Hypnotize PERSONALITY ईश्वरानी वेळ काढून बनवलेली कलाकृती म्हणजे स्वानंदी!!
@sudhirnarvekar31367 ай бұрын
अगदी बरोबर
@alleluia-217 ай бұрын
Correct 100%
@सत्यवादी-ख3प6 ай бұрын
Yes मुली असाव्यात तर अशा असे वाटे
@pramodawari87365 ай бұрын
1
@mahajangajanan88637 ай бұрын
स्वानंदी तुझ व्यक्तिमत्त्व हे श्रीकृष्णासारखे आहे. तुझ गाई गुरांवरच प्रेम निसर्गात भटकणे हे सर्व मनाला खूप भावते तू नावाप्रमाणेच तुझा आनंद तू आम्हाला वाटतेस. परमेश्वराची तुझ्यावर खूप कृपादृष्टी राहो. असाच आनंद जगाला देत रहा.
@bhagyashreebivalkar19027 ай бұрын
स्वानंदी मी तुझी नवीन subscriber आहे तुझे सर्व व्हिडिओ आधाशासारखे पाहिलेत आणि तुझ्या प्रेमातच पडले.... तुझ्या व्हिडिओ च्या कंमेंट पण वाचल्यात.... एकच सांगेन तुझ्या आई ला रोज न चुकता तुझी दृष्ट काढायला सांग... तुझं गाणं, तुझं बोलणं, तुझं दिसणं, तुझा स्वभाव तुझं वळण तुला सर्वांबद्दल असलेली आत्मीयता...., अरे बाप रे किती म्हणून गुण सांगावेत तुझे... love you बाळा❤
@rajendrasanaye23877 ай бұрын
बरोबर 🎉
@SurendrasinghSingh-q3r7 ай бұрын
आधाशासारखे मतलब क्या होता है?
@Mangalwedharealestate7 ай бұрын
Like hungry for watching her videos@@SurendrasinghSingh-q3r
@sapnareddy31677 ай бұрын
एकदम सही कहा जो मै भी यही बोलना चाहती हूँ मुझे बहोत ही प्यारी लगती हो स्वानंदी तुम एसे खुश रहो....... ❤
@DeepaliAkolkar-j3r7 ай бұрын
Farch chan video Konkan trip jalesar ki vatli
@shubhangimestry2627 ай бұрын
Swanandi बाळा तुझे आई वडील व किती भाग्यवान आहेत मला फार हेवा वाटतो त्यांचा तुझ्या सारखी गुणी बाळाला त्यांनी जन्म दिला god bless you beta
@aparnamuzumdar75477 ай бұрын
Jara he gane /bandish amuk 1ka raaga madhil aahe ase sangitles tar aamhi pan halu halu raag olkhu shaku ase Mala vatte.
@kalpanabendre41295 ай бұрын
स्वानंदी बाळा तुझे video बघताना मिळणाऱ्या आनंदापेक्षा तुझे निरागस बोलणे वागणे बघून जीव सुखावतो तुझ्या सोबतच असल्यासारखे वाटते.तुझे ते ऐका न फारच छान ❤ वाटते.
@ranjitmali84997 ай бұрын
मी तुमचा नवीन सबस्क्राईब आहे. तुमचे जुने व्हिडिओ बघितले सगळे व्हिडिओ छान आहेत खारुताईच्या पिल्लांना वाचवलेला व्हिडिओ छान आहे आजोबांचा स्वेटर ठेवलेलं मनाला खूप भावलं जय श्रीकृष्ण
@shridharparadkar51497 ай бұрын
नावाप्रमाणे तुम्ही स्वतः आनंद घेताना दिसतां व आम्हालादेखील आनंदी ठेवता. धन्यवाद 🙏
@vandanakulkarni7297 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात बसून असं गरम गरम वाफाळलेली खिचडी, मॅगी खाऊन अशी बंदिश ऐकून मन तृप्त करून टाकलंस सर्व एकच नंबर इंद्रधनुष्य सुद्धा किती सुंदर दिसत आहे मनमोहक 👌👌👌👌👍🙏🙏
@keshavpawar9967 ай бұрын
स्वानंदी तू फारच सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहेस. तु सर्व विषय छान हाताळतेस. कोकणातील गौरी गणपती,शेतीविषयक ,आईची नर्मदा परिक्रमा हातमाग, चित्रकलेची प्रदर्शन, इ.विषय आवडीने करतेस.परंतु गायनातील तुझा अभ्यास फारच चांगला आहे.तुझ्या कंठात सरस्वती आहे. तुला दैवी आशिर्वाद आहे माझे गाव भुइबावडा आहे.मला तुझा अभिमान वाटतो.मी जेष्ठ नागरिक असून पुणे येथे रहात आहे.तुला खूप शुभेच्छा.
@AshaMahadik-gh3ug2 ай бұрын
स्वानंदी तुझ बोलण खूप छान आहे तुझे व्हिडिओज खूप छान असतात आणि तू सर्व गुण संपन्न आहेस तुझे. आई बाबा खूप भाग्यवान आहेत तुझ्यासारखी प्रेमळ हसरी आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवणारी मुलगी त्यांना लाभली आहे जो जोडीदार असेल तो खूपच भाग्यवान असेल
@pranavkavee7 ай бұрын
या कोशातून फुलपाखरू बाहेर येत नाही moth म्हणजेच पतंग बाहेर येतो . silk moth च्या अळ्या हा कोश तयार करतात फुलपाखरची आळी असते आणि moth च्या आळीला सुरवंट म्हणतात .
@meetapurohit9797 ай бұрын
शेवटची बंदिश अप्रतिम....मोकळा, निर्मळ आवाज आहे ....निसर्गाच्या जवळ जाणारा..❤
@pragatipowale98807 ай бұрын
वा फार छान सर्व काही
@drvijaykumarhiranwar03017 ай бұрын
खूप छान छंद जोपासला आहेस स्वानंदी.शहराची पोर जंगल गावात येऊन प्रकृतित कशी रममाण होऊन आनंद लुटतेय आणि आम्हाला सुध्दा आनंदीत करते. शहरातील लोकांसाठी हे स्वप्नवत आहे. नागपूर जिल्ह्यात आदीवासी भागात माझी संत्र्याची फळबाग आहे.अधून मधून मी असा आनंद लूटत असतो. ह्यावरच माझ्या एका हिंदी कवितेच्या चार ओळी तुला समर्पित करतो. ठहरे जल को भ्रमण चाहिए, विचलित मन को अमन चाहिए. चल़ो करें विश्राम वनों मे, दूर शहर की हलचल से.❤❤❤❤
@vaijayantibodas58586 ай бұрын
किती मोकळं आणि निर्मल जीवन आहे तुझं स्वानंदी.. पहिल्यांदाच पाहिला तुझा Video... You are a Blessed one...
@Humanist217 ай бұрын
आयुष्यात असा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा. यात सुख आहे, आनंद आहे म्हणून... Nice vlog...👍
@dipakmaske72427 ай бұрын
खुप छान गाई गुरानवर असणार प्रेम व निसर्गरम्य ठिकाणा बनवलेला भात एक वेगळाच आंनद इद्रधनुष सात रंगाची उधळण करतो तसेच तुम्ही पण आंनदाची उधळन करता प्रत्येकाला आंनदी ठेवता 🌈✔️
@bharatikatake4413Ай бұрын
Ekdam mast Swanandi, tuza awaj, ti bandish, te vatavaran ,ti khichadi & maggi.supar. lai bhari prataqshat kiti majja yet asel.
@halfzero177 ай бұрын
Content, script, dialogue delivery, cinematography sound,light, appearance, simplicity, everything is meticulously articulated Just wow. Keep it going😊
@mazelikhan36272 ай бұрын
वा कसलं सुंदर वातावरण आहे. बघूनच एवढं छान वाटतंय. प्रत्यक्ष तिथे कसलं भारी वाटत असणार. मस्त मस्त 🙌
@vinodkathale35824 ай бұрын
तुझ्या स्वभावाने बोलण्यात गोडवा आहे अहंकार नाही कोकणातील खेडे गावातील आहेस त्यामुळे वागण्यात साधे पणा आहे आपुलकी माया प्रेम आहे बालिशपणा पण आहे .तुझा गोड स्वभाव मनाला भाव तो आनंदी रहा स्वानंदी
@Agroclinic987 ай бұрын
कोकणातलं निसर्गरम्य वातावरण ❤❤❤ मनापासून धन्यवाद स्वानंदी तुझे vlog बघून मन अगदी प्रसन्न होते ❤
@sudhirsarvade11767 ай бұрын
ताई तू खूप छान गातेस.तुझा आवाजही खूप गोड आहे.नावाप्रमाणे तू सदानंदी आहेस.
@TuneTrove67 ай бұрын
मी तुझे सगळे पोस्ट बघते आणि वाट बघत असते कधी नवीन काही बघायला मिळते.....घारी पण सगळ्यांना सोबत घेऊन मे बघते तुझा चॅनल. खूप छान वाटतात तुझे vlog... बघायला. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..... Keep up the good work स्वानंदी
@sukanyajoshi62053 ай бұрын
स्वानंदी कीती सुंदर असतात तुझे videos कीती कौतुक करावं तितकं थोडं अहे. तुझे video simple असतात आणि अतिशय positivity देतात. God bless you 😇🙏🙏 ❤❤❤❤❤
@dineshmandlik91227 ай бұрын
स्वानंदी आजचा गेटअप छान झालाय आणि व्लाग पण सुपर धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र
@ashokabhang96547 ай бұрын
Nice video🎥. Mountain top picnic with friends👭👬. Rainbow🌈 ani rain🌧🌧🌧. Fabulous nature🌿🍃.
@saachivaze41177 ай бұрын
घरी बसुन उन्हाने तापलेल्या मुंबई करना ही हिरवळ पाहायला मिळाली तुझ्यामुळे म्हणजे स्वर्ग सुख ❤❤❤ खूप आशीर्वाद तुला 😊😊
@yasterkurundwadkar51667 ай бұрын
Indradhanush parmeshwar achi karni
@vijaypowar52257 ай бұрын
फारच मजेशीर आणि आनंददायक अनुभव असेल ना 👌🏼👌🏼☘️. Superb
@maharashtra07197 ай бұрын
लवकरच 200k होणार.कोकण कन्या.सर्वानंदी स्वानंदी
@NamrataPanchal-h1pАй бұрын
खुप छान खुप सुंदर परीसर आम्ही स्वतः तीथे येऊन पाहिल्या सारखं वाटतं
@YoYo-117 ай бұрын
Apratim presentation as usual!! Gayan uttamach. Rainbow jabardast, sunset vilobhaniya!!
@VimalShinde-jx8xw4 ай бұрын
स्वानंदी, व्हिडिओ तर अप्रतिम झाला आहे. विशेषतः व्हिडिओच्या शेवटी शेवटी तू गायलेले गाणे केवळ अप्रतिम असेच होते. आता शास्त्रीय संगीतातले फारसे काही कळत नसले तरी तू जे गात होतीस ते कानाला खूप गोड लागत होते एवढे मात्र नक्की. आणि त्यानंतरचे इंद्रधनुष्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय असेच होते. खूप सुंदर!
@veenavatikawle12547 ай бұрын
स्वानंदी तू नावा प्रमाणे अगदी स्वच्छंद निसर्गात रमून मजा करतेस आणि ब्लॉग मधून आम्हालाही आनंद देते,semicircle इंद्रधनुष्य was amazing. खूप धन्यवाद. God bless you 💖
@sudhirshirodkar36746 ай бұрын
स्वानंदी कोणकोणत्या गोष्टींची स्तुती करावी आणि किती स्तुती करावी हा प्रश्न पडल्यावाचून राहणारच नाही कोणालाही. तु अशीच स्वच्छंद, निरागस आणि अल्लड रहा. आमच्या अनंत शुभेच्छा तुझ्या पाठीशी कायमच्या आहेत. 👍👍👍
@rawapmadus35197 ай бұрын
खूपच छान, उन्ह, वारा, पाऊस आणि इंद्रधनुष्य यांचे सुरेख निसर्ग दर्शन , अप्रतिम! 👌👍
@shobhamore34017 ай бұрын
काय भारी वातावरण आहे बघून खूप प्रसन्न वाटले❤
@raajlakshmitamhane4146 ай бұрын
Beautiful scenery enjoy ed swanandis song❤
@anitaparit91426 ай бұрын
किती गोड आहेस ग स्वानंदी. तुझे कौतुक करायला शब्द नाहीत. आंबा खाताना किती निरागस दिसते होतीस.
@harishchandraparab70346 ай бұрын
Swanandi , मनमोकळी आणि निरागस मुली, किती छान आहेत तुझे विडिओ. नावाप्रमाणेच दुसर्यालाही आनंद देतेस या विडिओ च्या माध्यामातून. तुला आमचे अनंत आशिर्वाद.
@dileepdeorukhkar73397 ай бұрын
Avismarniya Shetavarchi visit, jewan Ani Nisarg. Gane. Khup Chhan Dhamal.
@jyotisamant55637 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मस्त चुलीवर जेवण, तुझे गोड आवाजात गाणे आणि इंद्रधनुष्य 🌈 खूपच सुंदर अनुभव असेल ❤❤
@NarcinvaKerkar3 ай бұрын
निसर्गाने नटलेली पुणेरी भूमी❤❤❤त्यातीलच हा एक गाव असावा 🎉🎉🎉किती रम्य ❤❤❤सुंदर🎉🎉 रान माळ ❤❤ टेकड्या नी भरलेला❤❤❤त्यातल्या त्यात हा बालमूरारी, गो रक्षक स्वानंदी च्या कला कौशल्याने वर्णिलेला हा परिसर❤लहान, लहान, महिती, आपल्या तीक्ष्ण चक्षू तुंन साकार करून प्रस्तुती करणे किती अवघड पण सहज रित्या आपल्या बुद्धीच्या आधारे मांडणे हे फक्त हीलाच जमणार❤❤कोकणच्या पवित्र भूमीत असली कितीतरी रत्ने दडलेली असेल❤❤ त्यांना शोधून प्रोसाहित करुया❤❤❤❤स्वानंदी आपण कल्पने पलिकडचे कार्य करीत आहेस❤❤देव तुला या कार्यात यश प्राप्ती करून नक्कीच देईल❤ अशीच पुढे जा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@seemasapre3987 ай бұрын
Lovely nature, great graceful content, keep up your amazing work, thanks for the memories
@MaheshMunde-cz6yk6 ай бұрын
Maza sarvat aavdata video
@chikya_8217 ай бұрын
लोकेशन काय अप्रतिम आहे.. सुंदर पुणे सुंदर महाराष्ट्र ❤
अप्रतिम व्हिडिओ, गाणे,खाणे आणी निसर्गाचे देणे ❤❤ सगळेच एक नंबर
@fighterlionheartarmyvlogs7 ай бұрын
रात्रीच्या वेळी राग बिहाग, मारू बिहागचा एक प्रकार खेळला जातो. त्यात सर्व सात नोट्स आहेत - शुद्ध आणि तिवर मा (शुद्ध आणि तीक्ष्ण चौथी नोट). फार छान इंटरव्यू घेतला आणि रेशीम बनवण्याची प्रक्रिया कळली आणि डोगरावाचं जेवण फार छान होतं गाना फार आवडलं!
@shrikantgokhale13597 ай бұрын
नेहमप्रमाणेच खूपच छान, उत्तम. गाण्याने केलेला शेवट अप्रतिम. असेच खूप प्रसंग चित्रित केलेले बघायला मिळतील अशी अपेक्षा करतो.
@shirishbelsare21217 ай бұрын
अफलातून व्हीडिओ रेशीम उत्पादना ची माहिती आणि दइपउचआ जुळा . त्याबरोबर अतीशय सुंदर निसर्ग भोजन आणि निसर्ग.
@nitiningale79865 ай бұрын
Beautiful, I have lost my words to describe the nature the way you have presented it. Beautiful.
@kalpanabhalerao23857 ай бұрын
आवाज खुप सुंदर आहे आणि आजचा व्हिडियो पण खुप छान आहे.
@charusheelapol47977 ай бұрын
स्वानंदी सरदेसाई चे सर्व व्हिडिओज मी पाहिले आहेत मला खूप खूप आवडले बघता बघता वाटतं की रत्नागिरी मधल्या लांजा ला भेट द्यावी तुमचं घर विशेषता दिपू ला भेटावे असे वाटते पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा
@sandipchavan46787 ай бұрын
एकचं शब्दात भन्नाट 😄 सारंच स्वप्नवत.. 👌 ♥️ 👍
@MahadevAage-MRA7 ай бұрын
स्वानंदी ताई तुझे चमचा न वापरता खाणे आणि सुंदर स्वर आवडला.निसर्ग तर तुझ्याप्रमाने मोहक आहे.
@nikhilpandit65617 ай бұрын
ताई आपलं सर्व व्हिडिओ खूप छान आहेत , कोकणात भागातील जीवनपद्धती व नैसर्गिक सौंदर्य विषयी कुतूहल , प्रेम निर्माण होते , खूप छान वाटते , पुढील वाटचालीत साठी खूप शुभेच्छा
@arunpohare48697 ай бұрын
अप्रतिम, निखळ सौंदर्य
@vishvasapte39367 ай бұрын
स्वानंदी तु खरी व्यासंगी आहेस तुझ्यातले सगळे कलागूण असेच मनापासून जप आजचा तुझा माहिती पर vlog ही छानच झाला आहे . चूल जेथे बनवून जेवणाचा बेत केलास मित्र मैत्रीणी न सोबत ते ठिकाण म्हणजे आहोपी गावाचे माथ्या वरून दिसणारे निसर्ग सौंदर्य ही अप्रतिम जेवणा नंतर तुझ्या सुरेल आवाजातले पद ही मस्त . पावसाळ्यात अशीच मनसोक्त भटकंती कर आनंद घे व आम्हाला ही घडव बाकी काय लिहू तुझ्या अशा सगळ्या अप्रतिम गोष्टी बद्दल अशा सर्वच उपक्रमाना अनंत शुभेच्छा .
@madhavijayawant21537 ай бұрын
रमणीय निसर्ग दर्शन आणि सुंदर खाणे आणि गणे मन भरले
@kshitijakunde47946 ай бұрын
स्वानंदी ताई तू खूप छान बोलते. आणि व्हिडिओ तर अप्रतिम च आहेत. गाणे तर खूपच छान बोलते. तुझे सगळेच व्हिडिओ खूप आवडीने बघितले आहेत, खूपच. फॅन आहे तुझा
@AjitOak-il7tv7 ай бұрын
तुझा पाच दिवसापूर्वी आलेला व्हिडीओ आज बघितला. खूपच सुंदर. 👍👍👍
@Innocent_Buds7 ай бұрын
Waaa waaa kya baat hai apratim sunder video 👌🙏
@vishakhakulkarni38536 ай бұрын
तू खूपच गोड आहेस. आणि स्वानंदी या नावाला खरा अर्थ असणारे तुझे व्यक्तिमत्त्व आहे. मनस्वी आहेस. थोडेच व्हिडिओ पाहिले तुझे. पण खूपच आवडले.❤
@shivajibhosale74336 ай бұрын
बोलकी स्वानंदी मनापासून बनवलेले व्हिडिओ अतिशय चांगले आहेत
@samirmhatre7661Ай бұрын
खूप छान व्हिडिओ,👍👍👍. .......या डोंगर रांगे खालीच आमच गाव आह
Your singing in the midst of Nature truly melodious and beautiful. Hope to see more of this side of your personality.
@rameshthorat50306 ай бұрын
स्वानंदी .....पूर्वजन्मीची पुण्याई आहे नक्कीच तुझ्या आई वडिलांना देखील हॅट्सऑफ संस्कारा शिवाय नाही शक्य हे आणि निसर्गाने त्याच्या कुशीतच तुला घेतलं आहे हे फलित पूर्व जन्मीच च आहे बाळा..... तुझं करावं तेव्हांड कौतुक कमी आहे ,तुझ्या वयाच्या सर्वांनी तुझा आदर्श घ्यायला हवा... तुझा चेहरा बघितला तरी आंम्ही आनंदी होऊन जातो स्वानंदी...
@shilpabaswant54552 ай бұрын
Khupch Sundar aahe nisarg khupch chan ❤❤❤
@rajeshpawaskar92417 ай бұрын
आज स्वानंद दिसलीस ,अनेक आशिर्वाद 🙌
@subashkshirsagar82257 ай бұрын
Khup छान nisarga darshan.Presentation pan chhan.Bala vinchu sapa पासून kalaji ghe.God bless you always.
@sailfakir48125 ай бұрын
1 no. Mind-blowing Kay gahtes g mast.tuza aawaj khup Chan aahe...👌👌👌👌👌
@chiwadaang7pute7 ай бұрын
देवा,निसर्ग असाच ठेवायची बुध्दी दे रे बाबा माणसाला!!! Swnandi तुझा video best ❤❤❤
@sg_gaming271823 күн бұрын
Khup chan volg hota resham kase tayar hote yabadal chii mahiti bhetali ani vasaru baghun dipu chi athavan ali, tyanatar chi trip chan zali, masala bhat khupch bhari zala mala avdato khup masala bhat, gaane khup chan zale gane gat astana dhagacha gad gadat bhari vatat hoti, tyanat cha indradhanush khupach bhari hota ani purn disat hota, khupach chan thikan nakki janar ahupe gavi. Khupch. Chan volg zala
@OmkarMadageVlogs6 ай бұрын
अप्रतिम, तुम्ही जिथे जाता तिथला परिसर आपलासा करून टाकता. 😇 व्हिडिओ खूप छान आहे
@adityam28037 ай бұрын
आकाश धनुष शेवटी कधी पहिला होता खरंच आठवत नाही.... जवळ जवळ २० वर्षे होऊन गेली असतील... आज तुझा व्हिडिओ मधे बागितला... छान वाटले आणि हेवा ही ❤
@K-Starreaction6 ай бұрын
Great job dear ❤
@ArvindSinnarkar-yd2qp6 ай бұрын
छान, अप्रतिम vidio 🌷🌺❤️🌺🌷👌
@kathebhavna17817 ай бұрын
शब्दच सुचत नाहियेत खुप छान स्वानंदी कोकण कन्या ❤
@namitaupadhye41826 ай бұрын
वा किती सुंदर छान व्हिडिओ होता ... मन शांत झालं तुझा गाणं ऐकून ...कुठला राग ....आणि लाईक कमेंट सोबत जी लाईन होती एन्जॉय every shade of life ती तर भन्नाट... इंद्रधनुष्य कमाल... लागोपाठ 3 रा vlog बघतेय..काम सगळी सोडून 😂😂😂