जिल्हा बाहेर साहेब फुस्की आहे. ना विदर्भ न मराठवाडा 2/3 mla येत नाय ह्यांचे. ममता, trs, जगणं रेड्डी बघा 2/3 majority antat. आपले साहेब इकडे तिकडे तोड जोड न धोका धडी ह्या शिवाय सत्तेत आला नाही.
@vasantpande3038
@vasantpande3038 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@nidhisuryavanshi1153
@nidhisuryavanshi1153 2 жыл бұрын
सुप्रिया ताईंना सांगा वाटमारीभूषण अजून डिकलेर झाले नाही परंतु नंबर वन राखीव आहे!
@shaileshbacchuwar5126
@shaileshbacchuwar5126 2 жыл бұрын
Thoda boltana bhaan thevun bolava baai jaaticha aadar krun boltot amhi ..,....... Pn jashi mrs Fadanvis yani jevha patli sodli tevha hech loka ordley tevha baai palun gelya Tashi tujhi baari nko yaila ......... Baai jara damana ghey ........... bgh jri rashtawadi hi choti asel trrr mng ka bhitat modi saheb pn pawar sahebanq........... Baki sod evdhch lakshat thev pawar ahet mhnun Maharashtra ahey tikun ajun nhitrrrr hey Fadanvis sarkhey baslet ch vaat lavaila tevha samjel tumhla ....... Jevha srv company offices gujrat la netil tevha
@sathishpardeshi4753
@sathishpardeshi4753 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 2 жыл бұрын
मन् नच.शपथ.विधी.केला.पहाटे.जनता.विसरली.ना नाही.बीजेपीला
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 2 жыл бұрын
चार खासदार आणि ५४ आमदार ही राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या २० वर्षाच्या नंतरची कामगिरी काय सांगते ?
@rameshparhe5066
@rameshparhe5066 2 жыл бұрын
वेळ पडली तर पुढिल निवडणूकीत घरी बसवतील पवार पवारसाहेब आहे.त्यानी तयारी केली आहे हे निश्चित. वेळ लागेल पवारसाहेबाना समजण्यास. दोन दिवस काय केल विसरून चालणार नाही.
@shalanjagdale5642
@shalanjagdale5642 2 жыл бұрын
मग गल्लीत मुख्यमंत्री पदात ची स्वोपन कंसाला पाहतोय टरबुज
@balkrushnakunjam59
@balkrushnakunjam59 Жыл бұрын
Madam already correct statement my sister
@AbcXyz-gm8vf
@AbcXyz-gm8vf 2 жыл бұрын
सुप्रिया सुळे आता चिडणारच किरण सगळे कारणाने आता जनतेसमोर आले आहेत
@AbcXyz-gm8vf
@AbcXyz-gm8vf 2 жыл бұрын
किरण नाही कारण सगळे कारणाने जनते समोर आले आहेत
@rajendrabhosale6438
@rajendrabhosale6438 Жыл бұрын
महाराष्ट्र भाजप मध्ये देंवेंद्रजींच सध्या काय अस्तीव आहे ?आणि मग त्यांच्या टीके कडे लक्ष देऊन उगाच महत्त्व वाढवू नका. सध्या ते गोवा टुरवर पाठवले गेले आहेत .प्रभारी हा फक्त दिखावा आहे.
@KingKing-cm1uc
@KingKing-cm1uc 2 жыл бұрын
बरोबर आहे फडणवीस चे...
@banshiujwala327
@banshiujwala327 2 жыл бұрын
गल्ली ne दिल्ली हालवली विसरू नये! 👏
@gorakshaghadage7015
@gorakshaghadage7015 2 жыл бұрын
आरोप प्रत्यारोप ठरवून चालू आहेत बाकी बिनशर्त पाठिंबा लोक विसरले नाहीत
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 2 жыл бұрын
फसवानिस् पहाटे पहाटे काय दादाचा कोणता मुका घेत होते गल्लीतला पक्ष आहे मग दिल्ली वाले गल्लीतील पक्षाशी का चाटताय आरे मूर्ख हे आंधी है बुजेगी नही
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 2 жыл бұрын
100 koti hafta pan visru naka. 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@sanjaypatil7840
@sanjaypatil7840 2 жыл бұрын
ताई 👌👌
@gemsandcrystal3719
@gemsandcrystal3719 2 жыл бұрын
Only modi.
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 2 жыл бұрын
फडणवीस बरोबर बोलले. राष्ट्रवादी फक्त साडेतीन जिल्ह्यातील पक्ष आहे.
@बाळासाहेबसातपुते-म3ड
@बाळासाहेबसातपुते-म3ड 2 жыл бұрын
छत्रपती कडे सैन्य थोडी असतं म्हणून 105आसुन विरोधात बसण्याचा मान मीळाला नाद करायचा नाही पवार साहेब
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 2 жыл бұрын
@@बाळासाहेबसातपुते-म3ड मतदारांचा विश्वास घात करून, कपट नीती वापरुन सत्ता मिळवली. छत्रपतीं सारखे सामोरा समोर युद्ध करून सत्ता मिळवली नाही. आज पर्यन्त कधी 100 आमदार किंवा 10 खासदार सुद्धा निवडून आणू शकले नाहीत आणि म्हणे राष्ट्रीय नेते.
@vijaymhatre4675
@vijaymhatre4675 2 жыл бұрын
लाचारी करुन पक्ष चालवत आहेत . महाराष्ट्र शिवाय थारा नाही.
@omegaindustries9987
@omegaindustries9987 2 жыл бұрын
Mananiya Devendra sir has in very simple and lucid language made remarks on NCP and it's founder leader is describing the present status. Thanks
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 2 жыл бұрын
Fadanavis yana benglchi election chi. Javabdari dili hoti tithe kay zale tyaña mahit aselach.tyavarun govyat kay honar te samajate.
@rajjakshaikhshaikh3379
@rajjakshaikhshaikh3379 Жыл бұрын
​aaa
@मोनिकाशेवाळे-श8ख
@मोनिकाशेवाळे-श8ख Жыл бұрын
😊
@appasokatte8092
@appasokatte8092 8 ай бұрын
FtBy​@@madhusudanambardekar7284
@nikhils154
@nikhils154 2 жыл бұрын
गोव्यात काय झालं का फडनविसा च्या नावानी बातमी लावायची कुठं काय झालं त्याच्या नावानी बातमी त्यांनी त्यांनी काय फरक नाय पडणार पण कांग्रेस चाटू आहात हे सिद्ध होईल
@viayshree
@viayshree 2 жыл бұрын
तुम्ही त्यांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे ते असे म्हणाले त्याचे तुम्हाला वाईट वाटायला नको
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या बंगल्यांना गडांची नावे दिली आहेत, पण 'सज्जन'गड नाव देण्याची कुणाची हिम्मत नाही झाली... किती प्रामाणिक आहेत ना स्वतःबद्दल... 😂😂😝
@gajananautade4015
@gajananautade4015 2 жыл бұрын
२०१४ ते २०१९ मधे 'सज्जनगड' हे नाव देऊ शकत होते.
@njcreatingawareness
@njcreatingawareness 2 жыл бұрын
2014 ते 2019 पर्यंत औरंगाबाद, औरंगाबाद च रहिले. पूर्ण 5 वर्ष महाराष्ट्र तील Business गुजरात मधे घेऊन गेले, बहुतेक तुम्ही पण गुजरात ला शिफ्ट झाला असाल, कारण मी UP la shift होत आहे। भारता मधे फक्त गुजरात आनी UP ही राष्ट्र सर्वे श्रेष्ठ आहेत. Baki सर्व fake आहे
@Aslamkhan-lv7iy
@Aslamkhan-lv7iy 2 жыл бұрын
Nice reply by sule
@dnyanadevphalphale1554
@dnyanadevphalphale1554 2 жыл бұрын
फडवनीस साहेबांचे असे बोलने योग्य नाही कुनालाही कमी लेखु नाही
@vilasingale276
@vilasingale276 2 жыл бұрын
होय
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 жыл бұрын
3 district madli party ahe 😂🤣😂
@vasantpande3038
@vasantpande3038 2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@satishkarekar
@satishkarekar 2 жыл бұрын
ताईंनी भाजपाच्या चूकीवर बरोब्बर बोट ठेवल............
@ramchandrasali334
@ramchandrasali334 2 жыл бұрын
टरबूज
@sattupamungurkar4491
@sattupamungurkar4491 2 жыл бұрын
फडणवीस काही वर्षांपूर्वी तुझा पक्ष गल्लीत तर सोडाच पण पडक्या बोळात सुध्दा नव्हता.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
60 varsha zhali asun ajun CM nahi Ani PM nahi.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
Bhikar Ani lochat patrakar ahe ha manus !
@anilbachhav1611
@anilbachhav1611 2 жыл бұрын
🍉🍉 आरे भाऊ‌ तुमचा बाप बापाची कळअगळी‌ धरुण‌ राजकारण शिकले राव गल्ली‌ तुन‌ राजकारन हाेते भाऊ
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
सकाळी 6 वाजता शपथ घेणार ?
@nageshpatki5370
@nageshpatki5370 2 жыл бұрын
फङणवीस योग्यतेच बोलले एकाऑटोमधै मावतील एवढेच खासदार व स्कुलबस मधे मावतील एवढेच आमदार एकदाही तीन आकड्यांत आमदार व दोन आकडी खासदार निवडून आणता आले नाहीत..मिडीया ने मोठा केलेला नेता अस वसूतदादा म्हणायचे.
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
तू नगरसेवक होऊन दाखव शेंडी
@pravinlkadam
@pravinlkadam 2 жыл бұрын
ताई तुम्ही हे सांगायला विसरलात २०१४ निवडणुकी नंतर साहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला होता सर्व निकाल येण्या आधी. तुमचे दादा पहाटे शपथविधीला कोणा बरोबर गेले होते. अभद्र गणित करुन साहेब सत्तेची उब घेत आहेत.
@shubhangipophli9184
@shubhangipophli9184 2 жыл бұрын
Give respect take respect is the first step of success
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
येणाऱ्या निकालात प्रत्येकाची ताकद दिसेल तेव्हा ठरवतील गल्लीत कोण दिल्लीत कोण तोपर्यत अशा बातम्यांना अर्थ नाही
@malanpawar4064
@malanpawar4064 2 жыл бұрын
फडणवीस यांची मती किती अलप आहे याचेच हे उदाहरण आहे माझ्या दारा वरून कोणी जाऊ नये अशी भूमिका
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 жыл бұрын
शरद पवार साहेबांची विचारांची उंची गाठायला देवेंद्र याला आणखी जन्म घ्यावे लागतील, आणि साहेबांचे जेवढे वय झाले आहे तेवढे महिने तरी चांगले राजकारण करा, आणि त्यात टिकून रहा. वाट्टेल तिकडे बुध्दी वापरून सुडाचं राजकारण करू नका. गर्वाचे घर नेहमी खाली असते हे लक्षात ठेवा देवेंद्रजी.
@prashantshinde3618
@prashantshinde3618 2 жыл бұрын
Absolutely 💯
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 2 жыл бұрын
काँग्रेस मत विभाजन करुन राष्ट्रवादीच गोव्यात भाजप सत्तेत आणणार जसे गुजरातमध्ये झाले
@kakasomadane8117
@kakasomadane8117 Жыл бұрын
सुले ताई आपण व आपल्या भावाचं भाचे आणी कारखाने कसे घेतले मग तुम्ही येवढे पैसे वाले कसे झाले तेवढे सांगा लोकांना सांगा
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 2 жыл бұрын
गल्लीतील पक्ष तुम्हाला भारी पडला फडणवीस साहेब.
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
वांगी खूप महाग झाली आहेत...दर कमी करा थोडे.
@rajendrabalip5738
@rajendrabalip5738 2 жыл бұрын
Barobar aahe
@pragatirisbud945
@pragatirisbud945 2 жыл бұрын
वेळ आली की कळेल ...मी नेहमीच बोलत असते की ...पवार साहेब यांच्या सारखे डोके कुणाला ही नाही ...साहेब बोलतील एक आणि करतील दुसरे ...त्यांचा स्वभाव घ्या जरा ...गल्ली.. गल्ली करू नका ...नाद करु नका.साहेबांचा नाहीत र तुमच्या वर वेळ येईल गल्लीत बसायची ...
@vasantpande3038
@vasantpande3038 2 жыл бұрын
अहो नाॅटी राऊत बोलले की अहंकारी कांग्रेस आम्हा शिवसेनला+ राष्ट्रवादीला 40 पैकी 10 जागा द्यायला तयार नाही !! भावी पंतप्रधान शरद रावजी पवार यांना उत्तर प्रदेशात अखिलेशने फक्त एकच जागा देऊ केली आहे !! एके काळी 2015 मधे सुप्रिया ताई मुख्यमंत्री फडणवीस असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याची भाषा करीत असत !!
@dilipghule4239
@dilipghule4239 2 жыл бұрын
टरबूज तू वेडा झाला
@bandopantjoshi8272
@bandopantjoshi8272 2 жыл бұрын
शरद पवार वैयक्तीक ठीका नव्हतीच जी काही पदवी भाजप दीली ती पवार साहेब ला वैयक्तिक कामा साठी पक्ष हा पश्र्चीम महाराष्ट्र पुरताच आहे
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 2 жыл бұрын
लोकमत म्हणजे फोकमत. हे चॅनल su su tai ने खरेदी केले. लोकमतला विसरू नका, जेव्हा तुमची वाईट वेळ होती तेव्हा देवेंद्र सर तुमचे होस्ट होते
@dattatraygadekar1258
@dattatraygadekar1258 2 жыл бұрын
कोण काय म्हटलं यावरून वाद वाढविण्यापेक्षा रोजगार कशा पद्धतीने वाढवता येईल हे प्रश्न विचारा शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल त्यांच्या मालाला हमीभाव कसा मिळेल शेतमालाची निर्यात कशी वाढेल तसेच शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये कशी वाढ होईल या दृष्टिकोनातून मंत्री खासदार आमदार यांना प्रश्न विचारले तर बरे होईल त्याच पद्धतीने या सर्व गोष्टी होण्यासाठी आपल्या ज्ञानाचाही वापर करावा पत्रकारांना नम्र विनंती
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w Жыл бұрын
आपण काय चाललंय काय हे बरोबर वाटत आहेत
@supriyaparnerkar4242
@supriyaparnerkar4242 2 жыл бұрын
सुप्रियाताई स्वतः शांत राहून लोकांवर कुत्रे किंवा कुत्र्या सोडतात. पवारांनी एक वाघाला कुत्र बनवून स्वतःच्या दावणीला बांधले आहे. पद्मविभूषण मिळणे काही खूप मोठी गोष्ट असतेच असे नाही. कधीकधी एखाद्याच्या हाती गाजर देऊन स्वतःचे काम काढून घ्यावे लागते.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
छान
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस काय खोटे बोलले,सत्य तेच सांगितले.
@Hsemu27
@Hsemu27 2 жыл бұрын
साहेब देशाचं राजकारण गल्लीतून सुरु होते गल्ली शिवाय दिल्ली मिळू शकत नाही त्यामुळेच भारतीय जनता पार्टी बुथ संभाळून आहे असो साहेब आपापली समज आहे
@anandajadhav9126
@anandajadhav9126 2 жыл бұрын
फडणवीस सैरभैर झाला आहे
@kisanshingare4921
@kisanshingare4921 2 жыл бұрын
ताई फारच हुशार मत्रि आहे फक्त आपल्या माणसाबद्दल कोणी बोलले चालत नाही
@pratapsingp1960
@pratapsingp1960 2 жыл бұрын
Mr phadnasvis sir je kahi bolle te100% tya pekshya 200% very good nice suggestion for fadanvis shared pawar la taychi jaga dakhvayalach pahije
@lovekumarpatil4255
@lovekumarpatil4255 2 жыл бұрын
3.5 जिल्ह्यातला पक्ष.... त्यात एक पंतप्रधान एक केंद्रीय मंत्री आणि एक मुख्यमंत्री 😂😂😂😂
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
गल्लीतील पक्ष म्हंटल्यावर राग आला तर वाढवा ना स्वतःचे खासदार . तिकडे डीएमके पहा जरा
@madhusawant6879
@madhusawant6879 2 жыл бұрын
👍
@RamSonar-t1g
@RamSonar-t1g 10 ай бұрын
Kay mat ansar? Kay vatnar?
@nitinjoshi504
@nitinjoshi504 2 жыл бұрын
साडेतीन जिल्हयाचे नाते
@arunmusale7194
@arunmusale7194 2 жыл бұрын
In our HINDU society a man with less desires is worshipped. PAWAR is symbol Of GREED , UNWANTED DESIRE FOR POWER .This man is president of hundreds of organizations. Just leave something for others.He wants to hogg everything .I hate this man because his unlimited desires make him very very small man in my eyes .
@anilshinde280
@anilshinde280 2 жыл бұрын
अहो ताई तुम्ही मन्तात ते सर्व बाजुला राहू द्या phile हे सांगा पवार घरा ने शहिचा भार राज्याने किती दिवस sossycha तुम्च्या पेक्षा गरिब पन तुमच्या पेक्षा हुशार भरपुर जन संधीची वाट फाटाय
@nishikantgore2236
@nishikantgore2236 2 жыл бұрын
Tai satya kadu aste
@painterprashant
@painterprashant 2 жыл бұрын
Chota pack bada dhamaka kiya na ncp ne
@navnathduche6356
@navnathduche6356 2 жыл бұрын
फडणवीस साहेब तुम्ही अशा बोलण्याने गोव्याचा प.बंगाल करनार विरोधी बाकावर बसायचय वाटत भाजपला
@sainathjadhav539
@sainathjadhav539 2 жыл бұрын
Barobar bolalet ... 👍
@SanjayPawar-iy2tr
@SanjayPawar-iy2tr 2 жыл бұрын
बिळातून बाहेर आला काय मॅडम..तुम्ही आणि अजित पवार गैरमार्गाने नातेवाईकांच्या नावाने प्रॉपर्टी जमा करताय.. हे महारा्ट्रातील जनतेला माहित आहे..
@shrikrishnaarogyam7628
@shrikrishnaarogyam7628 2 жыл бұрын
बरोबर बोलले का नाही हे माहीती नाही पण देवेंद्र फडणवीस तुम्हाला गल्लीतल्या पक्षानेच बोळात पाठवले हे मात्र खरे आहे
@devdeshdharmsarwaswa3968
@devdeshdharmsarwaswa3968 2 жыл бұрын
या वर्षी वांग्याचं पीक काय म्हणते
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 11 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 27 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 79 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 11 МЛН