3,200 पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वतःसह महाराष्ट्राच्या व केंद्राच्या निदर्शनास येणाऱ्या अनिता ताईंनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल खरंच सर्व महाराष्ट्र वासियांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
अगदी बरोबर 3200 पेक्षा जास्त महिलांना स्वतःला काम बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक उत्कर्ष आणि व्यवसायाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनिताताई आणि त्यांच्या मिस्टरांनी केला आहे खरंच जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांच्या कामाची व्याप्ती आपल्याला कळते व त्यांच्याबद्दल कौतुक करावास वाटतो
@MohiniMandlik-zl1yt4 ай бұрын
Congrats anitatai . keep up the good work
@BasilDmello-pj1rf3 ай бұрын
😅😅nn. M Mmmmm..m.m Mm mm mm mm. M mm m Mm Mm L🍻🤣🍻🤣🍻🤣🍻🤣😁🤣🍻🤩🍻🤣🍻🤣🍻🤣🍻🤣🍻🤣🍻🤣😭😷🤩😭😭😷🤩😷🤩😭😷🤩😷🤩😷🥳😷🤩😷🤩😭😭😷🤩😭😛😛😭😐😛😓😛😓😛😓😛😓😑😛😓😛😓😑😛😓😑😛😓😑😛😓😛😓😛😓😛😓😛😓😛😓😑😛😓😑😛😓😛😓😛😓😛😓😛😓😛😓😛😓😛😓😑😛😓😛😓🧐😛😓🧐😛😓🧐🧐😛😓😛😓🧐😛😓🤨🧐🥳🥳⚡😋⚡😋🎄😋🤣⚡😋⚡😋🎄😋🤣🎄😋🤣⚡😋🤣🤣⚡😋🎄😋🤣⚡😋🎄🤣🎄😋🤣⚡😋🎄😞🤩😞🤩😔😞🤩😞🤩😞🤩😞😞🤩😞😋🤣😞😋🤣😞😋😞😋😞😋😭😭😞😋😭😭😞😋😭😭😭😓😛😓😛😓🥳🤨🥳🤨😛😧😓😐😧😟😛😧😟😛😧😟😐😧😐😧😛😧😓😟😟😟😛😧😛😧😟😛😧😓😛😧😛😧😓😓😛😧😟😛😧😓😓😛😧😟😛😧😟😟😓😟😛😧🤨😛😧😛😧😛😧🤨😐😧🤨😐😩😐😧🤨😐😧😐😩😧😐😩😧😐😩😐😩😐😩😧😐😩😧😧😧😧😐😩😧😧😐😩😧😓😐😩😐😩😐😩😐😩🧐😩🧐😩🧐😩💓💚👁️💛💚👁️💚👁️💞💞👍🏻💞👍🏻💛💛👁️💦👥💨👥💦💦👥💦👥💦👥💨👁️💦👥💦👥💦👥🙀👥💚🙀👥💚💚🙀👥🙀👥💚💚🙀👥😽🙀👥🙀💓💚🙀👥💚🙀👥💛🙀👥💚🙀👥💚💓💚💓💞💞💞💦👁️👤💞💦👁️💞💦👁️💦👁️💦👁️💦👁️💞💦👁️💦👁️💞💞💞💦👥💞💞💞💞💞💞💓💞💓💞💞👤💚👍🏻👤👤💚👍🏻👤💚👍🏻👤💚👍🏻👤💚👍🏻💚👎💚👁️💚👍🏻💚👁️💓💚👍🏻👤💓💛👁️💓💚👍🏻👥👥👋💛💦👥💦👥💦👁️💦👁️💦👥💦👁️💨👥💛💓💓💛👁️💓💚👍🏻💓💛👁️💓💓💛👁️💓💚👁️💚👁️💚👁️💦👁️💦👥💛💛💨👥💨👥💛💨👥💛💨👥💛💨👥💛💛💨👥💛💚👍🏻💚👁️💛👁️💓💚👁️💓💚👁️💚👁️💚👁️💓💛👁️💓💓💓💓💓💓👥💦👥💓💦👁️💓💛👁️💓💓💚👁️💓💓💓💓💚👁️💚👁️💚👁️💚👁️💓💓💛👁️💓💓💛👁️💓💛👁️💓💓💓💓💓🌜💛🌜💛💩💛💩💛💩💛💩💛😽💩💛😽💩💛💩💛🙈💛😽😽💩💛😽💛💨👥💚👁️💚👁️💚👁️👥👥👥💚👁️💚👁️💚👁️💚👁️👥💚👁️💚👁️🌜🎃🤒😽🤒😽🎃🤧😩🎃🤡🤡😽🤡😽🤡😽🎃🤡😽🎃🤡😽🎃😎😫🌜😫🌜😎😫🌜😫🌜😫🌜🤡😎😩😧😎😦🎃😦🎃🤧😦😎😦😎😦😎🤧😦😎😦😎😦😎😦🎃🤧😩😩😩😟😎😟😎😟😎😟😎😟😎😩😟😎😟😎😟😎😩😩😟😎😟🤧😟😎😐😩😐😩😓😓😓😐😩😓😐😩😓😐😩😐😩😐😩😐😩🤨😓😓😐😩😐😩😐😩😐😩😓😐😩😐😩😐😩😐😧😓😓😓😐😧😓😐😧😐😧😓😐😧😓😓😓😓😓😐😧😐😩😐😩😟😓😟😐😩🤨🤨🤨😛😓🤨😛😓😛😓😛😧🤨😛😓🤨😛😓🤨😛😓😛😓🤨😛😓😛😓😛😓😛😓🤨🤨🤨🤨😛😓🤨😛😧😛😧😛😧😛😧🤨🤨🤨😛😧😛😧🤨🤨🤨😛😧😋😋🥳🤨😛😓😑😑😋😓🤒🌜🤒🌜🤒🌜🤒🌜😽💨🙈💛😽🙈💛🙈💛🙈💛🙈💛🙈💛😽🙈💛🙀👥🙀👥💛🙀👥🙀👥💛🙀👥🙀👥🙀👥💛🙀👥🙀👥💛🙀💓🙀👥🙀💓🙀👥💛💛💓💓💚👁️👥💚👁️👥💚👁️👥👥👥👥💚👁️💚👁️👥💚👁️💚👁️👥💚👁️💚👁️👥💚👁️💚👁️👥👥💞👍🏻👥💚👍🏻👥💞👍🏻💚👍🏻💞👍🏻💞👍🏻👥🙀👥🙀👥🙀💓🙀👥🙀👥🙀👥💛💛💛🙀👥🙀👥💛🙀👥💛💛🙀👥💛💨💨💨🙀💓💨💨🙀💓🙀💓🙀💓🙀💓💛💛🙀💓💛💛🙀💓🙀💓💨💨🙈💛🙈💛💨🙈💛🙈💛💨🙈💛😽😽😽🙈💛😽😽😽🙈💛🙈💛🙈💛🙈💛💨💨🙈💛💨🙈💛💨🙈💛💩💛🙈💛😽🙈💛😽😽😽💩💨😽😽🌜💩💨🌜💩💨🌜💩💨💩💨😽🌜🌜🌜🌜🤡💨🌜🤡💨🤡💨🌜🤡💨🌜🤡💨🌜🌜🌜🤡💨🌜🌜🤡💨🤡💨🌜🤡💨🤡💨🌜🤡💨🎃🌜🌜🌜🌜🤡😽🤡💨🌜🎃🌜🌜🌜🤡💨🌜🤡💨🌜🤡💨🌜🌜🌜🙈🌜💩💨🤡💨🌜💩💨💩💨🤡💨🌜🌜🌜💩💨🌜🌜🌜🤡😽🌜🤡😽🤡😽🌜🌜🤡😽🌜🌜🌜🌜🌜🌜🌜🌜🤡😽🤡😽🤡😽🌜🤡😽🤡😽🌜🌜🌜🌜🤡💨🌜🤡💨🤡💨🤡💨🤡💨🤡💨🌜🤡💨🌜🤡💨🤡💨🌜🌜🌜🤡💨🌜🌜🎃🤒🌜😎🤒🌜😎🤒🌜🤒🌜🤒🌜🤒🌜😎🤒🌜😎😎😎🤒🌜😎😎🤒🌜😎😎😫🌜🤒🌜😎😫🌜😫🌜🤒🌜😫🌜🎃🤒🌜🎃😫🌜😫🌜🤒🌜😫🌜🤒🌜😎😎😎😫🌜🤒🌜🎃🤒🌜🎃🤒😽🤒😽🤒🌜🤒🌜🤒🌜🎃🎃🎃🎃🤒🌜🎃🤒🌜🤒🌜🤒🌜🤒😽🤒🌜😎🎃🤒🌜😎🎃🎃🤒🌜🤒😽🤒😽🤒🌜🤒🌜🤒🌜🤒🌜🤒🌜🎃🤒🌜🎃🤒🌜🎃🤒🌜🎃🤒😽🤡😽🎃🤒😽🎃🤡😽🤡😽🤒😽🤡😽🎃🤡😽🤡😽🎃🎃🎃🎃🎃🎃🤒😽🎃🎃🤒😽🎃🤒🌜🤧😽🤒🌜🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🤡😽🎃🤡😽🎃🤡😽🤡😽🤡💨🌜🤡💨🌜🤡💨🌜🌜🌜🤡💨🌜🌜🤡💨🌜🌜🌜💩💨🤡💨🤡💨🤡💨🤡💨💩💨🌜🌜😽😽🌜🤡💨🌜🌜🌜🌜🤡💨🌜💩💨🌜🌜🌜😽💩💨😽😽😽😽😽😽😽😽😽🌜🌜🤡💨🌜🤡💨🤡💨🤡💨😎💨🤡💨🌜🌜🤡💨🌜🤡💨🌜🤡💨🤡😽🌜🤡😽🌜🌜🤡💨🌜🤡💨🤡😽🤡💨🌜🎃🎃🎃🎃🎃🤡😽🤡😽🤡😽🌜🤡😽🌜🤡😽🌜🤡💨🤡😽🤡😽🤡😽🌜🎃🎃🎃🎃🌜🤡😽🌜🌜🎃🤒😽🎃🎃🎃😎😎🤒🌜🤒🌜🎃🎃🤒🌜🎃🤒🌜🤒🌜😎😎🎃🤒😽🤒😽🤒😽😎🎃🤒😽🤒😽🎃🤒😽🎃🎃🎃🤒😽🤒😽🎃🤒😽🤒😽🤡😽🎃🤒😽🤒😽🎃🎃🎃🤒😽🤒😽🤒😽🤒😽🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🎃🤒😽🤒😽🤒😽🎃🎃🎃🎃🎃🎃😎🤒🌜🎃🤒🌜🎃🤒🌜🤒🌜🎃🎃🎃🤒🌜🎃🎃🎃🤒😽🎃🎃🌜🌜🌜🌜🤡💨🤡💨🤡😽🌜🌜🤡😽🌜🌜🌜🤡💨🌜🌜💩💨🌜🌜🌜🌜🌜🤡💨🤡💨💩💨🌜😎💨🌜🌜🌜🌜🤡💨🤡😽🌜🌜🌜🌜🌜🌜🌜🌜🤡💨🌜🌜🌜🤡😽🎃🎃🤒😽🎃🤒😽🎃🤒😽🎃🎃🌜🌜🌜🌜🌜🤡💨🌜😽💩💛😽🌜🌜🌜🌜🌜🌜🌜🌜😎💨🌜🌜🎃🎃🌜🌜🤡💨🌜🤡💨🌜😎😽🌜🤡💨🎃🎃🎃🎃😎😎🤧😧🎃🧐🎉😢🎉🎉😢😢🎉🎉😢😢😢🎉😢🎉😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉😢😢
@LaxmikantKulkarni-w8v5 ай бұрын
धन्यवाद ताई आपले विचार ,ध्येय, आणी सर्वांना सोबत घेऊन चालणे याची नोंद सर्वानी घेतली आहेच आपण खऱ्या माऊली आहेत
@ravirajpatil75066 ай бұрын
अनिता ताई,आपण जे काम केले आहे त्याची दखल खुद्द मा मोदी साहेब यांनी घ्यावी हे महान कर्तव्य, शंभरदा सलाम तुमच्या कार्य पद्धती ला अभिनंदन मी व माझ्या कुटुंबिया कडून, धन्यवाद,
@milindpatil50915 ай бұрын
मॅडम आपल्या कर्तृत्वाला शतशः प्रणाम.
@dattaandhale44276 ай бұрын
कौतुक करावे तेवढे कमीच ताईंचे आणि आपल्या शोध वार्ता टीमचे खूप खूप अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
प्रथम आपण सर्व महाराष्ट्र वास यांच्या वतीने अनिता ताईंचा अभिनंदन करूयात आणि आपण शोध वार्ता टीम बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@manjiribarabote75275 ай бұрын
खूप खूप अभिनंदन,ताई
@yashvantdhamshetti17566 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणारी अतिशय हुशार माझी भगिनी अभिनंदन
@anilkumarkarande50336 ай бұрын
शासनाच्या योजनाची जबरदस्त माहिती. कॉफ़ीडेन्स. व माहिती सांगण्याची पद्धत फारच सुंदर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shodhvarta6 ай бұрын
अनिता ताईंचा आत्मविश्वास कमालीचा होता मी आत्तापर्यंत शेकडो मुलाखती घेतल्या परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कृषिविषयक धोरणांचा अभ्यास एवढा मी पाहिला नाही प्रत्येक योजनांचा गाढा अभ्यास त्याची प्रोसेस आणि अमल हे सूत्री धोरण ताईंना खूपच अवगत आहे त्यामुळे ताईंचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आहे
@ashokshirsat68326 ай бұрын
ताईंचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी प्रत्येक तालुक्यात हा व्यवसाय ब्रँच सुरू करावी त्यामुळे त्या त्या भागातील शेतमालाला योग्य भाव मिळेल.ताईंना धन्यवाद व शुभेच्छा.
@shodhvarta6 ай бұрын
ते ताईंना शक्य आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या मते त्या भागातील एखाद्या महिलेने समोर येऊन असे प्रोजेक्ट सुरू केले पाहिजेत...
@seetabangar31396 ай бұрын
अनिता ताईंनी ज्या पद्धतीत व्यवसाय सुरू केला त्या पद्धतीत त्यांनी अनेक महिलांना हाताला काम दिलं आणि त्या सुद्धा स्वायत्त झाल्या त्यामुळे अनिताताई आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
अनिता ताईंनी 3,200 पेक्षा जास्त महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन करून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करण्याचं काम केलं आहे आणि आजही त्यांचं नेटवर्क वाढत जात आहे
@shridharkhaire64785 ай бұрын
खूप खूप अभिनंदन 👍👍🙏🙏 अनिता ताई तुम्ही महिलांसाठी एक आदर्श रोल मॉडेल आहात.
@garudzep14 ай бұрын
५ कोटी उलाढाल, ३२ गावांच्या आईताई, २५०० महिलांना काम…. हा आवाका पाहून कळत आपल्या महिला बहिणी किती जिद्दी आणि कुशल आहे. ताईंची माहिती आणि सखोल ज्ञान वाखनान्यासारखे आहे. श्री ढाकणे सर, खूप कौतुक आपल्या टीमचे हा इंटरव्यू आणि सक्सेस स्टोरी कवर केल्याबद्दल🎉❤😊अनंत शुभेच्छा
@deepikabhosale87435 ай бұрын
खूप खूप अभिनंदन अनिता ताई.... .तुमचे कार्य सुंदर आहे.चक्क मोदीजींची शाब्बासकीची थाप मिळविली आणि पंतप्रधानानी मनापासून तुमच्या कामाची दखल घेऊन तुमच्या कामाला शुभाशिर्वाद दिलेत यापेक्षा अधिक मौल्यवान काय आहे....तुमच्या आणि सर्वांच्या मेहनतीला उदंड यशप्राप्ती होईल..पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..❤.
@anamikaytmamrawti64915 ай бұрын
अनिता ताई खूप सुंदर काम एवढ्या महिला सक्षम केल्या खूप सुंदर काम पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा ताई....
@dhanajipise55375 ай бұрын
खुप छान मुलाखत, तुम्ही तुमच्या कार्यातून महिलांपुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे, महीलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, सलाम तुमच्या कार्याला 👌🙏🙏
@madhurideshpande14665 ай бұрын
अनिता ताई चे काम खूपच चांगले आहे महिलांचे सक्षमीकरण छान होत आहे तुमच्या कार्याला शुभेच्छा धन्यवाद
@avinashmarathe84004 ай бұрын
अतिशय उत्तम विडिओ, या विडिओतून प्रेक्षकांना आणि कल्पक होतकरूंन प्रोत्साहन नक्कीच मिळेल, धन्यवाद असे च विडिओ सादर करावेत
@ckdudhate1565 ай бұрын
आपणही असा उद्योग करावा हि जिद्द माझ्या त निर्माण झाली खुप खुप धन्यवाद ताई तुमचे एक, आर्यन लेडी बेस्ट, आफ,लक🎉🎉
@RajivSawant-et9ooАй бұрын
अनिता ताई तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच सलाम तुमच्या कार्याला सर्व बागलान तालुक्याच्या शेतकरी संघटने करून तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉❤❤❤
@gajananshirke58274 ай бұрын
धन्यवाद ताई . खूप खूप अभिनंदन.तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच कार्य करीत रहा तसेच सर्व स्त्रियांना उद्योग व व्यापार याबद्दल स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवा.
@preranamahajan78495 ай бұрын
अभिनंदन ताई,आपण जो वसा घेऊन चालला आहात तो कौतुकास्पद आहे. आपण आपल्या अनुभवाचा लाभ इतरांसाठी करून द्यावा ही प्रार्थना.
@prakashkale51865 ай бұрын
अनिता ताई तुमचे मनापासून आभार.आपण जे काम करता ते चांगल्या चांगल्या लोकांना जमत नाही.आपण ते केले.आणि आपला अभ्यास पण चांगला आहे. अन्न दाता मानतो तो शेतकरी चे जीवनमन उंच्यावांचे काम पुण्य चे काम करता.खूप खूप अभिनंदन पुडच्या वाटचालीस शुभेच्छा आणि ढाकणे सरांनी आपल्या शारखे ना शोधून काढले त्यांचे पण मनापासून आभार.
@madhurisonar30174 ай бұрын
शून्यातून व्यवसाय सुरू केला ताई. तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.सलाम तुमच्या कार्याला.
@jayashreebhandare73385 ай бұрын
सर्वप्रथम ,ताई तुमचे अभिनंदन. हा उपक्रम सर्व गावात/खेड्यात पोहोच होईल अशी अपेक्षा आहे. ताई आपण खूप माहिती मिळवली आहे.या ज्ञानाचा फायदा सर्व शेतकऱ्यांना करून द्या.
@pandoobidgar52714 ай бұрын
कंपनी इंटरनॅशनल होणार . शेतकरी मित्रांसाठी खूप फायदेशीर कंपनी आहे. महाराष्ट्राचा अभिमान आहे. खूप शुभेच्छा!
@DamayantiJankar6 ай бұрын
खूप छान ताई तुमचा video पाहुण खूप छान वाटल मनावर घेतलं तर एक स्त्री काही करु शकते,हे तुम्ही सिद्ध करून दाखवले तुमचं खूप खूप अभिनंदन
@randevnagargoje71186 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ महिलासाठी बनवला आहे नक्कीच महिलांना फायदा होईल 🙏🙏💐💐
@shodhvarta6 ай бұрын
बीड वरून सोलापूरला जात असताना वाटे मधील प्रवास आणि येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टीवर मात करून शोध आता टीम सोलापूर मध्ये पोहोचली आणि अनिता ताईंनी केलेल्या कामाचे कौतुक केलं जेणेकरुन महाराष्ट्रातील इतर महिलांना त्याचा लाभ व्हावा
@ShitalAtole-wc4og5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ म्याडम मनापासून आभार खुप तुमच प्रेरणादायी कर्तुत्व आहे तुमच तुमच्या सारख्या नारीशक्तीचा सार्थ अभिमान आहे मला तुमच खुप खुप अभिनंदन वसुंधरा महीला बचतगट अध्यक्ष सिताबाई आटोळे
@shantapawar906 ай бұрын
अभिनंदन ताई अशाच ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन असेच उद्योग तयार केले वेगवेगळे उद्योग तयार केले तर महाराष्ट्राची शान वाढणार आहे
@komaldalavi47335 ай бұрын
ताई तुम्ही चांगला संदेश दिला महिलांनी be positive राहायला पाहिजे..all the best for your buisness mam..
@sulochana45016 ай бұрын
🎉ताई तूमचे खुप खुप अभिनंदन तूमच्या तील आत्मविश्वास बघून मी खूपच भारावले आहे मला तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याशी संपर्क साधला तूमच्या कामाची दखल घेतली भाग्यवान आहात तुमचे खुप खुप अभिनंदन
@rajendratambe29416 ай бұрын
अभिनंदन ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@VidhyaMarathe4 ай бұрын
अनिता ताई खूप खूप अभिनंदन शुभेच्छां अशीच प्रगति हो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .खूप उच उच भरारी ध्या मन भरून आले एक शेतकऱ्याच्या कुटुंबातली महिला एवढी पुढे गेली .जय शिवाजीमहाराज जयहिंद.
@shantarambankar63005 ай бұрын
We have a proud of Dakshin sholapur of Maharashtra and Very very proud of My sister Anitatai Laka laka shubhechha your unit will be a World class unit Thanks
@nandushejwal12365 ай бұрын
मराठी माणसाचे देशातील शेती उत्पादन महिला धन्य प्रक्रिया करून ज्वारी उत्पादक, सोयाबीन,MSP सरकार न देता महिला 32 गावातील ग्रामीण महिला प्रचंड इच्छाशक्तीचे जोरावर शेतकरी जिवनमान उंचविण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले मराठी माणूस मोठा झाला उत्पादक ग्राहक हित खूप छान सुंदर उपक्रम हाती घेतला याचे अनुकरण अन्य महाराष्ट्र राज्यात रोडमॅडल दिशादर्शक ठरेल आनंद होत आहे ,जय महाराष्ट्र 🔥 शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉 झुकेगा नही साला 🔥
@samruddhilad16425 ай бұрын
अभिनंदन ताई तुम्ही अशाच पुढे जा आणि स्वतः बरोबर इतरांना मदत करा
@rushikeshyadav72566 ай бұрын
अनीता ताईंनी जे यश संपादन केलं आहे त्या बद्दल काय बोलावे खरचं सर्व काही अविश्वसनीय आहे... अभिनान वाटतो ताई...
@shodhvarta6 ай бұрын
एका कर्तृत्ववान महिलांचे कर्तृत्व पाहून खरंच शब्द सुचत नाहीत की त्यांचं कौतुक कसं करावं आणि अनिता ताईंचे दखल देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री किंवा स्थानिक प्रशासनातील जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषद शिव असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील यांच्याकडे त्यांना असलेला मान सन्मान पाहून खरंच कौतुक वाटतं आणि डोळे भरून येतात
@hemantsonawane136 ай бұрын
खुपचं छान ,प्रत्येकाने एक आदर्श घ्यावा असे ताईनचे कार्य आहे ,सलाम आहे त्यांच्या कार्याला ,पुढील प्रवासा साठी खुप खूप शुभेच्छा ,धन्यवाद.आपण असेच प्रत्येकाला मार्गदर्शन करून महाराष्ट्राची प्रगती कराल हा विश्वास आहे.खुप खुप धन्यवाद.
@shodhvarta6 ай бұрын
माझी लाडकी बहीण या योजनेचे जवळपास 4500 फार्म अगदी मोफत भरून देणाऱ्या अनिताताई आणि त्यांचे मिस्टर खरंच एक कौतुकास पात्र आहे कारण त्यांच्याकडे आम्ही जेव्हा शूटसाठी गेलो तेव्हा भरपूर महिला या फॉर्म भरण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांचे सहकार्याची भूमिका पाहून आम्ही खरंच अभिमानास्पद मेहसूस केलं
@shailajaraut89736 ай бұрын
धन्यवाद माऊली तुझी खूप तुम्हाला कामात यशस्वी मिळू दे
@bhaunarayankadam22995 ай бұрын
मेक इन इंडिया चा फायदा कसा होतो ते या महिला विरांगणाने दाखविले.देशाच्या पंतप्रधान मोदिंनी कौतुक व स्तुती पण केली.धन्यवाद ताई.
@jayashreekaramunge99496 ай бұрын
खुप छान ताई तुमचे काम खुप कौतुकास्पद आहे 🙏🙏
@sagarfuke11705 ай бұрын
फार उत्तम कार्य प्रेरणास्थान आम्हाला पण तुमच्याकडून प्रेरणा पाहिजे आणि कसं करता येईल ते माहिती द्यावी धन्यवाद
@laxmikolhe75705 ай бұрын
सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@atuljoshi59926 ай бұрын
आमच्या तालुक्यात आमच्या पर्यंत कोणत्याही सरकारी योजना मिळत नाही तुम्हाला त्याचा लाभ मिळतो आहे धन्यवाद ताई अभिनंदन
@shodhvarta6 ай бұрын
सर अशा योजना आपल्या दारात येत नसतात आपल्याला शासनाच्या दारात जाऊन त्याची मागणी करावी लागते कागदाची पूर्तता करून आपल्याला त्या खेचून आणाव्या लागतात आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर अनिता त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यांना फोन करा
@surekhayadav50806 ай бұрын
खुप छान मुलाखत,ताई तुमच्या टीमचे अभिनंदन ,
@UdyogVishwa216 ай бұрын
Good Job sir❤ असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ दाखवत राहा. धन्यवाद शोध वार्ता
@sss-eb5ro6 ай бұрын
यशस्वी उद्योजक ताई 🎉🎉👌🙏
@jyotisitapure95215 ай бұрын
Anita tai... Proud of you... Inspiration to all.
@ashokjadhav54436 ай бұрын
खरे तर मोदी साहेबांचे अभिनंदन ताई तुमचे आभार मानतो
@aparnakothawale33765 ай бұрын
Modi che kamach ahe te ! fukat vimanatun "bhurr"jayala tyala nemale nahiye jsnatecha naukar mhanun ! ata mhanav he agro udyogahi , marathi mansankadun kadhun gheun gandabhainchya domblavar maru nako modya !
@sangitaraut97465 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@ganeshkautkar40958 күн бұрын
अभिनंदन ताई अशीच प्रगती करत राहो
@prajaktadeval82525 күн бұрын
खूप च प्रेरणादायी ! हार्दिक अभिनंदन 🎉
@pratimagavali19856 ай бұрын
खुप खुप अभिनंदन अशीच आपली प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद असच सर्वांनी मिळून त्यांना पाठबळ दिलं तर नक्कीच अनिताताई इतर महिलांना स्वबळावर उभा करतील आणि त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारून देतील
@govindraokshirsagar42436 ай бұрын
ताई तुम्ही शेतकऱ्यांना उद्योजक बनवलं याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद
@kalpanaGaikwad-nx5jx6 ай бұрын
Great 👍👍 खूपच छान ताई तुमचा व्हिडीओ बघून सर्व सामान्य महिलांना खूप प्रेरणा मिळेल 🙏👍 💐💐💐
@shodhvarta6 ай бұрын
अनिताताई स्वतःच एक प्रेरणा आहेत ज्यांना संपूर्ण देश ओळखतो आणि एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असून सुद्धा अनिता ताई चे साधारण वागणं बोलणं आणि इतरांशी जुळवून घेणं हे खरंच अभिमानास्पद वाटलं त्यामुळे अनिता ताईंना खूप खूप धन्यवाद
@KH-iy4mx5 ай бұрын
सर्व प्रथम अनिता ताई मनापासून तुमचे आणि तुमच्या पूर्ण महिला कामगार भगिनींना खूप खूप अभिनंदन🎉👏💐 आणि तुमच्या पुर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा खरचं ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनिंनसाठी कि आपण केलेल्या मेहनतीची दखल आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घेतली आणि कौतुक करून तमाम भारतीय शेतकरी वर्गाला प्रेरणा दिली आणि धन्यवाद हा व्हिडीओ सर्व सामान्य शेतकरी बंधू आणि भगिनिंनपर्यंत पाठविला 🙏
@tanajikadam33054 күн бұрын
मॅडम आपल्या कामाबद्दल अभिमान आहे असेच प्रगती हो
@ShubhamLavhare6 ай бұрын
अनिता ताईंनी धान्य प्रक्रिया हा व्यवसाय सुरू केला आणि शेकडो महिला घरा बाहेर काढल्या आणि स्वतःच्या पायावर उभा केला, याचं कौतुक कसं करावं यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत... ताई तुम्हला उदंड आयुष्य लाभो आणि शेकडो नाही तर हजारो महिलांच्या आधार व्हाव्यात....
@shodhvarta6 ай бұрын
अनिताताई स्वतःच्या पायावर उभा राहिल्यास परंतु दक्षिण सोलापूर मध्ये 35 गावांमध्ये ताईंचा नेटवर्क आहे ज्या कामामुळे देशाच्या पंतप्रधानांना त्यांची दखल घ्यावी लागली जिल्हा प्रशासन राज्य शासन आणि केंद्र सरकार या तिन्ही स्तरावर ताईंना सन्मानाची वागणूक आहे किंवा कोणत्याही महिलेच्या कामाबद्दल त्यांचा प्रपोजल थांबवल्या जात नाही
@shankarsingshihare45766 ай бұрын
ताईने सांगितले की शिकलेली महिला आणि न शिकलेली महिला या मधील फरक म्हणजे एकत्र येऊन गावापासून ते राज्य पर्यंत प्रत्येक ठिकाणी मान सन्मान देऊन प्रत्येक महिलांना सोबत घेऊन चालण्याची धडपड धन्यवाद ताई
@dnyaneshwarganjale1396 ай бұрын
ताई खुप खुप शुभेच्छा आशीच आकाश झेप घेत राहावे ही सदिच्छा
@sangitabhujbal43795 ай бұрын
कौतुक करेल तेव्हढ कमीच आहे ताई तुमचं ❤🙏😇😍धन्यवाद🙏😇
@dattatraylate36135 ай бұрын
जय श्री राम अनिता ताई एक शेतकरी उद्योजक होते.आणि प्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्या सर्व टीमचे कौतुक केले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. 🚩🚩🙏🙏जय श्री राम.
@minakshiyadav33876 ай бұрын
अभिनंदन ताई खूप छान काम करत आहात ❤❤
@babjid49466 ай бұрын
कोटी कोटी सलाम ताई तुमच्या कार्याला 🚩👏👌👍🙏
@MarutiAmbare6 ай бұрын
अभिनंदन मॅडम फार छान काम करता तुम्ही मी संगदरी येथे तुमच भूमिका ऐकलेल आहे शेतकरयासाठी फार चांगले काम करता धन्यवाद तुमच्या चांगल्या कामासाठी लाख लाख सुनेच्या .
@bharatikatake44133 ай бұрын
Tai namaskar tumhala, tumcha ek mahila mhanun amhala abhiman ahe, sarv deshala abhiman ahe. Thet Modi Sahebani aplyala pacharan kele kiti abhimanachi gishta ahe. Tumhi kiti chan Kam sarv mahilana sobat ghetun karat ahat far chan tai ashich pragati apan aplyala sobat itar mahilana gheun karat ahat. Aplyabarobar itarachi pan man unchavli ahe. Dhanyvad tai
@ChandraprakashWankhede6 ай бұрын
अनिताताई आपला आम्हाला खूप अभिमान वाटतो
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤..........छान मस्तच..... .....❤❤.........राम कृष्ण हरी.........❤.........जय हरी माऊली
@pramilakaldhone42335 ай бұрын
अभिनंदन ताई..खूप छान 👌👌👌👌👌
@shivramgaonkar53175 ай бұрын
ताईचे खूप खूप अभिनंदन
@pratibhanalawade40006 ай бұрын
खूपच छान ताई खरच अनुकरण करावे असेच कार्य आहे
@rishikeshkhalekar33635 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट
@smitavaidya37426 ай бұрын
Tumchya doghancya karyala koti koti pranaam 🙏🙏🙏
@shodhvarta6 ай бұрын
वैद्य ताई खूप खूप धन्यवाद आम्हा दोघांनाही तुम्ही सकारात्मक प्रतिमा आम्हाला प्रोत्साहन दिला आहे दोघांच्या वतीने तुमचे मनस्वी आभार आणि यापुढे तुम्ही आम्हाला असंच पाठबळ द्याल अशा अपेक्षा सह खूप खूप धन्यवाद
@vinoddeshmukh4065 ай бұрын
ताई आपले अभिनंदन 💐💐
@omkardeshmukh26116 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई ❤
@SaraswatiKale-yl6yg5 ай бұрын
ताईतुमच्याकामगीरीलासलाम खुप छान आहे 💐👌👌
@SnehalChavan-w5hАй бұрын
कोटी कोटी प्रणाम तुम्हाला मैडम
@rajendrakhandekar26986 ай бұрын
सोलापूर जिल्हासह संबंध महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अभिमानाची आहे मी सोलापूर जिल्ह्यातील आहे याचा अभिमान आहे आपण सोलापूर जिल्हाचे नाव जगाच्या पाठीवर नेले
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच सर परंतु अनिताताई केवळ सोलापूर जिल्ह्याच्या नसून त्या सबंध महाराष्ट्राच्या भगिनी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी अभिमान आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अनिता ताई यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे
@kalpanapange35215 ай бұрын
अनिता ताई खुप खुप अभिनंदन, तुमच्या कार्याला नमस्कार
@Vyakta_Vichar6 ай бұрын
आपल्या कार्याला सलाम ताई 🌹🌹👌
@shodhvarta6 ай бұрын
मनःपूर्वक आभार, आपण असेच महिलांना पाठबळ दिले पाहिजे जेणेकरून वेगवेगळ्या उद्योगाला सुरवात होईल
@harichandrapatil26195 ай бұрын
अनिता ताईना शतकोटी सलाम.
@hussainnadaf38996 ай бұрын
अत्यंत अभिमानास्पद, खुप छान माहिती. धन्यवाद शोध वार्ता टीम
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर अनिता ताईंनी जो प्रोजेक्ट उभा केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या ज्या कृषिविषयक किंवा उद्योग विषयक जे काही योजना आहेत त्याचा परिपूर्ण अभ्यास असणाऱ्या अनिता ताईंना मानावा लागेल
@mangalagore99076 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई आणि तुम्ही खूप मोठे उद्योग उभा केला अनेक महिलांना काम दिलं तुमचं अभिनंद
@shodhvarta6 ай бұрын
अगदी बरोबर, ताईंनी खूप मोठं जाळ निर्माण केलं आहे...
@NavnathHande-n9b6 ай бұрын
अभिनंदन ताई खूप छान माहिती
@saraswatinikam33756 ай бұрын
सौ निकम पंढरपुर खुप छान ताई तुमचाआदर्श घ्यावा असे आहेअभिनंदन
@manishadivekar55005 ай бұрын
अभिनंदन ताई तुमचं खूप मोलाचं काम तुम्ही केलेलं आहे
Esteemed Mrs Anltatai Great Salute to your hardwork First Salute to your cultured and matured parents God will surely help your family circle and your dedicated colleagues Be brave and contented Keep your divine spirit lively
@shivajigunjal26796 ай бұрын
आदरणीय सौ.अनिता ताई यांनी अभुत पूर्व महिला सक्षम आणि रोजगार देण्याचं ध्येय प्राप्त करून दिले आहे. गोरगरीब शेतकरी दादा आणि ताई यांना स्वबळावर सन्मानाने जगायला शिकवले यात आपण अथक प्रयत्न केले आहे. जय जवान जय किसान.
@shodhvarta6 ай бұрын
अनिता ताई यांचा सोलापूर दक्षिण परिसरातील महिलांसोबत असणारा जनसंपर्क अतिशय कमालीचा वाटला आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना बद्दल चा अभ्यास विलक्षण होता आणि तो आमच्यासाठी एक संजीवनी ठरला
@mahanandakhobragade64446 ай бұрын
शोध महिला उद्योजिका खुप खुप धन्यवाद
@menkakarad41366 ай бұрын
चूल आणि मूल या अनिष्ठ प्रथेला फाटा देवून महिला सक्ष्मीकरण करण्यासाठी अनिता ताईनीं उचललेल व्यवासायीक पाऊल आजच्या महिलांसाठी आदर्श वस्तूपाठ ठरावं....
@shodhvarta6 ай бұрын
नक्कीच पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना त्यांनी जो खो दिला आहे तो कौतुकास पात्र आहे आणि विशेष म्हणजे आज जवळपास 2000 पेक्षा जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याबरोबर त्यांनी त्यांच्या आयुष्यात उत्कर्ष आणला आहे हे विशेष आहे
@tsmaske97026 ай бұрын
अभिनंदन ताई तुम्ही खुप चांगले काम करताय.
@shodhvarta6 ай бұрын
अनिता ताईंची एक वेळेस भेट घेतल्यावर समजतं की अनिताताई किती अभ्यासू आणि आत्मविश्वासू आहेत कृषिविषयक राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे धोरण अगदी मुद्देसूद पाठांतर करून त्या गोष्टीवर अंमल करणाऱ्या अनिताताई एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात समोर येत आहे
@suchitaandure22766 ай бұрын
Anita Tai very excellent project congratulations
@jaywantkamble91466 ай бұрын
Khup chhan. Tai 🙏🙏🙏🙏🙏
@AstureRekha-ot1pf5 ай бұрын
Very nice work Congratulations Tai. Agricultural is very great. it is very useful for Ledies.
@MitaliSuryavanshi-nn9ew6 ай бұрын
Tumche kup abingdantai kup Chan bharari gheta ahe.mahilana savalamban banavale ahe.tumcha Adarsha ghenya sarkhe ahe.va kup Chan pragati karat raha.mpdi shebang ni sudha tumche abhinandan kele ahe.mast video ahe.rajeshri.kolahapur gudal.😊
@shrikantpatil67214 күн бұрын
अभिनंदन ताई, शेतकऱ्यांच्या कैवारी
@JayashriChoudhari-p4r4 ай бұрын
Abhinandan💐💐💐💐💐🙏
@कृषीमित्रकृष्णात5 ай бұрын
सलाम अनिता ताई तुमच्या कार्यला 👌👌🌹🌹🙏🙏
@rushikeshyadav72566 ай бұрын
देशाच्या पंतप्रधानानी दखल घ्यावी ही गोष्ट एका सर्वसाधारण महिलांसाठी विलक्षण अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रासाठी ही गोष्ट आभिमनाची आहे...
@shodhvarta6 ай бұрын
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी तब्बल 22 मिनिट अनिता ताई चे चर्चा केली आणि कृषी विषयक धोरण समजून घेतलं ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील सर्व महिलांना आवाहन करता आलं की तुम्ही अनिता ताईंचा अनुकरण करा आणि त्यामधून तुमचा उत्कर्ष साधा यामुळे अनिताताई आज प्रत्येक महिलांना मदत करताना दिसत आहेत