मी साताराचा असून घाणेकर बुवा झिमन बुवा पाजणे बुवा लांबोरे बुवा गुरव बुवा तसेच सर्व शक्तिवाले तुरेवाले शाहीर यांची गायकी सर्व गीते खूप आवडली घाणेकर बुवा नी पुन्हा कम बॅक केले असेच नेहमी त्यांचा आवाज ऐकायला मिळो जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐💐
@ShaileshBendal-c6r6 ай бұрын
तुमची ही आवड खूप चांगली आहे ती ही कोकणातील कलेची
@ssshinde10004 ай бұрын
Good response from Satara, even they don't have such kind of culture ❤
@sachingosavi41905 ай бұрын
कोकणात शक्ती तुरा जिवंत ठेवण्याचा पहिला मान म्हणजे... रामचंद्र घाणेकर
@niteshbandre89355 ай бұрын
❤️ha songs aikyala pn khup mast vato
@chaitanjakale85365 ай бұрын
वाघ म्हातारा झाला तरी चारा खात नाही हे अगदी खरंय..आवाजात दहशत मात्र तीच.....❤❤😊
@sandeshshigvan68005 ай бұрын
शक्ती तुर्याचा एक असा बादशाह ज्याच्या समोर झुकल्या त्या गर्विष्ठ माना... ❤
@ganpatjadhav24236 ай бұрын
शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा पुन्हा रंग मंचावर घेऊन आलेत आपले मनापासून आभार मानतो
@deepkbhuvad6 ай бұрын
❤
@sushantgulgule30286 ай бұрын
तुमची आणि पायकोली बुवांची शक्ती तुरा चि गाणी लय भारी आहेत, आज ही आम्ही ऐकतो बुवा, आज ही तुमचा आवाज तसाच आहे खूप छान
@niteshbandre89355 ай бұрын
Ha maja❤️😍 yet baghyala
@SanjayDesai-kr5hxАй бұрын
1no badsha of shakti tura ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@santoshkambli21676 ай бұрын
शक्ती तुऱ्याचा एकच बादशाह मा.रामचंद्र घाणेकर बुवा🎉❤
@mi_kokani_namdev.5 ай бұрын
Miss u घाणेकर बुवा लवकर तबेत बरी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..❤❤❤
@avinashpandav75784 ай бұрын
खरच घाणेकर बुवा आणि विजय बुवा पायकोळी यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो 😊
@omkardhotre14356 ай бұрын
रायगड जिल्ह्याची शान... आणि शक्तितुऱ्याची मान श्री रायगड भूषण रामचंद्र घाणेकर बुवा... 🙏🙏♥️✨
@gurudastaral5805 ай бұрын
🐯शक्ती तुरा सामन्यातला एकच वाघ 💪🏻अजून पर्यंत घाणेकर बुवांच्या तोडीचा सामनावीर नाही पुढे ही शक्य नाही बुवांची बरीचशी गाणी मी लिहून ठेवली आहेत 🕺गौरी गणपतीला गाण्यासाठी .... गुरुदास तरळ (हर्चे, लांजा, रत्नागिरी)
@jagdishdike45275 ай бұрын
खूप वर्षांनंतर या आवाजाची झलक ऐकाला मिळाली..शक्ती तुरा या लोककला लहानपणापासून ज्यांची गाणी आणि आवाज ऐकत मोठे झालो.त्याचा आवाज पुन्हा एकदा या रंगमंचावर ऐकून समाधान वाटल.या लोकांनी कलेला खूप मोठ केलंय लोकाना अभिप्रेत अशी कला सादर करत राहीले.घाणेकर बुवा ,मानकर बुवा, पायकोळी बुवा , भारदे गुरूजी असे अनेक नामवंत शाहीरानी ही कला जिवंत ठेवली हे शाहीर आपल्या कोकणाची शान आहेत.
@moreshwarshelar73415 ай бұрын
कोकणचा एकच नंबर चा बुवा घाणेकर तुम्ही
@parshuwaghare69536 ай бұрын
घाणेकर बुवा तुमची आमी आतुरतेनं वाट पहात होतो कारण तुमच्या आवाजत जी टाकत आहे ती कुणाच्या आवाजात नाही तुमच्या गवळणी अजून लक्षात आहेत बोबडी गवळण ही गवळण खूप हिट झाली होती मी रेल्वे प्रवासी प्रगतीचा शदश आहे तुमाला प्रणाम
@TECHNICALSUPPORT-x5e5 ай бұрын
🙏🏻घाणेकर बुवा तुमच्या गाण्या सोबत आमचं बाळ पण गेले आहे लहानपणी चे गणपती सण तुमच्या गाण्यासोबत जायचे तुमच्या आठवणी ने आज बालपण आठवले ते गावचे दिवस घरी खायला चांगल आता सारख जेवण न्हवत नवे कपडे नव्हते पण दुःख काय असत ते तेव्हा जाणवत न्हवत गावाकडचा प्रत्येक दिवस आनंदात जायचा आता गावी राहून ते दिवस येणार नाही कारण गाव बदलला माणसं बदलली माणुसकी हरवली गाव अनुभवालेली आमची शेवटची पिढी
@rajgaikwad19824 ай бұрын
रायगड जिल्ह्याचा ढाण्या वाघ श्री रामचंद्र घाणेकर बुवा ❤
@akshaybaikar1666 ай бұрын
शाहीर आपणास शतशः नमन....शब्दच नाहीत आपल्यापुढे....❤
@ganeshphanase22395 ай бұрын
तुऱ्याचे शाहीर, रायगड जिल्हाची शान.. आमचे गुरुवर्य मा.श्री रामचंद्र घाणेकर बुवा गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपणास निरोगी आयुष्य लाभो तुमचा आवाज ऐकला आम्ही मन प्रसन्न झालं तोच आवाज 🙏
@vithobabelkar56864 ай бұрын
मी सातारहून गुरुवर्य नथु दत्ताराम वस्ताद सहदेव तुकाराम या मधील तुकाराम बुवा यांचा पुतण्या श्री विठोबा बेलकर यांचा आपणास मानाचा शाहिरी मुजरा आपण कोकणची कला अबाधित ठेवली आहे
शक्ती -तुऱ्याचा बादशहा आहेत, ताल, सुर, पहाडी आवाज,शाहीर श्री. रामचंद्र घाणेकर, यांना मानाचा मुजरा. 💐💐🙏🙏
@prashantkadam4325 ай бұрын
म्युझिक खूप सुंदर वाजवली अभिनंदन शाहीर रामचंद्र घाणेकर
@abhi-kokan6 ай бұрын
आज हि तोच आवाज शक्तीतुर्याचा वाघ
@Mahadevdhadve-o4r5 ай бұрын
खरोखर घाणेकर बुवा तुमच्या शाहिरीला मानाचा मुजरा
@kshitijmore56725 ай бұрын
साहेब तुमच्या मुळेच आज कोकणातला आज शक्ती तुरा समजा जिवंत आहे तुम्ही जीवाशी खेळून सुद्धा त्या पर्यंत उभे आहात आणि तोच जोश तीच हवा कायम ठेवली साहेब खूप खूप अभिनंदन खूप छान आवाज आहे अजून सुध्दा तरुणांना लाजवेल असा गोड आवाज आमच्या कोकणात मिळाला आहे सलाम तुमच्या कर्याला❤❤❤❤❤❤❤❤
@dineshpachkudave88105 ай бұрын
शाहीर रामचंद्र घाणेकर साहेब..शाहीर दत्ता आयरे...शाहीर विजय पायकोली इत्यादी.हे सर्व शाहीर कोकण भूषण आहेत त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे..❤
@anantsawant40115 ай бұрын
श्री रामचन्द्र घाणेकर बुवा यांच्या गाण्यांचा मी चाहता आहे त्यांच्या सारख्या शाहीरा मुळेच कोकणात शक्ती तुला जिवंत आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashishpashte7716 ай бұрын
आजही तोच आवाज तीच हुनहुरी शाहीर घाणेकर बुवा जबरदस्त ❤❤
@vinitajadhav65344 ай бұрын
बुवांना मानाचा मुजरा❤❤
@ghanashyamziman78306 ай бұрын
अप्रतिम बुवा ..जुनं ते सोने ..तुम्हाला पुन्हा एकदा रंग मंचावर अवतरलेल पाहून मन भाराहून गेले ...आपल्या कोकणातील गौरवशाली लोककला डोळ्यासमोर उभी राहिली ...तुम्ही असेच गात रहा ...बाप्पा तुम्हाला निरोगी आयुष्य देवो अशी प्रार्थना ..
@santoshkanekar57515 ай бұрын
घाणेकर बुवांना सलाम .
@Manoharmahadik-j3m5 ай бұрын
एक खरोखर ज्ञानी शब्दरचना कलेचे घाणेकर बुवांची खरोखरच शाहिरांना खूप खूप शुभेच्छा परत त्याने बारी करावे❤
@ketanrakte16982 ай бұрын
तोच जोश तोच दरारा🎉🎉
@Meghapashte1236 ай бұрын
खरच खूप छान गायन आम्ही पण तुमची जुनी गाणी आज देखील खूप आवडीने आईकतो खूप छान प्रणाम बुवा तुम्हाला आज पण तोच आवाज
@vijud16685 ай бұрын
कोकण रत्न लोकशाहीर गुरूवर्य श्री. घाणेकर बुवा आपल्या पहाडी आवाजाला मानाचा मुजरा.... विजय देवदास धनावडे धामापूर संगमेश्वर
@pakhwajmandar74525 ай бұрын
कोकणाचा शक्ति तूर्याचा बादशहा ❤
@kokanialpesh83205 ай бұрын
घाणेकर बुवांची गाणी आम्ही खूप लहानपणापासून ऐकतोय मस्त चाल आवाज भारी
@siddheshpashte37766 ай бұрын
Ghanekar saheb....ajunhi tasach aavaj..apratim sir
@vinodnavrat52535 ай бұрын
शक्ती तुऱ्याचां बादशहा कॅसेट किंग श्री रामचंद्र घाणेकर बुवा ❤
@gauravpabrekar74265 ай бұрын
आजही बुवा आवाज खूप मस्त जून ते सोन
@hemantmalore51406 ай бұрын
भारताचा शक्ती तुरयाचा रायगड जिल्ह्यातील शाहीर. रामचंद्र घाणेकर
@ashishmali65654 ай бұрын
खूप छान बुवा
@vijaysangale54075 ай бұрын
श्री घाणेकर बुवा तुमच्या गायकीला मानाचा मुजरा, वाघ भले म्हातारा का होईना पण चारा खात नाही, त्याच प्रमाणे तुमचा आवाजाला तोड नाही,
@sanjayvakhardar19116 ай бұрын
जीव तुझा गेल्यावर हे गाणं खूप छान आज
@संकल्पप्रोडक्शन5 ай бұрын
हा खरा शक्ती तुरा..❤
@liladharkarbhari84885 ай бұрын
कोकणचा एकच खरा खुरा बादशाह श्री रामचंद्र जी घाणेकर ❤😊
@dapolikarguru5 ай бұрын
Khop bhari 👌🙇♂️🙏
@ganikokanatli90595 ай бұрын
Khup mast buva❤
@abhishekrewale70225 ай бұрын
मा शाहीर . रामचंद्र घाणेकर तुम्हाला पुन्हा रंगमंचावर पाहून खूप बरं वाटल, तुमची जुनी गाणी अजरामर आहेत, आता च्या शाहीर मध्ये ते नाही दिसत, जे तुमच्या मध्ये होत, आता चे शाहीर गाणी कमी आणि बोलबच्चन जास्त करता, शक्ती तूरा मध्ये शाहीर रामचंद्र घाणेकर आणि शाहीर विजय पायकोली हे बादशाह होते आणि तेच राहणार
@dipeshambekar68925 ай бұрын
King of shakti tura 💯🔥
@GovindKshirsagar-f8x4 ай бұрын
खुप शुभेच्छा घाणेकर बुवा
@omkarvedre98876 ай бұрын
शक्ती तुऱ्याराचा बादशहा रामचंद्र घाणेकरसाहेब बुवा ❤
@bhalchandrabedekar69505 ай бұрын
आवाजाला वयाच बंदन नाहिच हेच सिध्द होतय मा.घाणेकरजी खुप सुदर आवाज आपला मि तर तुमचा चाहताच आहे खुप सुरेख गायन😘😍😍
@ankushpawar60315 ай бұрын
अप्रतिम घाणेकर बुवा
@rajeshbhoir77885 ай бұрын
खूप वर्षातून दिसलात बुवा. तुमच्या कॅसेट आम्ही आवर्जून आणायचो 👏🔥
@220loverssankukadam85 ай бұрын
Kadak avaj tasachya tasa ahe ❤
@kiranbhalekar945 ай бұрын
सलाम घाणेकर बुवा...❤🎉
@harishchandragavanang43545 ай бұрын
उदंड आयुष्य लाभो घाणेकर बुवा तुम्हाला आमचे पण तुम्ही गुरू आहात गुहागर उमराठ
@ganikokanatli90595 ай бұрын
Khup bhari ❤
@VilasChogle-j2w5 ай бұрын
घाणेकर बुवा शाहिरी मानाचा मुजरा
@RupeshUbhare6 ай бұрын
अप्रतिम आज ही आवाज. बुवा आयुष्यभर असच आवाज राहो हीच आई चंडिका आई ला प्रार्थना. ❤
@SunnyrajeDharpawar6 ай бұрын
अक्षरशः अंगावर शहारे आले शाहीर.... आपणांस शाहिरी मानाचा मुजरा 🚩
@santoshpandhare66136 ай бұрын
जबरदस्त बुवा, गौळण आणि शेरो शायरींचा बादशहा 🎉 आजही तोच आवाज
@smb61945 ай бұрын
❤ shakti tura chi an ban shan manniy shree ramchandra ghanekar saheb manacha muzara
@devanandchavan21526 ай бұрын
घाणेकर बुवा खरंच लय भारी 👌👍🚩🇮🇳
@vishwasmohite49124 ай бұрын
छान बुवा
@NileshpawarPawarNilesh6 ай бұрын
जबरदस्त आवाज
@rajeshmirgule95725 ай бұрын
एकच वादा शक्ती तुऱ्या चे बादशा आमचे घाणेकर दादा
@tusharmonde56486 ай бұрын
कोकणी संस्कृती ची शान. ...🙏
@nandkumaradawade20485 ай бұрын
Ramchandra. Ghanekar buva. Namakar ❤❤
@ankitpashte32595 ай бұрын
रामचंद्र घाणेकर , तुकाराम मानकर , विजय पायकोली रायगडाचे त्रिकुट शाहीर......
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
कोकणात शक्ती तुरा जिवंत ठेवण्याचा पहिला मान म्हणजे तळा पढवळ रायगड
@amitghavali15036 ай бұрын
😍❤😍बुवा तुम्हांला आम्ही गावी लाईव्ह ऐकलं आहे. आणि आजून तुमचा आवाज तसाच आहे.
@sumittalekar41586 ай бұрын
Kuap Chan 👌🚩
@TukaramBandre-o2w5 ай бұрын
शक्ति तुरा किंग पढवण तळा गावचे सुपुत्र घाणेकर बुवा यांना मानाचा मुजरा