शाळेतले जुने दिवस आठवले... विवेकानंद हॉल मध्ये केलेली practice, improvisation... खरंतर शाळेनंतर थांबून इतक्याच dedication ने मुलांची practice घेणं हे खूपच कौतुकास्पद आहे. असे शिक्षक क्वचितच कुठल्या शाळेत असतील. 10 वी नंतर नाटकाशी संबंध माझा विशेष आला नाही, पण कळत नकळत सरांकडून अनेक soft skills शिकता आले जे आजसुद्धा कामी येतात. सरांनी कुठलही काम मन लावून करायची सवय लावली. नाटय छंद वर्गाचे संस्कार आणि शिकवण कधीच विसरता येणार नाही. ❤
@wanheda18283 күн бұрын
सर खूप छान भाग. सातपुते सर आणि तुम्ही महाराजांचा संवाद जेव्हा म्हणत होता कोकण किनाऱ्या वरचा, तेव्हा मला पण ओळी आठवल्या, कारण आमचा त्यानंतर कोळीनाच होता, त्यामुळे सरावाच्या वेळेस संवाद आपसूकच पाठ झाले होते इतरांचे.
@virajpurandare75133 күн бұрын
पूर्वी पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते - ज्ञान सूर्यासारखं प्रखर असतं तितकं शारदीय चांदण्यासारखं शीतल असतं.... तुम्ही बोलत असलात की तसंच वाटतं...
@GayatriTagade-w4t3 күн бұрын
समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज.... याचे बोल मिळू शकतील का ?
@BhalchandraPurandare3 күн бұрын
Pl contact to parad sir for this
@learnagain3584 күн бұрын
सर 2500 विद्यार्थ्यांनी साकारलेले हे महानाट्य कसे पाहता येईल.🙏🙏📞
@jaylaygude73684 күн бұрын
Khup chan❤
@apla_velhe_taluka.4 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@tushar-sx4gx4 күн бұрын
9:23 खरं आहे एकदम सातवीत मराठीचा तासाला, सर व्याकरण शिकवत होते, 'क्रियाविशेषण' या संबंधित तो तास होता, आणि दरवेळी उत्तर देताना माझ्याकडून चुकीचं उत्तर दिलं जायचं, त्यादिवशी सरांनी त्यांना शिकवल्याच समाधान न झाल्याचा भावनेतून केवळ माझ्यासाठी मधल्या सुट्टीत संपूर्ण वर्गाला बसवून ठेवलं, मला मारून झोडपून क्रियाविशेषण ही संकल्पना शिकवूनच त्यांनी ब्रेक घेतला, संपूर्ण वर्गाची मधली सुट्टी ही वर्गातच झाली, सर्वजण माझ्यावर चिडले होते पण नंतर समजले कि सरांनासुद्धा माझ्यामुळे त्यांचा डबा खाण्यासाठी वेळ मिळाला नाही, धन्य ती शाळा, धन्य ते गुरुजी
@BhalchandraPurandare3 күн бұрын
असे विद्यार्थी असे सहकारी हे माझे भाग्य आहे
@ujjwalachordiya45114 күн бұрын
🙏🙏🙏👏
@swarupprabhune62757 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा
@BhalchandraPurandare10 күн бұрын
ते भारावलेले दिवस होते
@dipteedole40311 күн бұрын
नमस्कार पुरंदरे सर आपल्या या ओघवत्या कथनातून जाणता राजाचे ते सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जगता आले. हे शिव संस्कार आजही विद्यार्थ्यांवर करण्याचा आम्ही शिक्षक कसोशीने प्रयत्न करत आहोत. हे आपलेच आम्हा वरील संस्कार आहेत. वेदांत तसेच वैभव यांचे खूप खूप आभार आणि कौतुक
@BhalchandraPurandare10 күн бұрын
मी फक्त एक निमित्त मात्र . आपण महत्त्वच आहे आणि संस्कार महत्त्व
@BhalchandraPurandare10 күн бұрын
काही बोलायाचे आहे म्हणून बोलणं झालं
@BhalchandraPurandare10 күн бұрын
खूप समाधान वाटले
@AtharvaRaje-dw2oe12 күн бұрын
जगदंब जगदंब.... धन्य ती मायमाऊली शाळा, धन्य ते शिक्षक धन्य ते आम्ही सर्व विद्यार्थी मित्र.... ह्या 'जाणता राजा'ने आम्हा एक एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोन केलं... आणि आमच नाव limca records च्या सोनेरी पानावर लिहून ठेवलं
@BhalchandraPurandare10 күн бұрын
अगदी खरे आहे
@BhalchandraPurandare10 күн бұрын
शाळेचे सोनेरी दिवस
@jayashreerankhambe364413 күн бұрын
Sir 🙏🏽Aatach vdo aikala khup chan vatal ...kiti sundar mandalat tumhi? To 2017 che practice che sagale prasang dolyasamorun taralale... 2500/- lokana gheun akhad kary karan kharach khup avaghd aahe ho? Pan tumhich to karun dakhvalat 👍🏼te mhanje tumachya uttam niyojanamulech ..🙏🏽🙏🏽💐💐🙏🏽👍🏽
@BhalchandraPurandare10 күн бұрын
सुंदर पेक्षा सत्य मांडलाय नमस्कार
@sunitakharat875913 күн бұрын
सगळं पुन्हा जगल्यासारखं वाटतंय सर!🙏
@shridhardhekne883713 күн бұрын
सर, प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असे म्हणतात पण येथे जो सांघिक प्रयोग केला गेला तो तर अविस्मरणीय अनुभव आहेच पण त्याच्या निर्मितीच्या मागचा इतिहास तितकाच रोमांचक आहे.
@wanheda182813 күн бұрын
Amhi kharach bhagyvan hoto ya maha natyat kam karaychi sandhi milali sir aplyamule. Aple shatashaha abhari ahot. Ajuanhi shaletle te divas athvtat rehearsal che. Babasaheb baghayla ale hote tayari baghayla te pan athvta
@BhalchandraPurandare10 күн бұрын
आपण सर्व जण भाग्यवान आहात
@BhalchandraPurandare10 күн бұрын
आपण सर्वाच भाग्यवान आहात
@shridhardhekne883718 күн бұрын
एखाद्या नवनिर्मितीच्या बीजारोपणाची ही चाहूल. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्या कडून असे महानाट्य साकार करणे हे ही शिवधनुष्य उचलण्यासारखेच आहे.
@kamleshaurangabadkar640620 күн бұрын
डोळ्यात पाणी आलं सगळं ऐकून सगळ्या गोष्टी आठवून!! पुरंदरे सिर तुम्ही एक देवाचे स्वरूप आहात आम्ही नशीब वान आहोत आम्हाला तुमच्या सारखे मुख्याध्यापक लाभले.
@anambivertkid346321 күн бұрын
जुन्या आठवणी ❤
@anamik3267Ай бұрын
मी अनेक वेळा तुमची मुलाखत ऐकली.सतत ऐकाविशी वाटते. धन्यवाद सौ.चारूता मॅडम आणि श्री पुरंदरे सर
@BhalchandraPurandareАй бұрын
🙏🏻🙏🏻
@anantzendepatilАй бұрын
अप्रतिम
@BhalchandraPurandareАй бұрын
🙏🏻
@dadapadalkar9158Ай бұрын
सर तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली आणि तुमचा संपूर्ण प्रवास ऐकायला मिळाला. सर्वसामान्य कुटुंबातून सुरु झालेला प्रवास खूप चांगल्या पातळीवर जाऊन पोचला आहे. तुमचा मुलाखतीमध्ये मधून मला एक समजले कि मोठं मोठी लोक आयुष्यात आली आणि आयुष्य बदलत गेलं आणि ते बदलण्यासाठी घेतलेलं कष्ट हे पण तेवढच महत्वाचे. मला अभिमान वाटतो कि माझा पण प्रवास असाच काही सुरु झालेला आणि तुमचा under काम करायला आवडत आहे आणि मी पण थोडा फार बदलत आहे. मुलाखतीमधील शेवटी तुम्ही बोला कि समाजासाठी काही तरी देणं आहे आणि त्यासाठी भविष्यात काम करेल. सर अभिमान वाटतो तुमचा.
@VinayPavtekarАй бұрын
सर्, खूपच अप्रतिम..... रमणबाग प्रशालेत वाळिंबे सरांचे नाव एखाद्या महामंत्रा सारखे निनादत आहे आणि त्याचे प्रतिध्वनी कित्येक वर्षे आपण ऐकत आहोत आणि ऐकत राहणार.... असे सुखाचे सोहळे तुमच्यामुळे सतत आमच्या जीवनात येवो...
@shridhardhekne8837Ай бұрын
सर, सुप्रभात. तुमचे प्रत्येक एपिसोड हे अजून अजून जास्त छान होत आहे. श्री. रोहित कुलकर्णी ह्यांचेकडे सांगण्यासाठी खूप आहे. त्यातून त्यांचे व माझे कार्यक्षेत्र एकच असल्याने मला जास्त भावले. एक चिरंतन सत्य आहे की हिरा हा नेहमीच दगडकोळशाच्या खाणीत सापडतो.
@anamik32673 ай бұрын
तुमचा विचार एकदम योग्य आहे की विद्यार्थी मोठा झाला की शिक्षक आपोआप मोठा होतो.
@BhalchandraPurandareАй бұрын
🙏🏻🙏🏻
@BhalchandraPurandare3 ай бұрын
My contact no. 9767892440
@jagannathpunekar-n4n3 ай бұрын
सर.. ही सिरीज खूप उत्तम सुरू आहे. एक सस्नेह विनंती आहे. आपण ज्याप्रमाणे गुणवंत शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या तशाच काही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुद्धा मुलाखती घ्यायला हव्यात. सध्याची तरुणपिढी खूप दर्जेदार काम करत आहे. सहजच सुचवतो. होनराज मावळे म्हणून संगीतकार आहे. तोही डेक्कन एज्युकेशनचाच विद्यार्थी आहे. स्वतः उत्तम शास्त्रोक्त संगीत जाणतो. नवनवीन बंदिशी करत असतो. वेगवेगळ्या अभंगांना, अन्य रचनांना संगीत देत असतो. तरुण वयातच अतिशय अभ्यासपूर्ण काम तो करत आहे. सध्याची तरुणपिढी आपण बघतोच. एकदा त्याचीही मुलाखत आपण घ्यावी हा त्याच्यासाठी भाग्याचा क्षण असेल. त्याच्या बंदिशी वेगवेगळ्या रचना यावर त्याचे अनुभव.. सगळ्यांना आवडू शकेल ऐकायला..
@kshiprashahane1303 ай бұрын
शिस्त शालेय जीवनात लागली तरच ती आयुष्यभरासाठी उपयोगी ठरते.बालक बंदर एक सुभाऊ..याप्रमाणे असतं बालपण..पण त्याला वेसण घालण्यासाठी शिस्त हवी.विद्यार्थी आम्हा शिक्षकांचं जीवन देखील समृद्ध करतात.आम्हीही त्यांच्याकडून बरंच शिकत असतो.हाच स्मृतिगंध अखेरपर्यंत सोबत करतो.छान झाल्या गप्पा..नव्हे संवाद ..स्वगत.❤
@BhalchandraPurandare3 ай бұрын
भूतकाळ रम्यच असतो भविष्य ची ती ऊर्जा असते
@BhalchandraPurandare3 ай бұрын
अगदी खरं आहे म्हणून व्यक्त होत असेच भेटत राहू
@BhalchandraPurandare3 ай бұрын
आठवणीनी जीव कासावीस होतो अगदी खरं आहे म्हणून व्यक्त व्हायचं तू आणि मी पण भेटत राहू असेच
@dipalishinde36383 ай бұрын
सर तुमचा नंबर मिळेल का?
@VinayPavtekar3 ай бұрын
सर.... मला आठवतात ते शाळेचे दिवस.... श्री हर्षे सर.. मुख्याध्यापक होते... त्यांचे सेवेचे शेवटचे वर्ष आणि माझे विद्यार्थी म्हणून पहिले वर्ष होते प्रार्थनेच्या वेळी हर्षे सर दरवाज्यात उभे असायचे... हातात वेताची छडी घेऊन.."उशीर का झाला?!!" मी खोटे उत्तर देत असे.. सर् मी पाषाण वरून आलो...(रहात होतो शनिवार पेठेत). खूप काही किस्से आठवतात आणि कधी कधी मनाशीच हसत असतो.... शाळेच्या घनदाट आठवणींनी मनाच आभाळ भरून येतं.... आणि असं वाटत की काल परवाच घडलय हे सगळ... जीव अगदी कासावीस होतो.. खूप काही गमावल्या सारखा फिल येतो सर्... नेमकी काय ते अजूनही समजत नाही..... अजूनही उमजत नाही.... तुमच्या मुळे अजूनही शाळेत असल्या सारखं वाटत त्या दिवसांच्या खूप जवळ असल्या सारखं वाटतं तुम्ही धन्यवाद या शब्दा पलीकडे आहात सर् बाकी काय लिहु??? लिहितांना शब्द मागे पडतात आणि भावना कायम पुढे पळतात.....
@sushantkurlekar84223 ай бұрын
Still feels like we are sitting in the middle passage of the school and listening your lectures.
@ujjwalachordiya45113 ай бұрын
नाट्यप्रेमी रमणबागेतील शिक्षक सातपुते सरांची सुद्धा मुलाखत घ्यावी ही विनंती
@sudamchapate42823 ай бұрын
खुप सुंदर सर,मा.श्री.एकनाथ बुरसे व श्री.गणपत लांघी यांच्यामुळे रमणबाग शाळेत 2-3 वेळा जाण्याचा योग आला.श्री.गणपत लांघी यांनी आम्हाला त्यांची शाळा अगदी आत्मीयतेने फिरुन दाखविली.खुप स्वच्छ,सुंदर आणि कुठेही कागद किंवा कचरा,धुळ दिसुन आली नाही.जणुकाही खुप प्रसन्न मंदिर आपण आलो असल्याचे जाणीव झाली.यामध्ये खरोखरीच श्री.लांघी यांचे प्रमाणिक प्रयत्न आणि कामाप्रती असलेले निस्सीम प्रेम व भावना दिसुन आली.खरोखरच श्री .लांघी साहेब यांच्या कार्यास सलाम. 28:47
@anamik32673 ай бұрын
श्री पुरंदरे सर तुमचे बोलणे सतत ऐकावेसे वाटते. तुमच्या संपर्कात असणारे शिक्षक आणि विद्यार्थी अतिशय भाग्यवान आहेत.तुम्ही म्हणजे उत्साहाचा आणि उत्कृष्ट विचारांचा झरा आहे.: चंद्रशेखर गरगटे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कणकवली (सिंधुदुर्ग)
@shantanuajaysanas-fv4ui3 ай бұрын
Thank you for this Sir 😊
@BhalchandraPurandare3 ай бұрын
🙏🏻
@BhalchandraPurandare3 ай бұрын
आठवणींच्या माध्यमातून योग्य दिशा शोधण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे
@craftlovers79993 ай бұрын
सर आपल्या प्रशालेतील माजी पर्यवेक्षक श्री वर्गनटीवर सर यांच्या बरोबर गप्पांचा कार्यक्रम नक्की घ्या
@BhalchandraPurandare3 ай бұрын
लवकरच अवश्य
@craftlovers79993 ай бұрын
अत्यंत सुंदर गप्पा झाल्या.
@BhalchandraPurandare3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Kencool-cg9gb3 ай бұрын
मस्त मस्त 👌पुरंदरे सर आम्हाला गणित शिकवायला हॊते.. तसेच प्रभुदेसाई मॅम इंग्लिश शिकवायला होत्या. 25 वर्ष होऊन गेली..
@pratik.khopade3 ай бұрын
खूप छान गप्पा! गप्पांमधून खूप शिकायला मिळालं 😊
@BhalchandraPurandare3 ай бұрын
🙏🏻
@nandkishorsonone39783 ай бұрын
खूपच छान सर
@VAIJAYANTIDhanorkar3 ай бұрын
खूप छान सर
@nalinedongare53503 ай бұрын
सर वारसा मुख्याध्यापकांच्या मध्ये a पुरंदरे सर आणि रेड्डी मॅडम होऊन जाऊ दे
@Its_vedu_0023 ай бұрын
@@nalinedongare5350 😆
@nalinedongare53503 ай бұрын
सर भोसले मॅडम पण ची मुलाखत घ्या मी सध्या ramanbaugetach शिकतोय
@aloneffyt67753 ай бұрын
सर एक विनंती होती,आपल्या रमणबाग प्रशालेतील निवृत्त शिक्षक श्री.मोहन शेटे यांची मुलाखत घेऊन त्यांना प्रशालेत झालेल्या जाणता राजा या नाटकाविषयी मनोगत घ्या. 🙏🏻
@BhalchandraPurandare3 ай бұрын
आवश्य
@Its_vedu_0023 ай бұрын
@@BhalchandraPurandare sir please मोहन शेटे सरांना घ्या ना अपिसोद मधे.
@Its_vedu_0023 ай бұрын
खुप सुन्दर सर
@Its_vedu_0023 ай бұрын
Hi sir I am vedant this teacher is ramanbaug school principal this teacher is very nice writer .