खरोखर राजा माणूस शेतकऱ्यांसाठी मित्रांनो अशा व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे जय पराजय चालू असते आपल्या नाशिक जिल्ह्यातील मायबाप शेतकऱ्यांच हेच खरोखर व्यक्ती आपला आहे जय जवान जय किसान💯💯🔥🔥🔥🙏🙏🙏
@SandipDeore-ig2hj3 күн бұрын
शेतकऱ्याचा पोरगा धावून आले नाना दादा गेले कुठे
@shankarsatpute7945Күн бұрын
खर बोल्ले भाऊ तुमी
@subhashchavhan51823 күн бұрын
हमे जातिवाद में फसाकर वोट ले लिया हमारा
@subhashchavhan51823 күн бұрын
288 आमदर आहे महाराष्ट्र मधे पन एक पन आमदर शेतकरी चा कांदा बद्दल कोनी ही बोलायला तयार नाही आहे भाऊ
@लक्ष्मणभावाचानादखुळाआहेर3 күн бұрын
अशा माणसाची गरज होती
@PratapJadhav-q3y4 күн бұрын
ऐकच नंबर भाऊ 💪💪👍👍
@baputulsirammoholkar3 күн бұрын
सर्व शेतकरी आंदोलन केले पाहिजे
@narendraasane41603 күн бұрын
Bhau purn saport ahe
@subhashchavhan51823 күн бұрын
मैने आज तक बीजेपी के अलावा कभी किसी को वोट नहीं दिया लेकिन अब मैं कसम खाता हु मरते दम तक बीजेपी वोट नही दुगा
@subhashchavhan51823 күн бұрын
आता महानगर पालिका चा चुनाव आहे त्याच्यात बीजेपी ला सबक सीखयू
@rakeshaher3983 күн бұрын
गणेश भाऊ सारखाच आमदार आपल्याला पाहिजे होता देवळा तालुक्याला
@ratanbarkale54283 күн бұрын
भाऊ खाणं देशातील लोकांना त्यांच्या आमादार पाहिजे
@GorakDeore-hz4zh4 күн бұрын
बघा भाऊची तळमळ
@vastantraothakare10403 күн бұрын
शेतकरी talmal kari
@AhireSuda3 күн бұрын
चांगल्या माणसाची जाण जनतेने ठेवली नाही. शेतकरयांनसाठी तळमळीने लढणारा माणूस गणेश भाऊ
@vishavanathdarade77084 күн бұрын
Kara andolan khup motha Kara amdar mele vatata bakichya goshti vidhan sabhet khup boltat
@hiteshchavan20972 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेबांनंतर नाशिक जिल्ह्यात एकमेव शेतकऱ्यांचा खरोखर राजा माणूस जय पराजय हा भाग वेगळा आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ह्या राज्या माणसाला प्रेम दिले पाहिजे तसाच खरोखर शेतकरी जिवंत असेल जय जवान जय किसान💯💯🔥🔥👏👏👏🙏🙏