खूप सुंदर झाला सर पहिला भाग. सध्या मी स्वीडनमधे नोकरी करतो आणि इथे काय किंवा भारतात काय , सगळ्या corporate जगात काम करतानाही हे जाणवतंच, की कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी त्याची उद्दिष्टं आणि ते संपल्यावर त्या उद्दीष्टांची झालेली पूर्ती या दोन्ही दोन्ही गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. पुढच्या भागासाठी उत्सुक आहे! 🙏 नमस्ते सर