खूप छान गणेश सर,तुमच्या मुळे 100 ,% जरी बदल झाला नाही तरी 25% तरी होईल.खूप खूप धन्यवाद.
@manishaupasani44002 жыл бұрын
खूप सुंदर भाषण.गणेशजी खूप भावपूर्ण बोलतात तुम्ही . मनापासून,कळकळीने बोलता. आताच्या जगात तुमच्या सारखे मार्गदर्शन करणारे हवे आहेत.खूप खूप धन्यवाद! God bless you with health,wealth, peace and prosperity.
@panjabraodakhhavamanandaz Жыл бұрын
खरंच गणेश सर तुम्ही जे सांगता ते आताच्या पिढीसाठी खूप महत्वाचे आहे जसे जसे नवीन पिढीतील मुल मुली मोठे होत चालले आहे तसे ते बिघडत चालेले आहे त्यांना वाईट गोष्टीची सवय लागत आहे . तुमचे व्याख्यान जो बघेल त्याला खरंच काहीतरी शिकवण मिळेल .... .....#thegreatspeech
@sayyed.sirajinussayyed30172 жыл бұрын
खुप खुप छान गणेश सर तुमच्या सारख्या समाज प्रबोधनकारांची सध्याच्या पिढीला खुप खुप गरज आहे.
@alkapadekar2195 Жыл бұрын
Khupch chan
@babanraodeshmukh Жыл бұрын
@@alkapadekar2195 अट ही
@rekhabhagat1748 Жыл бұрын
@@babanraodeshmukhअहिक सुखापेक्षा अतमिक सुख हे खरा आनंद देणार आहे साधनांचा उपयोग चुकीचा करु नका खुप छान वाटल मोगरा भोसरी येथील आयोजित कार्यक्रम झाला होता तोही हृद्यस्पर्शी वाटल धन्यवाद सर
@pandurangkuditre302 Жыл бұрын
@@alkapadekar2195 cxxxxxccxxcxc c b
@vitthalrawpatil3797 Жыл бұрын
Innag
@sachinjanvekar7559 Жыл бұрын
सर तुमच्या व्याख्यानाची मांडणी आणि साध्या सोप्या शब्दद्वारे मनावर खूप छान परिणाम करतात
व्याख्याते श्री गणेश शिंदे यांचे व्याख्यान नेहमीप्रमाणे अप्रतिम आणि उद्बोधक! 👌
@ashoksawant87628 күн бұрын
माहिती खूप छान आणि व्यवस्थित माहिती खूप छान आणि अप्रतिम होती 🙏
@meghanakambli5485 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम !! अध्ययावत जीवनातील ए टू झेड एकुण एक मुद्दा कव्हर केला आहे. परत परत सर्वांनी पहाण्या सारखा ऐकण्या सारखा मनाला पटण्या सारखा विचार करायला लावणारा व्हिडिओ.
@sidrammitkari314910 ай бұрын
तरुण पिढीला संघर्षात आणि सहिष्णू होऊन जिवन कस घडवायच हे सुरेख मार्गदर्शन करणारे भाषण, well done Sirji 😊
@sudhirmurkute64592 жыл бұрын
सर आपले प्रबोधन खूपच छान ऐकतच रहावे असे वाटते. आपले बरेच व्हिडिओ ऐकले. समक्ष आपणास ऐकता यावे हीच अपेक्षा सुधीर मुरकुटे
@PratibhaKamble-m3kАй бұрын
खूप छान sir जनतेला समजवता आभारी आहे 🙏
@BalasahebMore-vp8xc10 ай бұрын
गणेश सर जी अप्रतिम व्याख्यान आहे तुम्ही तरुण पिढीला प्रेरणा आणि सुंदर विचार दिले आहेत 🎉🎉
@ashapatil85166 ай бұрын
अप्रतिमच सरजी.फारच छान सांगतात प्रेरणादायक सरजी मला फारच आवडते आपले व्याख्यान. टि. व्हि वरील सर्वच भक्ती विषयी कार्यक्रम सर्वच अप्रतिमच.
@surekhasadavarte398110 ай бұрын
खुप सुंदर माफक अपेक्षा मार्गदर्शन छान विचरांती सांगणे सर्वांनी आचरण करावे धन्यवाद गोड आशिर्वाद असेच कार्य करा 🎉
@poornimajoshi9641 Жыл бұрын
खुप छान वाटलं अगदी तुम्ही समाजाला अमृत पाजलत धन्यवाद
@surekhachaudhari124 Жыл бұрын
सर मी तर तुमची fan झाली.खूप ज्ञान आणि प्रेरणा मिळते, तुमच्या बोलण्यातून.सगळे व्हिडिओ बघते मी तुमचे.परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो 🙏
@shamalsalve732 жыл бұрын
Very very very encourage message. God bless you.
@narendratijare29822 жыл бұрын
खुप छान प्रबोधन...हाच खरा सुंदर जिवन जगण्याचा मार्ग आहे 👍
आदरणीय श्री. गणेश सर, आपण खुप सर्वांग सुंदर असे आपले विचार मांडले, आपले आभार मानावे तितके कमीच आहेत, आजच्या काळात अशा विचारांची खुप गरज आहे. खरंच जिवन सुंदर आहे.
@sharadshinde3992 Жыл бұрын
Khup sundar sir..tumchya purn vyakhakknaat.sagl gharat la udhaharn thanks..
@sanjaypatil6398 Жыл бұрын
खरच जगन खूपच सुंदर आहे. फक्त ते ओळखता आलं पाहिजे,
@sanjeevdhamale91362 жыл бұрын
Very nice guidance...God bless you Ganeshji🙏🙏
@yuvarajbharade590710 ай бұрын
छान आहे सर. अति सुंदर आहे.आपले व्याख्यान.
@seemahardikar6774 Жыл бұрын
Superb … 👌🏻👌🏻 Worth listening !!Must share to family and friends. /
@komalchadar9649 Жыл бұрын
खूप छान गणेश सर ऐकून खूप समाधान वाटल . तुमच सुख नावाच पुस्तक ही खूप छान आहे.
@padmakurwaliker63692 жыл бұрын
एवढ्याशा छोट्या मुर्तीच्या तोंडी केवढे मोठे ज्ञान.... अगदी सहजपणे मनावर बिंबवत आहात... खूप खूप शुभेच्छा.... धन्यवाद...
@shamraowaghade4995 Жыл бұрын
😊
@geetanjaliranade9318 Жыл бұрын
अतिशय समर्पक आणि सर्वाना लागू पडणारे विचार प्रवर्तक नितांत सुंदर असे प्रबोधन
@sanjaypatil6398 Жыл бұрын
गणेश सर तुमच्या या सोप्या ओघवत्या प्रेरणा दाई वक्तव्यला मानाचा मुजरा
@surekhakadam2426 Жыл бұрын
गणेश सर,अप्रतिम व्याख्यान आहे.तुम्ही तरुण पिढीला प्रेरणा आणि सुंदर विचार दिले आहेत.
@reddot69984 ай бұрын
खूप खूप छान गणेश सर
@dattashiralkar7697 Жыл бұрын
Khrch khup khup chan guidance sir tnq so much sir🙏
@sanjayshinde3148 Жыл бұрын
खुप खुप छान शिंदे सर धन्यवाद🙏
@sanjayrajaput6445 Жыл бұрын
खूप छान आहे
@kedarnathpawar1512 Жыл бұрын
खूप छान तुमची सांगायची पद्धत खूप सुंदर🙏
@sunilmahale60782 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले सर, 🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrakashBhilare-ik3gs Жыл бұрын
Atishay sundar vaykhayan Ganesh Shinde sir
@rjfasale693 Жыл бұрын
ऐकतच राहावं वाटतात सरांचे संवाद खुप सुरेख.....
@sureshgayke3900 Жыл бұрын
Super se bhi super sir 💐💐💐
@vaibhavpawar58162 жыл бұрын
Respect Sir for bottom of the Heart !!! One of the best video ever heard . Khup Chan vat la sir aaikun , Thank you so much
@balasahebsandhan7338 Жыл бұрын
Hare krishna prabhuji
@pramodnikam7182 жыл бұрын
जिवन सुंदर आहे सरा सविस्तर सांगतले
@sarojinimandelkar7866 Жыл бұрын
खूपच छान कौतुक केले तरी कमीच आहे त शब्द नाहीत
@renukamagar7177 Жыл бұрын
खूप छान व्याख्यान करतात,मी तर नेहमी ऐकत असते 💐🚩🙏
@adv.yograjtaur8906 Жыл бұрын
Congratulations happy regards
@kiranbagad4895 Жыл бұрын
खूपच सुंदर व मार्गदर्शक
@pramodborade49152 жыл бұрын
खूप सुंदर प्रबोधन... 👌👌
@krishnaflutemusic5752 Жыл бұрын
Khup chan vyakhyan Ganesh sir. Mi Bengali aho pan tumcha vyakhyan khup anandit aikto.
@shilpakarande2 жыл бұрын
Atishay sunder ekek vakya molachey.
@smitashevade8551 Жыл бұрын
खूप पोटतिडकीने बोलतात. ..खूप खूप छान. ....👌👌👍👍
@shivdastupe7695 Жыл бұрын
शब्द नाही सर तुमच्या मार्गदर्शनाला 👍👍👍👍🙏
@sahadevrajaucharmal62702 жыл бұрын
Keep Smiling......Awesome . 👌
@jagannathithape58243 ай бұрын
खूप छान शिंदे साहेब
@dhananjayshende49192 жыл бұрын
खूपच सहज सुंदर उधबोधक प्रबोधन.... 🙏
@bhagwankarpe7083 Жыл бұрын
Excellent speech by Ganesh Sir
@surekhawadichar711 Жыл бұрын
अतिशय सुंदर🎉
@parashuramdorve8761 Жыл бұрын
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏 let’s enjoy this beautiful life.
@dattatraydevdare7013 Жыл бұрын
Must Ganesh sir
@komalsaravane832 Жыл бұрын
Khup Chan sir
@Rakeshmehta5162 жыл бұрын
आमचे मित्र श्री नरेंद्र महाडिक,महाड यांचे मनःपूर्वक धन्यवाद,या व्हिडिओ चा दुवा समाज माध्यमतून आठवणीने पाठवला....... हे अप्रतिम विचारपुष्प,हा स्वतःच्याच मनाशी संवाद कसा असावा याचे उत्तम मार्गदर्शन आणि.... माझा ही पुणे येथील शिकत असतानाचा अनुभव आठवला....माझा..रूममेट जुन्नरचा होता....त्याला रोज सकाळी डबा यायचा तो अनेक वेळा खाल्ला ही, अनेकवेळा तो आणायला गेलो ही आमची मैत्री त्या मित्राच्या आईच्या हातचे जेवण जेवल्यामुळे आज ही टिकून आहे.... वा..... नरेंद्रजी......आभार, आपण असेच विचारांचे सोने वाटत रहा..... Rakesh mehta mahad
@truthfulindian60752 жыл бұрын
.
@jadhavnamdeo43745 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@shubhangipijdurkar429 Жыл бұрын
खुप खुप सुंदर व्याख्यान 🙏🙏🌷🌷
@mariyabansode4215 Жыл бұрын
Nice speech sir God bless you sir🙏
@sanjaymahajan19892 жыл бұрын
खुप छान सर 👌🏽👌🏽
@ArchanaYadav-cz6wo2 жыл бұрын
उत्तम सर🙏👌
@sangitakatre8879 Жыл бұрын
Khup Chan ahe sir
@rajeevdongare790316 күн бұрын
khup Chan ganesh sir
@vilasundalkar68262 жыл бұрын
Khub sundor speech ahe Sir 🙏
@sunilnirantar16272 жыл бұрын
Atishay Sunder
@rupaliraut8308Ай бұрын
Khupch chaan bolta sir tumhi
@shilpakarande2 жыл бұрын
अप्रतीम . अतिशय अफलातून .
@tejashreebudhgaonkar13252 жыл бұрын
Kup chan
@sankalpacademydharur2836 Жыл бұрын
Very very nice sir
@babasahebdhakne9424 Жыл бұрын
खुप छान व्याख्यान सर👌👌
@vivekanandbirajdar75882 жыл бұрын
जिंदगी का दुसरा नाम प्रॉब्लेम है
@anandraothorat83132 жыл бұрын
Very Nice speech sir
@suvenvengurlekar7872 жыл бұрын
सुरेख व्याख्यान, धन्यवाद सर. 🙏🙏👏👏.
@abhijeetgarud6831 Жыл бұрын
Khup sundar👌
@dadabhand1735 Жыл бұрын
Awesome. .👍
@lalitagawande5122 Жыл бұрын
Very nice Sirji
@sureshkarpe8814 Жыл бұрын
खुप छान सर 🙏🙏
@Vijaya-p2z3 ай бұрын
Kup chann sir
@shankartayade26872 жыл бұрын
Nice motivesation
@rajujadhav6332 Жыл бұрын
वा वा गणेश दादा काय व्याख्यान आहे
@bhanudasjadhav8402 жыл бұрын
व्हेरी नाईस
@ankushbhosale-ck5ix Жыл бұрын
मी आपला खुप आभारी आहे.🙏
@shyamprasadghutepatil78602 жыл бұрын
khub Chand aahisar tumse vyakhyan
@jagannathithape58243 ай бұрын
Weldone sir
@shivrajsachinlate75332 жыл бұрын
Very good 💐💐
@dahiphaleamol44772 жыл бұрын
खूप छान होता कार्यक्रम
@bhosalesambhaji3260 Жыл бұрын
🙏🙏
@vitthaldofe5592 Жыл бұрын
सर खूप छान 👍🏼
@rupamsabale52922 жыл бұрын
अति सुंदर
@chandrakantkhatal8040 Жыл бұрын
Very nice beautiful good Shri Ganesh shinde sir your lecture........... Thanks sir........