डोंगरावरच्या शेतावर वावर तयार करताना बैलालाने केला धिंगाणा !!😱

  Рет қаралды 68,868

RadhaKrishna Marathi Vlogs

RadhaKrishna Marathi Vlogs

25 күн бұрын

#farming #minivlog #agrifarmer #viralvideo #happiness #shetkri #farminglife #villagelife #video #minivlog

Пікірлер: 74
@user-fc9qu3vb4l
@user-fc9qu3vb4l 14 күн бұрын
आज कल स्त्री आणि पुरुष दोघेही आळशी बनत चाललेत शेती म्हणलं की बिलकुल रानात जायला नको वाटतं पण आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने कामे करतात आपलं अभिनंदन🌹🌹🌹
@ashokdongre7056
@ashokdongre7056 21 күн бұрын
तुमची किती जमीन आहे
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 21 күн бұрын
जयश्रीताई हे शेतातील निसर्गरम्य ठिकाण मला फार आवडत पण नाय ला जने मी हैद्राबाद मधे ए कटा राहतो बायको 11वर्षापुर्वी मेली हो
@harish84647
@harish84647 21 күн бұрын
शेतीचे काम खूप मेहनतीच असतं पण तुम्हाला चांगल जमत 🙏🏻
@user-yy8iw7ih9x
@user-yy8iw7ih9x 14 күн бұрын
तुमचे गाव, तालुका, जिल्हा कोणता आहे. तुमची शेती फार चांगली आहे.
@GanpatGaikwad-l7v
@GanpatGaikwad-l7v 14 күн бұрын
ताई ऐक बौलाची जुपनी निघाली आहे
@SubhashDhumal-xh5cp
@SubhashDhumal-xh5cp 21 күн бұрын
राधे राधे ताई.छान चालले आहे काम.पन तुमच्याकडे पावसाची गरज आहे.आनी एक विचारावे वाटते की तुमच्याकडे बाजरी चे पीक कोनी करत नही का.देवाला प्रार्थना करतो की आमच्याकडला पाऊस तुमच्याकडे पाठव.कारण सतत पाऊस होत असल्याने आमची कामे खोळंबली आहेत.❤😊
@GanpatGaikwad-l7v
@GanpatGaikwad-l7v 14 күн бұрын
ताई ऐक बौलाची जुपनी निघाली आहे
@deepakwankhede4232
@deepakwankhede4232 21 күн бұрын
तुमच्याकडे गोबीचे रोप मिळेल का
@marutikunde8101
@marutikunde8101 Күн бұрын
ताई तू खरच शेती करते का नुसते विडीओ बनविते
@pandharinathgadage3476
@pandharinathgadage3476 16 сағат бұрын
काळ्या आईची सेवा करणार्या तुझा आदर्श ईतर मुलींनी ही घ्यायला हवा तुझ्या कर्तृत्वाला सलाम
@DeepakSaste-vr8ei
@DeepakSaste-vr8ei 19 сағат бұрын
सौ जयश्री ताई तुमचे खुप खुप आभार तुम्ही सुशिक्षित आसुन सुध्दा शेती वर प्रेम करता हे विशेष आहे
@sanjaysirsat2492
@sanjaysirsat2492 9 сағат бұрын
ताई आपण खूप मेहनत करता शेतीवरती आपली निष्ठा आघात आहे
@ShivajiMane-ny8gw
@ShivajiMane-ny8gw 14 күн бұрын
शाब्बास. जयश्री ताई. महिलांनी शेती केली तर भारत जगद्गुरु व्हायला वेळ लागणार नाही.
@user-hm3ky1ow1o
@user-hm3ky1ow1o 21 күн бұрын
आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय.तुमच गाव, तालुका,जिल्हा सांगा ताई.तुम्ही शेतामध्ये खूप काम करता.
@sanjaysirsat2492
@sanjaysirsat2492 9 сағат бұрын
खारीक लागवडी विषयी आपणाकडून माहिती घ्यावयाची आहे
@shidumhaske9204
@shidumhaske9204 21 күн бұрын
कोणते गांव ताई तुमचे
@user-ex7vd9vw4s
@user-ex7vd9vw4s 14 күн бұрын
जय. स्री. आपल. गाव. ता. कुठला. खुप. छान..
@anillavande3960
@anillavande3960 7 сағат бұрын
चित्रात तर खुप छान पण शेती काम एवढ साधरण कामनाही संस्कृती शोभून दिसतात जय महाराष्ट्र जय भारत
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 21 күн бұрын
खुप छान व्हिडिओ..........
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 37 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН