'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताना टिमकडून दिल्या जातात 'या' सूचना | Pandharinath Kamble Interview

  Рет қаралды 190,369

Kalakruti Media

Kalakruti Media

Күн бұрын

Пікірлер: 308
@PradeepTupare
@PradeepTupare 4 ай бұрын
Big boss ने जरी आपणास ट्रॉफी नाही दिली तरी आम्हा प्रेषकडून रिअल ट्रॉफी जिंकली आहे. आपण खरे winner 🏆 आहेतः
@manojgurav4151
@manojgurav4151 4 ай бұрын
वर्षाला सर्व काही माफ आहे. तिचा गेम तर दिसतच नाही.पूर्ण बावळट पणाचा कळस आहे.
@Kalyankar12
@Kalyankar12 4 ай бұрын
Dont judge her त्यानी खूप movies केलेत.. थोडा arrogance असणारच.. त्या far मोठ्या अभिनेत्री आहेत.. Nobody is परफेक्ट
@sharayumahalle5770
@sharayumahalle5770 3 ай бұрын
​@@Kalyankar12 mg ghrich bsych n film fare awrd gheun jevha tumhi competition mdgy jata tumhi adjust kryla hav
@llllllll859
@llllllll859 3 ай бұрын
​@@Kalyankar12 Evda kelay manya ahe....BB sarkhya show madhe ka alya ? successful vyakti asa pn asu shakat nahi ka ? lokana khari varsha disli
@v.n227
@v.n227 3 ай бұрын
Please don't judge anyone....instead see your own faults
@jyotigupte3771
@jyotigupte3771 4 ай бұрын
पॅडी दादा जसा बेस्ट ऍक्टर आहे त्यापेक्षा माणुस म्हणुन फार मोठा आहे तो आपला माणुस वाटला.फिनाले मध्ये तो जायला हवा होता
@neetigadre2953
@neetigadre2953 4 ай бұрын
दादांना खूप माणुसकी आहे त्यांनी आम्हां प्रेक्षकांचे मन जिंकले
@jyotigupte3771
@jyotigupte3771 4 ай бұрын
@@neetigadre2953 खरं सांगायचं झालं तर ह्या सिझनला पॅडीदादाच आमचा fevourite होता.त्याच्यात winning quality आहे.तो कोणाशी भांडला नाही किंवा कोणाचा अपमान केला नाही पण त्याच्या मार्मिक शब्दाचा मार बरोबर योग्य ठिकाणी बसायचा.त्याचा अपमान करणाऱ्याला माफ करून तो मोठा व्हायचा.आणि मुख्य म्हणजे गेम काय अफलातून खेळायचा. आम्हाला इथे US मध्ये YT वर कटछाट करून Big Boss बघायला मिळतो त्यामुळे पॅडी दादाची acting बघायला मिळाली नाही आता नोव्हेंबर.मध्ये भारतात येण्याचा योग आला आहे तेव्हा Jio cinema वर तो पार्ट नक्की बघणार
@manishasurve652
@manishasurve652 3 ай бұрын
पैशाने गरीब असलं की साधा ,सरळ,भोळा, हा कुठला निकष? यांना थोडे दिवस मोठ्या घरात राहिलं तर स्वतः चं घर पण छोटं वाटायला लागतं. मग त्यात रुळायला यांना वेळ लागतो. मग जे लोक कायमच वैभवात राहिले ते लोक कुठेही गेले तरी जसे आहेत तसेच राहतात, तर मग तेच लोक खरे ना. वर्षा उसगावकर यांच्या बद्दल हे बोलतात. पण वर्षा मॅडम ची बोलण्याची शैली कायमच अशी आहे. खरं तर हे पंढरीनाथ big boss मध्येच नव्हे तर कायमच बोरिंग वाटतात . सगळ्यांनाच नावं ठेवतात. हे एकटेच great का 😂😂😂
@AnjaliTalavanekar
@AnjaliTalavanekar 3 ай бұрын
पॅडी दादा तू जिंकलास भावा.आमच्यासाठी बिग बॉस ची बी टीम विनर आहे. खूप छान खेळलास प्याडी दादा.अभिनंदन.तू सर्वांची मन जिंकली.
@commonman9435
@commonman9435 4 ай бұрын
खरं बोलले ते खूप छान आणि dignity ने खेळले paddy दादा टॉप ५ मध्ये deserving होते ते
@pravinwadke9892
@pravinwadke9892 4 ай бұрын
पंढरीनाथ दादा जान्हवीने केलेला अपमान तूम्ही विसरला असाल पण आम्ही दर्शक विसरलो नाही, आम्ही तिला तुमचा अपमान विसरलो नाहित त्या मुळे आम्ही तिला अजूनही व्होट करत नाही.....
@ashishkulkarni743
@ashishkulkarni743 4 ай бұрын
Ho bhau
@dr.satyaa
@dr.satyaa 4 ай бұрын
Vote चा असाही काही फरक पडत नाहिये असं दिसतय..
@karishmakarkhanis9787
@karishmakarkhanis9787 4 ай бұрын
​@@dr.satyaaagadi barobar voting cha effect padla asta tr paddy dada aaj baher disale naste
@sunitab8942
@sunitab8942 3 ай бұрын
Aani janhvi mhanaje kutrya ch sheput aahe, te kadhich Saral honar nahi, kitihi dikhava kela tari
@mahi76061
@mahi76061 3 ай бұрын
हो बरोबर
@vitthalkakade9799
@vitthalkakade9799 4 ай бұрын
ग्रेट माणुस दादा मोठ्या मनाचा चांगला माणुस,,खरतर दादा शेवट पर्यंत रहायला हवे होते, वर्षा उसगावकर यांना काय म्हणून ठेवलं खर प्रश्न आहे. त्या फक्त आयत खायला आल्या आहेत.फुकट खान आणी फुकट पैसा..
@prembhatkar2694
@prembhatkar2694 3 ай бұрын
हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय.
@appa7235
@appa7235 4 ай бұрын
वर्षा ताई अभिनयातून बाहेर येताच नाहीत एकही फ्रेम मधे त्या ओरिजणाल वाटत नाहीत
@vishalg4839
@vishalg4839 4 ай бұрын
Garvishth Ahet Tai Khup..... Sagla Fake Ahe Vagna Taincha..
@sharmilataskar2477
@sharmilataskar2477 4 ай бұрын
Ekdum fake bai. Tichya mule BB banda padnar ahe.
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 4 ай бұрын
Mhanun mala vatte ki bigg boss 2 madhe Kishori tai khup changle khellya tyani kuthlahi abhinay kela nahi kuthlahi ego dakhava nahi,Neha,Vaishali,Shivani ani Aaroh itka apman karat hote tarihi shant rahilya uttarhi dyaychya saglyana pn tarihi shant pane khellya.
@vasantibapat9256
@vasantibapat9256 4 ай бұрын
नुसते नाटकी बोलणे आराम करणे गेम न खेळणे आणि मेकप करणे आणि भरपूर फळे खाणे
@ashwinibajpai8278
@ashwinibajpai8278 4 ай бұрын
Makhkha baslelya astat.....😂
@mangaladaithankar3089
@mangaladaithankar3089 4 ай бұрын
अगदी बरोबर.वर्षा नाटी जास्त माणुसकी कमी.अभिनय व अती शिसारी येईल. इतका
@vanitawayal5558
@vanitawayal5558 4 ай бұрын
वर्षा ताई जेवढे स्वतःला दाखवतात तेवढ्या गुणाच्या नाहीत नकीच नाटकी आहेत
@Indian-wk4dr
@Indian-wk4dr 3 ай бұрын
Ek number mataki bai aahe ti😅
@smikh1378
@smikh1378 3 ай бұрын
Mala tr ata tyancha rag yeto.... Pady out jhalya pasun..
@atulbhavsar7239
@atulbhavsar7239 4 ай бұрын
Big boss म्हणजे साधे, सरळ, चांगले भावना ठेवणार्याना बाहेरचा रस्ता जसे पॅडी दादाआणि उलट जे स्वार्थी, कपटी, उद्धट हे जिंकण्याच्या शर्यतीत अभिजीत, वर्षाताई, निक्की😢
@Paras_Patil_11_05
@Paras_Patil_11_05 3 ай бұрын
अभिजीत चांगला आहे पण 💯❤️
@mrunalnerlekar3953
@mrunalnerlekar3953 3 ай бұрын
The tone of varsha is different but it's not bad. Neither she has raised her voice ever.. she talks in a dignified way which I like about her
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 3 ай бұрын
That's what people doesn't realise,I have watched her interviews her tone is like that. She was real in the show, she didn't insulted anyone or the behaviour which was done by Resham Tipnis she didn't behaved like her. She played with dignity.
@Jsdamle
@Jsdamle 3 ай бұрын
रिपोर्टर खूप गोड आहे आणि मुलाखत छान घेतली
@namratas1929
@namratas1929 4 ай бұрын
Most deserving contestant.We are feeling helpless with the politics.But our Winner is Mr.Pandarinath Kamble❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@namratas1929
@namratas1929 4 ай бұрын
Superb human being.❤
@maheshpotdar9177
@maheshpotdar9177 4 ай бұрын
वर्षा ताई नाटकी आहेत की नाहीत हे माहित नाही पण बिगबॉस मध्ये त्यांचं प्रत्येक वागणं आणी बोलणं हे नाटकीच वाटल जस नाटकाचे डॉयलॉग बोलतात तास त्यांचं बोलणं वाटत खऱ्या नाही वाटत.
@sharmilapatil2328
@sharmilapatil2328 4 ай бұрын
एक सुंदर मनाचा माणूस पंढरीनाथ कांबळे .❤
@shobhapriolkar8921
@shobhapriolkar8921 4 ай бұрын
Dada tumhi khupach chhan boltat ऐकत राहावंसं वाटतं🙏
@raygadchiurvi
@raygadchiurvi 3 ай бұрын
Paddy dada ...tujya saglech interviews me back to back baghtey...❤really khupch apratim manus ahes re tu ❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 4 ай бұрын
हो आम्हाला पण Varsha नाटकी वाटली 😅
@vijayawasankar9276
@vijayawasankar9276 4 ай бұрын
Varsha taincha kesala pan dhakka lagla nh tyani kay kel tech kalat nht😊
@prajakta3190
@prajakta3190 3 ай бұрын
U are great paddy da❤️❤️❤️ It was great thing to see you in bigbosss... Great player... Great person.. Big fan sir....
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 4 ай бұрын
We all love you and support you paddy you were the only person who made this season interesting and fun to watch ❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 4 ай бұрын
Paddy दादा आमच्या mate तुम्ही Big Boss winner आहात. तुम्ही खूप छान khelat. Very Honest you are
@Deepalinair_10
@Deepalinair_10 4 ай бұрын
वर्षा ताई खूपच बोर करतायत.पॅडि सर नाही बाहेर जायला पाहिजे होते.वर्षा ताईच बाहेर जायला पाहिजे होत्या.
@truptisonawane9228
@truptisonawane9228 3 ай бұрын
Paddy Dada you are great, Hatts off to you. You r real winner 🎉🎉 all d best for your bright future ❤🎉
@KAJALBANSODE-i2o
@KAJALBANSODE-i2o 4 ай бұрын
Thank you so much paddy dada❤❤
@nayanapratapwalake9259
@nayanapratapwalake9259 4 ай бұрын
वर्षाताई ना कोणी नाटके म्हणत असेल ना तर या घरात हर एक नाटके आहेत सगळे जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत
@kuldeepchavan5289
@kuldeepchavan5289 4 ай бұрын
पेडी दादा एकच नंबर माणूस ....दादा...सलाम ❤❤❤❤❤
@pallavikaitkar9807
@pallavikaitkar9807 4 ай бұрын
Padi sir tumhi khup great ahat, tumhi final 5 madhe amhi expect karat hoto, bigboss bakvas game zalay
@muktapatil5144
@muktapatil5144 4 ай бұрын
वर्षा ताईंसाठी मराठी भाषा फक्त पुस्तकी भाषा आहे , गोवन छान बोलत होत्या त्या , अस जाणवलं जेव्हा त्यांची बहीण आली होती.. जस आपण इंग्लीश पुस्तकी बोलतो .. पण एवढ्या वर्षात normal मराठी शिकायला हवी होती अस ही वाटतंय..
@sujatakandalkar8005
@sujatakandalkar8005 3 ай бұрын
Marathi kalakar manavtat pn apla goan kahi soda nahi
@nandinigoregaoker7311
@nandinigoregaoker7311 3 ай бұрын
खरच पंढरीनाथ (मी वयाने मोठी असल्याने दादा म्हणत नाही) मलाही इतरांप्रमाणे असेच वाटतंय की तुमच्यावर सरळ सरळ अन्याय झाला आहे. 😢
@prititangsale6853
@prititangsale6853 4 ай бұрын
Miss u Padidada...
@SunitaMane-eg5ol
@SunitaMane-eg5ol 3 ай бұрын
Dusryala khali palun konach motha hot nasto paddy dada
@suchitrapatne4048
@suchitrapatne4048 4 ай бұрын
तू ग्रेट आहेस पॅडीदा. दिलखुलास माणूस 👍
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 4 ай бұрын
ग्रेट आहे प्याडी दादा
@Kalyanithedog
@Kalyanithedog 3 ай бұрын
Madhura shidhaye tumhi khup sundar aahat🙏🙏
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be 3 ай бұрын
Paddy dada I love you💙🇮🇳💙
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 4 ай бұрын
जबरदस्त maturity 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Theroyal_siblings
@Theroyal_siblings 4 ай бұрын
आमच्या नजरेत पॅडी दादाच विनर आहे. बिग बॉस unfair आहे. निक्की साठी त्यांनी एकेक करून चांगले स्ट्रॉंग प्लेअर बाहेर काढलेय. पॅडी दादा top 5 मध्ये असायलाच पाहिजे होते.
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar 3 ай бұрын
पॅडी हे चित्रपट, नाटक या क्षेत्रात खूपच प्रभावी आहेत...बिग बॉस मध्ये त्यांची सुरुवात खूप स्लो झाली पण नंतर त्यांना सूर गवसला... त्यांच वय लक्षात घेता ते खूप च चपळ पणे खेळले.. पण अंकिता ने त्यांच्या बरोबर चुगल्या करून त्यांचा खेळ बिघडवला असे वाटते
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 4 ай бұрын
पॅडी आम्ही तुला वोट दिलेले, निक्कीच्याबायस बिगबाॅसने तुला बाहेर काढलय. आमच्यासाठी पॅडी top 5आहे.
@ApalamChaplam
@ApalamChaplam 3 ай бұрын
मधुरा.. किती गोड आहे..❤❤😍😍
@सरिता-ढ7त
@सरिता-ढ7त 3 ай бұрын
14:23😂😂😂
@manishamehendale4348
@manishamehendale4348 4 ай бұрын
माझी इच्छा आहे की पँडी & वर्षा ह्यांची बाहेर मैत्री व्हावी. पण ते शक्य नाही कारण वर्षा उजगावकर ह्या शिष्ट & अबोल आहेत. त्यामुळे त्यांना अँटीटूड आहे असे वाटते पण बिग बाँसमध्येतरी त्यांनी अँटीटूड दाखवला नाही.
@roshanbhosle4112
@roshanbhosle4112 4 ай бұрын
Madhura I am watching you How someone so beautiful ❤😍 Your persona and smile it’s just amazing ♥️ Real madhye please kadhi disu nakos otherwise maza kahi hoil idk 😋
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 4 ай бұрын
हे खरे आहे खूप शांत पणे हॅन्डल केल
@sanjaydarekar31
@sanjaydarekar31 3 ай бұрын
पॅडी दादा is very intelligent and very sharp to grasp the things. Actually very wrong eviction by Big Boss.
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 3 ай бұрын
ग्रेट
@satishchavan5180
@satishchavan5180 3 ай бұрын
बरोबर बोलले दादा तुम्ही 100% 👌🏻👍
@vishakhagavane1701
@vishakhagavane1701 3 ай бұрын
Salute to the reporter who is listening to this nonstop talks... Shwas ghya ki thoda.
@Music_lover_sbm
@Music_lover_sbm 3 ай бұрын
Paddy दादा तुम्ही खूप भारी खेळले. वाटलं नव्हतं तुम्ही बाहेर पडाल. पण तुमचा प्रवास खूप भारी होता. Dignity सोडुन अजिबात खेळले नाही तुम्ही. ते पाहून खूप छान वाटलं.
@manjushrinanware4603
@manjushrinanware4603 4 ай бұрын
कसे आहे या घरात सगळे च चालू आहे त कारण सगळे जिकांयला आले आहे त वर्षाताई च कशाकायचालू असू शकतात
@Surajchavanofficial19k
@Surajchavanofficial19k 3 ай бұрын
13:21 😂😅😂😂
@prajaktashelke7127
@prajaktashelke7127 3 ай бұрын
Paddy दादा छान खेळले तुम्ही. पुढील वाटचालीस शुभेच्छा दादा तुम्हाला
@pranalikarvekar2181
@pranalikarvekar2181 3 ай бұрын
अरे मला तर त्या रिअल वाटतात हा पॅडी नाटकी वाटतोय समोर चागलं दाखवायच माघारी वाईट बोलायच
@vijayk1167
@vijayk1167 3 ай бұрын
Varsha mulaat tashach aahet haach ek number cha kuchka aahe
@meru-nv1gu
@meru-nv1gu 3 ай бұрын
But Varsha Tai ghan patlila jawun bolat nahit dada ..kinwa patli sodun wagat nahit.. ak veglach positive attitude ahe tyanchya vagnyat.. mag te tumhala natki ka watena😮😮
@rutujabadaskar8628
@rutujabadaskar8628 3 ай бұрын
संस्कारशील व्यक्तिमत्व
@vaishalitoraskar4308
@vaishalitoraskar4308 3 ай бұрын
ट्रॉफी नाही पण लोकांची मनं जिंकली आहात.
@Dr._Namrata_S
@Dr._Namrata_S 4 ай бұрын
Pure clear soul person ..
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp 4 ай бұрын
Pyadi dada khup chan ahat tumhi ❤❤❤❤
@poojamore627
@poojamore627 4 ай бұрын
वर्षा हि पक्की गर्विष्ठ आणि अती आगाऊ रुबाबदार अशी की स्वर्गातील अप्सरा आली आणि त्यात ते अनिल थत्ते 😅😅😅😅😅😅😅😅 काय कॉमेडी करत होते तिच्या बरोबर एक तर गर्विष्ठ त्यात साखर कालवून ठेवली अरे भाऊ ती मंद आहे बावळट दिसत नाही का ती Big Boss मध्ये येऊन दाखून गेली की मी किती मूर्ख आहे ते बघा 😮😮😮😮😮😅😅😅 सगळे गेम कॉमेडी होते मागून खूप जोर काढून ढकलते आहे ही सुध्दा ॲक्टिंग 😅😅😅😅😅😅😅😅 अरे काय ये पब्लिक है सब जानते है ये पब्लिक है 👍👍😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 बकवास B BIG B Boss B BBB B for bandal B for bekar B for. 😮be n. 😮 फालतू 😡😡😡😡😡😡👍👍👍👍👍
@mrs.sujatakhobare2862
@mrs.sujatakhobare2862 3 ай бұрын
खर आहे
@vijayvarne4517
@vijayvarne4517 4 ай бұрын
Varsha tai kal aaj aani udyahi superstarach rahtil tyanchi bolnyachi paddhatach tashi aahe nikki tumhi sagle milun ektra tyanchashi bhandat hotat tevahi tyani kadhihi vait bhasha vaparli nahi mg kasha nataki ulat tumhich abhinay karat hotat varun god bolayche aani magun tyanchi tingle karaychi baghitlay aamhi tya 4 vela captaincy dawedar hotya aani ekda captain pn jhalya tumhi tr board vr lihun sudha abhinay krt hotat lihile nahi mhanun bichukle barobar bolle hote
@vijayk1167
@vijayk1167 3 ай бұрын
Varsha itkya diwsaat kadhich kunala ordun ghalun padun naahi bol lya
@dipashripatil3117
@dipashripatil3117 4 ай бұрын
Dada Great Manus 👍🙏🏻
@RGBoss-200
@RGBoss-200 4 ай бұрын
Hi रिपोटर ले आवडते मला 😂
@KillMonger26
@KillMonger26 4 ай бұрын
Mala suddha avadli hi ... Ky naav ahe hicha? Insta ID ky ae
@llllllll859
@llllllll859 3 ай бұрын
Tuzi aaibhahin pn avadat asal konala tri....jara mansikta badla re haramkhorano....mulina pn jagu dya
@tlruser72
@tlruser72 3 ай бұрын
😂
@Reena-n7p-g2n
@Reena-n7p-g2n 4 ай бұрын
Paddy dada ni varsha tai la ekdam currect aloklay😂
@AjayKamble-nb9sz
@AjayKamble-nb9sz 4 ай бұрын
❤❤❤❤👑
@ratnarajane6629
@ratnarajane6629 3 ай бұрын
Mala ek confusion ahe...varsha tai, Nikki, janhavi he baryach preshkana nahi aavdat tyanch mat ahe Yana baher kadha paddy sirananaivaji ..Ani mi pn paddy dadana top 5 madhe expect karat hote Karan te khrch khup chan khelt hote..mg tari public la n aavdnare lok gharat ahet Ani jyana aamhi voting karatoy tech baher yetay..mg aamchya voting la kharch big boss chya gharat kimmat ahe ka? Ki already sarv planned ahe???
@JaraAiktaaKa
@JaraAiktaaKa 3 ай бұрын
त्यांची भाषा तशीच आहे. महिती नव्हतं म्हणता मग बोलता कशाला
@rajusutar6811
@rajusutar6811 4 ай бұрын
Bigg Boss madhale khare manuskiche viner tumhi aahat Nominee hi fakt formalities aahe Baki tumhi chan game khellat🎉
@rupeshjadhav4713
@rupeshjadhav4713 3 ай бұрын
निक्की ने मराठी big boss season 5 ची वाट लावली. TRP च नव्हती राहीली आर्यला काढल्यावर. 😢
@sadabehere
@sadabehere 3 ай бұрын
पॅडी कांबळेंचं मराठीचं ज्ञान जेवढं आहे त्यापेक्षा कुणाचंही नाही bb मध्ये.
@SatishJogi-gc2ow
@SatishJogi-gc2ow 4 ай бұрын
Pyadi dada is great man svtachya nichyavar sevat pryant tham rahun khelat rahile
@akshaymahadik457
@akshaymahadik457 3 ай бұрын
Paddy kamble Kuchka hota ahe ani rahnaar😂😂
@pihuaaru7670
@pihuaaru7670 3 ай бұрын
Mi kharach khup hasle paddy dadane ky acting Keli tyanchi 😂😂😂jabardast
@shubhyatratours8713
@shubhyatratours8713 4 ай бұрын
Nilesh sable jithe ala bigg boss madhe tithech chala hawa yeu dya suru zala bigg boss darja ghasarala Varsha taina kontya nikashavar gharat thevaley hech nahi kalale padharinath tumhi manus mhanun khup great ahat
@Aayushishirsat7478
@Aayushishirsat7478 3 ай бұрын
पॅडी दादा बरोबर बोलतात तुम्हीं❤ BBM ५ ह्या सिझन मध्ये आम्ही बघितले कि संस्कार मानुसकी चांगलेपणा सुसंसकृतपणा ह्याला इज्जत नाही BB नेहमी A टिम ला सपोर्ट करत आले आणि Bटिम ला हिनवत आले पण तुम्ही अंकिता Dp दादा सूरज तुम्हा सगळ्यांमधून आपली महाराष्ट्राची संस्कृती झळकली कसलाही मोठेपणा नव्हता तुमच्या वागण्यात आम्ही हे सदैव लक्षात ठेवू आमच्यासाठी तुम्ही चौघेहि विजेते आहात❤❤❤❤❤❤❤
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh 4 ай бұрын
Varsha usgoankar cha Marathi khup irritating aahe.. pustaki marathi boil bhashet khup krutrim vatata ani nantar irritate hota
@kailashjamdade4111
@kailashjamdade4111 3 ай бұрын
Khup chan manus mhanun ahe khup chan khelale
@smikh1378
@smikh1378 3 ай бұрын
Kharch varsha usgaongar adhich out jhalya astya game jast chhan jhala asta.. Tya obstacle hotya game madhe... Bar samj nhi kahi kase nomination aste kahi samjt nhi tyana
@gaurimantri9103
@gaurimantri9103 3 ай бұрын
पंढरीनाथ खुप छान खेळलात.....,👏👌👍
@Veenashewdikar5150
@Veenashewdikar5150 4 ай бұрын
Great
@ashoksonawane7428
@ashoksonawane7428 4 ай бұрын
दिलदार व्यक्तिमत्व ❤
@ganeshmohite8949
@ganeshmohite8949 4 ай бұрын
आम्ही तुम्हाला आमच्या लहानपणापासून पाहत आलो मस्त acting करता तुम्ही छु कायम लक्षात राहिलं ❤
@namratas1929
@namratas1929 4 ай бұрын
We wanted only Paddy to win the trophy.Highly disappointed.
@Devabhausamrthak
@Devabhausamrthak 4 ай бұрын
❤❤😊
@nikitaautade9007
@nikitaautade9007 3 ай бұрын
Baher Yeun ka saglyana magun boltoy paddy kamble Himmat hoti tar aatach bolaych na spasht aat madhe tr respect karto me as tas sagla sangitla ka ata baher alyavr kuthe geli respect mag tya peksha Nikki bari spasht tondavr bolte he asel te tu Ani Ankita sarkhi magun tar nahi bolat to tumhi dogh pan chombde aahat
@hridaanhrihaan
@hridaanhrihaan 4 ай бұрын
Varsha Tai chalu aahet..goad bolun palti kadhi marun jatat kalat nahi ..
@rajashreenaik6276
@rajashreenaik6276 4 ай бұрын
अगदी खर त्या नाटकात काम करतात असे वाटते, दादा तुमचा खेळ आवडला ,तुमची विनोदी इमेज आहेच पण माणूस म्हणून खूप छान, बीच्कुल्ले चा सीन आवडला
@vaishalidhekane9229
@vaishalidhekane9229 4 ай бұрын
एक कलाकार एक छान व्यक्तिमत आहेत
@kskpramod
@kskpramod 3 ай бұрын
Nice dress खूप सुंदर दिसता आपण मॅडम 👍🏻
@VarshaMahajan-ko5ql
@VarshaMahajan-ko5ql 3 ай бұрын
Paddy दादा तुम्ही कधी भेटलात तरी का त्यांना? त्यांनी तुम्हाला ओळखलं पण नाही, अंशुमन विचारे आहात का तुम्ही असं त्या विचारत होत्या, ह्याचा अर्थ तुम्ही कधीच भेटले नाही, आणि त्यांना नाटक करत होत्या बोलत आहात.
@SangitaDhanavade
@SangitaDhanavade 3 ай бұрын
Mast dada aamhi voting kely thumala pan Big Boss ne fasvl lokana
@JaraAiktaaKa
@JaraAiktaaKa 3 ай бұрын
Tyancha bolna tasach ahe. Yanna kalal nahi mhanje kay mhanava ata
@dayalmali3633
@dayalmali3633 4 ай бұрын
वर्षा ताई एक नंबर कॉमेडी आहेत 😂😂😂
@ketuue5333
@ketuue5333 3 ай бұрын
Paddy dadani kharach attaparyantcha best game khella. Tya Nikki sobat rahnach ek task ahe, horrible ahe ti. Khup shubhechha!!
@smikh1378
@smikh1378 3 ай бұрын
Varsha ne nusti jaga adavali aahe tela out krayela have hote... Te aji chya age chi majya pan respect nahi rahila mala.. Pady mala kadhich awdat navte but bigboss pasun dada chhan vatat manus mhanun he great aahet kharch
@MandarChiplunkarttui
@MandarChiplunkarttui 3 ай бұрын
जान्हवी स्वभाव चुकीचा आहे पण वर्षा बद्दल बोलली ती तंतोतंत बरोबर आहे. वर्षा ओव्हर स्मार्ट आहे. निकी चा बिग बॉस या वर्षी चा
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН