*शिवलक्ष्मी आईसाहेब* आणि *संजय* यांचा विवाह हे प्रेरानादाई विचारांचे सत्य जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा ते दोघे संसारातील अडचणींवर कश्याप्रकारे मात करतात? नक्कीच हा व्हिडिओ आशेचा किरण बनवा... लोकशाही तुम्हाला सलाम करते आणि नेहमी तुमच्या सोबत असेल #ShivlaxmiAaisaheb वरील i Icon वर click करून तुम्ही नाज जोशी ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आंतरराष्ट्रीय सौंदर्य राणी यांची मुलाखत पाहू शकता.
@Vikasshinde41672 жыл бұрын
तुम्ही तुमचं काम केला आहे पण तरी मला असं वाटतं की तुम्ही आधी एक खरी बाजू काय आहे ती पहावी आणि सत्य जाणून घ्यायची मला काही गरज नाहीये कारण की त्यांचं लग्न आम्ही लावून दिलं आहे आणि मुळात त्या ट्रान्सजेंडर नाहीत हे मुळात एक पुरुष म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांना मुलगी बायको फॅमिली आहे त्यांना आमच्या पेक्षा तरी चांगलं कोणी ओळखू शकत नाही म्हणून सांगते तसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं
@sid-ch6dx2 жыл бұрын
@@Shraddhadeshmukh5572 ho
@sid-ch6dx2 жыл бұрын
तुमच्या सर्व पत्र कार बंधू नि आदर्श घ्या. आणि कृतीत आना खूप खूप शुभेच्छा
@Vikasshinde41672 жыл бұрын
@@Shraddhadeshmukh5572 Ho
@vibhutiparmar52272 жыл бұрын
F g
@ShripadDhulam8 ай бұрын
Practically Khup Awgad aahe... 🙏
@pratibhakulkarni72402 жыл бұрын
सौ.शिवलक्ष्मी संजय जबरदस्त मुलाखत तिसर्या प्रकाराला ठणकावून उत्तर दिली खुप छान वाटलं, असेचं खंबीर रहा 🙏
@om_gaming7510 Жыл бұрын
छान आहे💐💐👌👌
@adityabokhare93582 жыл бұрын
अनाथ मुलांना दत्तक घेऊन आई वडीलांचे प्रेम द्या .जे दुःख किन्नराना आहे ते त्यांना पन आहे .दुसर्याचे दुख आपले माना . समाजात आदर्श बना.
@mukeshbhoir6122 Жыл бұрын
he अस चांगल काम नाही करू शकत
@vidyanaringrekar99222 жыл бұрын
love you both made for each other God bless you
@lalitkansara7422 жыл бұрын
🙏👍
@zensalonandacademy....2 жыл бұрын
Aaisaheb You are Great Soul,proud of you be happy🙏🙏🙏👌👌👌👌 💫💫
निखळ आणि नि:स्वार्थ प्रेम आपले प्रेम असेच फुलत राहो या सदिच्छा 🙏
@Queenvilogs-p4b2 жыл бұрын
खुप खुप सुंदर विचार आहेत आईसाहेब तुमचे दोघांचे पण छान जोडी 👍
@baghyshreemore4132 жыл бұрын
Always respect both of you really u r both r real couple with a big heart.
@shekharmahadik2342 Жыл бұрын
Aahat ❤
@avinashbhikay13952 жыл бұрын
keep it up. we are with you and your family. all the bast. best wishes.
@dhanshreebhoite58372 жыл бұрын
दोन जीव जर खंबीरपणे उभी असतील स्वतःच्या आत्मविश्वासावर या दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला शिका ही शिकवण द्या वाईट कमेंट करणाऱ्यांना धन्यवाद आईसाहेब अशाच सुखी रहा
@vinita38212 жыл бұрын
Wish you happy married life....Buddha's bless you to both...🙏👌❤
@dipaliwaghmare60742 жыл бұрын
Khup chan dada
@nongthombamloyanganba6478 Жыл бұрын
Awesome!!!
@balkrishnachaudhari94232 жыл бұрын
आई जगदंबे या दोघांच्या संसारात कुठली अडचण येऊ देऊ नको यांना दोघांनाही खूप खूप सुखी ठेव समाजाला दाखवून दे काही सुखी संसार इतका सुखी संसार हे दोघं करू शकतात हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना दोघेही खूप खूप सुखी रहा जय महाराष्ट्र
@om_gaming7510 Жыл бұрын
छान आहे 💐💐👌👌
@ShivlaxmiAaisaheb2 жыл бұрын
मनमोकळे पणाने बोलता आले... खुप खुप धन्यवाद लोकशाही न्यूज व विशाल सर,पंकज सर व संपूर्ण टीम चे🙏🙏🙏
Aaisaheb tumhi ha vdo tumchya channel war upload kara please
@chatakmatakrecipes13962 жыл бұрын
Aaisaheb Lokanchya तोंडावर हात nahi thevta yet lok kahi pan boltat mg त्यांच्या कडे लक्ष नाही देयच
@chatakmatakrecipes13962 жыл бұрын
Ani me kay mhnte lok kay kartat he kashe ahet त्यांचं सर्व गुपित अस्त मग तुम्ही तर जगासमोर आहात अश्या लोकांना Ekach बोलणं आहे हाती chalta he kutte भोकते h bass
@pratibhapawar43232 жыл бұрын
Mi pahil Tv vr 🥰
@devilGaming-ko4nu2 жыл бұрын
तुम्ही तुम्हाला हवा तस जगा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा👌👌👌👍👍👍👍👍
@vanitabhor96122 жыл бұрын
आईसाहेब खूप सुंदर, प्रेम खुप जण करतात पण कोणी हिम्मत करत नाही समाजा विरुद्ध लढण्याची ते आपण करून दाखवलय खूप सुंदर विचार आहेत आपले, लोकांना स्वतःच आयुष्य सोडुन 2 ऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला खूप आवडते अश्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका
@shahurajjadhav80552 жыл бұрын
हा स्तकार घ्या यांचा
@poojamestri67059 ай бұрын
God always blessed you don't worry ❤🙏
@pandurangwagatkargargotwadi2 жыл бұрын
संजय दादा, तुझ्या ग्रेट विचाराला आणि निर्णयाला सलाम करावा...
@purvi618 Жыл бұрын
Khup chan taai 1 noo
@rupalisale97892 жыл бұрын
सुखाचा संसार करा आईसाहेब...जगाचा काय विचार करता ..लोकांना कामं नसतात....म्हणून ते दुसर्यांची धूनी धोत बसतात....लक्ष देत बसू नका तूम्हां दोघांना आमच्या खुप खुप शुभेच्छा🙏😘😘😘💞💞💞💐💐💐💐💐🙏
@shivkanyazarekar39632 жыл бұрын
छान उत्तर दिले तुम्ही आई साहेब mast 💯
@SIDDHARTHMANWAR-j7o2 ай бұрын
शिवलक्ष्मी व संजय दोघांना माझा सलाम
@maheshlohar24949 ай бұрын
शिवलक्ष्मी आणि संजय तुमची जोडी प्रत्यक्ष देवाला मान्य आहे तुम्ही समाजाकडे लक्ष देऊ नका समाज खूप वाईट आहे
@sagarbanasode97462 жыл бұрын
तुम्ही कोणाचा पण विचार करू नका तुम्ही बिंदास जगा तुम्हीची जोड़ी खुप छान आहे
@sonalrajankar6345 Жыл бұрын
अगदी योग्य बोललात ताई.छान विचार मांडले.दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसणे समाजाचं कामच असतं.तुम्ही दोघं एकत्र खंबीर आहात, आहेच आनंदी राहा, शुभेच्छा ❤
@mohanawate55612 жыл бұрын
Happy marriage life couple... आयुष्य भर असेच आनंदात रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@priyankadhamal47532 жыл бұрын
Really Proud of u.... U r true lovers..
@aarya34262 жыл бұрын
Khup छान
@shekharmahadik2342 Жыл бұрын
Chan aahat❤
@NeelamManjrekar4 ай бұрын
👌👌
@sophiyagulati38292 жыл бұрын
Great hats off to you may God bless you and God give the general public the strength and courage and IQU to understand and change your out look . It is there life God bless them that they live happily ever after . And God give them the strength courage and IQU to understand each other and live a happy married life .
@nandamotling47304 ай бұрын
Happy married life always be happy both of you ❤❤❤❤❤
@vinayakbhatlavande87332 жыл бұрын
They are also the part of society God bless them
@sangitakunake123 Жыл бұрын
1 no aaisaheb 🎉
@AajKaySpecialOfficial6 ай бұрын
ताई खुप छान बोलात माझा मनाला पठले लोकाची आसिच जिरवाची काही लोकांना नाव ठेवायला खुप आवडतं
@shrutiadivarekar7242 жыл бұрын
Khup chan
@sanjaymane1015 Жыл бұрын
God bless both of you
@sarikapujari701510 ай бұрын
तुमचे कदाचित मागच्या जन्माचे ही नाते असावे...त्यामुळेच तुमच्या मधे असे प्रेम निर्माण झाले असावे कदाचित
@neymarjr65622 жыл бұрын
Di love you.....❤️🥰
@priyankasawant816 Жыл бұрын
संसार सुखाचा होवो 💐💐
@bhivajichabukswar35442 жыл бұрын
संजय आणि शिवानी तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य तुमच्या सुख समाधानाने आणि भरभराटीचे हीच माझी देवा जवळ प्रार्थना आहे
Absolutely correct. Kahe zal tari tumhe great ahat. Salute tumhala.
@KishorJujgar6 ай бұрын
Happy family
@sushmakarande89832 жыл бұрын
एवढं स्पष्टीकरण द्यायची काय गरज आहे आईसाहेब 🙏🙏
@Gaikwad91912 жыл бұрын
यालाच म्हणतात खरे प्रेम....आणि माझा नवरा जो पोलिस असून ही मला धोका देऊन सोडून निघून गेला आणि तरीही मी त्यांची वाट पाहतेय आणि त्यांच्या वर आणि त्याच्या आठवणींवर खूप प्रेम करतेय यालाही म्हणतात खरे प्रेम....मला शिवलक्ष्मी म्हणजेच आईसाहेब खूप छान आणि खरे तड फड बोललात मला खूप आवडले....🙏
@nandakhomane51842 жыл бұрын
तुम्ही दोंघानी निर्णय घेतलाय खुप सुंदर आहे कारण आविष्य तुम्ही दोंघ शेवट पर्यत बरोबर आहात हे महत्त्वाचे आहे माझा सलाम तुम्हाला खर तर मी तुम्हाला सुरभी हाँटेलवर पाहिले होते माझी खुप इच्छा होती बोलायची पण हिम्मत नाही झाली खुप सुखी राहा
@DeepaliSabale-g6x7 ай бұрын
खूप छान आईसाहेब 👌👌
@tejassawant67939 ай бұрын
शिव लक्ष्मी जी आणि संजय तुम्ही दोघांनी लग्न केलंय हे जरा अजबच आहे पण, तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून मला संजय आवडलाय आणि शिवलक्षमी जी तुम्हीं सुद्धा तुमच्या विचार पटवून देण्या बद्दल आवडलात. देव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला हमेशा खुशी ठेवो.
@DeepaliWalke3 ай бұрын
तुमच्या संसारसाठी🌹 best of luck♥️🌹
@sachinsalve77722 жыл бұрын
जबरदस्त नॉलेज Tai khup chan
@sadhanajadhav9168 Жыл бұрын
Sukhi sansarala kotikoti shubhechha,❤️❤️❤️❤️❤️
@akshayjadhav3292 жыл бұрын
आईसाहेब रडू नका...लोकांकडे लक्ष देवू नका...आणि तुमचा संसार पुढे आनंदाने सुरू ठेवा.
@shrutikagaikwad37662 жыл бұрын
Happy to see Indian society is changing
@nalini713311 ай бұрын
👌😘♥️
@anilbathe56552 жыл бұрын
झक मारत जाऊ द्या दुनिया तुम्ही दोघे खुष आहेत ना बस बाकी सोडुन द्या सुखाने राहा , अभिमानाने जगा
@kishorkatare26662 жыл бұрын
खूपच छान
@yojanalavanghare91632 жыл бұрын
Wish You A Very Happy Married And Family Life
@NARAYANSHINGRUT-ph9db16 күн бұрын
सलाम आई साहेब शब्दच नाही tx
@ShabdRagini-20232 жыл бұрын
मुलाखत सिद्ध करते हे एक सर्वसामान्य कपल आहे त्यांनी त्यांचं हवं तसं जगावं. अडचण ही आहे की हे लोक तर उगाच स्वतः ला खूप मोठं असल्यासारखे वावरतात समाजात. देव समजतात स्वतः ला आणि म्हणून लोक ट्रोल करतात.
@kriti92622 жыл бұрын
बरोबर
@AshwinMohite-q3k2 жыл бұрын
Ho... गुंड आहे ती
@udahavsonwane35732 жыл бұрын
Jodla sault ,
@priyankapandit57902 жыл бұрын
Wow❤️
@sanjaymane1015 Жыл бұрын
Superb reaction given god bless you
@DivyaParkar-c1f7 ай бұрын
संजय दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आणि तुमची दोघांची जोडी खुप छान आहे आणि भारी आहे तुमचा वर स्वामी समर्थ ना सागीन तुमची जोडी कायम आशीच बनुन रावी हीच देवा चर्नी प्रार्थना क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
@sangeetagharat36354 ай бұрын
🙏💐👌👍❤️
@ashvinibarde7366 Жыл бұрын
Khup chan .made for each other.
@sakshisatpute49962 жыл бұрын
Keep it up mam👌👌💐💐💐💐
@pratibhapawar5025 Жыл бұрын
Happy marriage life both of you🎉Hats of you 👍👍👍👌👌👌
आई तुम्ही लोकांच्या बोलणयावर लक्ष नको देऊ तुम्ही दोघे आनंदात रहा ❤❤
@sudhirkutumbale2282 Жыл бұрын
दोघांना खुप खुप शुभेच्छा त्यांच्या पुढील सर्व आयुष्यासाठी.सुखी राहा🙌🌹🍫
@mrnagargoje-yk3im8 ай бұрын
Chhan aai saheb
@nanamore33069 ай бұрын
तुमचा लक्ष
@manishathorat9687 Жыл бұрын
Khrch kup vypak vichr ahet🙏🙏
@sushmabhanupriya957211 ай бұрын
या निसर्गातील तु सुध्दा एक व्यक्ती आहेस प्रत्येकाला आनंदाने जगावसं वाटतं अशीच आनंदात राहा शुभेच्छा आहे तुला 👍🙏🏻 रामकृष्ण हरि
@pradnyagaikwad27372 жыл бұрын
Happy married Life ❤️
@sababamulani597 Жыл бұрын
लोकांकडे लक्ष देऊ तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर❤❤❤❤❤
@narayangajewad30272 жыл бұрын
शिवलक्ष्मी आईसाहेब आणि संजय झाल्टे यांच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे। आपले वैवाहिक जीवन सुखमय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना।
@sonalinikumbh75422 жыл бұрын
Great job 👍👏
@alimshaikh42902 жыл бұрын
Good
@santoshgorle93942 жыл бұрын
दोघांचे विचार खूप चांगले व सुंदर आहेत बाकीच्या मंडळींनी त्यांच्या संसारावर दुर्लक्ष करावे व त्यांना सुखाने जगू द्यावं असं मला वाटते.कारण लोक काय बोलतील काय म्हणतील हे कुणालाही कळलं नाही. त्यांचे विचार पहा ऐका खूप सुंदर आहेत असं मला वाटते. मी एक शेतकरी आहे.
@ashusonawane6055 Жыл бұрын
Always be happy both of you 💞
@ganpatborgude7922 жыл бұрын
लोकांचं काही मनावर घेऊ नका, लोकं घोड्यावर पण बसु देत नाही, आणि पाई चालु देत नाही....
@sonalpagare8883 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा
@kalpanakoti33062 жыл бұрын
Aai Shivlaxmi Ani baba you are made for each othe, proud of you, be blessed 💗💗💝💝♥️♥️🙏🙏✨✨💞💞