तुम्ही पण मोदी आणि अमित शहा यांना शिव्या देत होता😂😂 काय झालं नंतर
@subhashmore69493 күн бұрын
दम लागतो बोलायला
@kiranshirke30813 күн бұрын
हा शरद पवारांच्या बरोबर राहून मोदी शहांना शिव्या घालत होता आता त्याच बीजेपीचया मागें लागला आहे ते ह्याला वापरणार आणि फेकणार
@vijaysalunkhe21332 күн бұрын
आता मोदी शहा साहेबांसोबत शरद पवार यांना शिव्या..next year vice versa hopping..
@vijaysalunkhe21332 күн бұрын
आता मोदी शहा साहेबांसोबत शरद पवार यांना शिव्या..next year vice versa hopping..
@kaustubh308418 сағат бұрын
Shivsena cha shatru political congress ncp ahe. Uddhav cha kon
@Jitya_.3 күн бұрын
राज साहेब तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत पण तुमच्या सारख्या बदलत्या भूमिका ची भीती वाटते
@vinayakshinde34124 күн бұрын
तुमच्या कौटुंबिक प्रश्ना च आम्हाला काही देन घेण नाही बरका
@Paisa_pani3 күн бұрын
हा माणूस एव्हडा confuse आहे की , मनात नव्हतं म्हणतोय आणी डोक्याला हात लावतोय 😂😂😂😂 1.20
@Harekrushnnn3 күн бұрын
🤣🤣🤣🤣😂😂😂😂
@pravinsable87303 күн бұрын
Tula kay karyachy
@sanketsawant7475Күн бұрын
@@pravinsable8730hya donashe bola manase😂😂😂😂
@yuvrajpatil582819 сағат бұрын
@@Paisa_pani एकदम बरोबर जज मेंट मला पण तोच प्रश्न पडलेला
@maheshdeshmukh68864 күн бұрын
ओन्ली महेश सावंत...❤❤
@sudhakarmore92724 күн бұрын
याच्या घरातली भांडण हाच विषय महाराष्ट्रतला मोठा प्राॅब्लेम शिल्लक राहिलाय.बाकि काय राहिलय महाराष्ट्राच्या विकासा साठी.तेच तेच तेच घिसापिटा भाषण. मी मागे माझ्या भाषणात. मी मागे माझ्या भाषणात.
@nileshkatkade74014 күн бұрын
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का ? शिंदे च्या घरी 1760 चकरा का मारल्या ? सर्वात अगोदर फडणवीस ने अजित पवार सोबत शपथ घेतली तेव्हा टरबूज ला प्रश्न का करत नाही ?
@Newuser12.3 күн бұрын
Binshirt😅
@pravinsable87303 күн бұрын
Tumhala congress ch aavdte 😂
@pradeeppatil52122 күн бұрын
@@pravinsable8730 2019 ला या राजला पण आवडत होती कॉंग्रेस, ह्याला तर राहुल पंतप्रधान बघायच होत पण मोदीला नाही, आता काय झाल😂
@pravinsable87302 күн бұрын
@@pradeeppatil5212 amhala musalmana udvun ny gyach mhun hindu rashtra sathi bjp Ani mns garj ahe
@vinayakshinde34124 күн бұрын
अजोबा झाला पण रडणं काही थांबेना तुमचं किती द्वेष भावाचा
@rpsm0013 күн бұрын
uth dupari .... 😂😂😂
@yeeet15803 күн бұрын
@@rpsm001 घे सुपारी. धू मुतारी 🤣
@yeeet15803 күн бұрын
कर्तृत्वहीन मनुष्य खाज ठाकरे
@spindustries46733 күн бұрын
@@rpsm001kha Vada Pau nach 10 taas gotyaa
@Harekrushnnn3 күн бұрын
@@yeeet1580🤣
@patilmanaklal44733 күн бұрын
राज तु संघटना बांधत नाही .फक्त निवडणुक्या आल्या की चमकोगीरी करतो 😢😂😂😂
@yuvrajpatil582819 сағат бұрын
Kadak
@rajendranaik60283 күн бұрын
अमित थोडा उभा राहिला तूम्हीच त्याला उभं केलं आणि आता मतांसाठी रडीचा डाव
@chandrashekharsurve91594 күн бұрын
आरे मग शिंदे फडणवीस चे उंभरा कशाला झिजवलेत
@Om15593 күн бұрын
भावाचीच सुपारी घेतलेला पहीला माणूस बघितला
@SagarHarpude3 күн бұрын
निवडून नक्की येणार नाही
@kiranshirke30813 күн бұрын
आलाही नाही पाहिजे
@santoshnaik-iz4ue3 күн бұрын
किती भावाचा व्देश. तेच तेच
@vinayakshinde34124 күн бұрын
फडणवीस म्हणाले राज् ठाकरेंनी अमित ला पाठिंबा द्या म्हणून विनंती केली 😂😂
@amrutnikam77114 күн бұрын
आता राज इमोशनल होऊन मतं मागत आहे
@lalitpatle42103 күн бұрын
साहेबांचा मुलगा निवडून येत नाही तेथून
@pradeepkale97353 күн бұрын
अहो, तो शिव्या देत असेल पण तुम्ही या अगोदर फडणवीस तसेच मा. मोदीजी यांची पूजा करत होता का.
@maheshgosavi7224 күн бұрын
फक्त अमितलाच निवडून आणायचे काय??
@mahebubshekh63393 күн бұрын
आजारी असताना गेलो. हेच किती सभे मधे सांगणार म्हाराष्ट्रा च्या विकासा साठी या गोष्टी चा काय उपयोग, फ़क्त भावकि च्या गोष्टी.
@virenchavan7783 күн бұрын
Mashal ❤
@BB-fb2uh3 күн бұрын
आणि तुमच्यात असेल तर अमित शह , फडणवीस आणि मोदी यांच्यावर टीका करा ना....😂
@jaybharathind36713 күн бұрын
उद्या तु बिनशर्ट च होणार 😂😂 बिन बनियन पण 🎉
@yeeet15803 күн бұрын
बिन पँट बिन 🩲. भाजप ह्याला नागडा करून सोडणार😂
@nileshkatkade74014 күн бұрын
तुमची भूमिका नेमकी कोणती 😂😂😂
@shrikantshete53993 күн бұрын
एका भावाची खुर्ची गेलेली पाहुण दुसर्या भावाला आनंद होतो यालाच म्हणतात भाऊबंदकी
@jagdishshinde23504 күн бұрын
हा खालेल पण काढून घेईल
@sureshshinde924 күн бұрын
मग भाजपला बिनशर्त पाठिंबा का हे जर सत्ताधारी भाजप महायुतीत ला पाठिंबा मग त्या मोदी शहा नी महाराष्ट्र राज्य मराठी पक्ष फोडले व महाराष्ट्रातील सर्व ऊध्योग धंदे पळवून नेले केंद्रीय ऑफिस नेली गुजरात ला हीरा बाजार सुरतला नेला मग महाराष्ट्रातील ऊध्योग पळवून नेले आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांनी काय करायचे
@rajendrahindule5033 күн бұрын
Complex mind man
@MuzaffarS-y3u3 күн бұрын
UBT ❤🔥💯
@ashwinichavan62353 күн бұрын
एकच नाव महेश सांवत 🚩🚩👍
@naeemshaikh59183 күн бұрын
Amhi fakt supari gheto 😂😂😂
@sureshjadhav45183 күн бұрын
टाइम पास करायला जातात,मी हे केले ते केले,सगळ्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे,कृपया बाळा साहेबांचे नांव काढायला तुझी लायकीच नाही,त्या मोदी,शहा चे बूट चाटत बस,सुपारी बाजांकडून काय अपेक्षा असणार?
@Bhau066-u9x2 күн бұрын
पन निवडून येनारच नाही😂😂😂 पक्का पोपट होईल बाबा तूमचा....
@tanajiyadav9432 күн бұрын
ओन्ली पुत्र प्रेम
@deepakshinde73473 күн бұрын
B j p chi b team
@danceabcdnareshpatyane34353 күн бұрын
आपले ठेवायचे झाकुन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
@MS-mb7fm3 күн бұрын
लोकसभेत भाजप ची सुपारी घेतली मग आता पलटी का? म्हणून मराठी माणूस तुम्हाला गांभीर्यने घेत नाही व तुमची आमदार सुद्धा येत नाही!
@dasharathkekare22243 күн бұрын
निवणुकीच्या काळात कशाला घरातलं काढता.राज साहेब मोदीला बिन शर्ट करता. एकदा उद्धवजी ध्या साथ बीन शर्ट महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल मग. बघा.
@prasadkumbhar88103 күн бұрын
प्रत्येक सभेत उद्भव ठाकरेंचे नाव..😂
@shekharmahadik80583 күн бұрын
Tyasathich Kamala thevle aahey
@महेशपालकर-ज3हКүн бұрын
काय फेकतो राव 😂😂😂 जसा विश्व गुरु तसा चेला😂😂😂
@sachinchheda00213 күн бұрын
साहेब आपण ठाणे मधून का मागर घेतली एकनाथ विरुध्द
@sanjaymore98544 күн бұрын
अजून किती निवडणूक मध्ये हे घराणं जाणार आहेस
@anantpawar35743 күн бұрын
मुला साठी किती हा त्रागा , ईतका त्रागा कार्यकर्ता साठी कधी केला का
@pandurangbadadhe66183 күн бұрын
कौटुंबिक विषय सभेमध्ये आणू नका, उद्धवजींनी असले कौटुंबिक विषय सभेमध्ये कधीच नाही आणले
@sunilk_2 күн бұрын
बेरोजगारी,महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, वाढलेली गुंडागर्दी ह्या महत्वाच्या विषयावर काही बोलायचं नाही तर भोंगा आणि उद्धव ठाकरे हाच सतत टीका करा.
@SachinPatil-i3n3 күн бұрын
माहीम मधून शिवसैनिक महेश सावंत जिंकणार
@Devrajpatil-qz4te4 күн бұрын
Shindhe na ka bhetat hotta??
@pateljagdish31724 күн бұрын
Binn shirt 👕🎽 pathimba. Settling Badshah of Mumbai.
@tushartekade76903 күн бұрын
मदत केली मग मदतीची अपेक्षाच कशाला ठेवायची... मदत जर नातेवाईकाला केली तर त्याचा जाहीर गवगवा कशासाठी...
@shrikantshete53993 күн бұрын
भाऊ आजारी आहे समजल्यावर भाऊच भावाला बघायला अगोदर जाणार आमची सुध्दा हिच पद्धत आहे त्यात वेगळ काय अशावेळी भावाच कर्तव्य असतंय हा विषय घरातला जनतेला सांगायचा नसतो कोणीही आजारी पडल तर शेजारी न बोलवता बघायला जातात इथ राजकारण आणायच नसत
@bansiwalke14753 күн бұрын
फडणवीस खोके दीले नाही वाटत
@rajendrachavan7084 күн бұрын
मग बीजेपी ला सपोर्ट का???
@Abidanaikwade2 күн бұрын
काय आजार पनाचे नकला करुन दाखवत होता विसरला का
@vishwanathgowari3 күн бұрын
राज्यात महापुरुषांचे अपमान केले तेव्हा तुम्ही गप्प का ...? राज्यातील उद्योग परराज्यात गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...? तरुण बेरोजगार झाले तुम्ही गप्प का ...? महिलांवर अनेक ठिकाणी अत्याचार झाले तेव्हा तुम्ही गप्प का ...? शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही तेव्हा तुम्ही गप्प का ...? राज्यात वाढती गुन्हेगारी पाहता आपण गप्प का ...? वाढती महागाई मुळे जनता त्रस्त असताना आपण गप्प का ...? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो तरुणांचे वर्ष वाया गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...? हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलात .......
@rajeetmore35192 күн бұрын
हे शरद पवार ची मुलाखत घेत होते आज घुटका आणि सुट्टा मारून मारून परेशन दिसत आहेत. यांच्या पुत्राने किती cases अंगावर घेतल्यात. उगाच कार्यकर्त्यांनी यांना मोठा करू नये
@arjuncjajshs3 күн бұрын
Mahesh sawant only 💥🔥🔥
@sudhirtalekar54643 күн бұрын
You have lost your faith.
@rajendrahindule5033 күн бұрын
I also agree with you
@shivajideshmukh913 күн бұрын
दोन लोक टाळी वाजवत आहेत 😂
@JanardanGurav-iw5lu4 күн бұрын
पण आता मोदी शहांच्या हाता खाली काम कोण करतं.
@santoshtayshete76334 күн бұрын
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का ?
@pandurangnagoraosontakke9143 күн бұрын
एकच उद्देश भाजपला मदत
@VilasGhosalkar2 күн бұрын
केलेले उपकार काढणारा परोपकारी नेता.
@avinashchavan54884 күн бұрын
भाऊ बंदकी वर कीती बोलणार. घरचे वाद चव्हाटय़ावर का. आमीत साहेब पडले तर काय करणार.
@dineshsangle84392 күн бұрын
अरे तुझे नाव सुद्धा घेत नाही उध्दव 😮
@2024DN3 күн бұрын
कोण काय करत कोणाच कधी उठत काय करायचं आहे तुम्हाला तुमच बोला निवडणूक आहे ही नाट्यगृह नाही 😅
@sandeshmhatre42352 күн бұрын
इतकचं भावाची काळजी अस्ती..तर...जेव्हा भावाचा मुख्यमंत्री पद काढला...शिवसेना चोरली तेव्हा तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला...
@swapnilkharbe2 күн бұрын
आता मोदी आणी अमित शाह यांच्या हाताखाली काम करा
@sanjaybodke2052 күн бұрын
उभा केला पोराला… ताप देतो महाराष्ट्राला….
@बळीमुठठे3 күн бұрын
मी काय म्हणाला सगळे बामला द्यायचे का तुझा भाऊ तुझी माय तुझा बा संविधान आहे की नाही ते पण चला की लोकशाही
@marathimovies79332 күн бұрын
Only sada sarvankar bhau ❤
@abhayjoshi67103 күн бұрын
उध्दव साहेबांची आजारपणाची मान हलवून टिंगल उडवणारा तूच पहिला.
@malcammarshal94002 күн бұрын
@@abhayjoshi6710 you knows nothing's 😂
@shubhamhaihumvlogsandvines4893 күн бұрын
Hyancha logic ani magic donhi samplay 2024 madhe!!!
@vishnukokitkar83473 күн бұрын
बोलाचा भात आणि बोलाचीच कढी.
@mitv18743 күн бұрын
राजकारणातला ढ विद्यार्थी
@manishkadam82474 күн бұрын
Pahile binshirt ata bin baniyan
@csangora3 күн бұрын
Raj Thackeray definitely deserve huge chance, ahead of opportunistic MVA and UNPRINCIPLED Maharashtra BJP who are big blemish for Sangh and national BJP
@MuzaffarS-y3u3 күн бұрын
Roz Roz ghar chya ghosti ka bolta Sahev 🤔🤔
@manishteravkar3593 күн бұрын
साहेब लोकसभेला बिनशर्त पांठिम्बा नसता दिलात.. तर आता चित्र वेगळे असते..
@ganeshwankhede33294 күн бұрын
tyachya manat navat 2 mahinya purvi, pan ata tyala wataty ki toh MLA zala ki sagal karbhar pahhu shakel 😅🤣🤣🤣🤣
@jackiejackie92484 күн бұрын
Aho BJP vr kahi bola kashala uddhav cha prachaar karta jevhad koni uddhav vrti tika kartil tevhadi uddhav ji chi mashal tejane jalat rahil
@jethalal32013 күн бұрын
फडणवीस नी जाहीर केलं आम्ही अमित ला पाठिंबा देतो लगेच संध्याकाळी तुम्ही जाहीर केलं cm fadanvis होणार जनतेला कळतं हो तुम्ही कितीही आव आणत व्हाइट कॉलर असल्याचा आम्हाला काही वाटत नाही
@jaan10enterprises702 күн бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@pandurangpatil6583 күн бұрын
तुम्ही महाशक्ती कडे भीक मागितली आहे 😂😂
@rahulghorpade34503 күн бұрын
Supari sheth
@DattaRathod-l9m3 күн бұрын
Only mns
@sanjaymahadik52653 күн бұрын
अमित ठाकरे 100%निवडून येणारच
@sahebraopatil70482 күн бұрын
साहेब आपण खुप चांगले आहात ..परंतु वरलीत आता पण तुम्ही उमेदवार उभा करायला नको होता...आपले मोठेपणा दिसला असता ....तरीसुद्धा दोन्हीही भाऊ निवडुन यावेत हीच माफक अपेक्षा....
@rajeshpatil48123 күн бұрын
आरे येवून जावून उद्धव ठाकरे वरच टीका….
@sudhakarsawant495352 минут бұрын
उद्धव साहेबांची निंदानालस्ती करण्यापेक्षा महाराष्ट्राला लुटणाऱ्या बद्दल आवाज उठव .
@shrikantshete53993 күн бұрын
साहेब अमित सारखे मनसेचे इतर उमेदवार सूध्दा ठामपणे निवडून आणा
@RajeshMarothe-z9t4 күн бұрын
Ghari basa radat amit padla.
@shantaramphalake43073 күн бұрын
महाराष्ट्राचा मूड बघुन रंग बदललयचा चाललाय.
@SandeepKambli-z1w4 күн бұрын
Vote for Hindutva government 🚩 Shinde + BJP or MNS 🚩
@shubhamhaihumvlogsandvines4893 күн бұрын
00:55 bhik nahi magat pan apeksha matra karto barr ka😂
@AnilChavan-vz1he3 күн бұрын
निवडून येणार नाही
@aruntechmaster47743 күн бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक
@dadaraut56053 күн бұрын
आता कोनताच ठाकरे नको
@sachindhamale7823 күн бұрын
किती वेळा तेच तेच सांगणार नवीन काय आहे की नाही महाराष्ट्रात फक्त उठलो दुपारी की घेतली सुपारी फक्त उद्धव ठाकरे किती मुद्दे आहे बोलायला पण एक आहे उद्धव ठाकरे एकदा पण राज ठाकरे बद्दल बोलले नाही ह्याला बोलतात नेता