Рет қаралды 307,925
How To Make Mattha At Home | Masala Taak Recipe | Chaas Recipe | ऊन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
साहित्य - ५०० ग्रॅम दही, ½ tblsp काळं मीठ, १ tsp साधे मीठ, १५/२० पुदिन्याची पाने, १ किंवा २ लहान हिरव्या मिरच्या, १ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp भाजलेले जीरे, ¼ tsp साखर आणि १½ ग्लास पाणी.
कृती - मिक्सरच्या भांड्यात काळं मीठ, साधे मीठ, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, साखर इत्यादी बारीक वाटून घ्या. मातीच्या मडक्यात किंवा तुमच्याजवळ असलेल्या कोणत्याही भांड्यात दही घाला. त्यात वाटलेला मसाला, भाजलेले जिरे, कोथिंबीर आणि पाणी घालून घुसळून घ्या. जर मातीच्या मडक्यात बनवत असाल तर यात थंड पाणी किंवा बर्फ घालू नका, कारण मातीच्या मडक्यात कोणतेही द्रव्य हे थंडगार होते. आता हा मठ्ठा म्हणजे आपलं मसाला ताक पिण्यासाठी तय्यार !
#matthaRecipe #MasalaTaak #summerdrinkrecipes
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com