बेंच तिथेच राहतो, आपण वर्ग सोडून जातो. किती अर्थपूर्ण वाक्य. मी आता साठ वर्षाची आहे. गेट टुगेदर करण्याचा विचार चालू आहे. अश्यातच हे वाक्य कानी पडले. आणि मन भरून आले. दुधाच्या धारेचेही उदाहरण फार भावले.
@keshavpatil85425 күн бұрын
खरोखर मला खूप आनंद झाला भाषण ऐकून ❤❤❤❤❤❤❤
@ramthorat8858 ай бұрын
आपल्याला मदत करणाऱ्यांची यादी, आपण मदत केलेल्यांची यादी👌
@shobhapawar2676 Жыл бұрын
धन्यवाद सर . कीती सहज आणि सुंदर बोलता आपण . जीवन जगण्याची कला आपण सहज सांगता . लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त असे मार्गदर्शन . धन्यवाद .
@amitakant4771 Жыл бұрын
खुप सुंदर विचार, डोळे उघडणारे, मनाला भिडणारे आणि समाज प्रबोधन करणारे, धन्यवाद असेच नवनवीन माहिती देत रहा
@विजयराजघेगडमल Жыл бұрын
समाजाला अश्या विद्वान माणसांची गरज आहे,,,आणी अश्या माणसांनी हे कार्य निस्वार्थ पणे कराव एवढीच अपेक्षा,,,प्रा गणेश शिंदे सर यांचा अनुभव दांडगा आहे,,त्यांनी एवढं सहज सुंदर शब्दात जे सांगितलं त्याला हॅट्स ऑफ,,,खूपच छान आणी मस्त,,,👌👌👌
@surekhabidwai169 Жыл бұрын
खुप छान शाळा यातीलच गमती जमती ची ज्ञान सुंदर विचार कस जीवन घडवतात. आवाजात गोडवा आहे खुपचं छान उपयुक्त माहिती देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
@rupalivarane92813 сағат бұрын
excellent speech
@chhayasatpute815410 ай бұрын
Farach chan bhashan. Khupach motivational
@rekhakatake601211 ай бұрын
खूप प्रेरणादायी भाषण आहे.छान.
@roshanifulzele47322 жыл бұрын
मनाला खूपच भावलं, खूप छान बोललात सर👌😊
@rameshgolhe8218 Жыл бұрын
आपल्याला मदत करणारांची यादी, आणि आपण मदत केलेल्यांची यादी... अतिशय सुंदर विचार सर...
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
@sunitasutar2864 Жыл бұрын
खूप सुंदर आणि प्रेरणादायी भाषण आहे सुंदर उदाहरणांसहित प्रेरणादायी संदर्भ आणि अप्रतिम सादरीकरण.... धन्यवाद सर!!!
@vilaspadave4472 Жыл бұрын
काळजाला भिडणारे विचार. अत्यंत सुंदर व्याख्यान
@dhanrajmane8100 Жыл бұрын
फारच सुंदर काम करताय आपण, निरंतर हे चालू ठेवण्याची ईश्वर आपणास शक्ती देवो
@aashapawar2535 Жыл бұрын
मनाला चटका लावणारे आणि परिवर्तन करणारे 👌👍🙏🙏🙏
@LotusITHub11 ай бұрын
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. Thank You Ganesh sir🤟
@dhananjayarsule7456 Жыл бұрын
खूप प्रामाणिक तळमळ जाणवते.. 👍 great sir
@siddheshwargandalwad5829 Жыл бұрын
Bh
@rupalikale1662 Жыл бұрын
जीवन खरच खूप सुंदर त्याचा आपण उपभोग घेतला
@RajeshYadav-if4of Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी विचार सर
@vijayjoshi8317 Жыл бұрын
उत्तम सविस्तर स्पष्टीकरण
@vasudeoramteke4665 Жыл бұрын
खुप छान प्रेरणादायी विचार भाषण सर, जय शिवराय जय भीम
बेंच तिथेच राहतो, आपल्याला बेंच सोडून जावं लागत हि लाईन खूप मनाला लागून गेली
@bhagwatghule7527 Жыл бұрын
खूप छान सर
@amoldhumal5989 Жыл бұрын
Nive and heart ❤tauchings so sweet 😊
@kvmhrider8946 Жыл бұрын
अगदी खरं बोलात, मला पण तीच लिईन मनाला चटका लावून गेली.
@nehakudave7538 Жыл бұрын
Khr ahe
@madhusudanpalav Жыл бұрын
@@bhagwatghule7527 à
@शेतकरीकन्या-न5त Жыл бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी भाषण सर ...
@rameshparelwar193511 ай бұрын
अतिशय सुंदर विचार सर ❤
@anuradhapawar8665 Жыл бұрын
खूप सुंदर प्रबोधन 👌🏻🙏🏻💐
@vinodpatil4465 Жыл бұрын
सर आपल्याला मदत मिळाली याच्या पेक्षा आपण कुणाला मदत केली याची यादी मोठी झाली हे वाक्य मनाला भावलं
@sunilsamag9549 Жыл бұрын
खुप छान, सर्वानी आवर्जून ऐकावे
@hareshtalekar1900 Жыл бұрын
खुप प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांन पासून ते प्रौढन पर्यंत सर्वांनी आचारणात आणावे असे भाषण 👍👍👍🙏🙏🙏
@pradeepmahajan3124 Жыл бұрын
Very beautiful
@sumatibedarkar2188 Жыл бұрын
खूपच छान! हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. बोबडे बोलणारा पण पूर्ण १०० प्रती विकल्या मार्केटिंग. बेंच तेथेच राहतो वर्ग सोडून जातो आपण. 👍🙏🌹🌹थोडं खाली झुका. मोठं होण्याची व्याख्या,आईवडिलांच्या नजरेत हिरो अभिमान तुमचा वाटेल तर तो यशस्वी. कथा आणि हृदयात घर. खूपच सुंदर. मनाला भिडणारे आणि विचार दिशा देणारे. श्रीमती सुमती बेदरकर. सेवानिवृत्त प्रा शिक्षिका 🙏🙏💐💐
@kishorisatav5171 Жыл бұрын
खुप छान गणेश जी 🎉🎉🎉sundar sadarikaran
@shirinz Жыл бұрын
खूप सुंदर ❤
@rahulsuryawanshi7821 Жыл бұрын
किती सुंदर.....
@urmilakadam739 Жыл бұрын
अप्रतिम... व्याख्यान सर 🙏🙏🙏
@manishadhanve6125 Жыл бұрын
Sir, khup chan vyakhyan sangitale.
@sumiladumada5573 Жыл бұрын
खूप छान सर तुमचा बोलणार प्रत्येक शब्द मनाला एवढा लागतो ना काहीतरी नवीन करण्यासाठी अगदी मनातलं बोललात
@ganeshvalvi670811 ай бұрын
Best ...Ganesh bhau
@niveditakamble2751 Жыл бұрын
Khupch Sundar sir....
@balakrushnabhange8662 Жыл бұрын
You are the best sir
@dinanathchanikar4242 Жыл бұрын
फारच सुंदर बोलता सर
@rameshsuroshi2339 Жыл бұрын
जय महाराष्ट्र सर, 🙏🏻, जीवनाच सत्य आपण सहज समजून सांगितलं. God bless you, thanks a lot!
@tejasdhere636 Жыл бұрын
अप्रतिम ❤
@appasahebvidhate9498 Жыл бұрын
अत्यंत सुंदर व्याख्यान
@pritamwanjari3568 Жыл бұрын
Bolnyamadhe simplicity mast aahe sir 👍
@ramdaskamble8737 Жыл бұрын
खूप खूप छान सर साध्या साध्या गोष्टी पण विचार करायला लावणारा विचार मांडलात सर
@jadhaveknath2156 Жыл бұрын
Khup chan ganesh shinde sir 🙏🙏🙏
@LataLokhande-r5u9 ай бұрын
Farch chan bollat sar paraud op you
@malvikaladhellu9748 Жыл бұрын
Great sir
@annasahebjadhav7605 Жыл бұрын
Nakkich mi ghalte dhar jast Tnx sir
@dattasonwane67711 ай бұрын
❤ अप्रतिम सर
@rajeshghate1247 Жыл бұрын
Very very very nice sir ji 👌💐
@jaydipbadadheofficial6073 Жыл бұрын
आवाजात जादू आहे तुमच्या ❤
@gadenavanathpanduranggad-ch1ub Жыл бұрын
Very nice speech sir
@kalyanipathak3083 Жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत 👌👌🙏🙏
@anitapawar1110 ай бұрын
हृदयस्पर्शी
@virajsuryarao4 ай бұрын
Khupach chan.ky bolav shabdach nahit
@nyanukadam6373 Жыл бұрын
Khup chan sir❤😊
@chandrakantlahare3803 Жыл бұрын
सर तुमचं भाषण मी नेहमीच ऐकतो तुमचा अभ्यास खूपच आहे मस्त