Рет қаралды 1,980
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा व आपल्या माणसांचा सण! यात सिरीअलमधले लाडके कलाकार देखील मागे नाहीत. 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३'च्या सोहळ्यासाठी सर्व कलाकार सज्ज झाले आहेत.
त्यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री 'वर्षा उसगांवकर' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
#starpravah #varshausgaonkar #ganeshotsav2023
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com