Рет қаралды 1,961
गरम पाण्याचे कुंड | Natural Hot Water Spring | Sav|Mahad
सव हे गाव महाड पासून सात ते आठ किलोमीटर लांब आहे .येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात.
महाडच्या सावित्री नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळ या गावात गरम पाण्याचे कुंड आहेत.
कुंडाच्या अगदी जवळ "शाह शैलीन" बाबा यांचा दर्गा आहे .जानेवारी फेब्रुवारी मध्ये येथे उरूस असतो.
या कुंडांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत-
१)मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या kemburli ठिकाणापासून होडीच्या साह्याने येथे येऊ शकतो
२)महाड- दादलीमार्गे- सव
अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सव येथील गरम पाण्याच्या कुंडांना नक्की भेट द्या.
#hotwaterbenefits
#Mahad #Raigad #Kokan
#Garampanyachezare
#Hotwatersprings
#Savgarampani
#kokansafar #mahadkar #marathivlogs
दोन गावाकडच्या गोष्टी
**************************************
Video By:Jitendra Kavankar
Edited By:Jitendra Kavankar
Music:Future Bass
Musician:Michael OnLine
Music:Alone
Musician:Mike
**************************************