खूप सुंदर बाग आहे 👌👌 पंढरी नाथ तुळस समयी फळे सर्व काही सुंदर 👌 खरोखर नैसर्गिक पणा बागे मध्ये दिसून आला एक छोटेसे जंगल च दिसत आहे अप्रतिम 💐💐 सर्वाचे अभिनंदन 💐💐
@javedmaner681812 күн бұрын
विदर्भातील लोकांना या प्रकारे गार्डन करताना कौतुक वाटले
@battleactiv380611 күн бұрын
असावा हा असा सुंदर बगीचा.असावी अशी सुंदर टीम.
@samrudhidatey728512 күн бұрын
Very nice garden❤
@pratikdatey63912 күн бұрын
Beautiful Garden ! ❤
@gardeningwithelvika8 күн бұрын
Beautiful garden🏡
@muktasarpotdar885512 күн бұрын
खूप छान आपण सांगितले सर्व आभारी
@nageshrane563512 күн бұрын
खूप छान बगीचा👌👌
@ManjushaBadarkhe-mo7ll12 күн бұрын
खरच खुप सुंदर आहे बगीचा
@vandanapalaspagar855912 күн бұрын
अकोल्या सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात प्रेमाने झाडे लावून त्यांच संगोपन करणारे दाते कुटुंब बघून खुप आनंद झाला..त्यांच्या घरच्या बागेचा गारवा आणि त्यांच्या मनात असलेला झाडांबद्दल चा ओलावा , प्रेम मनाला खुप भावले...पल्लवी ताई आणि कोकीळा ताई चे मनःपूर्वक आभार ❤ त्यांच्या गार्डन गप्पा उपक्रमाने अकोलेकरांना झाडे लावून प्रतिकूल परिस्थितीत ते जगवण्याची प्रेरणा मिळत आहे..garden गप्पाचे episodes बघून लवकरच आपल अकोला हे विदर्भातील green spot ठरेल अस दिसतय मला .