सर, तुम्ही आम्हाला घरबसल्या गुजरात दर्शन घडवून आणले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे सदर व्हीडीओ भविष्यात गुजरात दर्शनाला जाताना खूप मार्गदर्शक ठरतील. प्रत्येक ठिकाणामागची माहीती तुम्ही छान सांगितली. तुमची गुजरात सिरीज अतुल्य भारताच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणारी ठरेल. पुढच्या व्हीडीओ ची वाट पाहत आहे. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 💯😊
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप अनमोल आहेत आणि त्या कायम मिळत राहव्या हीच प्रार्थना.. आपण म्हणालात त्या प्रमाणे माझा हे व्हिडिओ बनविण्याचा एकच उद्देश आहे की माझ्यासारखा प्रवास करणाऱ्या सर्वांना रस्त्यांची आणि सभोवतालची परिस्थिती माहीत असावी जेणेकरून त्यांना प्रवास करताना काही अडचण येऊ नये,त्यामुळे जर पुढील काळात जी मंडळी ह्या ठिकाणी प्रवास करणार असतील आणि त्यांना जर माझी माहिती थोडी जरी उपयुक्त ठरली तरी माझा जो हेतू आहे व्हिडिओ करण्याचा तो सार्थकी लागला असे समजेन🙏🏻
@rahulpatarepatil691418 күн бұрын
पुणे,गुजरात,पुणे अतिशय छान माहिती मिळाली👌🏻👍🏻🙏🏻
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार मनापासून आनंद झाला आपले मनोगत जाणून..असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना..🙏🏻
नमस्कार सचिन जी.. बऱ्याच दिवसानंतर आज आपली कमेंट वाचून खूप छान वाटले आणि आपण गुजरात सिरीज पण संपूर्ण बघितली हे समजल्यावर पणंजस्त आनंद झाला आहे आपले स्नेह असेच पुढील काळात ही असेच मिळत राहो..🙏🏻
@deepakurunkar685619 күн бұрын
Best tour complete
@explorewithcarlekar18 күн бұрын
Namaste. Thank You So Much..your support means a lot yo me .. Stay Connected 👍🏻
@sureshthoke66417 күн бұрын
खूपच छान वर्णन तेही मराठीतुन.धन्यवाद.
@explorewithcarlekar17 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@somnathundre442818 күн бұрын
👌 👌 👌
@explorewithcarlekar18 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@amolpankey769319 күн бұрын
Khup chaan
@explorewithcarlekar18 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@dhamu197818 күн бұрын
Sagali Gujarat series pahili and ti khup awadli. Khup mahiti dilit tumhi ani Darshan ghadavla. Dhanyawaad. Asich channel chi uttarottar pragati hovo.
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार तसेच आपले शुभाशीर्वाद माझ्या साठी आणि चॅनल साठी खूप महत्त्वाचे आहेत, आपले स्नेह असेच पुढील काळात मिळत राहो ही प्रार्थना🙏🏻
@sudhakarkulkarni173018 күн бұрын
खुप छान माहिती
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@chandelkarhemant19 күн бұрын
Chup chan blog kartat sir aapan great job
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected For More Such Videos 👍🏻
@praveenmarne79319 күн бұрын
खूपच छान सिरीज झाली, फक्त व्हिडिओ लवकर टाकत जा, आम्ही वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओची
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार साहेब.. खूप समाधान प्राप्त होते जेव्हा आपल्या कामाची इतकी सुंदर दाखल घेतली जाते तेव्हा..त्यासाठी apme सर्वांचे मनापासून धन्यवाद.. खरे सांगायचे तर मे एकटाच सर्व काही करत असतो..प्रवास करण्या पासून ते त्याचे शूटिंग एडिटिंग आणि इतर सर्व गोष्टी..त्यामुळे मला आठवड्यातून एकदाच वेळ मिळतो ह्या एपिसोड साठी. पण पुढील.काळात आपल्या सुचणे प्रमाणे अजून लवकर एपिसोड टाकण्याचा नक्की प्रयत्न करीन..🙏🏻
@balwantpatil971419 күн бұрын
आपण अतिशय चांगली माहिती सांगितली आहे. आम्ही आतुरतेने आपल्याव्हिडिओची वाट पाहत असतो. from Kolhapur.
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार .. कोल्हापूर माझे आजोळ आहे.. त्यामुळे तुम्ही कॉमेंट वाचून मनापासून खूप आनंद झाला .. आपले असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना 🙏🏻
@dipakbhaubharane19 күн бұрын
नमस्कार दादा मी वरूडे ता शिरूर इथं राहतो आपले सर्व व्हिडिओ पाहिले मस्तच आवडले कारण तुम्ही बोलताना आणि व्हिडिओ दाखवताना मोजकं जे गरजेचं आहे तेच दाखवता आणि बोलताना पण छान मुद्देसूद बोलता. आम्ही काही मित्र मंडळी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिकडे गेलो होतो त्यावेळी जाताना रामशेज नाशिकमार्गे गुजरातमध्ये प्रवेश केला रस्ता सुरेख होता,टोल पण कमी आणि cng मुबलक होता. येताना त्र्यंबकेश्वर मार्गे आलो तो पण रस्ता चांगला होता पुणे परिसरातील लोकांना गुजरातमध्ये जाण्यासाठी मुंबईपेक्षा नाशिक मार्गे जाणंच कधीही चांगलं. शेवटी एकच विनंती कुठेही फिरायला जा फक्त एकटे जाऊ नका धन्यवाद दादा
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार माऊली 🙏🏻 खूप दिवसांनी आपल्याशी आपले माणसे ज्या आपुलकीने आणि काळजीने बोलतात तेव्हा जसा आनंद होतो तसाच आनंद मला आपली कॉमेंट वाचून आला आहे..आणि खरेच सांगतो की आपली कॉमेंट वाचतानाच ही प्रांजळ आणि अगदी थेट मनापासून असल्याची जाणीव होते..🙏🏻 त्या सोबत आपण आपल्या प्रवासाचे अनुभव पण सांगितले ते पण खूप सुंदर आहे.. आपण केलेल्या सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेत आणि त्यासाठी आपले मनापासून आभार.. आपले असेच स्नेह पुढील काळात ही मिळत रहावे ही प्रार्थना 🙏🏻
@vinitsoregaonkar19 күн бұрын
nice.....informative...liked it.
@explorewithcarlekar18 күн бұрын
Namaste.. Thank You For Your Kind Appreciation.mot means a lot to me Stay Connected 👍🏻
@satishthomake754819 күн бұрын
खूप छान सिरीज होती मस्त वाटलं
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार .. आपले असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना आणि आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
@ArjunSatpute-kz2bn4 күн бұрын
Sar khupch chaan
@explorewithcarlekar4 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@ucontactrk19 күн бұрын
Sir, thanks for your information. mi saputara to SOU kevadia ya rastyani 2022 made travel kele hote. tyaweli mandvi te SOU baryapeki changla hota pan ata tumcha video made rasta barach kharab zala asa distay. but still mandvi to saputara same as before changla ahe asa distay. ani to vansda national park (which is nearby) road mhanje tar treat ahe. nature at its fullest. khup masta greenery ahe tikde. ani mukhya mhanje not much traffic. forest area madla to jhadancha sugandha ani fresh air milali ki man sukhavte ani rasta kadi sampuch naye asa watat rahate.. 😄👍. Sir, ya sampurna rastyala ashe local handicraft vikrete distat. mi pan asach eka thikani thambun topli ani ek masta chotasa lakadi harin ghetla hota. ani nehami pramane ur to the point commentary is at its best for which I watch your videos..🙏
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे ..कारण मी पण ह्या रस्त्यांवरून २०२०/२१/२२ मधे प्रवास केला होता आणि तेव्हा हे रस्ते खरेच खूप सुरेख होते. पण मला सध्या ह्या रस्त्यांची जी अवस्था झाली आहे ते पाहता खूप वाईट वाटले कारण हे रस्ते खूपच दुर्लक्षित राहिले की काय असे वाटायला लागले ..तसे मांडवी पासून पुढे तर भन्नाट रस्ते आहे अगदी सापुतारा पर्यंत ..खूप छान वाटते ह्यावरून गाडी चालवताना .. आणि सगळ्यात शेवटी आपण माझ्या ह्या छोट्याशा कामाचे जे कौतुक केले आहे त्यासाठी आपले मनापासून आभार व्यक्त करतो.. आपले असेच स्नेह आणि मार्गदर्शन पुढील प्रवासात पण मिळत रहावे हीच प्रार्थना 🙏🏻
@ucontactrk18 күн бұрын
@@explorewithcarlekar Thank you Sir 🙏
@k.anuradha0714 күн бұрын
आपली गुजरात सिरीज सर्व माहिती सह खुप छान झाली आहे.सापुता-याला जाताना रस्ते खराब व खड्डेयुक्त असल्याने गाडी चालवणे परिक्षाच आहे.उत्तम व्हिडीओ व सादरीकरण यामुळे हा एपीसोड अप्रतीम झाला आहे.शुभेच्छा
@explorewithcarlekar14 күн бұрын
नमस्कार.. आपण संपूर्ण गुजरात सिरीज बघितली त्या साठी आपले मनापासून धन्यवाद.. आपले असेच मार्गदर्शन पुढील काळात पण मिळत रहावे ही प्रार्थना..
@santoshghadge7819 күн бұрын
जय महाराष्ट्र नाशिक
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार ..जय महाराष्ट्र.. मला एकदा नाशिकला याचे आहे ..ह्यावेळी वेळ न्हवता .. पुढील काळात नक्की प्रयत्न करेन नाशिक मधे येण्याचा👍🏻
@santoshghadge7818 күн бұрын
@explorewithcarlekar नक्की या
@TheJayantK19 күн бұрын
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌
@explorewithcarlekar18 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@vaibhavkulkarni77019 күн бұрын
Best part, eagerly waiting for, thanks What's next?
@explorewithcarlekar19 күн бұрын
Thank You For Your Kind support to this series..stay connected new series starts coming next week 👍🏻
@tusharvascon133519 күн бұрын
Very nice..... Aasch ch Road explore kara... 😊 ani week madhe atleast 2 videos😊
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पुढील काळात त्या अनुषंगाने प्रयत्न नक्की करीन..
@chinmayshukla-w6i18 күн бұрын
Thank You for all your efforts of showing roads ,stay ,issues might come! We have traveled to Ayodhya, Varanasi via samrudhhi highway after seeing your blogs. Also completed Dwarka,somnath, Girnar trip this December via saputara (Avoided Mumbai-Ahmedabad highway after seeing first blog of this series) Ek request- Blogs thode lavkar publish kara please. We missed seeing some spots while on Dwarka trip as we returned before this series finished. But nevertheless- Tumche videos baghun amhi roadtrip karayla suruwat keli. Kadhi Watla navta ki punyatun koni 3000+ km road trip keli asel. Tumche videos pahun amhi pan try kela and result was mind blowing. Thank You 🙏
@explorewithcarlekar18 күн бұрын
Namaste.. I am so obliged by your lovely comments.and i sincerely thank you for the same . Your such beautiful appreciation of my work means a lot to me. Secondly, The reason to release only one video per week is because as you have seen i am travel alone, and drive, shoot & my journeys Later I do my editing and then release my travel videos all this requires a lot of time and hence as of today I am working in this framework of releasing one video per week. By saying this I don't want to say that releasing two episodes per week is impossible..it's just a bit constraint work where I feel I might loose my focus of presenting properly..so just to be precise i release only one episode per week. But nevertheless I shall try to workout on your suggestions also in the coming days I once again thank you all for such lovely support and request you to Stay Connected and keep me Guiding on all my work hereafter 🙏🏻🙏🏻
@manesirindia19 күн бұрын
छान
@explorewithcarlekar19 күн бұрын
धन्यवाद..
@balasahebmoze487219 күн бұрын
खूप छान गुजरात सिरीज केली आहे 🚕 मीसगळीपाहीली आहे.ह्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळेल
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार साहेब.. मला आपले नेहेमीच कायम छान मार्गदर्शन मिळत असते , इथूनपुढे देखील आपले असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
@prakashsarda885219 күн бұрын
फार छान माहिती व व्हिडिओ पण परत तेच आवाज क्वालिटी चांगली पाहिजे
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पुढील काळात आपण त्यासाठी अजून जास्त प्रयत्न करीन.. आपले मनापासून आभार..🙏🏻
@SanataniMandirDarshan19 күн бұрын
बापरे रस्ते पाहून फार घाबरलो ! पूर्ण वीडियो पहिला! फारच त्रासदायक आहे हा रस्ता! इथून जाणे मला नाही जमणार! मला नंतर आवश गाईड करावे.
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार सर.. २०२४ मधे गुजरात राज्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती..पण येत्या काही महिन्यात ह्या सर्व ठिकाणी रस्ते पुन्हा व्यवस्थित केले जाणार आहेत असे समजले आहे आपल्याला जेव्हा कधी पण काही ही माहिती हवी असेल तर विचारावे .. मी आपल्याला सर्व माहिती देईन 🙏🏻
@SanataniMandirDarshan19 күн бұрын
@ 🙏🌹 श्री गुरुदेव दत्त ll धन्यवाद सचिनजी. आभार.
@NamrataGaikwad-k1u15 күн бұрын
Rastyat Gela gujrat pattern
@explorewithcarlekar15 күн бұрын
म्हणजे..
@abhishekshirodkar896119 күн бұрын
पुणे हुन गुजरात साठी चांगला मार्ग कोणता
@explorewithcarlekar18 күн бұрын
नमस्कार.. मी पुणे गुजरात पुणे असा पंधरा दिवसांचा प्रवास केला आहे आणि ह्या संपूर्ण प्रवासाची माहिती मी एका मालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे, आपण हे संपूर्ण मालिका माझ्या चॅनल वर नक्की बघावी ज्या मधे गुजरात राज्यामधील अंतर्गत रस्त्यांची पण मे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ..मला सध्या तरी पुणे नाशिक मार्गे गुजरात मध्ये जावे असे प्रामाणिकपणे वाटते..🙏🏻
@dipalipatwardhan202419 күн бұрын
एक हातात सतत मोबाईल वार शूटिंग करून हात दुखतं असणार
@explorewithcarlekar19 күн бұрын
नमस्कार.. आपल्याला काळजी वाटणे स्वाभाविक आहे कारण दिसताना तसेच दिसते की मी एका हाताने शूटिंग करताकरता हे काम करतोय.. पण प्रत्यक्षात तसे नाहीये .. मी माझा मोबाईल रका स्टँड मधे लावलेला असतो आणि गाडी सुरू असताना त्या मधे मोबाईल असतो,पण गाडीच्या कंपन मुळे कॅमेरा हळू नये म्हणू मे एका हाताने त्याला धक्त आधार देतो जेणेकरून स्टँड हाकत नाही ..आणि हे पण कधीतरीच करावे लागते.. त्यामुळे आपण निश्चिंत रहावे आपण दाखवलेल्या काळजी साठी आपले मनापासून आभार 🙏🏻