Garud Puran Facts : Hindu Dharma मध्ये महिला अंत्यवेळी स्मशानभूमीपर्यंत का येत नाहीत ? नियम काय ?

  Рет қаралды 13,466

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Garud Puran Facts : Hindu Dharma मध्ये महिला अंत्यवेळी स्मशानभूमीपर्यंत का येत नाहीत ? नियम काय ?
मंडळी हिंदू धर्मात गरुड पुराणाला मोठ महत्व आहे. कारण त्या ग्रंथात मानवाच्या जन्म मृत्यूपासून त्याचा पुनर्जन्म, आत्म्याच्या शांतीपर्यंत अनेक दावे करण्यात आलेत. तसं तर विज्ञान अश्या कोणत्याही गोष्टी मानत नाही पण आजही गरुड पुराणात लिहिलेल्या अनेक गोष्टी हिंदू धर्मातील लोकं प्रमाण मानून चालतात आणि त्यातल्या काही गोष्टींच जीवनात पालन ही करतात. जसं की अंत्यसंस्कारांच्या बाबतीत. आजही जेव्हा कुठली अंत्ययात्रा निघते तेव्हा महिला स्मशानभूमीपर्यंत येत नाहीत. फक्त पुरुषच अंत्ययात्रेत सहभागी होतात. पण याबद्दलची मान्यता नेमकी काय ? गरुड पुराणात त्याबद्दल काय सांगितलंय ? अंत्यसंस्कार केल्यानंतर मागे वळून का पाहायचं नसतं ? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#garudpuran
#garudpurankatha
#garudpuranfacts
#garudpuranmyths
#vishaychbhari
#विषयचभारी
garud puran,garud puran in hindi,garuda purana,garud puran katha,garud puran katha in pdf,garud puran katha in hindi,garud puran stories,garuda puranam,garud puran marathi,garood puran,garud puran video,garud puran adhyay,garud puraan,garud puran in marathi,garun puran,garud puran katha in marathi,garud puran bhag 1,garud puran ki katha,garud puran complete,garud puran gujarati,gujarati garud puran,garud puran in gujarati

Пікірлер: 38
@pkallinone7279
@pkallinone7279 6 күн бұрын
योगायोग आहे की अजून काही माहित नाही पण आजीचे अंत्यसंस्कार /अंत्यविधी करून घरी आलो, अंघोळ करून बसलो तर तुमचा हा व्हिडिओ दिसला, आणि तुम्ही म्हणलात की महिला जात नाहीत पण आमच्याकडे तर सर्व महिला तिथे हजर होत्या .
@pradippatil8381
@pradippatil8381 7 күн бұрын
खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😮😢😢
@vyankukulkarni3135
@vyankukulkarni3135 2 күн бұрын
Agdi barobar mahiti
@ROFAN45
@ROFAN45 5 күн бұрын
चांगली माहिती दिली आहे 👍🏻👍🏻
@vishalfulsundar3588
@vishalfulsundar3588 Күн бұрын
मी जुन्नर चा आहे , आमच्याकडे महिला अंत्यसंस्कार साठी जातात स्मशानभूमीत, भाऊ आणि बहीण यांनी एकाचवेळी पाणी पाजण्याची प्रथा आहे आमच्याकडे आमच्या पूर्वजांनी या प्रथा जपल्या याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@vijayswami3242
@vijayswami3242 6 күн бұрын
छान माहिती 👍👌
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 7 күн бұрын
जातात मुंबईत महिला शिवाजी पार्क वर
@rohitpawar9346
@rohitpawar9346 6 күн бұрын
बेअक्कल
@victorstarc5620
@victorstarc5620 6 күн бұрын
मुंबई हे माणसाच शहर राहिलेलेच नाही
@Sankya-x9u
@Sankya-x9u 15 сағат бұрын
हा एका चित्रपट मध्ये पहिले होते मी सून लाडकी सासरची मध्ये त्यांच्या घरातली सून तीच निधन झालेलं असता त्यात तिला स्मशान मध्ये अंतिम संस्कार करतात पण सासू वगेरे कोण च येत नाही स्मशान भूमी मध्ये पुरुष सगळे आणि तिचा नवरा मुलगा छोटा तेच दहन देतात
@aishwaryashete479
@aishwaryashete479 7 күн бұрын
सर तुमी माहिती चान्गीली दिली परंतू जोतो ज्याच्या धर्मानी करतो परंतू तुम्ही गरूड पुराण जे आहे ते खरे आम्ही मानतो
@ashishgarkawar
@ashishgarkawar 7 күн бұрын
Vote for vishayavh bhari KZbin channel ❤🎉
@Sankya-x9u
@Sankya-x9u 15 сағат бұрын
प्रथमेश फाळके नाव मस्त आहे कारण मी सोलापूर राहिला आहे आणि माझ्या वडिलांचे 2 हंड मोटार सायकल scooter विकतात कारण आमच्या हिते एक एजंट आहे त्याच नाव प्रवीण फाळके आहे
@gathabhange4271
@gathabhange4271 7 күн бұрын
Sundar mahiti
@vikastare5369
@vikastare5369 6 күн бұрын
I 💕 you
@krishna_550
@krishna_550 7 күн бұрын
जातात ki स्त्रिया
@Student__1-b6j
@Student__1-b6j 7 күн бұрын
प्रत्येक ठिकाणच्या प्रथा आहेत... पण जाऊ नये
@ravirajzende4296
@ravirajzende4296 7 күн бұрын
​@@Student__1-b6jका?
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 5 күн бұрын
भाऊ जातात की सगळ्या स्त्रिया.. आमच्या इथे तर जातात स्त्रिया..👍
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 6 күн бұрын
Sarva Hindu dharma Granthanavr Video banava 4 Ved Badala Hi Video ali pahije
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 6 күн бұрын
जातात
@reshranpise
@reshranpise 2 күн бұрын
नव्हत्या जात,पण पुरोगामी पणाचे पाणी पिलाय महाराष्ट्र (कुणाला आवडो न आवडो) त्या मुळे आता जातात बऱ्याच बायका. दोन महिन्या पूर्वी सासऱ्यांना नवरा आणि नंदासोबत मी पण अग्नी दिला.
@manishpatil1714
@manishpatil1714 5 күн бұрын
Maharashtra madhe jatat
@Balajisuryawanshi-wg2yt
@Balajisuryawanshi-wg2yt 6 күн бұрын
आमच्या गावात महिला जातात आंत वधीला लातूर
@AnjuJadhav-k7l
@AnjuJadhav-k7l 6 күн бұрын
Mi tr kon वारले की..जास्त जवळ जात नव्हती. आणि..कधी.. दंगा केलं नहीं.. एक जागी शांत बसायची. रडायला आले तर रडायची. जाऊन..दुसरीकडे. समोर नहीं. मला एकटी ल रडायला येते. आणि. COVID १९ chya १ yr aadhi pasun. Treatment ghete. Tyamule .. स्मशानभूमी आणि..लोक वारली त्यांचं आणि माझा n Mazya घरच्यांचं काय कनेक्शन नहीं. मी..माझे medicine ghete. Smashanbumi same Miraj madhli ani कुंडल मधली same tse ahe. Bus madhun दिसत. सगळं.. त्याच shape tsa ahe. Tyamule mahit ahe. Mi geli nhi kadhi.. bus chya काचेतून दिसते. ते बघते मी. News वाल्यांना थोड जरी काय वाटतं असेल..तर चोर खरच मिक्स करतात. त्रास होतो. Mhnje.. imagine karu nka. Ase mix krtat. मेलेल लोकांचं.. डोळे पण बंद करायला सुचून देत nhit. Tse..lokanna जाळायला घेऊन जातात. असली.. भारत देश लोकांनी..दुसऱ्याचं ऐकून..जे वागत आहेत. सगळे मुली..त्यांना काय वाटतं ..दुसऱ्याचं लुटायला बसले.. बायका.. मुली.. थोड तरी.. मन असुदे. तरी बर गावातली लोक मझ्या साईड नि आहेतं. Nhitr असे न्यूज वाली. काही अजून बाद लोक चोर झालेत. Fkt.. चोर जेल मध्ये जातात ते वेगळे. चोर आतून करतात ते वेगळे. न्यूज वाली..आजिबात मला..avdat nhi. Ugach..maza mobile choranni tse kele. Mhnun. Ani.. police pn..chor samjat नसतील.. तर तसे त्यांच्या कोण असतील की.. बघणारे..त्यांना सांगा ना..येत नहीं. काय.. ४ yrwzal..असे चालू आहे. मोबाईल वरून त्रास द्यायचं. मुलींना द्यायचं. जॉब सोडायला रडवयचे.
@DWGreatDetective
@DWGreatDetective 6 күн бұрын
Madam,kasalya Medicine ghetat tumhi.❤
@JAYSHRIGANESH-ik9pw
@JAYSHRIGANESH-ik9pw 5 күн бұрын
आमच्या गावात तर सगळेच जातात
@vinaybati4606
@vinaybati4606 7 күн бұрын
खूप चांगली माहिती, पण audio quality सुधारा
@maheshlavate3601
@maheshlavate3601 3 күн бұрын
आमच्याकडे जातात आणि चीतेला अग्नी देतात तसेच पाणीही पाजतात
@revengerlead5448
@revengerlead5448 Күн бұрын
Kontya jamanyat vavartoyes tu…
@akashmudhale5914
@akashmudhale5914 6 күн бұрын
Tumhi parr yed kely rao.......😂😂😂😂😂😂😂 Badly addicted to Vishaych bhari and Bol Bhidu 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@DWGreatDetective
@DWGreatDetective 6 күн бұрын
Madam,kaslya medicine ghetat tumhi.❤
@GangamsopehtOstrawl
@GangamsopehtOstrawl 6 күн бұрын
Chinmay salvi fans club.......BOL BHIDU ❤
@ROFAN45
@ROFAN45 5 күн бұрын
चाटू
@priyankapawar8523
@priyankapawar8523 4 күн бұрын
😂
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН